“व्हय व्हय… लवकर येयील… निघतो म्या… दार वढून घ्येत्तो… पाव्हण गेलं की नीट लावून घे…” तिला उद्देशून तसे म्हणत दामुने बाळूकडे वळत म्हटले, “बरं पाव्हण… बसा निवांत…च्या घेवून जा…’बाळूला तसे म्हणत दामुने आपली झोळी उचलली अन तो दरवाज्यातून बाहेर पडला… मग त्याने बाहेरून दरवाजा ओढून घेतला…
तसे बाळूने दबक्या पाऊलाने जावून दरवाजाला आतून कडी घातली. दरवाज्याच्या बाजूला असलेल्या खिडकीतून बाहेर दूर जाणार्या दामुवर नजर ठेवू लागला. न जाणो त्याला काही आठवले तर परत माघारी फिरायचा. तेव्हा त्याच्यावर लक्ष ठेवत बाळू आत प्रियंकाशी बोलायला लागला… अहो प्रियंका… तुमाला नक्की काय तरास नाय ना,च्या करायला? तुमाला दिसत नाय… तवा उगाच तरास…”
“आवऽऽऽ नाय नाय… म्या करत्ये की… मला हाय सवय… तुमी बसा, जावईबापू… ” प्रियंकाने हसून म्हटले अन ती चहा करायला लागली…
“आहो म्या अजून जावई झालेल्यो नाय… तवा तुम्ही मला फकस्त बाळू म्हणा… नायतर बाळ्या म्हटलं तरी चालल…” बाळूने हसून तिला म्हटले…
“आवऽऽऽ नाय… आसं कसं, तुमचं नाव घेवून म्या बोललं?? तुमचा मान हाय… तुमी हेडमास्तरांचं जावई हाय… छयाऽऽ… मला नाय तसं बोलता येनार… प्रियंकाने पदर ” तोंडावर घेत लाजून म्हटले…
“आवऽऽऽ सगळ्यांसमोर नका बोलू… पन जवा आपन एकटं आसलं… तवा बोला बाळू… आता इथं फकस्त तुमी आन म्या हाय… तेव्हा बोला बिनधास्त… बाळूने
तिला आश्वस्त करत म्हटले…
“तुमचं आपलं काहितरीच!… प्रियंकाने हसू दाबत लाजत म्हटले…
दामु माघारी आला नाही अन नजरेआड झाला, तसे बाळू निश्चिंत झाला.
मग तो आत प्रियंका जवळ येवून तिच्याशी प्रेमाने अन लाडात बोलत गप्पा मारायला लागला… तो आपुलकीने तिची विचारपूस करून तिच्या मागील जीवनाची माहिती घेवू लागला… प्रियंकाचे अंधपण, तिचे लहानपणापासूनचे जीवन, तिचे शिक्षण, तिचे दामुशी झालेले लग्न वगैरे खूप सारे प्रश्न त्याने तिला विचारले, ज्याची तिने उत्साहाने उत्तरे दिली… अंधपणामुळे तिला काय काय त्रास होतो ह्याबद्दल त्याने तिला विचारले अन त्यावर मात करून ती कसे आपले जीवन जगतेय हे तिच्याकडून ऐकल्यावर तो तिचे कौतुक करायला लागला…
त्यांच्या गप्पां मध्येच चहा तयार झाला होता अन दोघे चहा पित पुढे गप्पा मारत होते… प्रियंकाशी बोलताना तो तिच्या भरलेल्या अंगाचे वरून खालून टक लावून निरीक्षण करत होता… मध्ये मध्ये तो उठन तिच्या जवळ जायचा आणि जवळून तिचे भरीव अवयव बघत राहायचा. प्रियंका अंध असल्याने तिला तो कसा बघतोय, किती जवळून बघतोय ते कळत नव्हते… आणि त्याचाच फायदा घेत तो तिच्याकडे वाईट नजरेने बघत तिच्याशी बोलत होता…
बाळूने प्रियंकाला विचारून झाले तसे ती प्रियंका बाळूला त्याची माहिती विचारू लागली… त्याचे बालपण, त्याचे शिक्षण, त्याचा मुंबईतले काम, तिकडचे त्याचे जीवन, ह्याबद्दल ती उत्साहाने त्याला भरभरून विचारू लागली… बाळू त्याच्या परीने तिला माहितीपर उत्तरे देवू लागला, जी ऐकून ती प्रभावित व्हायला लागली… बाळू मुद्दाम मिश्किल भाषेत तिच्याशी बोलत होता, विनोदी भाषेत बोलत होता, ज्याची त्या प्रियंकाला मजा वाटू लागली अन ती पण भरभरून त्याच्याशी बोलू लागली…
एव्हाना त्यांचा चहा पिवून झाल्यावर पुढे तासभर गप्पा चालू होत्या… बाळूच्या ते लक्षात आले होते पण वेळेबद्दल तो काहीच न बोलता तिच्याशी गप्पा मारत राहिला… पण नंतर त्या प्रियंकाच्या ते लक्षात आले तसे ती भांबावत म्हणाली, बापरे, किती येळ झालाय आपन बोलतोया… तुमचा खोळंबा झाला आसलं…”
“अजाबात नाय… मलाबी मजा वाटतीया तुझ्याशी बोलून… बाळूने खुषीत म्हटले.
“आवऽऽऽ पन तुम्हास्नी लई काम आसतीला… उगाच म्या भापडीमुळे तुमची ख्वटी व्हईल…” प्रियंका लाजरत बुजरत म्हणाली.
“अजाबात नाय… म्या म्हटलं ना… काय बी ख्वळंबा होत नाय… तू बोलायला लई भारी हाय, प्रियंका… तुज्या संगत आस तासन तास बोलत रहाव्ह आस वाटत… लई ग्वाड हाय तू… बाळूने हसत तिला म्हटले…
“चलां काईतरीच तुमचं… म्या आशी आंधळी… कसली ग्वाड?” प्रियंका लाजून म्हणाली…
“आग… जरी तुला दिसत नसलं तरी तू डोळस मान्सापरीस जास्त हुशार हाय… मी म्हनल तुज्यावानी बायको मिळाया पुण्य लागतया…” बाळूने तिची स्तुती करत म्हणाला.
“तुमी मला लाजवताय…” प्रियंका लाजेने चूर चूर होत पदराने तोंड झाकत म्हणाली…
“बघ कशी लाजतीया… आक्शी मधाळ दिसतीय तू!” बाळूने अजून तिची स्तुती केली…
“तुम्ही ना… जावा तिकडं काई बाई बोलता!” काय बोलावे न सुचून प्रियंका बोलली.
“मला काय बी काम नाय कुटं जाया… तुला कटाळा आला आसलं तर म्या जातो…” बाळूने लटकेपणे म्हटले…
“नाय नाय… कंटाळा कसला? उलट मला बी मजा वाटतीया तुमच्या संगत बौलाया…” प्रियंका लाजून म्हणाली…
“व्हय ना? मंग आपन आश्याच गप्पा मारत राहुया…” बाळू हसून म्हणाला…
“चालेल… तुमी परतच्या घेनार का?” तिने उत्साहाने विचारले…
“घेईल की… जर तुला बी हावा आसलं तर…” बाळू हसून म्हणाला…
“मला तर चालेल… म्या पिती दर दोन तीन तासानं च्या…” प्रियंका हसून म्हणाली…
“व्हय ना… मग मला बी चालेल… पण एक आट हाय…” बाळू हसून म्हणाला.
“कसली आट??” प्रियंकाने उत्सुकतेने विचारले.
“आताच्या म्या बनिवनार… तू इथ बसून राहयचं…” बाळू हसून म्हणाला.
“या बया?… तुमीच्या बनिवनार?? काहितरीच काय? तुमी पाव्हण हाय! “प्रियंकाने आश्चर्याने म्हटले.
“मंग काय झालं?? इथ फकस्त तू अन म्या हाय… तवा कौन बघतयं म्याच्या करतोय त्ये…” बाळूने म्हटले.
“आवऽऽऽ पन तुमी कशा पाईच्या बनवता?? ही बायकांची काम… बाप्यांनी थ्वडीच करायची??” प्रियंकाने नवलाईने म्हटले,
“आसं कूनी सांगितलय?? ही काम बायकांनीच करायची?? आम्ही बापे पन करतो की जेवनाची कामं… तिकड मम्बईला आमी आमच्या हातानीच ज्येवान बनिवतो… वरं म्या फकस्तच्या बनिवनार… त्याला काय व्हत?” बाळूने युक्तीवाद केला…
“आवऽऽऽ पन… “प्रियंकाला काय बोलावे सुचेना…
“पन नाय अन बिन नाय… स्या करनार च्या… बग तरी माजी चव तू बस निवांत हिकड!”अस म्हणत बाळूने प्रियंकाला दंडाला पकडलं अन बळबळ बाजूला खाटेवर बसवलं…
त्या गडबडीत त्याची बोट तिच्या डाव्या साईटला नको त्या ठिकाणी घासली गेली होती, ज्याने प्रियंकाला कसतरीच झालें …
“पन तुमाला कळेल का चायपत्ती, साकर कुटं हाय त्ये?” प्रियंकाने कुतुहलाने विचारले.
“आग… तुला दिसत नाय… तरी तुला बरूबर मिळतयं ना? मग म्या तर डोळस हाय. मला का नाय मिळनार?? अन नाय मिळाली तर ईचारल की तुला… तू नग काळजी करूस… बस तिथं निवांत…”
त्यावर प्रियंका मजेने हसली अन बाळू चहा करायला लागला… अर्थात, चहा करता करता तो तिच्याशी पहिल्यासारखे गप्पा मारायला लागला अन ती पण उत्साहाने त्याला काय काय विचारू लागली, ज्याची बाळू आवडीने उत्तर द्यायला लागला… पुन्हा गप्पांच्या भरात त्याच्या चहा घेवून झाला अन परत त्यांच्या पुढिल गप्पा अजून तासभर रंगल्या… तेव्हाही बाळू तिच्या भरलेल्या अंगाचे निरीक्षण करत तिच्याशी बोलत होता…
आता १२ वाजून गेले होते अन दुपारची जेवणाची वेळ झाली होती… प्रियंकाच्या ते लक्षात आले तसे ती उठली अन बाळूला म्हणाली, “पाव्हण… परत बगा तुमच्याशी गप्पा मारता मारता वेळ कसा जातोय ते कळतंच नाय… आता मी ज्येवन कराया घ्येते… तुमी आता इथेच जेवा…”
“चालल की… म्या जेवल पन पुन्यांदा येक आट हाय…” बाळू हसून म्हणाला…
“आता गं बया कसली आट?? आता ज्येवान पन तुमी बनवताय की काय??” प्रियंकाने मस्करीत हसून म्हटले…
“व्हय… त्येच म्हणत व्हतो… जेवान म्या बनवनार… तू मघासारकी इथच बसून न्हायचं…” बाळू हसून म्हणाला…
“नाय बा… म्या आता काय तुमचं ऐकनार नाय… हेडमास्तरांना कळेल तर मला फोडून काडतील…” प्रियंका घाबरत म्हणाली…
“आग पन त्येंना कस कळेल?? ना तू सांगनार ना म्या सांगनार. मग कळणार कसं त्येंना?? तू नग काळजी करूस… म्या करतू जेवान… जरा बग तरी… माजी चव घेवून… म्हंजी… म्या बनिवलेल्या जेवनाची…”
असे म्हणत बाळू जेवण बनवायला उठला… ती प्रियंका त्याला कितीतरी नाय, नका करू म्हणत होती पण नामदेवने तिचे अजिबात ऐकले नाही आणि तिला जेवनाचं सामान विचारू लागला. शेवटी प्रियंका त्याला म्हणाली की ठिक हाय तुमी बनवा ज्येवन, पन म्या तुम्हास्नी मदत करत्ये…
त्यावरही बाळूने तिला निक्षून’ नाही तू बसून रहायच!’
सांगितले अन तिला खाटेवर बसून रहायला त्याने भाग पाडले… नाईलाजास्तव ती प्रियंका बसून राहिली अन बाळू जेवणाला लागला… तिला वस्तू विचारून घेवून तिच्याशी गप्पा मारत मारत बाळूने चांगली भाजी अन भाकर्या केल्या… मग थाळीत दोघांना जेवण घेत दोघांनी मजेत गप्पा मारत जेवण केले… जेवण झाल्यावर बाळूने भांडी पण घासून धुतली अन ते पण काम प्रियंकावर पडू दिले नाही…!