सुगंधा | भाग ४

विलासला सर्व प्रकार लक्षात आला. मनातल्या भीती पोटी तिला भास झाला असावा. पण लगेच आणखी एक विचार मनात आला. चोवीस तास स्मशानात राहणार्या एखाद्याला एखाद्या प्रेतात्म्यापासून कसली भीती? आणि कसले भास- ती नाटक तर करत नसेल?

पण आता वेळ निघुन गेली होती.तिच्या मादक शरीराची उब विलासच्या गातागात्रांचा ताबा घेऊ लागली. तिच्या श्वासाच्या उत्तेजक गंधाने त्याचा श्वास कधीच जायबंदी झाला होता. विरोधाला दोन्ही बाजूने काहीच जागाच नव्हती. सुगंधा विलासचा पुरूषी देह पहिल्यांदाच अनुभवत होती. रोजच्या आपल्या नवर्याच्या किळसवाण्या सहवासाला कंटाळलेल्या  सुगंधाला विलासच्या मिठीमध्ये एक आगळावेगळा आंनद मिळत होता. घाबरलेले शरीर घट्ट त्याच्या मिठीमध्ये सुखावले गेले. ही प्रश्न उत्तराची वेळ नव्हती. जे घडले गेले होते ह्याचा दोघांना विसर पडला.

आज वीस वर्षानंतर आपली बायको अनिता मृत्यू पश्चात आज प्रथमच कुठल्यातरी तरूण स्त्रीचा देह विलासच्या मिठीत अडकला होता. अलगदपणे त्याचे हात तिच्या पाठीवर फिरू लागले होते. सुगंधाने घट्ट डोळे बंद केले होते. तिला तो स्पर्श अधिकाधिक हवाहवासा वाटला. प्रत्येक क्षणाला विलासचा आत्मविश्वास दुणावत गेला. तिला मिठीतून वेगळे करत विलासने सुगंधाला अलगद आपल्या हातात उचलून घेतले. आणि तो बेडरूमच्या दिशेने जाऊ लागला.

बेडरूममध्ये दिवाणावर विलासने सुगंधाला झोपवले. तिच्यावर अंगावर आडवा होत तो तिचे सौन्दर्य न्याहळू लागला. सुगंधा एकटक त्याच्या डोळ्यामध्ये पाहत होती. जणू काही आपली मुक समंती ती डोळ्या तर्फे दर्शवू लागली. विलासने तिच्या छातीवरची साडी अलगद बाजूला सारली. श्वासाच्या गतीमुळे तिच्या छातीचे उभार वर खाली होत होते. ती मोहकता पाहून विलास दंग झाला. सुगंधाने तिला आपल्याकडे ओढायला सुरवात केली. विलासने आपले अलगद ओठ तिच्या ओठावर ठेवले. त्या स्पर्शाने दोघांच्या शरीरावर शहारे उभे राहिले. तिचे नाजूक ओठ विलासच्या ओठामध्ये विरघळून जात होते. त्याचे डोळे त्या सुखाने आपोआप मिटले गेले. सुगंधा हळुवारपणे त्याच्या जिभेला आपल्या मुखामध्ये प्रवेश देऊ लागली. दोघांच्या जीभा एकमेकांशी खेळू लागल्या. विलास मनसोक्तपणे सुगंधाच्या चुंबनाचा आस्वाद घेऊ लागला. हळू हळू सुगंधाचा आवेश वाढत गेला. विलास फक्त तिच्या मार्गदर्शन खाली आपल्या जिभेची आणि ओठाची हालचाल करू लागला. त्याला तो प्रकार नवीन वाटला नाही. ओठ जरी सुगंधाचे असले तरी तो आवेश त्याने ह्याआधीही अनुभवला होता. त्याला झटकन काहीतरी आठवले. त्याचे डोळे खाडकन उघडले गेले. समोर असलेली स्त्री सुगंधा नसून दुसरीच कुणीतरी होती. पण त्याच्या ओळखीची होती. अनिता! त्याची वीस वर्षापूर्वी मृत झालेली बायको.

रात्रभर दोघेही शृंगारच्या पावसात न्हाऊन गेले होते. थांबलेल्या पावसाने सुद्धा पुन्हा एकदा मुसळधार कोसळून जणू त्यांच्या कामक्रीडेला साथ दिली. विलासला समजलेच नाही नक्की आ पण कोणाबरोबर शृंगार रंगवत आहोत. कारण लग्नानंतर अनिता बरोबर घालवलेल्या रात्रीचे क्षण आज पुन्हा तो नव्याने अनुभवत होता. सुगंधाच्या शरीराचा ताबा जणु काही अनिताने घेतला आहे हे त्याला स्पष्टपणे जाणवत होते. परंतु सुगंधाच्या मुसमुशीत शरीराला कुरवाळायला विलासचा मोह सर्व काही गोष्टी दुर्लक्ष करण्यास भाग पाडत होते. शेवटी दोघेही एकमेकांच्या शरीरावर तुटून पडून परमोच्च शिखरावर जाऊन पोहचले. रात्रभर खिडकी तशीच उघडी होती.

विलासला जाग आली तेव्हा उजाडले होते. बाजूला सुगंधा अनावृत अवस्थेत झोपली होती. तिच्या चेहर्यावर तृप्तीचे भाव स्पष्टपणे दिसत होते. कायमचे उपाशी असलेल्याला पोटभर जेवण मिळावे तसे तिचे भाव होते. विलासला तिच्याविषयी कमालीची कणव आली. तिच्या सुंदर आणि लांबसडक मुलायम केसावरून हात फिरवण्याचा मोह त्याला झाला. पण त्याचे लक्ष खिडकीकडे गेले. ती तशीच सताड उघडी होती. त्यात तो तिचा नवरा राघोजी कधीही येऊन धडकला असता, त्याने लगबगीने उठून खिडकी बंद केली. आणि सुगंधाला जागं केले. जागी झाल्यावर भानावर आल्यासारखी सुगंधाला सारी परिस्थिती लक्षात आली. आणि भराभर आवरून ती स्वयंपाकघरात घुसली. थोड्याच वेळात दारावर टकटक झाली. राघोजी आला होता. तो जोरजोरात सुगंधाच्या नावाने हाका मारत होता. विलासने जाऊन दरवाजा उघडला.

” सुगंधा कुठाय?” दार उघडताच त्याने विचारले.

” आहे ना स्वयंपाक घरात ” विलास म्हणाला

” रातभर मजा मारली आसल न्हाय का? लय बेस! रोजच असला पाऊस येत रहावं म्हंजी तुमची मजा मारणं चालू राहील.” राघोजी वेडेवाकडे हसत म्हणाला. अगदीच अनपेक्षित नसले तरी विलासला अचानक हल्ला परतावून लावणे शक्य नव्हते. जे  काय घडले ते  त्याला काय आ पण एकटेच जबाबदार नाही वा सुगंधा सुद्धा ह्याबाबतीत अपराधी नाही. असे विलासला वाटले. उसने अवसान आणत विलास राघोजीला म्हणाला.

“सारे काय तुझ्यासारखे समजतोस काय?”

” व्हय साहिब माझ्या सारख्याची तुमच्यासारख्या मोठ्या साहेबांशी बरोबरी कशी व्हइल.” राघोजीचा प्रश्न अगदी सात्विक होता. विलास खूप गडबडला. त्याने उत्तर न देता सुगंधाला आवाज दिला. सुगंधा पिठाने माखलेल्यानी हातानी बाहेर आली.

” ये आदी घरला चल” तिला पाहताच राघोजी तिच्यावर डाफरला.

” अव सैपाक तर होऊ द्या, साहिब दिवसभर उपाशी राहतील व्हय. सुगंधाने त्याला म्हटले. राघोजी आतमध्ये आला आणि त्याने सुगंधाला विचारले.

“मग म्या रातभर काय खाल्लं आसल त्याची चवकशी नाय केलीस ती?

“हे बघ राघोजी, तू रात्रभर उपाशी झोपलायस, पण यात दोष कोणाचाच नाही. कालच्या पावसात मी हिला बाहेर पाठवणे बरे दिसले असते काय? आणि सुगंधाने पण तुझी किती वेळ वाट पाहिली. तशातही ती जायला निघाली होती. मग मीच तिला थांबवून घेतली. आतां तुच सांग ह्यात कोणाच चुकलं? आता असं कर तू थोडा वेळ थांब. सुगंधाचा स्वयंपाक झाला की आ पण दोघेही न्याहरी करू मग जा निवांत घरी दोघेही. विलासने त्याला समजावले.

यावर राघोजी थोडा शांत झाला. लगेच खायला मिळणार म्हटल्यावर त्याची कळी खुलली. थोडे आढेवेढे घेत भिंतीला टेकून तो खाली बसला. सुगंधा काही वेळाने दोघांना खायाला वाढले.

न्याहरी झाल्यावर राघोजी उठला. मिशीवरून हात फिरवत समाधानाने म्हणाला. ” सुगंधाला राहू द्या इथं सांजपातूर. तिला नेवून तरी काय करणार. दोन मयती येणार हायती. त्याची उसाबर करायची हाय. येतो मी.” हात जोडून तो बाहेर पडला.

तो दृष्टीआड् होईपर्यंत विलास मुद्दामुन दारात थांबून राहिला. तो दिसेनासा होताच त्याने दाराला कडी लावली. न्याहरीने सुस्ती आली होती. तो तडक बेडरूमकडे वळला. आणि अंग पसरून दिले. सर्व कामे आटपून सुगंधा त्याच्या कुशीत येऊन विसावली.

राघोजीला आपल्या शरीराच्या क्षमतेची जाणीव असावी, नाहीतर त्याने दोघांना एवढे स्वातंत्र्य दिले नसते. त्याचे आकांडतांडव दिखाव्यापुरते होते. अधून मधून तो आता विलासकडे जेवत ही होता. सुगंधाच्या पगाराव्यतिरिक्त विलास राघोजीला थोडे पैसे ही देत असे. पण परत कधी त्याने पहिल्यासारखा गोंधळ घातला नाही. जणू काही आपल्याला कळतच नाही, तर आकारण वाद कशाला या भूमिकेतून तो चालला होता. विलासने सुद्धा सुगंधा ही राघोजीची बायको आहे हे पूर्णपणे विसरून गेला. विलासच्या  घरी आल्यावर ती स्वच्छपणे अंघोळ करायची. त्यामुळे पहिले स्म्शानातला येणारा उग्र वास नाहीसा झाला होता.

लग्नाशिवाय दोघांचा संसार सुखाचा चालला होता. गावभर त्यांच्या बाबतीत खुल्यापणे बोलू लागले. पण पाटलाचा वाड्यात इतके वर्षात स्त्री नव्हती. आता लोण्याजवळ विस्तव गेलं तर लोणी वितळणारच इथपर्यंत वात्रट विनोद होत असे.

एक दिवस भल्या पहाटेच सुगंधा दार धडकु लागली आणि विलासने दार उघडताच ” माझा नवरा गेला हो” म्हणत धाय मोकलुन रडु लागली. तिच्या आक्रोशाने विलासच्या पायाखालची जमीन सरकली. त्याला राघोजी गेल्याचे दुःख नव्हते. पण आता आपल्याला विधवा झालेल्या सुगंधाला जन्मभर सांभाळणे भाग होते. शरीरसुख घेणे वेगळे. आणि आयुष्यभर जबाबदारी घेणे वेगळे. पण लगेचच त्याला त्याच्या विचाराची लाज वाटली. आपले आणि सुगंधाचे संबंध एवढे व्यावहारीक होते काय? तिचा सहवास त्याला आवडायचा. तिचे आसपास असणे त्याला कुठेतरी सुरक्षित वाटायचे. सुखाच्या बाबतीत म्हणावं तर तिने वीस वर्षाची कसर भरून काढली होती.

राघोजीच्या अंत्यसंस्कारची सर्व जबाबदारी आता विलासवर येऊन पडली होती. राघोजीच असं जाणं त्याच्यासाठी अनपेक्षित होते. आदल्या दिवशी तो त्याच्याकडे जेवून गेला होता तेव्हा चांगला धडधाकट आणि नेहमीप्रमाणे उत्साही होता. त्याचे आयुष्य फक्त पोट भरण्या इतके मर्यादित राहिले होते.

विलासच्या कुटुंबाच्या वेळेस सर्व गावाने पुढाकार घेऊन अंत्यविधी उरकला होता. राघोजीसाठी कोणीही पुढे येणार नव्हते. पण विलास पाटलाच्या शब्दाला मान देऊन चार लोक पुढे झाले.आणि राघोजीचा अंत्यविधी पार पडला.

प्रत्यक्ष अंत्यविधी चालू असताना विलासला एक गोष्ट लक्षात आली. स्म्शानाच्या काही अंतरावर एका दगडावर एक स्त्री पाठमोरी बसली होती. त्याने लक्षपूर्वक पाहिले. वीस वर्षापूर्वी अनिता तशीच दिसत होती. त्याला आपल्या कल्पनेवर हसू आले. पणा तो विचारात पडला. ही एकटी स्त्री इथे स्म्शानात काय करतेय? कदाचित तिने गुरे सोडली असावीत आणि उगीच जळकटीकडे तोंड करून कशाला बसा, म्ह्णून पाठ फिरवून बसली असेल. अनिता सारखी हुबेहूब दिसत असल्याने विलास तिच्याबदल विचार करत बसला. एवढ्यात त्याला मागून कोणीतरी हाक मारली म्हणून त्याने वळून पाहिले. काही वेळाने सहज म्हणून तिकडे पाहिले तर दगड रिकामा होता. अंत्यविधी पार पडल्यावर एका बुजुर्ग व्यक्तीने त्याला सुचवले की सुगंधाला आता वाड्यावर घेऊन जाऊ नका. परवा अस्थी विसर्जननंतर अंघोळ करूनच तिला वाड्यात प्रवेश द्या. तो पर्यन्त तिला तिच्या  स्मशानाच्या घरातच राहायला सांगितले.

सुगंधा | भाग ६

विलासने डोळे उघडले. समोर अनिता नव्हती. अंगण साफ रिकामे होते. पण उंबरठा ओलांडण्याचे धाडस काही विलासच्याने झाले नाही. त्याच्या पायातली शक्ती संपून गेली होती. शक्तीहीन होऊन तो खाली बसला. सुगंधा त्याच्याकडे हताश नजरेने पाहत राहिली. “नाही ते शक्य नाही. चल ती बॅग आत ठेव."...

सुगंधा | भाग ५

मोठ्यांचा सल्ला हा सल्ला नसून आदेश असतो. काही तरी अघटीत घडू नये म्हणून स्वानुभवाने त्यांनी ते सांगितलेले असते. स्मशानातून परतताना तो सुगंधाला समजावू लागला. पण सुगंधाला रडु कोसळले. "खरं हाय तुमचं म्हणणं पण म्या एकली त्या मसणात कशी राहु? म्या तुमच्याकड येणार नसल तर तुमी...

सुगंधा | भाग ३

दोन दिवसानंतर गावातला जॉन फर्नाडिस वारला. त्याच्या अंत्यविधीसाठी विलासला कबरीस्तान जावे लागले. स्मशानात जॉनचे नातेवाईक आणि काही मोजकेच लोक होते. खरे म्हणजे विलासला या निमित्ताने सुगंधाच्या नवर्याला पाहायचे होते. खड्डा खणून तो वाट पाहत बसला होता. अंगाने धडधाकट, रंगाने...

सुगंधा | भाग २

विलासने एकदम दचकून तिच्याकडे पाहिले. ही बाई मसनात राहते. म्हणजे नक्की खिल्ली उडवत असणार म्हणून त्याने पुन्हा एकदा खात्री करून घेण्यासाठी विचारले. "कुठं"? "म्हणते नव्ह... ख्रिस्ती लोकांच्या मसनात" ती म्हणाली तिच्या चेहर्यावर आतां अपराधी भाव होता. " माझा दादला...

सुगंधा

गावाच्या वेशीवरच संपतराव पाटलांचा चौसेपी वाडा होता. पाटलांचा मुख्य व्यवसाय म्हणजे शेती. त्याबरोबर जोडधंदा म्हणून घरात सहा दुभत्या गाई पाळल्या  होत्या. गावाबाहेर गोपाळ डेअरी चा  मोठा प्लांट होता. सकाळी रोजच्या रोज दुधाचा टॅंकर गावात येत असे आणि सर्व दूध घेऊन...

error: नका ना दाजी असं छळू!!