सारिका: सेक्स करणे म्हणजे एकाच वेळी अनेक स्नायूनी भरगच्च व्यायाम करणे होय! जघनभागाचे स्नायू, कमरेचे स्नायू, पोटाचे स्नायू, हाता पायाचे स्नायू असे अनेकविध स्नायू संभोग क्रियेत सहभाग घेतात. एक आदर्श व्यायाम म्हणूनही सेक्सकडे पाहिले जाते.
विकी: व्यायाम??
सारिका: हो, व्यायाम. सेक्स करताना हृदयाची गती, नाडीचे ठोके जवळपास दुप्पट होतात. म्हणजे किती छान व्यायाम होत असेल बघा! हृदयाच्या स्नायूना चालना मिळते. ते अधिक क्षमतेने कार्य करते.
सारिका पुढे बोलू लागली.
सारिका: सेक्सच्या अंतिमस्थितीत स्त्री- पुरूष एकमेकांना इतके घट्ट बिलगतात की अशी मिठी, असे प्रेम, अशी एकरूपता इतर कोणत्याही क्रियेत संभव नाही. म्हणून एकमेकांच्या तृप्त भावनेची पोच पावती म्हणजे सेक्स असतो!!
राहुल: एखादी स्त्री आपल्याला आवडली… मग तिला सेक्ससाठी कसं विचारायचे?
सारिका: राहुल, पहीली गोष्ट म्हणजे तुम्ही आताच अठरा वर्ष पूर्ण केली आहात. त्यामुळे तुम्ही सज्ञान असलात तरी तुम्हाला अजूनही परिभाषा नीटशी समजली नाही. आयुष्यातला पहिला वहिला सेक्स करताना सर्वप्रथम दोन्ही जोडीदाराची समंती आहे असायला हवी. दोघांना सेक्स करायची इच्छा आहे ना? दोघांना तेवढीच ओढ आहे ना? याचा विचार नक्कीच स्त्री-पुरूष दोघांनी केला पाहिजे. सेक्स म्हणजे फक्त संभोग किंवा इंटरकोर्स नाही. त्याआधी एकमेकांना सुखावेल अशा पद्धतीने जवळीक साधणं आणि एकमेकांना छान वाटेल असा संवाद साधनं आवश्यक आहे. संभोगातली घाई सेक्स मधला आनंद कमी होऊ शकतो. आणि पहिल्यांदा सेक्स करताना तुम्हाला किंवा जोडीदाराला सर्वच गोष्टी जमायलाच पाहिजेत असा आग्रह धरणे अगदी चुकीचे आहे. तुम्हाला छान वाटणं आणि तुम्हाला आनंद मिळणं जास्त महत्वाचे आहे. प्रत्येक व्यक्तीचे काही इरॉटिक पॉईंट्स असतात.
विकी: इरॉटिक पॉईंट्स?? ते काय असतं.
सारिका: प्रत्येक व्यक्तीला शरीराच्या विशिष्ट भागाला स्पर्श केल्याने लैंगिक सुख मिळत असतं. अशा शरीराच्या अवयवांना स्पर्श केला पाहिजे. याला प्रणय किंवा फोरप्ले म्हणतात. किमान पहिली २० मिनिटे फोर प्ले करावा. पुरूषाने स्त्रीच्या योनिला समजुन घेतले पाहिजे. तिच्या रचनेेची माहिती घेतली पाहिजे.
राहुल, विकी, आकाश मंत्रमुग्ध झाल्यासारखे सारिकाकडे पाहत होते. तिचे ज्ञानाचे डोस अमृतवाणी सारखे त्यांच्या कानावर पडत होते. चेहर्यावर एकाच वेळी उत्सुकता आणि कुतूहल अशा भावना उमटल्या. आजपर्यंत सेक्स हा विषय त्यांनी वासना म्हणून स्वीकारला होता. पण त्या विषयातला मर्म त्यांना किती समजत होता हे त्यांनाच ठाऊक!! पण सारिकाने त्यांच्या मनात बरेचसे प्रश्न उभे केले होते. त्यांच्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरे देण्यासाठी ती एकदम तयार होती.
आकाश: मॅडम, तुम्ही म्हणालात की पुरूषाने स्त्रीच्या योनिच्या रचनेेची माहिती घेतली पाहिजे. पण आम्ही योनी न बघताच कशी माहिती मिळावणार.
राहुल: मला पण हाच प्रश्न पडलाय.
विकी: हो ना… निरीक्षण केल्यावरच समजेल ना खरी योनी कशी असते ती?
सारिका: अच्छा, तुम्हाला आता योनी बघायची आहे तर??
सगळ्यांनी एकमुखाने ‘हो’ असा होकार दिला. आता सारिका थेअरी बरोबर प्रॅक्टिकलचे ही दर्शन असे तिघांना अपेक्षित होते. पण त्यांच्या सर्व अपेक्षा फोल ठरल्या. सारिकाने शब्दा मध्येच त्यांना योनिची इंत्यभूत माहिती दिली.
सारिका: खरी योनिची रचना आजकाल तुम्हाला इंटरनेट द्वारेही समजू शकते. आजकाल खरी योनी जास्त कोण पाहत नाही.
राहुल: का? सेक्स करताना योनी दिसतेच की.
सारिका: आजही सेक्स ही अंधारात केली जाणारी कृती असून पुरूषाला आपल्या लिंगाचा योनित होणारा प्रवेश स्त्रीकडूनच घ्यावा लागतो. काही पुरूष अंदाजानेच योनित लिंगप्रवेश करतात. पहिल्याच प्रयत्नातच योनिद्वार सापडले आणि लिंगप्रवेश सहज झाला असे कधीच होत नाही. स्त्रीच स्वतःच्या हाताने लिंगाला योग्य मार्ग दाखवून लिंग आपल्या योनित सारून घेते. स्त्रीला लाजेपोटी उजेड आवडत नसल्याने योनिची नेमकी शरीररचना पुरूषाला अवगत होत नाही.
विकी : पण योनिची रचना असते तरी कशी? आणि एवढं त्यात न समजण्यासारखं काय आहे?
सारिका: पुरूषांच लिंग कसं असतं सांगा?
राहुल: नळी सारखं लांब आणि जाड असते.
सारिका: म्हणजे पाहताच क्षणी त्याची रचना लगेच माहिती पडते राईट?
राहुल/ आकाश/ विकी- हो
सारिका: तसे योनिचे नसते, स्त्रीच्या गुहेंन्द्रीयात मदनीका, मूत्रद्वार, योनिद्वार असे छुपे शरीरप्रदेश असतात. छुपे ह्याच्यासाठी ते सहजा सहजी दिसत नाही. मोठे भगोष्ट आणि आतील लहान भगोष्ट यांनी वरील तिन्ही रचना झाकल्या ठेवलेल्या असतात. योनिच्या पाकळ्या विलग केल्याशिवाय ते दिसत नाही. हे प्रदेश संभोग करण्याच्या दृष्टीने खूप महत्वाचे असून त्यांची रचना पुरूषाला जाणून घ्यावीच लागते. पुरूषाचे लिंग नितंबाच्या छेदापासून बरेच वरील दिशेला असते तर स्त्रीची योनी नितंबाच्या छेदापासून एक ते दोन इंचावर असते. त्यामुळे योनिद्वारात लिंग प्रवेश करताना स्त्रीने आपल्या मांड्या विलग करून उचलेल्या असाव्या लागतात. तरच उपरोक्त तिन्ही प्रदेश दिसु शकतील. या तिन्ही रचनामध्ये काही सेंटीमिटर अंतर असल्याने हे भाग अगदी जवळजवळ एकवटलेले असतात. योनिचे मोठे भगोष्ठ विलग केल्यावर वरील टोकाला मदनिका असते… म्हणजे तुम्हा पुरूषाचं लिंग जिथे असते तिथेच मदनिका असते. त्यातून मूत्र विसर्जन होत नाही. मात्र मदनिकाला छेडल्यास स्त्रीला कामोत्तेजीत करता येते. तसेच ती कामतृप्तही होते. यालाच स्त्रीचा जीस्पॉट ही म्हणतात. मदनिकेला हळुवार स्पर्श अधिक सुखद वाटतो. स्त्रीचा हा बराच नाजूक अवयव असतो. मोठे भगोष्ठ विलग केल्यावर आतून पातळ त्वचेचे लघु भगोष्ठ असते. लहान पाकळ्या एकत्र येऊन मदनिकेला जोडलेल्या असतात. त्या बिंदू खाली मूत्र द्वार असते. मूत्रद्वाराच्या खालील बाजूस योनिद्वार असते. ते एका पातळ त्वचेने झाकलेले असते. ज्यास योनिपटल म्हणतात. अशी असते आम्हा योनिची रचना.
विकी: बापरे… खूपच कॉम्प्लिकेटेड आहे बाबा स्त्रीची योनी.
आकाश: हो ना मी तरी पॉर्न मधली योनी समोर आणत होतो. त्यात तर काहीच समजत नाही.
राहुल: योनी म्हणजे अलीबाबाची गुहाच झाली… मोठे भगोष्ठ आणि छोटे भगोष्ठ सर्व डोक्यावरून गेलं. पण ऐकायला छान वाटलं.
सारिका: हाहाहाहा… तुम्ही मुलं ना अगदी वेडी आहात.
विकी : पण मॅडम, स्त्रीचे इरॉटिक पॉईंट्स कुठले असतात?
सारिका: (स्माईल करत) स्त्रीला कामोत्तोजीत करणारी केंद्रे म्हणजे कान, मान, गळा, ओठ, पोट, स्तने आणि मदनिका अशी सर्वांगीण असतात.
आकाश: मॅडम, माझा एक प्रश्न आहे, विचारू का?
सारिका: ह्म्म्म… विचार… आजचं सेशन तुमच्या प्रश्नाचं निरसन करण्यासाठीच घेतलंय.
आकाश: पुरूष जसे पॉर्न बघून किंवा एकाद्या स्त्रीचा चेहरा कल्पना करून हलवतात तशा बायका पण योनित बोटं घालतात का?
सारिका: (रागाने) हो करतात ना.
आकाशने हा प्रश्न का विचारला सारिकाच्या लक्षात आले. मघाशी किचनमध्ये त्याने तिला हाच प्रश्न केला होता.
आकाश: हेहेहेहे… मला माहिती आहे तुम्हाला हा प्रश्न आवडणार नाही.
सारिका: त्यात हसण्यासारखं काय आहे आकाश? त्याला हस्तमैथून म्हणतात. आणि स्त्रीयांनी हस्तमैथून केलं मग एवढं आभाळ कोसळलं का? हस्तमैथून केल्याने वाईट काही होत नाही. उलट शरीरात मूड चांगला करणारी संप्रेरके स्त्रवतात. ह्या संप्रेरकामुळे तणाव कमी होतो. स्त्रियांनाही लैंगिक इच्छा-आकांक्षा असतात हे आपल्या समाजाला मान्यच नाही. याबद्दलचा अवेरनेस आपल्याकडे नाही आहे.
आकाश: सॉरी मॅडम.
सारिका: इट्स ओके… आकाश… पण तुम्ही स्त्रियांना समजुन घेतलं पाहिजे एवढंच माझं म्हणणं आहे.
राहुल: मॅडम तुम्ही खूप चांगली माहिती दिली.
विकी: हो मॅडम, एवढं चांगल्या पद्धतीने कोणीच समजवलं नव्हतं.
पुढचा काही वेळ तिने लैंगिकतेचे विविध पैलू समजुन सांगितले. मुलांनीही तिला बरीच प्रश्न विचारले. त्या प्रश्नाची उत्तरे देताना सारिकाचा आत्मविश्वास आणि उत्साह दांडगा होता.
सारिका: तुम्ही कधीही तुमच्या शंकेचं निरसन करण्यासाठी माझ्याकडे येऊ शकता. तुमचे काही प्रश्न असतील बिनधास्त मला विचारा. पण आता हे सेशन इथेच थांबवूया. मला जोरात भुक लागली आ पण जेवून घेऊ.