मी इकडे तिकडे बघत असताना घराच्या एका भिंतीकडे माझं लक्ष गेलं. दरवाजा सदृष्य काहितरी त्या भिंतीला होतं. मी तिकडे जवळ गेलो आणि पाहिलं तर एक लाकडी दरवाजा होता. खरं तर तो दरवाजा भिंत आणि जमीन यांना काटकोनात अशा पद्धतीने होता. मी जोर लावून तो दरवाजा उघडला खाली काही दिसत नव्हतं खूप अंधार वाटत होता, नक्कीच ते तळघराचे हे माझ्या लक्षात आलं. मी शर्तीचे प्रयत्न करून अझालनच ते शरीर कसं बसं खेचून आणलं. आत जंगलात नेण्यापेक्षा त्याला या तळघरात टाकण मला परवडत होतं.
मी जवळ जाऊन पाहिलं तर त्याचे श्वास बंद झाले होते. तसं मी त्याला त्या दरवाजा जवळ आणलं. तो आता दरवाजाच्या चौकटी जवळ पडलेला होता. मी एक तुच्छतेने नजर टाकली आणि त्याच्या गांडीवर जोरदार लाथ मारली. तसा तो खाली कोसळला त्याचबरोबर आतल्या सामानाची पडझड झाल्याचा आवाज देखील झाला. त्याचा पडलेला मोबाईल मी उचलून माझ्या जवळ ठेवला. मी खाली उतरलो. आत लख्ख काळोख होता. काहीच काही दिसत नव्हतं. थोड्याश्या चंद्र प्रकाशाची तिरीप उघडलेल्या दरवाज्यातून काही येत होती तेवढाच प्रकाश होता. मी त्याच प्रकाशात मी काही मिळते का ते शोधू लागलो. अंधुकशा प्रकाशात मला लाईटची बटन दिसली मी ती घटना दाबून दिवा पेटवला.
खोलीत पिवळसर प्रकाश पडला आणि त्याच बरोबर खडे काट्या रूतून रक्तबंबाळ झालेला अझालनच शरीर दिसल. त्याची छाती पोट पाठ पूर्णपणे रक्तबंबाळ झाली होती. मी एक नजर फिरवून ते तळघर पाहिलं. समोरच वर जाणारा जिना होता, तो जिना त्याचा दरवाजा सरळ दिवाणखान्यात होता. थोडी शोधाशोध केली असता मला एक दोरखंड मिळाला त्या दोरखंडाने मी अझालनचे हातपाय बांधले आणि एक कापड घेऊन त्याच्या तोंडात कोंबले. येथे असेच पडून द्यावं असं ठरवलं म्हणून मी परत माघारी जायला निघालो तेच माझ्या दृष्टीने एक कपाट दिसलं. सुदैवाने त्या कपाटाला कुलूप वगैरे काही नव्हतं परत एकदा मनाचा हिय्या करून त्याचं ते शरीर कसं कपाटात कोंबल.
त्या वेळी माझ्यात हे बळ कुठून आला मला आज देखील ठाऊक नाही. त्याला कोंबून मी तो दरवाजा घट्ट बंद केला आणि मागच्या दरवाजाने परत बाहेर आलो. मी टिण्या कुठे लपलाय ती जागा शोधू लागलो. तो अजूनच बेशुद्ध होता, पण त्याची अवस्था खराब झाली होती. तो बर्यापैकी बेशुद्ध पडलेला होता. मी त्याच्या जवळच सामान उचललं आणि ते घेऊन परत घराकडे निघालो. नक्की काय करायचं हेच मला सुचत नव्हतं उद्या पवन येणार म्हणून माझा जीव घाबराघुबरा झाला होता. मी हे गुपित इथेच दडून ठेवायचं आणि पवनला इथून जाण्यासाठी हट्ट करायचा असा निर्णय घेतला पण पुढे काहीतरी वेगळच होणार होतं. मी टिण्याच ते जादूटोण्याचा सामान पिशवी भरलं आणि त्याच्या खोलीत ठेवलं पण त्याच्याजवळ असलेले ते कागद माझ्याजवळ ठेवले आणि माझ्या बेडरूममध्ये जाऊन आत निपचित पडलो.
पण अशी रात्र उलटत चालली, माझ्या एकाकीपणाची जाणीव वाढत चालली तसातसा माझा धीर ओसरत चालला. मला रात्री भयानक अनुभव आला होता. ते जंगल आणि खाली तळघरात आता तिथे काय आहे हे माहीत झाल्यावर परत रात्री तिथे जायची माझी हिंमत होणार होती का? रूममध्ये मी एकटाच होतो. पवन जवळ असताना तिथे घोटाळत राहिलं तर संशयास्पद होणार होतं, म्हणून मी ह्या घरच्या बाहेर पडायच ठरवल. माझी चित्तवृत्ती मुळीच स्थिर नव्हती. अंधारी रात्र, ही निर्जन जागा, माझ्यासमोरच घर आणि त्याच्याशी संबंधित अफवा आणि अनुभव… राहून राहून शरीरावर भीतीचा सरसरता काटा येत होता. मी स्वत:ला कसातरी धीर देत होतो- एवढे उरकलं की माग आ पण या तापातून सुटू. मी डोळे मिटले तरी समोरचा अंधार काही कमी होईना. खरं म्हणजे भीती आणि अस्वस्थता आणखीनच वाढली.
आता माझ्या प्लॅनचा शेवटचा भाग इथे येणार होता. पण प्लॅन जरी मी आखला तरीही याचा शेवट माझ्या हातात नव्हता. जर मला चालताच येणार नाही आणि माझे दोन्ही पाय अधू आहेत तर अशा अवस्थेत तो मला कधीच एकटा सोडणार नाही, तो मला त्याच्या बरोबर परदेशी घेऊन जाईल. जर माझे पाय ठीक-ठाक असतील माझी इथेच काहीतरी सोय करून परदेशी गेला असता आणि ते मला नको होतं. आई-बाबांच्या अशा जाण्यानंतर मला त्याला गमवायच नव्हत म्हणून मी पाय अधू असण्याचा नाटक सुरू केलं. पण मी हे सगळं नाटक थांबवणार होतो जेव्हा सगळं माझ्या मनासारखं होईल तेव्हा. एकदा का मी त्याच्या बरोबर परदेशी गेलो कि मी आप आपोआप ठीक झालो असं दाखवून माझ्या पायांवर उभा राहणार होतो पण नियतिच्या मनात काहीतरी वेगळंच होतं त्याने कारण कायम स्वरूपी इथेच राहण्याचा निर्णय घेतला.
मी घरात एकटाच बसलो होतो. व्हीलचेअरवर. एक विचित्र प्रकारची शांतता होती घरात. मी पवनच्या येण्याची वाट बघत होतो एकटाच घरात. समोर पाहिले तर समोरून पवन येत होता. पवन घरात आला. पवनने माझ्याकडे पाहिले
.पवन खाली बसला आणि त्याने विचारले,
“काय रे! असा का बसला आहे?”
मी काही बोललो नाही. माझा चेहरा बघून त्याला काळजी वाटली
“तुझी तब्येत ठीक नाही का?”
मी गप्प होतो. पवन स्वयंपाक घरात गेला आणि फ्रीजमधून ज्यूस काढून आणला आणि मला दिला. मला जरा तरतरी आल्यासारखे झाले. पवनला पण एक प्रकारची विचित्र शांतता घरात जाणवत होती. घर जरा अस्वच्छ ही वाटत होते. वाटत होतं की घरात ते दोघेच आहेत त्याने परत मला विचारले,
“टिन्या कुठे दिसत नाही?”
“मला दिसला नाही मी आज उशिरा उठलो लगभग दुपारी. टिंग्या आणि अझलान दोघेही नव्हते.” मी संथ आवाजात उत्तर दिल.
पवन म्हणाला “अरे अझलान तर सकाळीच निघून गेला. त्याने तुला उठवण्याचा प्रयत्न केला पण तू काही उठला नाही, तो घाईत होता म्हणून त्याने मला तसा मेसेज केला की सुबोध झोपलाय तर मी भेट न घेता निघतोय एअरपोर्टला पोहोचलो की तुला मेसेज करतो. आणि हे बघ त्याचा थोड्यावेळापूर्वी मेसेज आला की तो सुखरूप पणे पोहोचला.” पवनने मला मेसेज दाखवला. पण त्याला माहीत हा मेसेज मीच त्याला केलाय.
“टिन्या दिसत नाही तो कुठे गेलाय?” घरभर नजर फिरवून पावन म्हणाला. “घर सुद्धाअस्वच्छ ठेवलाय.”
“माहित नाही काल रात्री तर होता. पण सकाळी दिसला नाही तसेही मी सकाळी झोपेतच होतो.” मी म्हणालो
“असं दिसतस की तुझी झोप पूर्ण झाली नाही” खांद्यावर हात ठेवत पवनने विचारलं.
“तुला कसं सांगु कळेना झालंय काय झालं?”
“बोल ना” पवन शांतपणे म्हणाला.
“काल मला खूप काळ झोप लागली. एक प्रकारची गुंगी वाटण्यासारखं झालं. मी झोपी गेलो पण अचानक रात्री एक विचित्र आवाज घुमत होता तो ऐकून मी उठलो. बाहेर पाहिलं तर नीट काही दिसला नाही पण नंतर मला झोपच लागली नाही मी डोळे मिटले पहाट झाली असावी त्यामुळे उशिरा उठलो मी.” मी त्याला थाप मारली
“तू तुझी औषध वेळेवर घेतेस ना? मी काही दिवस तुझ्या औषधांकडे लक्ष दिला नाही.”
“मी घेतो, तू काळजी नको करूस”
पवनने मला त्याच्या खोलीत नेले आणि तोही जाऊन आवरू लागला. स्वतःची खोली पण आवरू लागला. “मला अजिबात वाटलं नव्हतं तो घर असं न सांगता सोडून जाईल. कुठे गेला असावा? तो जाऊच कसा शकतो? पवनसाठी काहीही न बनवता, सगळ्या खोल्या तशाच साफ न करता. उद्या येऊ दे त्याला त्याला बघतोच त्याच्याकडे.” तो रागत म्हणाला.
P३६
संध्याकाळ झाली. आवाज! काहीतरी आवाज झाला होता. शांतपणे खोलीत बसलो असताना मला अचानक तो आवाज आला. धडपडण्याचा, सुटकेचा कोणती तरी घुमत असल्याचा आवाज होता तो. तो आवाज खालून येत होता. जमिनीला लागून. माझ्या खोलीच्या खाली तळघर होतं आणि बंद कपाटात अझलान होता. त्याने सुटकेसाठी हालचाल सुरू केली होती. तो कितीही धडपडला तरी तो बाहेर येऊ शकणार नाही अशी व्यवस्था मी तिथे करून आलो होतो. आवाज वाढत चालला होता. पवनच्या कानावर तो आवाज पडायच्या आत मी स्वतः त्याच्याकडे गेलो आणि माझ्या खोलीतून कसला तरी आवाज येतोय असं त्याला सांगितल. पवन माझ्या खोलीत आला. तो आवाज कुठून येतोय ती जागा शोधून काढली आणि तो त्या जागेकडे निघाला देखील.
तो तळघराकडे चालला होता. अझलानचा आवाज ऐकून मी थोडासा का होईना पण दचकलो होतो पण पवन घाबरला नाही, कसला आवाज येतोय याचा शोध घेण्यासाठी तो खाली जाण्यासाठी तळघराचा दरवाजा उघडू लागला. जरा जोर लावताच दरवाजा उघडला. तळघराचा दरवाजा घट्ट होता. कारण तो आम्ही कधी उघडलाच नव्हता. कधी कोणी समोरच्या दाराने तिथं गेलच नव्हतं. मी सोडून! पण मी देखील मागच्या दरवाजाने तळघरात प्रवेश केला होता. इकडे पवन एक-एक पायरी उतरत होता. तशी माझी हृदयाची धडधड वाढत होती. मी उठून त्याला थांबवू देखील शकत नव्हतो, थोडक्यासाठी सगळ्यावर पाणी.
मला पायर्यांच्या उतरण्याचा आवाज उतरण्याचा आवाज स्पष्टपणे ऐकू येत होता. त्याच बरोबर अझलानची धडपड. त्या आवाजाने माझ्या डोक्यातील विचार चक्र जोरात फिरू लागली जर पवन त्या कपाटापर्यंत पोहोचला तर? आणि अझलान त्याच्या समोर आला तर? रात्रीची सगळी घटना त्याला कळाली तर? अनर्थ होईल. जर ते दोघे भेटले तर धमाका नक्कीच होणार होता. म्हणजे आज यावेळी इथे एकतर पवन माझा होईल किंवा अझलानचा. हातात आलेला पवन निसटून जाईल हा विचार करून माझं डोक उठायला लागल. मस्तिकाच्या शिरा ताणल्या गेल्या. अचानक डोळ्यासमोर तळघरात अझलान आणि पवनच्या भेटीच दृश्य तरळून लागलं आणि मी जोरात जिवाच्या आकांताने ओरडलो.
“पवन!”
माझ्या डोळ्याने केव्हा अश्रूचे पाट फोडले मला देखील कळालं नाही. पण त्याचा योग्य तो परिणाम झाला. कपाटातील सत्य बाहेर पडायच्या आधी पवन धडपडत माझ्याजवळ आला. त्याने माझ्या गालावर हात ठेवले आणि माझ्या डोळ्यात डोळे घालून तो पाहू लागला. मला त्याचा भावूक चेहरा दिसला. त्याच्याकडे पाहताना मी त्याचा चेहरा माझ्या डोळ्यात साठवू लागलो. असं वाटलं हा क्षण इथेच थांबावा. ते हेच डोळे होते जेव्हा मी आणि पवनने पहिल्यांदाच संभोग केला होता आणि मला त्रास झाला होता आणि मी ओरडलो तेव्हा असाच तो माझ्या समोर आला याच हातांनी माझे गाल ओंजळीत घेतले आणि माझ्या डोळ्यात डोळे घालून “त्रास झाला का?” असे विचारले मी. मी त्यावेळी सुखाच्या परमोच्च शिखरावर होतो मला माझा पवन मिळाला असं वाटत होतं. पण अचानक तो रघुकडे जातो असं सांगून गेला बाहेर गेला.
मी तंद्रीतून बाहेर आलो. गाडी फाटकाच्या बाहेर गेल्याचे मी पाहिलं. त्याला किती वेळ होती मला माहित नव्हतं. पण घरात आता मी एकटा आमच्या सुखी भविष्याची स्वप्ने पाहू लागलो होतो, पण मधेच अझलानचा आवाज कानावर आला. आता तो वाढतच चालला होता. मी त्याकडे दुर्लक्ष करू शकत नव्हतो. पवनला गावात जाऊन परत इथे यायला नक्कीच वेळ लागणार हाच वेळ मी सत्कारणी लावायच ठरवल. एक आसुरी विचार माझ्या मनात आला. पवन आणि माझ्यातला मुख्य अडथळा कायमचं दूर करायचा ठरवलं. मी हलकेच आवाज न करता तळघराकडे गेलो. पायर्या उतरू लागलो जेणेकरूनला अझलानला माझा आवाज ऐकू जाणार नाही.
तळघरात पिवळसर प्रकाश पसरला होता त्याचा काही प्रकाश पायर्यांवर देखील पडला होता. पायर्या संपताक्षणी डोळ्यांसमोर ते कपाट आलं. त्या कपाटात अझलान बंदिस्त होता. त्याने सुटकेच्या विचाराने खूप धडपड केलेली दिसत होती, कारण त्या कपाटाच्या फटीतून त्याच्या रक्ताचे ओघळ वाहत होते. कपाटाच्या पायाशी ते लाल भडक रक्त जमा झाले होतं. अजूनही त्या कपाटातून आवाज येत होता ते कपाट थरथरत होतं, तगमगत होतं. मी एक भक्कम जाड अशी वस्तू शोधून लागलो. हल्ला करण्यासाठी. त्या तळघरात मला असह्य होत होतं. खूपच कुजकट, कुबट, कोंदट असा वास त्या घरात भरून राहिला होता.
शोधाशोध करताना त्या वस्तूंवरील धूळ उडत होती ती धूळ माझ्या नाका-तोंडात जात होती. तिथे आवाज न करण्याचा प्रयत्न करत होतो, पण अचानक तरीही माझ्या घशातून खोकल्याची एक उबळ निघाली. तेवढाच आवाज अझलाननी ऐकला आणि त्याने पहिल्यापेक्षा जास्त जोरात धडपड चालू केली. त्याचा आवाज वाढला. कुठूनतरी मला जाड लोखंडी पहार मिळाली. मी जागेचा अंदाज घेत कपाटाच्या समोर उभा राहिलो. एखाद्या माणसाने शेवटच्या श्वास घ्यावा आणि जोरजोरात त्याच हृदय धडधडाव तस ते कपाट हालत होत. मी बाजूला झालो कपाटाच्या बाजूला जाऊन उभा राहिलो. कपाटाच्या दरवाजाला हात समांतर करतात लावलेला अडथळा दूर करून मी त्याचे दरवाजे उघडे केले.
मी दरवाजा उघडायला आणि अझलानने आतून धक्का द्यायला एकच वेळ झाली! तो सरळ पायर्या वर जाऊन पडला पायर्यावर जातात त्याचं डोकं पहिला पायरीवर आदळल. तरीही तो झटपटत होता. त्याची ती झटपट माझ्या मनाला आसुरी आंनद देत होती. पायर्या दिसतात तो वर चढण्याचा प्रयत्न करू लागला. पण मी त्याचे तोंड, हात आणि पाय बांधून ठेवले होतेमुळे त्याला अडथळा होत होता. तरीही आपला जीव वाचवण्यासाठी कसाबसा चढू लागला. दोन्ही हाताचे कोपरे तो पुढच्या पायरीवर ठेऊन, त्यावर जोर लावून तो एक-एक पायरी वर जात होता. त्याला माहित नव्हत की मी त्याच्या पाठीमागे आहे.
खरं तर त्याच वेळी मी तो दांडा त्याच्यावर मारणार होतो. पण डोक्यात एक विचार चमकला हा इथे मेला तर त्याच शरीर इथेच राहिल. मला ते पायर्या वरून वर न्यायला जमलेच नसते. एवढा मोठा सांड मी खाली कसा ढकलला ते माझं मलाच ठाऊक. तो स्वतः वर जातोय तेच माझ्यासाठी खूप मोठं होत.शेवटी आपलं अजगर शरीर हलवत तो वर आला. त्या पूर्ण वेळ मी त्याच्या गरगरीत गांडीकडे पाहत होतो. कसाबसा वर पोहोचला हॉलमध्ये आला. वर येताच क्षणी त्याने स्वतःचा देह समोर असलेल्या व्हीलचेअर वर झोकून दिला. तो व्हीलचेअरवर तसाच पडून राहिला. जोरजोरात श्वास घेऊ लागला बंद कपाटात ऑक्सिजनची कमतरता तो इथे भरून काढत होता.
मी एक दोरखंड घेतला. हळूच त्याच्या मागे गेलो आणि त्याला बांधू लागलो. त्याच्या जखमा ठणकत होत्या म्हणूज तो मला प्रतिकार देखील करू शकत नव्हता. त्याच बेसावध क्षणी मी त्याला त्या व्हीलचेअर सोबत बांधलं आणि त्याच्या तोंडात बोळा कोंबला. मी जसा त्याच्या समोर गेलो तसा तो ताडफडू लागला. त्याला वाटलं मी त्याला सोडायला आलो आहे म्हणून तो ईशारा करून मला त्याला सोडवायला सांगत होता. पण अचानक मला घराबाहेर गाडी आल्याचा आवाज आला. नक्कीच तो पवन असावा म्हणून मी घाबरलो. मी घरच्या मेन स्वीच बोर्डकडे पळ घेतला आणि घरभर अंधार केला. आणि की जसा आझलाणकडे गेलो तसा पवन आता आला.
मी अंधाराचा फायदा घेत रांगत रांगत पवनच्या जवळ आलो माझ्या हातात तीच लोखंडी पहार होती ज्यावर जाणे मी आज अझलाणवर हल्ला केला होता तीच मी घट्ट पकडली आणि घोटावरती मारली. तो तसाच खाली पडला आणि नेमकं त्याचं डोकं सोफाच्या दांड्यावर आढळलं त्याच्या कपाळावर खूप पडली आणि चेहर्यावरून रक्त वाहू लागला तो हात हलवत पुढे जाण्याचा प्रयत्न करू लागला मी तीनच सामान असलेली पिशवी आणि त्याचा फोन तिथेच जवळपास ठेवला होता तो त्याच्या हाती लागला असावा कारण त्याने फोन चालू करण्याचा प्रयत्न केला असता निर्माण झालेला प्रकाश माझ्या डोळ्यांना दिसला. मी व्हील चेअरला पकडलं आणि जंगलात घेऊन चालू लागलो तसा तो त्यासाठी धडपड करू लागला.
त्याला अजून खिजवून यासाठी मी ओरडू लागलो “घरात कोणी आहे का? पवन पवन कुठे आहेस तू वाचव मला कुठे आहेस” त्याने मोबाईल तिथेच सोडला आणि एका हाताने आपली जखम दाबत गुडघे जमिनीला घासत घासत आणि वर सरकत उठण्याचा प्रयत्न करू लागला. त्याच्या पायावर झालेल्या वाराची जखम ठणकत होती. तो उठून डोळे फाडून अंधारातच प्रयत्न करू लागला. मी आता व्हीलचेअर सरकवत जंगलात घेऊन चाललो होतो. मी जंगलाच्या दिशेने चाललो होतो पण पवन आपली सगळी शक्ती एकटवून सरपटत कसाबसा दरवाजाजवळ आला. नेहमी प्रमाणे दुःखात बुडालेले ते जंगल खूपच भकास वाटत होते. जंगलाच्या दिशेने व्हीलचेयर सरकवत मी आत गेलो.
मागे पाहिलं तर पवन चौकटीचा आधार घेऊन उभा होता त्याचा घोटा फुटला होता भयंकर रक्तस्त्राव होत होता. त्याला नीट चालता येत नव्हते म्हणून तो अडखळत रांगत माझा पाठलाग करत होता. पवन माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करत होता अचानक तो थांबला. कारण मी व्हीलचेअरवर असलेल्या अझलाणला खाली पाडलं. त्याचा देह तडफडत खाली पडला मी पवनकडे एक नजर टाकली आणि माझ्या मनात आसुरी भावना निर्माण झाली. विचार न करता मी एक टोकदार तीक्ष्ण लांब अनुकूल धार असलेल्या वस्तूने खाली पडलेल्या अझलाणच्या देहा वरती वार करायला सुरूवात केली न जाणे किती वेळा पोटावर कधी छातीवर मी त्याच्या अंगावर चढत राहिलो भोसकत राहीलो. त्याला अजूनच खिजवायला म्हणून मी एक जोरदार किंकाळी फोडली.