त्यानंतर १५ मिनिटांनी –
“अब मै २-३ दिनोके बादमें ही आऊंगा सत्त्या डार्लिंग…” मी सत्त्याला म्हणालो. “क्यो… कल नही आओगे?” तिने विचारले. “नही… क्योकी मुझे ‘टेंडर भरने के लिये ‘मुंबई जाना है…” त्या दोघींचा निरोप घेतांना मी त्या दोघींना ‘हग’ व ‘किस’ केले… (बहुदा हे ‘शेवटचेच होते…)
मी बाहेर पडलो व ताबडतोब नंदाला फोन केला. “काय झाले ?” मी नंदाला विचारले. “डन… And that too ‘BETTER’ than expected!!” ती म्हणाली.
दुसर्या दिवशी मी व नंदा पुन्हा ‘लंच’लाच ‘ऋग्वेद’मध्ये भेटलो. तिने आपला Handicam मला दिला व नंदाला मी धन्यवाद देताच “अरे तुझ्याकरता इतके पण नाही करणार का मी ?”
संध्याकाळपर्यंत मीही ‘सीडी’ बनवून घेतली… आता मला ‘अक्रॉस द टेबल’ सत्त्याशी ‘निगोशिएशन’स करता येणार होतेच… (साली मादरचोद… ‘आपल्या मित्रांनाही’ घेऊन ये म्हटलेले अगदीच स्पष्टपणे ‘टेप’झाले होते)
.
या दरम्यान सोमाचा कित्येकदा फोन आलेत पण मी दरवेळी ‘हे ना ते’ कारण काढून तिला टाळत असे. आजही तिचा फोन आला असता मी तिला टाळायचा प्रयत्न करताच – “राजू, गेले तीनेक आठवडे मी पाहतेय की तू मला टाळायचा प्रयत्न करतोयस…?”
“मी सध्या घाईत आहे… फ्री झाल्यावर तुला फोन करतो ना!!” मी म्हणालो. त्यावर “तुझा आवाज इतका ‘सिरीयस’ का आहे? असे काय आहे की तू मलाही सांगू शकत नाहीस?” तिने असे म्हणताच “तू म्हणतेस ते खरं आहे पण आता ते ‘जेहीकाही’ आहे ते आपण आज रात्री विस्तृत बोलूया…” मी गंभीर आवाजात म्हटले व फोन ठेवला.
पण तिला ‘काय आणि कसे सांगावे?’ याच गोष्टीचा मी दिवसभर विचार करत बसलो. संध्याकाळी मला सोमाशी बोलतांना ‘टेन्शन’ येऊ नये म्हणून मी रमचा ‘हाफ’ घेऊनच बसलो… एकदा वाटले की नंदाशी बोलून तिचा सल्ला घ्यावा कारण आज ना उद्या तर सोमाशी बोलावं लागणारच होतं… विचार करताकरता समोर लक्ष गेलं तर समोर टी.व्ही.बर ‘लगे राहो मुन्नाभाई’ लागला होता. त्यातला –
“पल पल पल पल…” या गाण्याचा ‘सीन’ पाहताच (ज्यात “लक्कीसिंग” मुन्नाला Blackmail करतो पण मुन्ना स्वतःच ‘जान्हवी’ला पत्र लिहून सत्य सांगून टाकतो.) मलाही सोमाशी ‘काय व कसे बोलावे?’ हे आपसूकच कळले. (पिक्चरमध्ये मुन्ना ‘पूर्ण-सत्य’ सांगतो… पण मी ‘अर्ध-सत्त्यालाच ‘पूर्ण-सत्य’ बनवून सांगणार होतो.)
“गांधीजी की जय” असे उत्साहाने म्हणून मी सोमाला फोन लावला. व तिला जी ‘हकीकत’ सांगितली ती थोडक्यात अशी – “सोमा, मागेच मी तुला म्हटले होते की – “माझाही एक ‘पास्ट’ आहे तो तू ऐक – तर त्यावर तू मला काहीही बोलू दिले नाहीस पण नंतर मी तिला थोडक्यात ‘माझ्या व रेखाच्या संबंधांबद्दल’ सांगितले (त्यात नंदाचा उल्लेख ही केला नाही…गरजच काय?) व तुझ्या आईने मला Blackmail करून ‘she FORCEFULLY made me to sleep with her”… त्यावर ती माझ्यावर व स्वतःच्या आईवर प्रचंड संतापली. (Naturally कोणीही संतापेलच!!) तिने फोनवर मला अर्धा तास मला अक्षरशः ‘फोडून काढले’ पण त्यातल्यात्यात एक बरे झाले की माझ्यापेक्षा स्वतःच्या आईवरच जास्ती संतापली कारण तिला मी ‘तुम्हारे दोस्तोंको लेके आना’ वाला किस्साही सांगितला होताच!! सरतेशेवटी तिने मला ‘रेकॉर्डीन्ग’ इ-मेल करण्यास संगीतले… जे की मी ताबडतोब (शांतपणे) ‘मेल’ केले… व ‘पुढे जे व्हायचे ते होईल…’ पण त्या क्षणी माझ्या मनावरचे दडपण पूर्णपणे उतरले.
दुसरया दिवशी सकाळीच मला ‘सत्त्याजींचा फोन आला व त्याक्षणी मात्र त्यांचा आवाज मुजोर जरी भासत असला तरी चांगलाच नरमला होता.
“राजू तूने ऐसा क्या बताया मेरे बेटीको की वो अब मुझसे संबंध तोडना चाहती है…” असे म्हणून त्या चक्क फोनवर मला शिव्या देऊ लागल्या… त्यावर मी त्यांना सरळसरळ सांगितले की – “उसे मैने ‘मेरे और रेखाके सम्बन्धो के बारे में बताया और आपने मुझे जिस तरह से Blackmail किया और वो भो रेखाको लालच देके किया… ये भी बताया है!! क्यों की अगर मै आपके बेटीसे प्यार करता हूँ तो आपके साथ हमबिस्तर होना पाप है ना!!”
त्यावर त्या काहीच बोलल्या नाहीत… भलेही त्या माझ्यावर कितीही संतापल्या असतील पण त्या याक्षणी माझं काहीच वाकडं करू शकणार नव्हत्या.
त्या दिवशी सायंकाळी मला सोमाचा फोन आला. मी शहाणपणाने स्वतःहून काहीही न बोलता तिलाच बोलू दिले. आता ती बरीच निवळलेली वाटत होती. मी माझी चूक पहिलेच मान्य केली होती व म्हणून तिचा ‘सॉफ्ट कॉर्नर’ जिंकण्यात मी यशस्वी ठरलो होतो.
“राजू, मी आईवर खूप रागावले असून मी तिला स्पष्टच सांगितले की जोपर्यंत तू तिला माफ करत नाही तोपर्यंत मी तिच्याशी संबंध ठेवणार नाही… भलेही ती माझी जन्मदात्री आई का असेना!!” सोमा म्हणाली… मी मुकाट्याने ऐकत होतो.
“ती तुला तसा फोन करेलच…”
“सत्त्याजींनी मला आज सकाळीच फोन केला होता सोमा” मी म्हणालो. पण मला पुढे न बोलू देता ती म्हणाली “अरे,हे मी तिला आत्ताच बोलले आहे. की तू माझे तर नुकसान केलेच पण आपल्या ‘होणार्या जावयाचे ही नुकसान केलेस व तेही आपल्या नवर्याच्या हुद्द्याचा वापर करूनच ना? व म्हणूनच जोपर्यंत तू तिला माफ करत नाही तोपर्यंत मी तिच्याशी संबंध ठेवणार नाही… ती तुला फोन करेलच तसा!!” सोमा म्हणाली. तिच्या बोलण्यातून तिला माझीच काळजी वाटत असलेली स्पष्ट होत होती.
“मला त्यांच्या माफीची गरज नाही सोमा, मला तुझ्या प्रेमाची गरज आहे.” मी म्हणालो “मला नाही वाटत की सत्त्याजी माफी मागतील…” मी असे म्हणताच – “माँ तुझी झक मारत माफ़ी मागेलच कारण जर तिने तसे केले नाही तर मी ‘सीडी’ माझ्या पप्पांनाच देईन असे मी तिला स्पष्टच सांगितले आहे… आणि जर का ‘हे’ पप्पांना कळले तर तिचे ‘maried life’ संपलेच म्हणून समज…” सोमा म्हणाली. व ती एक क्षणभर थांबून पुढे म्हणाली – “आणि ती हे समजण्या इतकी सुज्ञ आहेच!!”
“ओहोहो…” मी मनातल्या मनात खुश झालो पण आवाजातला गंभीरपणा कायम ठेवून सोमाला म्हणालो “सोमा, त्यांनी जर फोन केलाच तर मी त्यांना सरळसरळ माफ करीनच कारण मला आता ‘हे’ प्रकरण वाढवायचे नाहीये… पण तू ही गोष्ट पुढे वाढवू नकोस प्लीज… अग जस्ट विचार कर की – ‘ही’ सीडी तुझ्या पप्पांनी पाहिली तर त्यांना किती दुखः होईल?” “अरे वेडा की काय रे तू ?” सोमा म्हणाली – “मी तुझी इ-मेल ‘डिलीट’ सुद्धा केली रे!!”
“ओ.के.बाय…” मी खुशी लपवत म्हणालो – “आणि लव्ह यू डार्लिंग!!” “बाय… आय लव्ह यू टू… एंड सी यू सून… च्युईक्क…” असे तिने फोनवरच मला ‘कीस’ दिला व फोन ठेवला.
“यसऽऽऽS… यसऽऽऽS… यसऽऽऽS…” असे म्हणून मी खुशीतच जागच्याजागी उडी मारली व सत्त्याजींच्या फोनची वाट पाहू लागलो… ‘नाऊ द विनिंग कार्ड्स आर विथ मी… माझी ‘औकात काढत होती ना ही सत्त्या… आता मी तुझं काय करतो’ तेच बघ!!’ मी मनात म्हटले.
*
*
मी मुद्दाम आता एकटाच सत्त्याजींच्या घराजवळच्या हॉटेलात (आयडियल कॉलोनीतल्या दुर्गा कॉफी हाउसमध्ये) ‘कोल्ड-कॉफी’ पीत आरामात बसलो. माझ्या सोबत माझी ‘सामुग्री’ही होती.
अपेक्षेप्रमाणेच १५ मिनिटातच सत्त्याजींचा फोन आला… “हलो राजू… कसा आहेस? बरा आहेस ना?” त्या म्हणाल्या… त्यांच्या आवाजातील गुर्मी पूर्णपणे ‘गायब’ झाली होती व आता त्या अतिशय प्रेमाने बोलत होत्या. बरोबरच आहे… कारण त्यांच्या जवळच्या ‘सीडी’चा उपयोग त्या फक्त सोमाला दाखून माझे ‘प्रेमप्रकरण’ संपुष्टात आणण्यासाठीच करू शकत होत्या व आता त्यांचा तोही ‘बार’ मी पूर्णपणे निकामी करून टाकला होता पण माझ्या हातातली ‘सामुग्री मात्र त्यांना बरबाद करण्यास पुरेशी होती… आणि ही गोष्ट त्या जाणून होत्याच!!
“बोला सत्त्याजी…” मी मुद्दाम त्यांना ‘आंटी’ न म्हणता दुरावा दाखवला. “अरे तू तर फारच रागावलेला दिसतोयस…” आता त्या साखरपेरणी करत म्हणाल्या – “मला खरंतर तुझ्याशी काही बोलायचे होते…” (साली मादरचोद… अजूनही माफी मागायची गोष्टही करत नव्हती.) “ठीक आहे आंटी…” त्यांना या वेळी मुद्दाम ‘आंटी’ म्हणत म्हणालो – “मलाही तुमच्याशी काही बोलायचे आहे… व आत्ता मी तुमच्या घराजवळच आहे तरी मी पाचच मिनिटात येतो…” असे म्हणून मी फोन ‘डिसकनेक्ट’ केला. पण मी चक्क दुसर्याच मिनिटात त्यांच्या घरी पोहचलो ब बेल वाजवली. (दुर्गा कॉफी हाउसपासून त्यांचे घर फक्त २ प्लॉटस सोडून होते.) “कोण आहे?” त्यांनी आश्चर्याने विचारताच “मी राजू…” मी म्हणालो. मी इतक्या लौकर पोहचलो याचे त्यांना बहुदा आश्चर्य वाटले असावे… पण मला त्यांना आता विचार करायलाही वेळ द्यायचा नव्हता.
त्यांनी दोन मिनिटांनी दार उघडले व आता त्या एक सिल्कचा पारदर्शक गाऊन घालून (आतमध्ये काहीही न घालता) मला ‘आजमावत’ दारात उभ्या होत्या… पण आता त्यांच्या कोणत्याही ‘ट्रिक’ने मी मूर्ख बनणार नव्हतो… कारण त्यांना माझी माफी मागायची आहे ही गोष्ट मला माहित होतीच!!