रवींद्र केलेल्या उपकाराबद्दल तिच्या मनात नेहमीच कृतज्ञतेची जाणीव होती. मात्र मागच्या वर्षी पहिल्यांदाच त्याच्याबद्दल असलेलं प्रेम तिला उमगलं होतं आणि हळूहळू ते वाढतच गेलं होतं. "मग तू लग्नाचं काय म्हणत होतीस?"अचानक ती लग्न करणार नाही हे कळतच त्याच्या चेहर्यावरील...