सारिका तीन दिवसाच्या सुट्टीनंतर शाळेत पोचली. तिला कामाला ब्रेक देत थोडा वेळ विशाल आणि लहानग्या आदी बरोबर घालवायचा होता. तिला सुट्टीनंतर खूप फ्रेश वाटू लागले जेणेकरून तिला नव्याने कामाला सुरवात करायची होती. तिला परत शाळेत पाहताच सर्व विद्यार्थी उत्साहीत झाले. तिच्या खुशालीची चौकशी करू लागले. आपल्यावरचे मुलांचे प्रेम पाहून तिला खूप बरे वाटत होते. तिने त्यांना हसून परत स्माईल दिली.
ती आपल्या केबिन जाऊन आपल्या जागेवर स्थिरावली. तेवढ्यात मोठ्याने आवाज करत जयराम आतमध्ये आला
सारिका जयरामच्या अनपेक्षित आगमनाने दचकली.
जयराम: गुड मॉर्निंग मॅडम… कश्या आहात?
सारिका: ओह… जयराम… अहो… आतमध्ये येताना दरवाजा ठोकवायचा असतो… किती घाबरले मी? एनी वे… गुड मॉर्निंग… मी मस्त आहे
जयराम: अहो काय मॅडम. जयराम असताना… एवढं का घाबरायचं? तुमच्या केसाला ही धक्का लागून देणार नाही मी… हाहा
सारिका विचार करू लागली अजून किती वेळ ह्या मूर्ख माणसाची बडबड सहन करायला लागणार आहे कोण जाणे. त्याच्या फालतू जोकवर ती कसबस हसली.
सारिका: जयराम जी… तुम्ही ह्या कामासाठी एवढ्या सकाळी आला आहात का?
जयराम: का? माझ्या फ्रेंडला भेटायला मला एखादी वेळ ठरवावी लागेल की काय? हाहा
सारिका आता मात्र त्याच्या जोकवर अजिबात हसली नाही. जयरामने आपल्याला न मिळालेला प्रतिसाद बघून लगेच विषय बदलला.
जयराम: मॅडम… तुम्ही बर्याच दिवसांनी आलात म्हणून फक्त मी तुमची विचारपूस करायला आलो होतो.
सारिका: मी चांगली आहे… विचारल्यामुळे धन्यवाद. तुम्ही कसे आहात?
जयराम: मागचे तीन दिवस सोडले तर मी पण बरा आहे.
सारिका जबरदस्ती हसली.
जयराम: मॅडम… ह्या लाल साडीमध्ये काय दिसताय तुम्ही…
सारिका: जयरामजी तुम्हाला ह्या गोष्टी व्यतिरिक्त दुसरं काय काम आहे का? तीला आता चीड येऊ लागली होती.
जयराम हसला आणि म्हणाला.
जयराम: मी फक्त मैत्रीच्या नात्याने तुमची तारीफ करत होतो.
सारिका: तुम्हाला प्रत्येकवेळी मैत्री निभावण्यासाठी माझी तारीफ करायची गरज नाही. मला सारखं सारखं असं बोललेले आवडेलच असं नाही.
जयराम: आय एम सॉरी… पण तुम्ही सुट्टी का घेतली होती.
सारिका: ओह… मला माझ्या फॅमिली बरोबर वेळ घालावायाचा होता.
जयराम :… चांगल आहे… तुमच बाळ तुम्हाला खूप मिस करत असणार.
सारिका: हो… अगदी खुश होता तो…
जयराम: हो… त्याला आपल्या आईच्या दूधाची आठवण येत असणार… पण मॅडम तुम्ही त्याला तीन दिवस व्यवस्थित दूध दिल ना.
सारिकाचा आता मात्र आवाज चढला. ती थोड्या रागात त्याला म्हणाली.
सारिका: जयराम मी तुम्हाला किती वेळा सांगितल आहे… स्त्रियांशी बोलताना जरा जपून बोला… मला खरंच समजत नाही… तुमचा नक्की प्रॉब्लेम काय आहे?
तिचा स्वर बदलताच जयराम जरा काळजीत पडला.
जयराम: सॉरी मॅडम… मला वाटल आ पण फ्रेंड्स आहोत. मित्र जसं बोलतात तसच मी बोललो.
सारिका: फ्रेंड्सशी बोलण्याची ही काय पद्धत नाही. तुमच्या बाकीच्या फ्रेंड्स बरोबर असे बोलू शकता. पण माझ्याशी नाही.
जयराम त्याच्या मूर्खपणावर डोक खाजवत बसला.आणि परत एकदा माफी मागितली.
जयराम: सॉरी मॅडम… मी एकदम खुळाच आहे… कुठे काय बोलायच काहीच कळत नाही.
सारिका आता शांत झाली. आणि तिने त्याची माफी स्वीकारली.
सारिका: ऑल राईट… जयरामजी परत कधी माझ्याशी असं बोलू नका. पुढच्या वेळेस मी तुमची प्रिंसिपलकडे तक्रार करेल.
जयराम: त्याची गरज नाही पडणार. मी आता बोलताना काळजी घेईल. सॉरी मॅडम.
सारिका: इट्स ओके… आता तुम्ही जाऊ शकत.
जयराम: बर… पण… आ पण अजूनही फ्रेंड्स आहोत ना मॅडम?
सारिकाला त्याच्या भोळ्यापणा वर हसू आले आणि म्हणाली.
सारिका: हो… पण नेक्स्ट टाइम तुम्ही अशी काही फालतू बडबड केलीत तर मैत्री तुटली आपली.
जयराम: थँक यु मॅडम.
असे म्हणत जयराम दरवाज्याकडे जायला निघाला.
पण जाताना तिच्या मानेकडे लक्ष गेल. तिच्या मानेच्या डाव्या बाजूला कसला तरी लाल डाग होता. तिची त्वचा गोरी असल्यामुळे त्याला तो लगेच दिसला.
जयराम तिला विचारण्यासाठी परत मागे फिरला. त्याला खात्री होती ह्याआधी तो डाग त्याला तिच्या मानेवर कधीच दिसला नाही.
जयराम: सारिका मॅडम… हे मानेवर काय आहे?
सारिका: काय?
जयराम: हे इथे… तुमच्या मानेच्या डाव्या बाजूला… कसला तरी लाल डाग आहे?… कसला आहे तो… काय चावलं होत का?
सारिकाला लगेच लक्षात आले आणि ती गालातल्या गालात लाजली. जयरामला कस सांगायच हे तिला कळत नव्हत. ती त्याला सांगु शकत नव्हती. ते तिच्या नवर्याच काम होत. विशालने तिला तो काल रात्री तिच्यावर आपल्या प्रेमाचा वर्षाव करताना लाल डाग दिला होता. तिला आठवलं आणि तिच्या ओठावर लाजरं हसू आले.
विशालने हळूच तिच्या मानेवर चावा घेतला होता. पण पण तिला एवढं मोठ निशाण येईल ह्याची कल्पना नव्हती. तिची त्वचा खूप संवेदनशील होती.
सारिकाचा चेहरा शरमेने लाल होऊन ओठावर हसू उमटु लागले. पण मुर्ख जयरामला तो डाग कशाचा असण्याची काहीच कल्पना नव्हती.
जयराम: काय झालं मॅडम… का हसताय? ह्याच्या आधी हा डाग नव्हता.
आता सारिकाला काय सांगायाचे ते शब्द मिळत नव्हते.
सारिका: उम्म्म… मम्म.जयरामजी ते… काल रात्री झोपताना काहीतरी चावलं होत… त्याचाच डाग आहे.
जयराम: अच्छा… दुखत नाही ना जास्त… काहीतरी मलम लावा त्याला.
सारिका: इट्स ओके… मी बघते काय तरी… मी ठीक आहे.
जयराम : पण मॅडम तुम्ही हसत का होता?
सारिकाचा परत लाजेने चेहरा खाली झुकला. लाजताना तिचे सौन्दर्य अजून खुलून दिसत होते.
सारिका: काही नाही… मी जरा दुसरा विचार करत होती.
जयराम: ओके… मॅडम… नंतर भेटू…
जयराम डोक्याने जरा कमी असल्याने त्याला काहीच समजले नाही. आणि गोंधळून बाहेर निघून गेला. जयराम जाताच सारिकाने आपला चेहरा दोन्ही हाताने झाकला. तिच्यासाठी तो खूप लाजिरवाणा क्षण होता. तिने आपले केस सोडले आणि केसाने आपल्या नवर्याने दिलेला लव बाईट व्यवस्थित लपवला. नाहीतर तिला खूप जणांना त्याचे उत्तर दयावे लागले असते.
सारिका सुट्टीवर असताना विकी, आकाश, राहुलची योजना आखण्याची जय्यत तयारी चालू होती. सारिकाला मिळवण्यासाठी आता त्यांच्यामध्ये चुरशीची शर्यत लागली. तिघांनी आपापला वेगळा प्लॅन बनवला. एक्सट्रा करीक्युलर ऍक्टिव्हिटीमध्ये सहभागी होऊन सारिकाला प्रभावित करण्याचे त्यांनी मनाशी पक्के केले. चारीबाजूनी विचार करून सर्व शक्यता लक्षात घेता तिघांनी वैयक्तिक अशी स्वतःची योजना बनवली. त्यासाठी त्यांनी काही ऍक्टिव्हिटीमध्ये भाग घेण्याचे निश्चित केले.
राहुल फ्लिम मेकिंग क्लब जॉईन करणार होता. ज्यांना सिनेमा दिग्दर्शनाचे मूलभूत पैलू, कथालेखन, एकंदरीत सिनेमा कसा बनवला जातो अशा गोष्टी जाणून घेण्यात जास्त रस आहे.अशा विद्यार्थ्यांना एकत्र आणून माहिती पुरवण्याचे काम क्लब मार्फत करण्यात येणार होते.
विकीने नाटक क्लबमध्ये भाग घेतला. ह्या क्लबमध्ये रंगमंचावर विविध विषयावर नाटक सादर करणे, अभिनय, आदी गोष्टी हाताळल्या जाणार होत्या. विकीला लहानपणापासून अभिनय आणि नाटकात काम करण्याची खूप आवड होती. म्हणूनच त्याने नाटक क्लब जॉईन करून सारिकाला प्रभावित करण्याचे ठरवले.
आकाशला लहानपणापासून चित्रकलेची आवड होती. तो सुरवातीला त्यामध्ये अगदी निपुण होता. पण किशोरवयात प्रवेश करताच त्याचे चित्रकलेकडे दुर्लक्ष झाले. त्याला आपली ऍक्टिव्हिटी निवडताना जास्त विचार करावा लागला नाही. क्षणाचा ही विलंब न करता त्याने ड्राइंग अँड आर्ट क्लब जॉईन केला.
तिघांनी आपपाल्यला स्वारस्य असलेल्या क्लबमध्ये नाव नोंदवले. आणि योजनेप्रमाणे सारिकाच्या चांगुलपणाचा फायदा घेत तिच्यासाठी नकळत सापळा लावण्यात आला.
राहुल: अरे मुर्खानो… त्या ड्राइंग आणि नाटक क्लब जॉईन करून काय होणार आहे… तुमचा फक्त वेळ वाया जाईल.
आकाश: नो ब्रो… मला माहिती आहे मी काय करत आहे ते… माझा प्लॅन अगदी स्पष्ट आहे… तुम्ही बघतच राहाल. हा विकी फक्त हात मळत बसणार आहे.
विकी: फक ऑफ… गायज… मी तुम्हाला सांगतो… तुम्हाला चान्सच भेटणार नाही माझ्या विरूद्ध… आधीच हार मानून घ्या… कदाचित तुमच्या वर उदार होऊन थोडफार तिच दर्शन देऊ शकेन.
राहुल: जस्ट वेट अँड वाच… थोड्या दिवसातच सारिका स्वतःहून माझ्या बाहूपाशात येईल… तेव्हा तुम्ही बघालच… माझा करिष्मा.
विकी: अरे… चल… बघू ना कोण जिंकत ते… सारिका फक्त माझीच होईल.
आकाश: हाहा… चिल डाऊन… फ्रेंड्स… लेट्स ट्राय.
आणि ते तिघेही सकाळचे वर्ग सुरू होण्यापूर्वी सारिकाला बघायला निघून गेले.