सारिकाला उभं राहायला त्रास होत होता. ती पाय लटपटल्यासारखी करत होती.
सारिका: विशु… चल ना लवकर
विशाल: हा चल.
तितक्यात विशालच्या खांद्यावर थाप पडली. तो मागे वळला.
विशाल: अरे मल्होत्रा साहब.
मल्होत्रा: अरे विशाल, आप यहा पे.
विशाल: जस्ट फन सर… कल हम शहर छोड के निकलनेवाले हैं तो थोडा दोस्तो के साथ मस्ती चालू था?
मल्होत्रा: अरे आप जा रहे हो… कहा पे?
विशाल: अहमदाबाद.
मल्होत्रा: दॅट्स गुड. आप के बँक मे आनेवाला था. मुझे मेरे बीजनेस के लिए आप की सलाह चाहिए थी. कुछ इन्व्हेस्टमेंट भी करना हैं.
विशाल: शुअर, वी कॅन सीट अँड आय विल एक्सप्लेन यू.
मल्होत्रा: होप आय एम टेकिंग युअर टाइम.
विशाल: नॉट ऐट ऑल.
सारिका: विशु???
विशाल: सारिका जरा दहा मिनिटं थांबशील का?
सारिका त्याच्या कानात हळू जवळ आवाजात बोलली.
सारिका: मला जोराची सु सु आलीय. मी थांबु शकत नाही.
विशाल: ओके. बरं तू रूममध्ये जा, मी थोड्या वेळाने येतो.
सारिकाचे चालताना हेलकावे जात होते. ती चालत चालत लिफ्ट जाऊन पोहचली. लिफ्टजवळ येताच तिचा गोंधळ उडाला. समोर तीन लिफ्ट होत्या. नशेमध्ये असल्यामुळे तिला कुठल्या लिफ्टने जायचे कळत नव्हते.
सारिका:च्या मारी… इथे तर तीन तीन लिफ्ट आहेत. माझ्या रूमवर कोणती लिफ्ट जात असेल???
आदेश: हे ब्युटीफुल… कॅन आय हेल्प यू?
सारिका: अरे नागोबा… तू अजून गेला नाहीस.
आदेश: मी म्हटलं… मुंगुसला माझी रूम मंध्ये जायाला गरज लागेल म्हणून नागोबा मदत करायला थांबला होता.
सारिका: बघ ना नागोबा, इथे तीन तीन लिफ्ट आहेत माझ्या रूममध्ये कोणती लिफ्ट जाईल.
सारिकाचा बोलता बोलता तोल गेला. आदेश लगेच तिला आधार देत तिच्या जवळ आला.
आदेश: केअरफुल बेबी.
आदेशने तिचा हात पकडला आणि लिफ्टच्या दिशेने गेला. तीन लिफ्ट पैकी एक लिफ्ट थांबली. एका कपलने लिफ्टमध्ये प्रवेश केला. सारिकाने लिफ्टमध्ये जाण्यास पुढे पाऊल टाकले. आदेशने तिला मागे खेचले.
सारिका: नागोबा, आ पण ह्या लिफ्टमध्ये का नाही गेलो?
आदेश: त्या लिफ्टमध्ये गर्दी होती.
सारिका: गर्दी… एकच कपल होते.
आदेश: लेट देम एन्जॉय बेबी…
सारिका: हेहेहेहे नॉटी… नागोबा.
आदेश आणि सारिकाने तिसर्या लिफ्टमध्ये प्रवेश केला. लिफ्टचे दार बंद होताच आदेश सारिकाच्या जवळ गेला आणि तिच्या खांद्यावर हात ठेवला. सारिकाने त्याच्याकडे पाहिले. ती त्याला काहीच बोलली नाही. ती फक्त हसली.
सारिका: तुझा हात खूप गरम लागतोय…
आदेश: मीच खूप हॉट आहे बेबी
सारिका: नाऊ यू मेक मी हॉट. हॅहॅहॅहॅ
आदेशने लिफ्टमध्ये जास्त काही हरकत केली नाही. सारिका होश मध्येच नव्हती. तिला काहीच समजत नव्हते. का ती न समजण्याचे नाटक करत होती? पण कशासाठी? लिफ्ट पस्तीसव्या मजलेवर येऊन थांबली. दोघेही लिफ्टच्या बाहेर आले. सारिकाचा रूम समोरच होता.
सारिका: चावी?
आदेश: थांब, माझ्याकडे आहे.
सारिका: माझ्या रूमची चावी तुझ्याकडे कशी आली?
आदेश: मॅजिक डियर.
सारिका: वाव!! यू आर मॅजिशीयन टू??
आदेश: सी, युअर डोअर इज ओपन… कम…
सारिका लगेच रूममध्ये गेली आणि बाथरूममध्ये धावली. आदेशने मागून दरवाजा बंद केला. आणि सारिकाची वाट पाहू लागला.
बाथरूममध्ये फ्लशचा आवाज झाला. आदेशची उत्सुकता ताणली गेली. त्याने अंगातला कोट काढून सोफ्यावर फेकला. शर्टाची वरची दोन बोटे ढिली केली.
अखेरीस सारिका बाथरूमच्या बाहेर आली. तिने एक हात मागे नेला होता. तिच्या हातात रिकामा वास होता. आदेशचे इरादे ती चांगलीच ओळखून होती. ती त्याच्याजवळ पुढे पुढे सरकु लागली. तिचे आता पाय लटपटत नव्हते. शरीर पण हलत नव्हते. मुळात ती नशेत नव्हतीच. पूर्णपणे शुद्धीवर होती.
आदेश: हे बेबी… कम… आय नो… यू कान्ट कंट्रोल युअर फिलिंग.
सारिकाने त्याच्याजवळ जात हातातला वास त्याच्या डोक्यावर फिरकवला. पण तिचं दुर्दैव! आदेश ह्यावेळेस आधीच तयार होता. त्याने तिचा हात हवेतच रोखला होता.
आदेश: नो बेबी… ह्यावेळेस मी तुला हिंसा करू देणार नाही
सारिका: म्म्म्म.आऊच… सोड माझा हात…
आदेश: (तिचा हात मुरगळत त्याने वासला खाली टाकला)… कसली भारी एक्टिंग करत होतीस गं.
सारिका: यू बासर्टड…
आदेश: स्स्स्स्स्स्स… आता बस्स… तुझी खूप नाटक सहन केली आहेत. आता तुला वाचावायाला कोणीच येऊ शकत नाही.
आदेश तिच्या शरीराशी झुंजत होता. तेवढ्याच ताकदीने सारिका त्याला प्रतिकार करत होती. त्याने तिचा चेहरा स्वतःकडे वळवला. तिला मिठीत आवळले. तिच्या मानेवर, खांद्यावर तो आपले ओठ फिरवु लागला. सारिका त्याला आपल्यापासून दूर लोटत होती. त्याने तिचे दंड घट्ट धरून ठेवले होते. तो तिच्या ओठाला किस करण्याचा प्रयत्न करू लागला. सारिकाने त्याला मारण्यासाठी पायचा गुडघा उचलला. पण त्याने मोठ्या चलाखीने तिच्या मांडीला पकडून ठेवले. आदेशचा हात तिच्या गुळगुळीत शरीरावरून सटकत गेला. सारिकाचा तोल जाऊन मागच्या मागे तिचे नितंब जमीनीवर आदळले. तिच्या साडीचा पदर तिच्या स्तनावरून बाजूला झाला. स्तनाची घळ आदेश समोर उघडी पडली. ती त्या वेदनेत सुद्धा उठली. आदेशने तिचा पदर हातात घेतला. दुशासनासारखे तो तिचे वस्त्रहरण करू लागला. सारिकाला प्रतिकार करायला वेळच मिळाला नाही. स्वतःभोवती ती गिरक्या घेत राहीली आणि साडीचा त्याग करत तिने बेडरूमकडे धाव घेतली. दुष्ट आदेश तिच्या मागावरच होता. बेडरूममध्ये जाऊन ती दार लावण्याचा प्रयत्न करू लागली…
तो दरवाजा ढकलून आतमध्ये गेला. तीने बाथरूममध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. पण आदेशने मात्र तिला ओढून बेडवर ढकलले आणि तो तिच्या शरीरावर आरूढ झाला. तिचे दोन्ही हात त्याने बेडवर जकडून ठेवले. सारिकाचा संघर्ष चालूच होता. पण आदेश आज ऐकण्यातला नव्हता. त्याने तिचा हात सोडून तिचा परकर वर घेचु लागला. सारिकाचा एक हात मोकळा झाला. ती एका हाताने त्याचा चेहरा दूर करू लागली. आदेशचा एक हात तिच्या परकरच्या आत घुसून मांड्यापर्यंत पोचत होता. सारिकाची शक्ती कमी पडत चालली होती. तिचे हात सैल होत गेले. तिच्या डोळ्यात अश्रू आले. आदेश विजयी हास्य करत तिच्या ओठांकडे वळला. तेवढ्यात आदेशच्या डोक्यावर आघात झाला. आदेश वेदनेने कळवळला. सारिकाच्या शरीरावरून आदेशचे ओरबडून शरीर मागे घेचले जात होते. सारिकाच्या शरीरावरचा भार कमी होत गेला.
सारिका छताकडे पाहत रडत होती. ‘तो’आज वेळेवर आला नसता तर नक्कीच अघटीत घडले असते. ‘त्याने’ तिला तसा विश्वास दिला होता. आणि ‘त्याने’च आता सारिकाचा विश्वास जिंकला होता. सारिका त्याचे उपकार कधीच विसरणार नव्हती.