भावकी | भाग ५

वाटणीत आलेल्या जमिनीच्या तुकड्यात अनिता जिवाचे रान करत राबत होती. द्राक्षाची बाग घालण्यासाठी अनिताला पैसे लागणार होते तेव्हाची गोष्ट. अनिताला पैश्याची नड होती. कुठूनच पैसे येण्याचा मार्ग दिसत नव्हता. तेव्हा तिला तिच्या जुन्या मैत्रिणीची म्हणजेच शेवंताची आठवण आली. अश्या नडीला ती नक्की धावून येईल. असा विचार करत अनिता शेवंताच्या घरी गेली. जेवण उरकून शेवंता बाहेर सोप्यात बसली होती. अनिता तिला येताना दिसली.

शेवंता – ” काय गं अन्ता, आज हिकड कसं येणं झालं? “

अनिता – ” सहजच आलो, तुमची ईचार पुस करायला. कशी हाय तब्येत ताईसा?”

शेवंता – ” आता बरीच हाय म्हणायची. पण तू मातर् हे ईचारायला नाय आलीस. बोल, काय काम हाय. “

अनिता – ” ताईसा, थोडी पैश्याची नड व्हती. व्हाइस मिळालं असतं तर. बाग घालायला पाहिजे हाईती. लगीच फेडून टाकतो मी. “

शेवंता – ” आ गं अनिते, कर्ज फेडण म्हंजी तुला काय साडी फेडण्या येवढं सोपं वाटलं काय??? कुठं त्या फंदात पडतीस. त्यो शेतीचा नाद सोड आणि कामावर येत जा. रोजच्या रोज पैसा आणि मालकाला खुश केल्यावर बिदागी बी.”

अनिता – ” नाय ताईसा, मला माझ्या भावकीच्या नाकावर टिच्चून शेती कराईची हाय. मी बी काय कमी वस्तादिन नाय. “

शेवंता – ” तुझी भावकी कशी हाय ती समद्या गावाला माहितीय. एकट्या बायसोबत कधी काय करतील ह्याचा नेम नाय. तू न गं लागू त्यांच्या नादाला.”

अनिता – ” ताईसा, तुम्ही पैश्याच बघणार हाईसा का मी कुठं तरी दुसरीकडं जाऊ?”

शेवंता – ” आ गं अनिता, तू तर नाराज झालीस. तू काळजी करू नगस. मी बगतू पैश्याच काय होतंय ते. असं कर आता तू घरी जा. मी सकाळी सांगते तुला. “

अनिता – ” ठीक हाय ताईसा, धन्यवाद. मगाशी मी जरा तुमच्याशी फनकार्याने बोल्ले. त्याबद्दल माफ करा. “

शेवंता – ” त्यात माफी कसली आलीया. तू माझी जवळची मैत्रीण हाईस. तुझा स्वभाव ठावा हाय मला. तुझ्या मनात तसलं काय नसतं. “

अनिता जाताना मागे वळून इकडे तिकडे बघत म्हणाली,

अनिता – ” ताईसा, ईलासराव कसं हाईत व्ह? “

शेवंता – ” हम्म, अजून बी धन्याची आठवण ठीवली हाय वाटतं. “

अनिता (लाजत) – ” कसं इसरनार, पहिला वहिला अनुभव हुतां त्यो माझा. “

शेवंता – ” आमी पाहिला हुता त्यो तुमचा पहिला वहिला अनुभव दाराच्या फटीतून. “

असं म्हणत शेवंता हसू लागली.

अनिता (तोंड हाताच्या ओंजळीत लपवत) – ” ताईसा तुमि बी ना. “

शेवंता – ” अय्यो. लाजली की बाय…! पण काय बी म्हण अनिता. तू ग्रूप सोडल्यापसन् मालक तुझी लई आठवण काढत्यात बग. “

अनिता – ” ह्म्म्म…! असं हाय काय. मग कधीतर येऊन जाईन मालकाकडं. आता निघते, दादला अजून जेवायचा हाय. “

शेवंता – ” बरं, जा जा. “

अनिता – ” हा येते. “

अनिताने कामावर येण्याचा सल्ला डावलल्याने शेवंताचा अहंकार दुखावला. हिला स्वतःचा इंगा दाखवण्यासाठी शेवंताने एक कट रचला. अनिता दिसेनाशी झाल्यावर तिने तडक रंगा सावकाराच्या घरचा रस्ता धरला.

रंगा जेवून वाड्यातल्या ओसरीवर पानाची चंची काढून बसलेला. काळ्याकुट्ट वर्णाचा, धिप्पाड देहाचा, रूंद छातीचा रंगा जवानीत नामवंत पैलवान राहिला होता.साठी ओलांडलेल्या रंगाचा पांढर्या झुबकेदार मिश्या, लालबुंद डोळे, पडलेले टक्कल हा त्याच्या अवतार एखाद्या राक्षसा प्रमाणे वाटत असे. सावकारीचा धंदा असल्याने तो गुंडगिरीत देखील तसाच अग्रेसर. गावात अनेक अडलेल्या नडलेल्यांचा त्याने अत्यंत सफाईने काटा काढला होता. मान खाली घालुन वावरणार्या बाईला देखील आपल्या अंथरूणात आणण्याची ताकद या रंगा सावकारात होती. पत्नीच्या निधनानंतर रंगा ह्या टोलेजंग वाड्यात एकटाच राहत असे. दोन्ही मुले बाहेर शिक्षणाला होती. ती नंतर तिकडेच स्थायिक झालीत. एकटा रंगा इकडे कुकर्म करायला मोकळा.

वाड्याच्या दरवाज्यातून शेवंता आत येताना रंगाला दिसली. आली ती थेट रंग्याच्या मांडीवर जाऊन बसली. आपल्या नाजूक हातांनी सावकाराच्या सदर्याची वरची बटणे काढून त्याच्या केसाळ छातीवरून हात फिरवत अत्यंत मादक स्वरात शेवंता म्हणाली,

शेवंता – ” पानांच देठ काय खुडत बसलाय सरकार, खुडायच असलं तर तरण्या बायांच देठ खुडा. “

रंगा – ” त्ये तर आ पण करतूच गं. काही वर्षाआधी तुझं बी असच देठ खुडल हुतं. आठवतंय ना? “

शेवंता – ” व्हय बा. कसा इसरिन मी तो दिस. अश्याच सांच्याच्या टाईमाला मनाशी ठरवून तुमच्या वाड्यात आले हुते. तुमची भूक भागवायची अन् माझं कर्ज माफ करून घ्यायचं. “

रंगा – ” त्या दिशी काय दिसत हुती तू. घायाळ केलं हुतस तू मला. आणि त्यापेक्षा बी त्यानंतर एक भेट मला तू दिली व्हतीस. त्यामुळ तर तू माझ्या काळजाचा तुकडा झालीस. “

असं म्हणत त्याने तिचा गालगुच्चा घेतला.

शेवंता – ” कोण व सावकार? तश्या बी मी बर्याच बाया तुमच्याकड पाठीवल्या हाईत. त्यातली निमकी कुठची? “

रंगा – ” तीच ती ईलास माळ्याची बायकु वैजयंती. “

वैजयंतीच नाव घेत असताना रंगाने ओठांवरून आपली जीभ फिरवली.

शेवंता – ” तिचं नाव जरी घेतलं तरी तुमच्या तोंडातून लाळ गळायला लागते. तिचा नवरा घरात असं पंच पकवानाच ताट असून बी बाहेर तोंड मारत हुता. ते पंच पकवान शिळं व्हायच्या आधी तुमाला खायला देऊया म्हटलं. “

रंगा – ” त्या पंच पक्वानांचा स्वाद अजून भी माझ्या जिभवर रेंगाळतूय. माझ्याविरूद्ध निवडणूक लढवला त्यानं. तवाच तू त्याच्या घरचा भेद मला सांगितलास. आणि गोड गोड बोलून त्या वैजयंतीला माझ्याकडं पाठवलस. निवडणुकीत जरी पडलो असलो तरी इतं मातर मी जिंकलो हुतो.”

शेवंता – ” पण मालक, तिला इथपर्यंत आणणं लई अवघड हुतं. ती लई शिकलेली, शहरात ल्हानाची मोठी झालेली. अन् तिचा बा म्हण कुठला तरी लई मोठा अधिकारी हाय. तिला इथं आणल्याबद्दल तुमि मला १५, ००० रुपये  रोख आणि पैठणी साडी दिलेली. कसं इसरू शकते त्ये मी.”

रंगा – ” म्हणून तर तू मला आवडतेस गं राणी.”

असं म्हणत रंगाने शेवंताला करकचून मिठी मारली. रंगाचे राकट ओठ शेवंताच्या नाजूक ओठांचे रसपान करू लागले. तिथं त्यांचा वरवरचा प्रणय झाला. साडी व्यवस्थित करत शेवंता म्हणाली,

शेवंता – ” तुमाला हैबत अण्णांची बायकू शालन आठवतिया काय? जिच्या संग तुमि…”

रंगा – ” हा ती यशवंताची आई, आली हुती माझ्याकड हैबती वारल्यावर मदत मागायला. हैबत माझा मैतरच हुता. मी बी शालन वहिनीला कधी त्याची कमी जाणवून दिली नाय. अन् शालन वहिनींनी बी कधी मला माझ्या बायकुची कमी जाणवू दिली नाय. “

शेवंता – ” तिला तर तुमि पुरत भोगलासा. आता तिच्याच घरचं एक पाखरू माझ्या जाळ्यात अडकलया. “

रंगा – ” कोण? तिची ती तरणी सून स्वाती काय? “

शेवंता – ” आ व ती नव्हं. ती अजून नवखी हाय. तिला अजून इकड यायला वखुत हाय. “

रंगा – ” मग कोण हाय दुसरं तिच्या घरचं? “

शेवंता – ” अनिता. सखारामतात्याची दुसरी सून, राजाची बायकू. पाखरू ऐन तिशितल हाय. अगदी तूमाला पाहिजे हाय तसं. पैश्याची थोडी नड हाय तिला. मला जसं कर्ज देऊन वसुली केली, तशी तिच्याकडून बी करून घ्या वसुली. “

रंगा – ” आ हा हा…! मग बेसच झालं की. कवा अनत्यास तिला हिकडं? म्हंजी तिला मदत करायला बरं.”

शेवंता – ” उद्या आणतो की.”

रंगा – ” चालल “

शेवंता – ” बरं मालक मी निगते. आज रातच्याला कसं तरी कड काडा. उद्या हाईच अनता.”

असं म्हणत शेवंता वाड्याच्या बाहेर पडली.

रंगा सावकार उद्याची सुखस्वप्ने पाहत झोपी गेला.

भावकी | भाग १२

काळ सरत होता, अनिता आणि स्वातीच्या बाह्य संबंधांना रंग चढवत. रंगा सावकाराच्या त्या पक्क्या मर्जीतल्या बनल्या. रंगा आलटून पालटून त्यांना भोगत असे. ह्याची सुतराम कल्पना आपल्याच गुर्मीत असणार्या त्या यशवंताला नव्हती. कशी असणार…! गडी गावच्या चौकशा करण्यात जेव्हा तेव्हा...

भावकी | भाग ११

दिवस उजाडला. लोक आपापल्या शेतात जाऊ लागले. स्वातीने तर आज भल्या पहाटे उठून सर्व काही आवरले. अंघोळ करताना तिने केसांना शाम्पू, अंगाला सुगंधित उटणे लावले. गुप्तांगाजवळचे केस तिने काढून टाकले. धुतलेल्या गाजरागत तिची काया टवटवीत दिसू लागली. दोन्ही मुलांचे आवरून त्यांना...

भावकी | भाग १०

सायंकाळी जेवण - पाणी आवरून, राजाला " शेवंताकडे जाते " असे सांगत अनिता सावकाराच्या वाड्याकडे निघाली. रंगा जेवण उरकून दिवाणखान्यात रेडिओ ऐकत बसलेला. त्याचा नोकर पिराजी तिथेच साफ सफाईचे काम करत होता. सिगारेटचे झुरके घेत रंगा रेडिओवरील सुगम संगीताचा कार्यक्रम ऐकत होता....

भावकी | भाग ९

शालन अक्कांची सून स्वाती. ऐन वयात आलेली तरणीबांड बाई. जर्या गव्हाळ वर्णाची, उंचीने मध्यम असलेली स्वाती दिसायला जरी साधी असली तरी भरल्या अंगाची होती. किंचीत पोट असल्याने पडलेल्या वळ्या तिच्या नितंबाला साजेश्या होत्या. त्यावर भरेलेले गच्च स्तन तिच्या देहाची शोभा वाढवत...

भावकी | भाग ८

दुपारच्या वेळी रामाच्या शेडमध्ये रामा, यशवंत, बजरंग आणि अनिता जमा झालीत. चर्चेला रामानेच सुरूवात केली. रामा - " बरं यशवंत अन् बजरंगा, वैनींची अशी तक्रार हाय की, त्यांच्या वाटला जमीन कमी आलीया. त्यांची अशी ईच्छा हाय की तुमी जरा त्यांना सरकून जागा द्यावी. म्हंजी...

भावकी | भाग ७

दुपारच्या वेळी रामा अचानक आलेला पाहून अनिताला जरा आश्चर्य वाटलं. " आपल्या ईरोधी पक्षातला माणूस इकडं कुठं?" असं तिचं मन म्हणत होतं. रानात ह्यावेळी कोणी पण नव्हत. रामा अनिताच्या बागेत आला. अनिता - " आज गरिबाच्या बागत कसं येणं केलं रामा भाऊजी?" रामा - " आता यायचं नाय काय...

भावकी | भाग ६

सकाळच सगळं आवरून अनिता शेवंताच्या घरी आली. फिकट गुलाबी रंगाची साडी अनितान नेसली होती. त्यावर पांढरा ब्लाऊज उठून दिसत होता. अनिताच हे रूप पाहत शेवंता मनातल्या मनात म्हटली, शेवंता - " आज रंगा सावकार हिला काय ठेवत नाय. पुरता चोळामोळा करून सोडणार हिला. " अनिता - " ताईसा,...

भावकी | भाग ४

एका नामांकित सराफाकडून विलासने अनितासाठी मंगळसूत्र बनवून घेतल. कोणाला संशय येऊ नये म्हणून त्याने ते साधच केलं होतं. सायंकाळी ते मंगळसूत्र तो अनिताला घालणार होता. बाजारातून त्यानं तडक मळ्याचा रस्ता धरला. सायंकाळी सगळं सामसूम झाल्यावर अनिता विलासच्या शेडमध्ये गेली....

भावकी | भाग ३

अनिताच आज दिवसभर कामात लक्षच नव्हतं. दिवसभर तिला सायंकाळी काय होणार ह्याची उत्सुकता लागून होती. जेवताना पण तिचं लक्ष नव्हतं. अनिता जेवत नाही हे पाहून तिच्या जवळ बसलेली शेवंता हळूच तिच्या कानात म्हणाली, " जिवून घे. व्हाईस अंगात बळ राहील." पण अनिताच्या नरड्यातून घास...

भावकी | भाग २

सायंकाळी घरी जाताना अनिताचे विचारचक्र चालू होते. आजपर्यंत तिने मालकाच्या अनेक करामती ऐकल्या होत्या. पैशाची काय बी कमी नसलेल्या, घरंदाज बायकांसोबत पण त्याने शैय्यासोबत केली होती. " माझ्याकडं काय बी नसताना, मालक माझ्यावर का बरं फिदा झालं असतील? " असा विचार तिला सतत...

भावकी

पश्चिम महाराष्ट्रातील ते एक सधन गाव होते. द्राक्ष, गाजर अश्या व्यापारी पिकांची लागवड होत असल्याने गावात पैशाची चणचण नव्हती. जिथे पैसा तिथे वाईट गोष्टीही आल्याच. हे गावही त्याला अपवाद नव्हते. गावात दारू, जुगार असे गैरप्रकार वाढीस लागलेले. यातून त्यातील बरेच जण अनैतिक...

error: नका ना दाजी असं छळू!!