संध्याकाळचे सात वाजले होते. सारिका डिनरसाठी तयार झाली. राहुल आणि सारिकाच्या छान गप्पा रंगल्या होत्या. त्यांचा संवाद अधिक मोकळा होत गेला. त्याने सारिकाबरोबर फ्लर्टीग चालूच ठेवले होते. सारिकाने सुद्धा ते एकदम खेळकरपणे घेतले. तिला त्यामध्ये काही चुकीचं वाटले नाही.
दोघेही तयार होऊन खाली हॉटेलच्या रेस्टॉरंटमध्ये आले. सारिकाने ब्लू डेनिम जीन्स आणि साधासा सॉल्लि टॉप घातला होता. त्यामुळे मुलांची नक्कीच निराशा होणार होती. हॉटेलमध्ये वापरण्यासाठी तिने असेच साधे कपडे ठेवले होते.
१५-२० मिनिटानंतर आकाश आणि विकी सुद्धा आले.
सारिका: (फोन वर) विशाल कुठं राहिलात तुम्ही? या ना लवकर… मुलं तुमची कधीपासून वाट बघतायत.
विशाल: अगं… मी अजून बँकेतच आहे, मला लेट होईल. तुम्ही चालू करा.
सारिका: ओके.
सर्वांनी बुफे स्टॅन्डवरून जेवण घेऊन एका टेबलावर स्थित झाले.
विकी: मला माहिती नव्हतं राहुल हाल्फ डे घेणार आहे. नाही तर मी सुद्धा हाल्फ डे घेऊन तुमच्या मदतीला आलो असतो.
आकाश: हो… मी सुद्धा आलो असतो.
सारिका: आता तुम्ही दोघेही आहात ना माझ्यासमोर. मला खरंच नाही माहिती आपली ह्यापुढे पुन्हा भेट होईल की नाही. पण आ पण एकमेकांच्या सम्पर्कात नक्की राहु.
विकी: वी विल मिस यु.
सारिका: मी पण तुम्हाला खूप मिस करणार आहे.
तिघेही सारिकाशी भावनिक बोलू लागले. ती जीवनात आल्यापासून त्यांचे पूर्ण आयुष्यच बदलून गेले होते. तिचं असं सोडून जाणं त्यांना आतून मनात बोचत होते. त्यांची तिच्याबरोबरची ही शेवटची रात्र होती.
तिघेही तिच्यासमोर खूप सभ्यतेने वागत होते. काही स्पर्श नाही, कोणतीही युक्ती नाही, काही छळकपट नाही. फक्त आपल्या भावना ते व्यक्त करत होते.
सारिका: (फोन वर) विशाल काय स्टेटस?
विशाल: (वैतागून) सारिका… सारखा सारखा फोन करू नकोस, तुला सांगितलं ना मला उशीर होणार आहे. मी तुला रूममध्ये भेटतो.
सारिका: अहो, चिडता कशाला, ठीक आहे… तुम्ही या सावकाश.
विकी: आपल्याला आज सर काही भेटणार नाही वाटतं.
आकाश: आम्ही निघु?
सारिका: एवढ्या लवकर?
आकाश: तुम्ही जाताय ते पाहवत नाही. आम्ही तुम्हाला एअरपोर्टला भेटू.
विकी: हो मॅडम, तुम्ही जाऊन आराम करा.
सारिका: यू आर ऑल स्वीटहार्ट. मी जेव्हा आईबाबांकडे येईल तेव्हा तुम्हाला नक्की भेटेन.
आकाश: शुअर.
विकी: ओके… बाय मॅडम.
आकाश: बाय.
राहुल: मी इथेच थांबतोय. माझ्या भावाने इथे रूम बुक केलीय. तो रात्री उशिरापर्यंत येईल.
विकी: तुझा भाऊ घर सोडून हॉटेल मंध्ये कधीपासून राहायला लागला.
राहुल: अरे नाही त्याची इथे लेट नाईट मिटिंग आहे. त्याने मला पण थांबायला सांगितलय.
विकी: लकी मॅन, तुला मॅडम बरोबर टाइम स्पेंड करायला मिळतोय.
राहुल मनातल्या मनात हसत होता. विकीने सर्व हलक्यामध्ये घेतल. त्याला माहिती आजची रात्र जरी राहुलची असली तरी उद्याचा दिवस त्याचा होता. आकाशला आता जास्त काही इंटरेस्ट राहिला नव्हता. दोघेही सारिकाला निरोप देऊन तेथून निघून गेले.
राहूल आणि सारिका परत रूममध्ये आले.
सारिका: तुझ्या भावाने कुठल्या मजल्यावर रूम बुक केलीय.
राहुल: २५व्या मजल्यावर. तो आल्यावर फोन करेल.
सारिका: ओके. मी पटकन चेंज करून येते.
सारिकाने ५ स्टार हॉटेलच डोक्यात ठेवून काही नाईट वेयर पॅक केले होते. बाकी कपडे तिने सामानाबरोबर पाठवून दिले होते. सारिकाची नाईटी सिल्की, सॉफ्ट, स्लिवलेस आणि गुडघ्यापर्यंत आखूड होती. तिने आतमध्ये एक पातळशी पॅन्टी घातली. रात्रीचे ब्रा घालण्याचे तिने टाळले. नाइटीच्या वर तिने निप्पलची टोके दिसु नये म्हणून लॉन्ग रोब घातला.
रात्रीचे १० वाजले होते. ती चेंज करून लिविंग रूम मंध्ये आली.
राहुल: वाव!! तुम्ही कुठल्याही कपड्यात सेक्सीच दिसता.
सारिका: मी तू दिलेल्या मताशी कृतज्ञता व्यक्त करते. पण आता हे सुपीक डोकं अभ्यासात पण वापरा. काय समजलं ना?
राहुल: हाहाहा… हे सब्जेक्ट वर डिपेंड करतं.
सारिका: म्हणजे मी तुला सब्जेक्ट दिसते??
राहुल: नाही मला तसं म्हणायचं नव्हतं
सारिका: सोड जाऊ दे.
सारिका फिकट जांभळ्या रंगाच्या नाइटी कमालीची सेक्सी दिसत होती. राहुलची नजर तिच्या सर्वांगावर फिरत होती.
राहुल: कॅन आय किस यू?
सारिका: काय?? आता ही आयडिया तुझ्या डोक्यात कशी आली?
राहुल: तुम्हाला पाहून… मला हा क्षण माझ्यासाठी विस्मरणीय बनवायचा आहे.
सारिका: त्या रात्री जेवढा बनवायचा तेवढा बनवलास ना… तेवढं पुरेसे आहे… आता राहू दे.
राहुल: प्लिज मॅडम.
सारिका: नो राहूल, आता जाताना काही वात्रटपणा करू नकोस.
राहुल: थोडुस, थोडुस प्लिज प्लिज…
सारिका: हाहाहाहा… अरे लहान मुलांसारखा का हट्ट करतोस… नको म्हटलं ना, विशाल कधी पण येतील आता.
राहुल: सर लवकर येणार नाही.
सारिका: तुला कसं माहिती?
राहुल: मला… ते तुम्ही मघाशी फोन वर बोलत होता ना तेव्हा ऐकलं.
सारिका: ओके.
राहुल: मग घेऊ किस.
सारिका: अरे… काय पोरगा आहे!! नाही अजिबात नाही.
राहुल: (नाराज होत) अच्छा ठीक आहे.
सारिका: गुड बॉय. असं शहाण्यासारखं वागायचं
राहुल : पण ह्या शहाण्या मुलाची एक शेवटची इच्छा आहे.
सारिका: शेवटची इच्छा?
राहुल: माझी तुमच्या बरोबरची डेट राहिली आहे.
सारिका: आज दुपारीच तर एकत्र लंच केले. तुझी डेटची इच्छा पण पूर्ण झाली.
राहुल: ती… काय डेट नव्हती… तुम्ही काही वेळ माझ्याशी रोमँटिक बोला.
सारिका: रोमँटिक म्हणजे? नक्की काय बोलायचं.
राहुल: मॅडम उद्या तुम्ही आम्हाला सोडून जाणार. परत कधी दिसणार नाही. आणि मी आयुष्यभर तुमच्या प्रेमाच्या भुकेसाठी झूर्रत राहिल. तुमचे चार प्रेमाचे शब्द माझ्या हृदयात मला साठवून ठेवायचे आहेत.
सारिका: राहूल, मी तुला दुपारीच समजावून सांगितल होतं ना.
राहुल: मॅडम नाटक करायला काय प्रॉब्लेम आहे. विशाल सर पण तसे उशिरा येणार आहे. तेवढाच आपला टाईमपास होईल.
सारिका: ओके, सांगा साहेब, काय करावं लागेल. तुम्ही काय ऐकणार नाही… उगाच जाताना तुम्ही रूसून नको बसायला.
राहुल: हेहेहेहे… थँक्स यू मॅडम.
सारिका: आता सांगशील का काय करायचं ते.
राहुल: असं समजा… आ पण एका रोमँटिक डेट वर आहोत. पण तुम्ही मला तुमचा विद्यार्थी समजायचं नाही हा… तुम्ही मला तुमचा बॉयफ्रेंड म्हणून ट्रीट करा.
सारिका: हाहाहाहा. काही काय??
राहुल: फक्त समजायचं मॅडम… प्लिज
सारिका: ओके. तू माझा बॉयफ्रेंड आणि मी तुझी गर्ल फ्रेंड… आणि पुढे काय.
राहुल: आ पण छान रोमँटिक गप्पा मारतोय. प्लिज मॅडम नॅचरल एक्स्प्रेशन द्या हा. आपली मस्त केमिस्ट्री वाटली पाहिजे.
सारिका: ओके… मी ट्राय करते.
सारिका आणि राहुल सोफ्यावर जाऊन बसले आणि त्यांच्या रोमँटिक गप्पा सुरू होतात. ते एकमेकांच्या हॉबीज, चॉईस विचारू लागले. एखाद्या कपल सारखे ते ऍक्टीग करत होते. सारिकाला सुद्धा ते आवडू लागलं. ती आपल्या रोलमध्ये पूर्णपणे घुसन गेली. तिने राहुलला फ्लर्ट करण्यासाठी मोकळीक दिली.
राहुल: सारिका, तुझ्या ह्या गोर्या हसर्या चेहर्यावरून माझी नजरच हटत नाही बघ.
सारिका: (लाजत) खरंच??
राहुल: हाय… तुझ्या ह्या मधूर आवाजाचे स्वर माझ्या हृदयाच्या तारांवर मंजुळ गाण्याचा खेळ खेळत आहेत.
सारिका: ओह माय गॉड, यू आर ट्रू फ्लर्ट, कुठे शिकलास हे.
राहुल: आय एम नॉट फ्लर्टींग सारिका, आय एम इन लव्ह विथ यू. नो डॉऊट… तू अशी जवळ असताना मला स्वर्गाचा आनंद लाभतो.
सारिका: हाहाहाहा… राहूल, बाळा आता हे खूप अति होतंय तुला नाही वाटत.
राहुल: मॅडम तुम्ही कॅरेक्टरमध्ये रहा ना.
सारिका: अरे तू असं भन्नाट काही बोलतोयस तर मला खूप हसायला येतंय.
राहुल: अच्छा मग राहू दे. नको करूया मग.
सारिका: अरे… रागावू नकोस ना, मी करते.
राहुलने तिला हात पकडून बाल्कनीमध्ये घेऊन गेला. सारिका तिच्या मागोमाग गेली.
राहुल: सारिका, ह्या बघ… सर्व इमारती आपल्या प्रेमाच्या साक्षीदार आहेत. ह्या दिव्यांचा लखलखाट आपल्या प्रेमाला उजाळत आहे.
सारिका: राहुल, किती सुंदर दृश्य आहे हे.
राहुल: आहे ना, पण खरं सौंदर्य माझ्यासमोर आहे. अगदी निखळ, निरागस एखाद्या सुंदर धबधब्यासारखं.
सारिका: (खाली मान करत, लाजत) खरंच.
राहुल: तुझ्या ह्या नजरेचा मोरपंख, सकाळच्या प्रहरी रंग पसरावा तशी गालावरची लाली, गुलाबी कातीव तुझे ओठ.
सारिका राहूलच्या मोहक शब्दाच्या जाळ्यात फसत चालली होती. त्याच्या बोलण्याने तिच्यावर चांगलीच छाप पडली होती. ती सुद्धा प्रेयसीच्या रोलमध्ये स्वतःला गुंतून ठेवत होती.