"हेल्लो"तिकडून फोन उचलताच विश्वासने बोलायला सुरूवात केली. पस्तीस वर्षीय विश्वास एक पत्रकार होता. मात्र पत्रकारितेवरती त्याचा उदाहरण निर्वाह व्हायचा नाही. शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या शॉपिंग सेंटर मधील गाळ्यांचं भाडं यायचं ते विश्वासला आणि त्याच्या भावाला पुरून...