राहुलने आकाशला धक्का देऊन मागे ढकलले. बाकीची मुले हसायला लागली आणि त्याचे हात पकडले. त्यांनी राहुलला त्याला फटकावायला सांगितले. राहुलने त्याला हात पकडून पाठमोरा केला आणि त्याच्या नितंबावर जोरात लाथ मारली… सर्व मुले जोरात हसायला लागली.
विकी: अरे… एकदा आ पण आजूबाजूला बघूया… इथेच कुठेतरी असेल ती…
राहुल: अरे तू ह्याच्या वर विश्वास ठेवतोस… हा खोटं बोलतोय… आयटम ह्याला दिसलीच नाही. सर्व ह्याच्या कल्पना होत्या. फक्त दोन तास त्याचा टाइमपास चालू होता.
आकाश: नो ब्रो… ती इथेच होती… मी तिला बघितलं होत.
राहुल: गप्प बस… एक तर तुला लाथ पडली आहे… परत एक तरी शब्द बोलास ना… आता… तोंडात देईल तुझ्या…
असे बोलत सर्वजण वर्गात जाऊ लागले. नेक्स्ट पिरियड त्यांचा लगेच चालू होणार होता. तेवढ्यात त्यांना जयराम बँकेत जाण्यासाठी स्कुटर चालू करताना दिसला. जयरामला पाहताच आकाशचा चेहरा खुलला.
आकाश: फ्रेंड्स… एक मिनिट… आ पण जयरामला विचारूया… तुम्हाला जर वाटत असेल ही फक्त माझी कल्पना आहे तर जयराम आपल्याला एखादी माहिती देऊ शकेल… त्याने नक्की तिला ऑफिसमध्ये पाहिलं असणार… चला दूध का दूध… पाणी का पाणी होईल.
आकाश: अरे… जयराम दादा थांब… थांब
जयराम :.आईच्या गावात ही चांडाळचौकडी माझ्या पाशी का येतंय.नक्कीच काहीतरी घोळ घालणार… तो स्कुटर वरून उतरला आणि तशीच टाकून पळू लागला. पळता पळता त्याने ओरडून विचारले.
जयराम: मायला तुमच्या… माझ्याकड काय हवय तुम्हाला…
राहुल: ह्याला काय झालंय… हा पळतोय का?
विकी: येडझवा… कुठला… धावत धावत कुठे चालाय हा… अरे थांबव त्याला…
जयराम पळणार तोच मुलांनी जाऊन त्याला पकडले.
आकाश: जयराम दादा पळतोस कुठे?
जयराम: तुम्हा लोकांना काय हवयं… मला वाटल तुम्ही मला मारायला येतायत…
आकाश : पण कशासाठी? आम्ही तुला का मारू?
जयराम: हा ते बरोबर आहे… तुम्ही मला का माराल…
राहुल: अरे मुर्खा… ते जाऊ दे… आम्हाला तुला काहीतरी विचारायचंय?
जयराम: काय?अच्छा सिगरेट पाहिजे आहे तर… पण ह्या वेळेला सर्विस चार्जे जास्त द्यावा लागेल हा… आणि २ सिगरेट त्यातल्या मी काढून घेईल. प्रिंसिपल सरांना माझ्यावर संशय आलाय… भाऊ रिस्क जास्त वाढली आहे आता… किती पाहिजेत? १ पाकीट का २ पाकीट??
आकाश मध्येच त्याला थांबवत म्हणाला.
आकाश: अरे… थांब… काय बडबडतोयस… आम्हाला सिगरेट नकोयत… दुसरच काहीतरी काम आहे.
विकीमध्ये तोंड घालत बोलला.
विकी: बाय द वे… तुझा सिगरेट आणण्याचा रेट काय आहे आता… आणि तू चार्ज का वाढवलास एवढा…
आकाश: हा यार… असली कुठली एक्सट्रा रिस्क वाढली आहे… जी आतापर्यंत नव्हती.
राहुल त्यांच्या अंगावर मध्येच खेकसला.
राहुल: तुमच्या आईचा घो… काय चुत्या पोर आहेत यार… अरे.ज्या कामासाठी आलात ते विचारा ना त्याला… उगाच फालतू बडबड लावली आहे.
जयराम: कसल काम? तुमचा काही पेपर आहे का नेक्स्ट पिरियडला… अरे पण पोरांना मला कशी उत्तरे माहिती असणार? मी फक्त पाचवी शिकलोय… आणि…
राहुल: आईच्या गावात… एक काम करा… मारून टाका मला… शाळेत सर्व मुर्ख लोक भरली नुसती…
आकाश मोठ्याने हसला आणि शांतपणे म्हणाला.
आकाश: हे बघ जयराम… तस काही नाही आहे… नीट ऐक… तुला ऑफिसमध्ये कोण दिसल का?
जयराम: कोण?
आकाश: आज सकाळी ऑफिसमध्ये एक बाई आली होती. ही मुल माझ्यावर विश्वास ठेवत नाही आहेत. मला आता सांग… तू पण तिला बघितलीस का?
जयराम: बाई!… कुठली बाई?
आकाश: अरे सकाळी ऑफिसमध्ये आली होती ना… मला ऑफिसमध्ये दिसली होती.
जयराम: मला बर ऑफिसमध्ये अशी कुठली बाई दिसली नाही.
आकाश: अरे… तिने पिवळी साडी आणि मॅचिंग ब्लॉउज घातल होते… आणि तिच्या…
राहुल: अरे… सोड यार… ह्या झाटूने काही बघितलं नसेल रे… चला वर्गात जाऊ या आपण…
निराश होऊन सर्वजण वर्गात जाऊ लागली. जयराम अजूनही त्या बाईबद्दल विचार करत होता. मुले काही पावले दूर जाताच… जयरामला काहीतरी आठवलं. त्याने मोठ्याने त्यांना हाक देत विचारले.
जयराम: अर… आठवलं… तुम्ही त्या जॉईन झालेल्या आपल्या नवीन टीचरबद्दल विचारताय वाटत…
जयरामचा आवाज कानावर पडताच सर्वजण त्याच जागी थांबले. आणि मागे वळून जयरामकडे आश्चर्याने पाहू लागले.
“आपली नवीन टीचर ”
जयराम: हो आज पिवळी साडी आणि पिवळा ब्लाउज घातलेली एक बाई प्रिंसिपलच्या ऑफिसमध्ये होत्या. त्यांनी टीचर म्हणून जॉईन केलंय आज…
सर्व मुलांचे चेहरे खुलले. एकमेकांकडे आश्चर्यकडे बघत ते म्हणाले. ” सिरीयसली… नवीन टीचर…” आणि जयरामकडे परत मोर्चा फिरवला.
आकाशने विकी आणि राहुलला धक्का दिला. आणि त्यांच्यावर ओरडून म्हणाला.
आकाश: बघा भोसडीच्यानो… मी खोटं बोलत नाही.आता समजल तुम्हाला…
राहुल: रिलॅक्स… मित्रा… मला आधीच माहिती होत… तू खर बोलतो आहेस ते… मी तर मस्करी करत होतो तुझी… राहुल हसून म्हणाला.
आकाश: घंटा!… मस्करी करत होतास… आकाशने परत त्याला ढकलत म्हणाला.
विकी: अरे भांडू नका रे… तो जयराम काय बोलतो आहे ते ऐकून तर घ्या… तुम्हाला तर माहिती आहे ह्या जयरामला पकवयाची घाणेरडी सवय आहे…
राहुल: जयराम दादा… अजून तुला काय माहिती आहे… ती खरंच टीचर आहे का?
जयराम: हो… तर मीच तर त्यांना स्टाफ रूममध्ये घेऊन गेलो होतो… सर्व शिक्षकांची ओळख करून दिली. आपली शाळा दाखवली. मला वाटत ती सायक्यास्ट्रिक आहे.
आकाश: सायक्यास्ट्रिक… व्हाट् नॉन्सेन्स जयराम… तुला माहिती आहे का सायक्यास्ट्रिक म्हणजे मेंटल डॉक्टर असतात. जे तुझ्या सारख्या वेड्यामाणसाची ट्रीटमेंट करतात.
जयराम: मला वेडा म्हणता काय?… बास झालं… निघतो मी… असे म्हणत तो जमिनीवर पडलेली स्कुटर उचलू लागला.
विकी: अरे मस्करी करतोय तो… त्याच्याकडे लक्ष देऊ नकोस… अजून सांग ना तिच्याबद्दल…
जयराम: अजून काय सांगु?
राहुल: दिसायला सुंदर आहे का रे ती?… मोठी स्माईल देत राहुल म्हणाला.
जयराम: मला माहिती आहे… म्हणून तुम्ही पोर माझ्याकडे आलात व्हय. जा बाबानो जा… अभ्यास करा जा.
विकी: जयराम दादा… प्लिज… प्लिज… प्लिज सांग ना रे… तुला माहिती आहे… आपल्या शाळेत एक सुद्धा बाई धड दिसत नाही. आणि तुला पण आजूबाजूला सुंदर बाई असल्यावर कस फ्रेश वाटेल. सांग ना सुंदर आहे का ती.
जयराम: लय सुंदर आहे… बोले तो जाम जाम जाम भारी आहे. माझ्या उभ्या आयुष्यात एव्हढी सुंदर बाई नाही बघितली… लाजत लाजत जयराम म्हणाला.
आकाश: बोललो होतो ना तुम्हाला… आता काय बोलायच आहे का?
राहुल: नाव काय तीच?
जयराम: सारिका… छान नाव आहे ना…
राहुल: सारिका… खुप छान… सारिका राहुल… काय मॅच होतय.
विकी: ओय… सारिका विकी… जास्त परफेक्ट वाटतंय… दोघांच्या शेवटी ‘क’ येतोय.
आकाश: ओये… पहिल्यांदा मी तिला पाहिलंय… मग आकाश सारिका म्हणजे आकाशात मुक्त संचार करणारी सारिका… वाव… तुमचा काय चान्सच नाही
जयराम: हाहाहाहा… पण तिच्या नावाशी जास्त मॅच झालेल नाव आहे सारिका विशाल… लग्न झालंय तीच.
राहुल: काय? विशाल… कोण आहे हा झोट…
जयराम: तिचा नवरा… बँकेत कामाला आहे.
विकी: एक नंबरचा मूर्ख आणि मठ्ठ दिसतो हा… किती जुनाट नाव आहे… विष- विशाल
राहुल: माझ्याकडे स्पेशल वस्तु आहे मॅरीड बायकांसाठी…
आकाश: माझ्याकडेपण… मी तर चांगल्यारिते हाताळू शकतो त्यांना….
जयराम: काय वायफळ बडबडतायत… ती एक २५ वर्षाची टीचर आहे. आणि आई सुद्धा आहे.
आकाश: मला तर काहीच फरक पडत नाही… आकाश स्वप्नात गुंग झाला.
राहुल: २५ हे अगदी योग्य वय आहे… एकदम परफेक्ट…
जयराम: गप्प बसा रे… अगदी वाया गेलेली पोर आहात तुम्ही लोक.
विकी: भेंचो कोण बोलतोय बघ… काल माझ्याकडे हा मोबाईलमधले बीपी मागत होता.
जयराम लाजत खाली मान घालत डोकं खाजवू लागला.