त्या वेळी मनात आलेलं वाक्य मी बोलून टाकलं, कारण ते खरं होतं. त्या घराच्या दारापर्यंत येण्या अगोदर मला तहान लागलेय याची जाणीव होती. मात्र जेव्हा खिडकीतून डोकावून मी तिला पाहिलं त्यावेळी मी अनावश्यक असणार्या सर्व जाणीवाच जणु विसरून गेलो.
माझं ते वाक्य तिला आवडलेलं दिसत होतं. ती खळखळून हसली. सरबताचा भरलेला ग्लास तिने टिपॉयावरती ठेवून दिला. माझ्या आणखी जवळ सरकली. तिचे दोन्ही गुडघे वर घेतले. चेहरा माझ्या चेहर्या जवळ आणला आणि ओठांची मोहक हालचाल करत मधुर स्वरात तिने मला विचारलं…
” आणखी काय काय विसरलं? आणखी काय काय होतंय…? “
माझ्या गालावर ओठ टेकवून ती पुन्हा एकदा मागं सरली. चावी दिलेल्या खेळण्याप्रमाणे मी बडबडायला सुरूवात केली…
” जन्मल्यापासून श्वास घेण्याची सवय आहे, नाहीतर तेही विसरलो असतो. पण त्यांच्या लयीत फरक पडलाय, हृदयाचा ठोका वाढला आहे, जाणवतंय का तुम्हाला…? “
मी मूर्खासारखा तिचा हात उचलला आणि माझ्या छातीवर आणून ठेवला. मला काय वाटत होतं आणि मी काय बोलत होतो याचा काहीच ताळमेळ उरला नव्हता. एकाच वेळी प्रमाणापेक्षा जास्त एप्लीकेशन डाऊनलोड केल्यानंतर मोबाईलवर लोड यावा तशी माझी अवस्था झाली होती. तिच्याविषयी माझ्या मनात इतक्या वासना नि इच्छा होत्या की मला काहीच सुचत नव्हतं.
” हो, फारच जोरात ठोके पडत आहेत.” भुवया उंचावत ओठांचा गोलाकार करून आश्चर्यचकित झालेल्याचा भाव चेहर्यावर ती आणत ती म्हणाली.
तो चेहरा, छातीवर होणारा हाताचा स्पर्श आणि माझ्या मनातली वासना सगळ्यांनी मिळून काम साधलं. मला तिला पुन्हा एकदा ओढून घ्यावं, तिला मिठी मारावी आणि तिच्या संपूर्ण शरीराला अनुभवावं असं वाटत होतं.
मी तिचा हात पकडत जवळ ओढणार त्या अगोदरच माझ्या मनातले विचार समजूनच, जणू तिने तिचा हात काढून मागे घेतला.
” नाश्त्याचं तर मी विचारलंच नाही तुम्हाला. काय खायचं? पोहे आवडतात ना तुम्हाला? “
नाश्ता कशाला करायला, तुम्हालाच खातो की असं काहीतरी मनात आलेलं पण म्हणलो नाही.
” आत्ताच नको. “
” मग कधी? ” तिनं चेहर्यावर खट्याळ हसू आणत विचारलं
आता उगाच इकडतिकडच्या गोष्टी करून मला चालणार नव्हतं. अजून काही वेळ थांबला तर काय होईल मला सांगता येत नव्हतं. तिच्या इतक्या जवळ येऊन तिच्या शरीराचा स्पर्श अनुभवता येत नव्हता ही गोष्ट मला सहन होत नव्हती, फारच त्रासदायक होती.
मी सोफ्यावरून उठून उभारलो. माझा फुगवटा क्षणभर तिच्या चेहरा समोर आला पण मी लगेच खाली वाकत एक हात तिच्या मांड्यात दुसरा खांद्याखाली घालत तिला उचललं. हॉल मधलं एक दार किचन, दुसरं बेडरूम आणि तिसरं गॅलरीमध्ये उघडत होतं. तिकडेच टॉयलेट व बाथरूमची सोय होती.
मी तिला उचलून बेडरूमच्या दिशेने निघालो. तिने मला विरोध केला नाही. उलट दोन्ही हात माझ्या गळ्यात घालून चेहरा छातीशी आणून शांत पडून राहिली. मला तिच्याकडून काय करताय? या प्रश्नाची तरी अपेक्षा होती, पण तिने काहीच विचारलं नाही. माझी कृतीच सगळं काही बोलत होती. शरीर सगळं काही सांगत होतं. जिभेची आणि तोंडाची गरजच पडत नव्हती.
तिची शरीरयष्टी सडपातळ असल्याने तिला उचलायला मला फारसे कष्ट पडले नाहीत. मी तिला बेडवर झोपवले आणि तिच्या शेजारी मी पसरलो. तिने तिची मान माझ्याकडे वळवली. डोळ्यात डोळे घातले. हात अलगदपणे माझ्या दंडावरती फिरवायला सुरूवात केली. पुन्हा एकदा तिच्या मधुर स्वरात विचारलं…
” आता काय करणार? “
तिला मी अशा परिस्थितीत काय करणार याचं तपशीलवार वर्णन करून सांगितलं होतं. मात्र तिला प्रत्यक्षात समोर पाहून ते सारं सारं काही माझ्याच्याने होईल का याची मला भीती वाटू लागली. माझा बार लवकर उडाला तर फारच अवघड होतं आणि तिला इतक्या जवळून अनुभवताना तसेच होण्याची लक्षणे दिसू लागली होती.
काही वेळापूर्वी वापरलेली युक्ती मला पुन्हा एकदा वापरावी लागणार होती. श्वासावर नियंत्रण मिळवण्यासाठी मनातील उत्तेजित विचार कमी करावे लागणार होते आणि त्यासाठी मला दुसरे विचार मनात आणावे लागणार होते.
” तुम्हाला माहितेय मी काय करणार ते? “
मी उठून बसत तिचा टी-शर्ट काढायचा प्रयत्न करू लागलो. ती उठून बसली आणि तिने तिच्या टी-शर्ट काढून बाजूला ठेवून दिला. त्याच बरोबर तिची जिन्सची शॉर्टही काढली. ती आता फक्त तिच्या पॅन्टीवर होती.
मी गडबड करत हात तिच्या कमरेत घातला आणि तिची पॅन्टी खाली ओढत काढायचा प्रयत्न करू लागलो. तिने ही कंबर उचलून मला साथ दिली. मांड्यावरून घसरत गुडघ्यावर आणि शेवटी ती पायातून बाहेर पडली. आता ती माझ्यासमोर पूर्णपणे विवस्त्र होती. तिला पाहिल्यानंतर माझी धडधड अधिकच वाढली. अयवाकडचा रक्तप्रवाह वाढून तो पूर्णपणे ताठारला होता.
तिचं ते केस विरहित व इतर त्वचेपेक्षा डार्क असणारं इंद्रिय पाहिल्यानंतर मला मोह आवरला नाही. माझी मान झुकली आणि मी तिच्या दिशेने सरकू लागलो. त्याचवेळी तिने तिचे पाय आवळून घेतले. माझं डोकं तिच्या हाताने वर करत मला पुन्हा एकदा विचारलं…
” काय करताय तुम्ही…? “
माझं रक्त खाली चाललं होतं. मेंदू काम करत नव्हता. मी आता माझ्या सैनिकाचा सेवक होतो आणि त्याला हवं तसं वागू लागलो होतो. तिच्या वाक्याचा अर्थ मला समजला नाही. मी प्रश्नार्थक चेहर्याने तिच्याकडे पाहिलं.
” काय करतोय म्हणजे? “
मी तिचाच प्रश्न तिला विचारला आणि तिच्या मांड्या वेगळ्या करायचा प्रयत्न करू लागलो.
” म्हणजे तुम्ही पण कपडे काढा की “
कधीकधी बायकांचं मला कळतच नाही. काय करताय तुम्ही या वाक्याचा अर्थ तुम्ही पण कपडे काढा असा कुठे होतो का…? त्याही परिस्थितीत माझ्या चेहर्यावर स्मित हास्य उमटलं.
” हसायला काय झालं? “
” काही नाही “
असं म्हणत मी उठून उभा राहिलो. तिला तो विनोद समजावून सांगत मला वेळ घालवायचा नव्हता. मी उठून एकापाठोपाठ एक माझे कपडे काढले आणि पुर्ण नग्न होऊन तिच्या शेजारी येऊन बसलो. ती माझ्या डोळ्यात डोळे घालून पाहत होती. नजरेनेच मला आव्हान देत होती, म्हणजे मला तरी तसं वाटलं.
” आता? “
हळुवारपणे हात माझ्या उघड्या पोटावरून फिरवत खाली नेत तिने मला विचारलं. तिच्या हाताचा स्पर्श माझ्या उघड्या अंगावर होताच करंट लागल्यासारखं झालं. तिच्या अंगाखाली हात घालत मी तिला जवळ ओढलं आणि गच्च मिठी मारली.
यावेळी ती जराशी दचकली. माझं तोंड तिच्या मानेत घुसलेलं होतं. हात पाठीवरून फिरत फिरत खाली सरकत नितंबा जवळ पोहोचले होते आणि त्यांना मी हळुवारपणे दाबू लागलो होतो.
” आज्ऽऽऽ आऽऽल्या पासुऽन बोलतीऽ बंऽऽऽदच आहे तुमची. “
माझे हात तिच्या सर्वांगावरून फिरत होते. मी मोकळ्या हाताने तिला दाबत होते. अशा परिस्थितीत ती हुंकारत अडखळत व चढलेल्या श्वासाने बोलत होती. तिचा तो आवाज ऐकून मी जास्तच पेटून उठलो. माझा हातांवरील दाब वाढला आणि मानेत गुंतलेले तोंड काढत मी तिच्या छातीवर फिरवायला सुरूवात केली. तिचे उरोज आत घेत त्यावरून जीभ फिरवू लागलो. टोकांना दातांनी हलकेच दाबू लागलो.
तिचं म्हणणं खरं होतं. आल्यापासून मी जास्त बोललो नव्हतो. मी स्वतःहून तर संवादाला सुरूवातच केली नव्हती. ती जे काही बोलत होती त्याला मी उत्तरे देत होतो आणि बर्याचदा ती उत्तरे अर्धवट व अपूर्ण होती.
मात्र त्यात माझी काही चूक नव्हती. तिला प्रत्यक्षात समोर पाहिल्यानंतर मेंदूने इतर अवयवांकडे लक्ष कमी देऊन डोळ्यांवर जास्त भर दिला तर त्या गोष्टीचा दोष मेंदुला तरी कसा द्यायचा? शेवटी तिला डोळे भरून पाहण्याची इच्छा माझीच होती.