सकाळीच तीला जाग आली. पाऊस थांबला होता. पण पावसाच्या खुणा तशाच होत्या. सिमरन च्या मानाचं पण तसंच झाले होते. बाथरूमला जात ती फ्रेश झाली. मनात नवीन आशा घेऊन ती घाबरत रूमच्या बाहेर आली. किचन मध्ये काका नाश्त्याची तयारी करत होता. सिमरन पदर नीट करत किचन मध्ये शिरली. काकाने तीला पाहिलं.
“झाली का झोप पोरी”
काकाचे ते शब्द कानी पडताच सिमरन ला आपल्या वडिलांची आठवण आली. खूप दिवसांनी तीला कोणी अशी प्रेमाने विचारपुस केली होती.
हळू आवाजात ती म्हणाली.
“हो”
तिचा आवाज ऐकताच काका हसून बोलला.
“म्हणजे तू मुकी नाहीस, बाबा सांगत होता तू त्याला रात्री पुलावर सापडलीस जीव देत होतीस”
तस सिमरन खाली मान घालून उभी राहिली.
“बर पोरी ईथे बिनधास्त रहा कसली काळजी नाही,, फक्त बाबा चिडेल असं काही करू नको”
” तू का जीव देत होती हे मला नग सांगूस,, पण बाबाला नक्की सांग,लई गरम डोक्याचा हाय,,, तितकाच माया पण लावणारा हाय,आज पर्यंत ईथ बऱ्याच पोरी बाया आल्या, सगळ्या बाबाला धरून आणत होत्या, पाहिली तू आहे तीला बाबाने उचलून आणले”
“बाबा आमचा लई देव माणूस हाय, पण ऐकटा किती दिवस राहील, त्यामुळे ईथ बाबा आला कि कोण तरी त्याच्या पैशावर डोळे ठेऊन बंगल्यात शिरत, पण तू त्यातली न्हाईस”
असं म्हणत काकाने तीला चहा दिला. तशी सिमरन डायनींग टेबल वर बसली.
” बाबा ची बायको बाबाला सोडून गेली, तिचं जबरजस्ती बाबाशी लग्न लावून दिल होत,,,,, तिच्या प्रियकराशी बाबानेच लग्न लावून दिल, असा आमचा बाबा हाय,,,,, परत बाबाने कधीच कोणा बरोबर लग्न नाही केलं केलं, ते लग्न फक्त ऐका रात्री साठीच, त्यामुळे बाबा आमचा तापट स्वभावाचा झाला” “तूला जितके दिवस रहायचं तितके दिवस रहा!! चल बाबा उठायची वेळ झाली म्या नाष्टा लावतो”
असं म्हणत काका टेबलावर नाष्टा लावू लागला. तितक्यात तिथं तो पुरुष आला. तशी सिमरन उठून बाजूला झाली.
“बस,, बस,, बस,, तुलाच शोधत होतो, मग काय घडलं होत ईतका कि जीव द्यायला गेली होतीस?”
तस सिमरन खाली मान घालून पायाच्या अंगठयाने फरशीवर पोकरू लागली. ती काहीच बोलत नहोती. तो चिडून बोलला
“तुम्हांला काही समजत का मी काय विचारतो ते,,,,? मला तुमच्या घरच्यांना बोलवावं लागेल,, जर तुम्ही मला सगळं नीट सांगितले तर मी पुढे काही ठरवू शकतो”
असं म्हणत तो संतापाने तिच्या जवळ गेला. तिच्या दोन्ही हाताला घट्ट पकडून तीला गदागदा हलवले. तस सिमरनने भरलेल्या डोळ्यांनी त्याला पाहू लागली. तिचे ते पाण्याने भरलेले डोळे बघून त्याचा राग कुठल्या कुठे पळून गेला. तस त्याने आपल्या हाताची पकड सैल करत तीला सोडले.
” हे बघा मला पोलीस कंप्लेंट करावी लागेल,? नाहीतर माझ्यावर तुम्हाला पाळवल्याचा आरोप करतील तुमचे घरवाले” “मी त्यांच्या साठी काल मेले”
असं म्हणत सिमरन धावत गेस्ट रूम मध्ये पळाली. तो पुरुष थोडा शांत झाला. खुर्चीत बसत गूढ विचारात मग्न झाला. तेव्हड्यात काकाने त्याच्या समोर नाश्ता ठेवला. तसा तो भानावर आला. नाश्ता उरकून त्याने काकाला विचारले
” तीने नाश्ता केला का”?
“नाही,,,, बाबा मी तीला नाश्ता देऊन येऊ का”?
“नको मी जातो घेऊन”
तस काकाने नाश्ता ट्रे मध्ये ठेवला. तो पुरुष नाश्ता घेऊन गेस्टरूम मध्ये गेला. सिमरन उशीत डोकं घालून बसली होती. त्याने दरवाजात टक टक करत तीला इशारा दिला. तशी सिमरन सावरून बसली. तो आत येत बोलला.
“तुम्ही आधी नाष्टा करून घ्या”
असं म्हणत त्याने बेडवर ट्रे ठेवला.
“तुम्ही कोण, तुमच्या सोबत काय झाले, हे समजणे मला जरुरीचे आहे,,, तुम्ही बिनधास्त रहा ईथे,,, तुम्हाला कोणी काही करू शकत नाही,,, पण तुम्ही काही बोललात तर मला पुढे काय करायचं ते ठरवता येईल”
असं म्हणत तो पुरुष खुर्चीत बसत तिच्याकडे पाहू लागला. तशी सिमरन नाश्ता करू लागली.पोटात भूख असल्यामुळे सिमरनने भराभर नाश्ता संपवला. थोडी सावध झाल्यावर ती बोलू लागली. तीची कर्मकाहानी सांगत ती रडत होती. तो पुरुष शांत तिचं बोलणे ऐकत होता. तिचं बोलणे झाल्यावर ती मुसुमूसू रडू लागली. तो पुरुष तिच्या जवळ जात तिच्या समोर बेडवर बसला आणि आपली ओळख सांगू लागला.
” मी अमन माझी टेक्सटाईल कंपनी आहे,,, त्याच्या बऱ्याच ब्रांच आहेत,, कधी कधी मी ईकडे येत असतो कामानिमित्त,,, माझं लग्न झाले होते,,, पण आता मी सिंगल आहे”
बाकी जुजबी ओळख करून त्याने सिमरनला धीर दिला. दिसायला भारदस्त होता, सहा फूट उंच, पिळदार शरीर,भेदक नजर, कमालीची आत्मकांक्षा,थोडा सावळा. कोणी स्त्री पटकन आकर्षित होईल असं वेक्तिमत्व. त्यामुळे सिमरन थोडी लाजली. त्याला असं समोर बसलेलं पाहून.
” तुम्हाला तुमचा निर्णय घ्यायच पूर्ण स्वातंत्र्य आहे,,,,,,! नीट विचार करून पुढचा निर्णय घ्या”
असं म्हणत अमन दरवाजात पोचला.
” तुम्ही जो निर्णय घ्याल तो मला मान्य असेल”
असं बोलून तो बाहेर निघून गेला. त्याच्या दिसण्याने आणि वागण्याने सिमरन त्याच्या प्रेमात पडली. पहिल्यांदा सिमरनच्या मनात गुदगुल्या होत होत्या. नकळत तिच्या गालावर खळी उमटली.तिने पुढे जायचा निर्णय घेतला. अमन कपडे करून बाहेर जायला निघाला. अमन जाताच सिमरन बाहेर आली. काका जेवण बनवत होता.
“काका मला हे कपडे सोडून दुसरे कपडे द्याल का”?
“बाईसाहेब ईथ मॅडम च्या रूम मध्ये काही कपडे असतील ते घ्या,, वरती दुसरी रूम, रूम च्या बाहेर चावी असेल जा बघा”
तशी सिमरन वर जीना चढून आली. दुसऱ्या रूम चा दरवाजा उघडत आत शिरली. मस्त प्रशस्त खोली होती. ती ड्रासिंग कपाटावरून ती खोली अमनच्या बायकोची असेल असं वाटत होत. सिमरन ने कपाट उघडले त्यात वेगवेगळे ड्रेस साडी होत्या. सिमरन ने त्यातली ऐक साडी निवडली. तिच्या मापाचा बाऊज त्यात नहोता म्हणून तीने त्यातले ऐक टीशर्ट घातले. चापून चोपून साडी नेसली. साडी अशी नेसली कि तिचे सोंदर्य त्यात खुलून दिसत होते. टीशर्ट थोडं वर करून त्याला ब्लाउज चा शेप दिला. साडी अशी नेसली कि कोणी पण तीला बघून घायाळ झाला पाहिजे. हलका मेकअप करून ती तयार झाली. तीने मनोमन ठरवले. आता आपण ईकडेच राहायचं आणि जे होईल त्याला सामोरे जायचं. खाली येऊन तीने काकाला स्वयंपाकत मदत केली. सिमरन कमालीची सेक्सी दिसत होती. टीशर्ट तीला फिट्ट होत होते. जेवण बनवून ती हॉल मध्ये बसली. काका काही कमासाठी बाहेर गेला. सिमरन अमनचा विचार करत होती. त्याचा विचार करताना तिच्या चेहऱ्यावर वेगळीच लाली पसरत होती. तेव्हड्यात गाडी आल्याचा आवाज आला. ती लगबगिने दरवाजात धावली. दरवाजा उघडताच समोर अमन होता. त्याला पाहताच ती लाजली लाजून ती किचन मध्ये पळाली. अमन तीला पाहून दाचकला.त्याला आपल्या बायकोची आठवण झाली. कारण सिमरन ने तिच साडी नेसली होती. जी अमन ने पहिल्या रात्रीला आपल्या बायकोला दिली होती. भानावर येत अमन आपल्या खोलीत गेला. सिमरन मनात खूप लाजत होती. कारण अमनच्या बायकोची साडी नेसून तीने आपला निर्णय त्याला कळवला होता. अमन खाली येत डायनींग टेबलवर बसला. तस सिमरनने त्याला जेवण वाढले. सिमरन च्या चेहऱ्यावर वेगळीच लाली पसरली होती. ते अमनने कधीच हेरले होते. अमन पण मनात खुश झाला होता. कारण पोलीस स्टेशन मध्ये कोणी मिसिंग केस रिपोर्ट केली नहोती. त्याला पण सिमरनची स्टोरी ऐकून तिच्या बद्दल प्रेम भावना निर्माण झाली होती. खूप दिवसांनी त्याला आज हलक वाटत होत. कारण त्याला कोणाला दुखवून जबरजस्ती करून बायको बनवायचं नहोते. सिमरन जेवण करून रूम मध्ये बसली होती. अमनचा विचार करत. तेव्हड्यात अमन रूम मध्ये आला. तशी सिमरन ची हुरहूर वाढली. अमन बेडवर बसत तिला नेहाळू लागला. टीशर्ट मधून तीची छाती खुलून दिसत होती. ब्रा नसल्याने तिचे निप्पल स्पष्ट दिसत होते.याची जाणीव सिमरनला होती ती लाजून चूरचूर होत होती.
“कोणी मिसिंग केस केली नाही,,,, तुमचा निर्णय मला समजला कि मी पुढे काय करायचं ते ठरवेन”
अमन जायला निघाला तस सिमरनने त्याला पाठमोरी मिठी मारली आणि आपल्या निर्णय कळवला. अमन गालात हसत शांत उभा होता. सिमरनच्या त्या अनपेक्षित स्पर्शाने अमनचा पुरुष जागा झाला. तस अमन ने आपले हात तिच्या हातावर ठेवत आपली पसंती दाखवली. तशी सिमरन लाजून आपले हात सोडवून घेत खिडकीपाशी जाऊन खाली मान घालून उभी राहिली. तिच्या चेहऱ्यावर कमालीची लाली पसरली होती. ती अनामिक ओढीने थरथर कापत होती. अमन शांत पने तीची तगमग पाहत होता. त्या टीशर्ट आणि साडीत सिमरन एकदम मादक दिसत होती. अमनला तीला असं पाहून रहावलं नाही. अमन तिच्या प्रेमात कधीच पडला होता.आता फक्त तिच्या प्रेमात त्याला वाहूनजायचं होतं. तस अमन सावकाश चालत सिमरन च्या मागे आला. सिमरन खिडकीतून बाहेर पाहत गालात हसत होती.अमनने तिला मागून मिठी मारली. तस सिमरन शहारली तिच्या अंगावर गुलाबी काटे उमटले. खूप दिवसांनी तीला असा प्रेमाचा स्पर्श झाला होता. ती पूर्ण मोहरून गेली. अमन ला खूप दिवसांनी प्रेम स्पर्श लाभला होता. ज्या सुखासाठी तो आसूसलेला होता. प्रेम त्याच्या मनात ठासून साचले होते. पण ते वेक्त करायला त्याला हक्काचं आणि मना सारखी वेक्ती भेटत नहोती. आज त्याला सिमरनच्या रूपाने ती वेक्ती भेटली होती. दोघांनाही प्रेमाची आस लागून राहिली होती. अमन सिमरन च्या केसात आपले नाक घुसवून त्याचा वास घेत होता हळूवार सिमरनला कुस्करू लागला. त्याच्या अशा स्पर्शकरण्याने सिमरन स्वतःला विसरून हळू हळू अमनच्या मिठीत विरघळत होती. तिने वळून अमनला मिठी मारली. दोघांनाही कसला भान राहिला नाही. खूप दिवसांची ओढ आता संपली होती.