सारिका: जेव्हा तू मला पार्टीसाठी तयार व्हायला सांगितले तेव्हा फ्रेश होण्यासाठी मी बाथरूममध्ये गेले. फार्महाऊसवर नक्की काय झालं मी आठवण्याचा प्रयत्न करत होते. पण माझी स्मरणशक्ती मला साथ देत नव्हती.
मी बाथरूममध्ये प्रवेश करताच कोणीतरी मागून येऊन माझं तोंड दाबलं. मी त्याच्या पकडीतून सुटण्याचा प्रयत्न करू लागले. पण त्याची पकड घट्ट होती. मला त्याने ओरडण्याची संधी पण दिली नाही. जेव्हा बाथरूमच्या आरशात मी त्याचा चेहरा पाहिला तेव्हा मी शांत झाले. तो आकाश होता. तो माझ्या कानात कुजबुजुन बोलू लागला.
आकाश: मॅडम, मी तुम्हाला इथे इजा करायला आलेलो नाही आहे. माझं एकदा नीटपणे म्हणणं ऐकून घ्या.
सारिका: म्म्म्मम… म्म्म्म
आकाश: मला प्रॉमिस करा, तुम्ही ओरडणार नाही तरच मी तुमच्या तोंडावरचा हात काढेल.
सारिकाने आपली मान हलवली. आकाशने हळूहळू तिच्या तोंडावरून हात बाजूला केला.
सारिका: (हळू आवाजात) यू… गाईज आर डीसगस्टीग… तुझ्या दोन मित्रांनी तर त्यांचे खरे रंग दाखवलेच होते. तुझीच फक्त कमी होती तर तू थेट माझ्या बाथरूम मध्येच घुसलास.
आकाश: तुम्हाला काय वाटतं मी बाथरूममध्ये तुमच्याशी लगट करण्यासाठी थांबलोय?
सारिका: मग माझ्या बाथरूममध्ये तू काय करतोयस, ते पण माझा नवरा बाहेर असताना. लाज नाही वाटली तुला? किती घाणेरडी वृत्ती आहे तुमची.
आकाश: शट अप… आता एक शब्द तरी बोललात ना, तुम्हाला काय वाटतं, तुम्ही त्या फार्म हाऊस मधून हॉटेलच्या रूम मंध्ये उडून आलात? मला पोचायाला वेळ झाला असता ना तुमचं पार्सल उद्या सकाळपर्यंत दुबईला पोचलं पण असतं. मी तुम्हाला त्या राक्षसांपासून वाचवल. आणि तुम्ही मलाच गुन्हेगार्याच्या पिंजर्यात उभं करताय?
सारिका: तू??
सारिका संवेदनाशून्य होऊन आकाशकडे पाहू लागली. तिच्या डोळ्यात पाणी आले.
आकाश: आता… आता प्लिज रडु नका. मला तुमच्या डोळ्यातले अश्रू बघवत नाही आहेत.
सारिकाच्या डोळ्यातले पाणी थांबले नाही.
आकाश: मॅडम ही रडायची वेळ नाही आहे. मी तुम्हाला नंतर नीट सविस्तर सांगेन, पण आता तुम्ही खाली पार्टीला जा. आणि मी सांगतो तसं करा. मी तुमची इथेच वाट बघत असेल. बाकी आल्यावर बोलू.
सारिका: आणि विशाल?
आकाश: विशाल सर तुमच्याबरोबर परत येणार नाहीत.
सारिका: का?
आकाश: आता मला काहीच विचारू नका. विशाल सरां बरोबर पार्टी मंध्ये जा.
त्याच्या नंतर मी तुझ्याबरोबर पार्टीमध्ये गेली. पार्टीत काय झालं ते तुला चांगलच माहिती आहे. आदेश माझ्या ग्लासात वाईन ओतत होता. त्याच्या नकळत मी ती वाईन फेकून दिली. मी पूर्णपणे शुद्धीत होते. मी फक्त नशेत असण्याचं नाटक करत होते. तुमच्या प्लॅन प्रमाणे आदेश आपल्या रूममध्ये आला. मला वाटलं आकाश माझी वाट बघत असणार. पण मी जेव्हा बाथरूममध्ये आकाशला बघायला गेले तेव्हा तिथे आकाश नव्हता. मला भीती वाटली. आदेश रूममध्ये येऊन त्याने दरवाजा बंद केला. मी बाथरूममधला वास उचलून आदेशला मारण्यासाठी बाहेर आले. पण आदेश आधीच तयारीत होता. त्याने मी केलेला वार चुकवून माझ्यावर जबरदस्ती करू लागला. मी त्याला प्रतिकार केला. पण माझी शक्ती कमी पडत गेली. माझ्याच नवर्याने माझ्याविरूद्ध एवढे कारस्थान केले आहे हे समजल्यावर मी आतून खूप तुटून गेले होते. आता फक्त माझ्या आशेचा एकच किरण उरला होता. आकाश लवकर येण्याची मी मनोमन प्रार्थना करू लागली.
काही वेळ आकाश आला नाही. मला वाटलं आता सर्व संपल. आदेश गिधाडा सारखा माझ्या शरीराचे लचके तोडू लागला. मी मोठ्याने किंचाळणार तेव्हा पाहिलं आकाशने आदेशच्या मानेला आपल्या हाताने विळखा घातला होता. आदेशचे व्यायामाने कामवलेले शरीर होते. त्याच्या हातांच्या पकडीमध्ये आदेशचा जीव घुसमटला. त्याला पलटवार करण्याची आकाशने संधीच दिली नाही. त्याला पोटात बुके मारत त्याने त्याचे हात पाय बांधून ठेवले. आदेश वेदनेने किंचाळत होता. पण रूम साऊंड प्रूफ असल्यामुळे त्याचा आवाज बाहेर जाऊ शकत नव्हता.
मी रडत रडत जाऊन आकाशला घट्ट मिठी मारली. आयुष्यभर त्याचे हे उपकार मी विसरणार नव्हते.
सारिका: थँक यू, आकाश आज जर तू वेळेत आला नसतास तर आज भलतेच काहीतरी घडून बसले असते.
आकाश: मी तुम्हाला प्रॉमिस केलं होत मॅडम, तुम्हाला असं संकटात कसं मी सोडेल. आज मी तुम्हाला दुसर्यांदा वाचवलं.
सारिका: मला खरंच आठवत नाही, फार्महाऊसमध्ये काय घडलं ते, पण तू तिकडे पोचलास कसा?
आकाश :
माझ्या मित्रांनी मला नेहमीच हलक्यात घेतले. त्यांच्या मते मी एक ‘पॉर्न लवर’ होतो. पण मॅडम… मी सतत पॉर्न नाही पाहायचो. मला क्राईम, थ्रीलर मूवी पाहायला खूप आवडतात. पण त्यानी मला पॉर्न लवर म्हणून प्रसिद्ध केलं. पण एक गोष्ट मात्र खरी होती. मी जेव्हा तुम्हाला पहिल्यांदा ऑफिस स्टाफरूममध्ये पाहिले तेव्हापासूनच मी तुमच्या सौन्दर्याचा दिवाना झालो होतो. राहुल, विकी आणि माझ्यामध्ये तुम्हाला जिंकण्याची शर्यत लागली. पण त्या शर्यतीत विकी अव्वल स्थानावर होता. माझ्या पिच्छाडीने मी हताश झालो. जेव्हा तुम्ही जिममध्ये आलात, आणि त्या बंद खोलीत आपल्यामध्ये जे झालं त्याच्याने माझ्या आशा पुन्हा पल्लवीत झाल्या. मी शर्यतीत पुन्हा सक्रिय झालो. मी तुमच्याबरोबर फ्लर्ट करू लागलो. तुम्ही सुद्धा ते खूप खेळकरपणाने घेतलं. पण हळूहळू माझ्या लक्षात आले की तुम्ही जाणूनबुजून आमच्या जवळ येत आहात. तुमचा हेतु चांगला होता. आम्हाला अभ्यासात गुंतून ठेवण्यासाठी तुम्ही हे सर्व करत होतात. तुमच्या ह्याच स्वभावाने मला खूप प्रभावित केले. मी तुमच्या अगदी जवळ जवळ येत गेलो. तुमच्या सहवासात मला जगाची सर्व सुखे मिळू लागली.
त्यादिवशी मी पहिल्यांदा जिममध्ये तुमचे स्तन पाहिले. तेव्हा तुमची मला काळजी वाटू लागली. कारण तुमच्या स्तनावर लालसर बारीक पुरळ दिसली. जिममध्ये बरेच वर्ष काम केल्याने माझ्या ते लगेच ध्यानात आले की स्टेराॅईड अँपलीकेशनने तुम्हाला तो त्रास झाला आहे. मी माझ्या इन्स्ट्रक्टरकडे आणि इंटरनेट वर सुद्धा कन्फर्म केले.
एके दिवशी गुरूजी निर्मला मॅडमच्या ऑफिस मधून येताना दिसला. त्या भोंदू बाबाला मी चांगलाच ओळखत होतो. मला धोक्याची घंटा जाणवली. मी निर्मला मॅडम आणि गुरूजीच्या नजर ठेवून होतो. राहुल आणि विकी शेवटच्या दिवसापर्यंत तुमच्या जवळ जाण्याचा आपला प्रयत्न चालूच ठेवणार होते ह्याची मला कल्पना होतीच. पण त्यांनी तुम्हाला सेड्युस करून तुमच्याबरोबर संबंध ठेवले तरी असते तरी मी काहीच करू शकणार नव्हतो. कारण तो सर्वस्वी तुमचा निर्णय असता. मला भिती वाटत होती ती फक्त निर्मला आणि गुरूजींची!!
ज्या दिवशी तुम्ही जेव्हा माझ्या कानाखाली मारली तेव्हा मला खूप वाईट वाटलं होतं. पण तेव्हा तुमची मन:स्थिती सुद्धा ठिक नव्हती. सर्व गोष्टी हाताबाहेर जात होत्या. मला बरंच काही संशयास्पद वाटू लागले. मी एका माणसाला (बाबु) पैसे देऊन निर्मला, गुरूजी, राहुल, आणि विशाल सर ह्याच्यांवर पाळत ठेवायला सांगितलं.
सारिका: विशाल?
आकाश: हो, कारण बाबुनेच मला माहिती दिली की विशाल आणि राहुल प्रायव्हेटमध्ये बर्याचदा भेटायचे. तुमच्या नवर्याचा पाठलाग करता करता आम्हाला आदेशाचा सुगावा लागला. माझ्या काही सूत्रांकडून असं समजले की राहुल आणि आदेश विशाल सरांना ब्लॅकमेल करत होते.
जेव्हा विशाल सरांनी राहुल वर हात उचलला तेव्हा मला काहीच समजलं नव्हतं. पण दुसर्या दिवशी राहुल पुष्पगुच्छ घेऊन तुमच्याकडे आला आणि हॉटेलसाठी तुम्हाला ऑफर दिली. तेव्हा मला त्या दोघांच्या वागण्याचा संशय आला.
मी निर्मलाचा पाठलाग केला तेव्हा त्यांचा पूजेच्या मागचं सर्व कारस्थान समोर आले. मी माझ्या बाबांचे काही संपर्क वापरून त्या गुरूजीची पूर्ण कुंडली काढली. तेव्हा माझ्यासमोर जे सत्य समोर आले. ते खूप भयंकर होते. निर्मला आणि गुरूजी सुंदर सुंदर मुलीना फसवून त्यांना देहव्यापार करत असत. आणि सर्व त्या गुरूजीच्या आश्रमाच्या आड सर्व खुलेपणाने चालू होते.