आदेश: विशाल, इज शी युअर वाइफ?
विशाल: येस सर, व्हाय?
आदेश: व्हाट् अ सेक्सी चिक मॅन!!
विशाल: सर, माईंड युअर लँग्वेज.
आदेश: काम डाऊन मॅन… विसरू नको, तुझ्या प्रमोशन लेटरवर मी अजून सही केलेली नाही आहे. आणि तुझ्या इन्व्हेस्टरचे सगळे घोटाळे मी दाबून टाकलेत. माझ्या एका रिपोर्ट वर तुझी जिंदगी बरबाद होऊ शकते.
विशाल: सर प्लिज सर… असं करू नका.
आदेश: दॅट्स… बेटर माय बॉय, आता मला सांग, मी ऐकलय ते खर आहे का?
विशाल: काय?
आदेश: तू एका शाळेतल्या मुलाला तुझी बायको ऑफर केली आहे.
मला एकदम धक्काच बसला. आदेशला हे सर्व कसं माहिती पडलं ह्याचा मी विचार करू लागलो. मग त्याच्या बोलण्यातून समजलं. आदेशने बँकेत माझं आणि राहुलच एकदा चोरून बोलणं ऐकलं होतं. माझे शरीर पूर्णपणे कमजोर पडले. मी मोठ्या जाळ्यात सापडलो होता. इकडे आड तिकडे विहीर. कुठेही गेलो तरी नुकसान माझच होतं
आदेश: काही लपवू नकोस, मला सगळं समजलं आहे. तू हे इन्व्हेस्टर कसे मॅनेज करत आहेस. आणि त्यासाठी तू त्या मुलाला तुझी बायकोची ऑफर दिली आहे.
विशाल: सर प्लिज, सारिकाला ह्यामध्ये नका आणु.
आदेश: सारिका ऑलरेडी ह्यामध्ये आली आहे, अब खाना बट रहा हैं तो हम क्यु पीछे रहे भाई!!
विशाल: सर तुमचा काहीतरी गैरसमज होतोय.
आदेश: मी एवढा पण मूर्ख नाही, व्हाट् आय वॉन्ट इज वन चान्स फॉर मी.
विशाल: मादरचोद
आदेश: टेक इट इजी… विशाल… तू स्वतःच नुकसान करतोयस.
आदेश ऐकण्यातला नव्हता. त्याने सर्व विचार करूनच डाव साधला होता. माझं आयुष्य खडतर होत चालले होते. माझ्याकडे दुसरा मार्ग नव्हता. मी निर्माण झालेल्या परिस्थितीला शरण गेलो.
शनिवारी रात्री राहुलच्या प्लॅननुसार त्याच्या कानाखाली मारली. मूवरस् अँड पॅकेरसला सुद्धा मी सोमवारी सकाळी बोलवले होते. मी एक दिवस आधीचेच बुकिंग केले होते. तुझ्याशी मी खोटो बोललो होतो.
जेव्हा राहुल माझ्याकडे हॉटेलचे प्रोपोजल घेऊन आला तेव्हा तुला न विचारता मी हो म्हणून टाकलं. हा सर्व राहुलचा प्लॅन होता. त्याला तुझ्याबरोबर एकांतात दोन दिवस घालवायचे होते. तुला सेड्युस करून तो सेक्ससाठी राजी करणार होता. त्या रात्री मला त्याने रूमवर उशिरा यायला सांगितले होते. तुमच्या दोघांमध्ये मध्ये काय घडलं मला काहीच कल्पना नाही. नंतर राहुलने मला कधीच संपर्क केलाच नाही.
दुसर्या बाजूला आदेश मला ब्लॅकमेल करत होता. तुला ती लाँच पार्टीची रात्र आठवते ना!! आदेशने मला तुला पार्टीमध्ये सेक्सी ड्रेस वर घेऊन येण्यास सांगितले होते. त्या रात्री मला जास्त चढलीच नव्हती. ते सर्व मी नाटक करत होतो. कारच्या मागे बसून तुमच्यातलं सर्व सांभाषण मी ऐकत होतो. मी खूप असाह्य झालो होतो गं. मला आदेशने कानात तुझा ड्रेस फाडायला सांगितले. पण बेडरूममध्ये जेव्हा तू त्याला चांगला चोप दिला. तेव्हा मला खूप बरं वाटलं. आणि वाचमनने जेव्हा बेल वाजवली तेव्हा तो घाबरून पळून गेला.
आदेशने माझे प्रोमोशन लेटर साईन केले नव्हते. त्याला तुझ्या बरोबर दुसरा चान्स हवा होता. शेवटच्या दिवशी मी जेव्हा ऑफिस मधून आलो तेव्हा तू झोपली होतीस. आदेशने पार्टीमध्ये घालायला तुला साडी दिली होती. तिच नेसून मी तुला पार्टीमध्ये यायला सांगितले. मल्होत्रा पण त्याचाच माणूस होता. त्याने मला २ वाजेपर्यंत रूममध्ये यायला सांगितलं. मी जेव्हा रूममध्ये आलो तेव्हा तू नग्न अवस्थेत झोपली होती. आदेश तिथे नव्हता. माझ्या प्रोमोशन लेटरवर साईन झाले होते. मी समजून गेलो. तू नशेत होतीस, आदेशला जे हवं ते मिळालं होते. मला तुला अपराधी वाटून द्यायचे नव्हते. त्यामुळे त्यारात्री मी तुला उठवले नाही. पुढच्या दिवशी आ पण फ्लाईट पकडून अहमदाबादला निघून आलो.
विशाल आपल्या गुडघ्यावर बसून रडु लागला.
विशाल: मला माफ कर सारिका… मला माफ कर. मी चुकलो.
सारिका: मला हे सगळं आधीच माहिती होतं. तरी पण विशाल… असं का वागलास माझ्याबरोबर?
विशाल: तुला माहिती होतं?
सारिका: हो. मी तुला सांगणारच होते. पण मला माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. तू माझ्याबरोबर असं का केलंस? का लोकांना माझ्या शरीराबरोबर खेळण्याची समंती दिलीस.
विशाल: मी तुला सगळं सांगितलय. माझा नाईलाज होता सारिका…
सारिका: तुझी नोकरीं, तुझं प्रोमोशन माझ्यापेक्षाही तुला महत्वाचं वाटलं का रे? अरे एक नोकरी गेली तर दुसरी नोकरी मिळाली नसती का? मी तुझ्याकडे कधी कुठल्या गोष्टीची अपेक्षा केली? कधी तक्रार केली? विशाल तुला ब्लॅकमेल केलं असं तू म्हणतोस… पण एकदा तरी तू मला येऊन सांगितलं असतं ना आ पण ह्यातून काहीतरी मार्ग काढला असता. तुला खरं सांगू. तू हे का केलंस? पैशाच्या आणि सक्सेसच्या हव्यासापोटी तू स्वतःच्या बायकोचा बळी दिला.
सारिकाच्या बोलण्याने विशाल आतून तुटून गेला. पश्चातापच्या आगीत इतके वर्ष जळत होता. आज त्याच जखमा परत ओल्या झाल्या.
विशाल: मला माहिती आहे मी मोठा गुन्हा केलाय. मी तुझं संरक्षण करण्यास कमकुवत पडलो यार.
सारिका: (डोळे पुसत) लेट्स फॉरगेट… लेट्स मूव ऑन.
विशाल: थँक्स डियर… पण मला सांगशील… तुला हे सर्व कसं माहिती? आणि अरूपचा बाप कोण आहे?
सारिका: मला वाटतं तुला आज सांगायला काहीच हरकत नाही. सगळं समजल्यावर तू तुझा निर्णय मला सांगू शकतोस.
विशाल: आय प्रॉमिस.
सारिका: माझ्या आयुष्यात खूप वेळा मी दुर्बल पडत गेले. मी कधीच ते वाईट हेतूने केले नव्हते. मला तुझ्याशी कधीच प्रतारणा करायची नव्हती. पण सगळ्यांनी माझ्या चांगुलपणाचा फायदा घेतला. आणि मला काही वेळा तुझ्याशी खोटं पण बोलायला लागले.
विशाल: मला खरंच नव्हतं माहिती तुला कुठल्या परिस्थितीतून जावं लागल. इट्स हार्ड फॉर यु टू कंट्रोल.
सारिका: विशाल, कधी काही गोष्टी आपल्या हातात नसतात. सर्वाना माझं शरीर पाहिजे होते. मी ज्यांच्यावर आंधळा विश्वास टाकला त्यांनीच माझा विश्वासघात केला. सगळ्यांनी माझा एक वस्तू म्हणून वापर केला. कधी कधी मी स्वतःला सुद्धा रोखू शकले नाही. माझ्या शारीरिक गरजांपुढे मी कमजोर पडत गेले. आणि त्याच कमजोरीचा माझा सगळयांनी फायदा उचलला. अगदी तू सुद्धा!!
विशाल: हो, मला माहिती होतं तो तुझा विक पॉईंट आहे. कदाचित आदेशने तुला तसेच सेड्युस केले असणार. मला खात्री होती तो आदेशच आहे.
सारिका: नाही.
विशाल: मग राहुल?
सारिका: नाही.
विशाल: मग?
सारिका: आय एम शुअर… यू विल फॉरगीव मी. काही गोष्टी तुझ्या प्लॅनमध्ये नव्हत्या पण त्या आपोआप घडल्या.
विशाल : पण सारिका, मला कळत नाही जर तो आदेश नव्हता, राहुल नव्हता, तर मग कोण होता. आणि हे सर्व केव्हा घडलं?
सारिका: तो होता…
विशालचे कान ‘त्याचं’ नाव ऐकण्यासाठी आसूसले होते.
सारिका: तो शाळेचा आणि शहरातला शेवटचा दिवस होता. मला शाळेच्या पूजेसाठी एका फार्म हाऊसवर आमंत्रण दिले गेले. माझ्याबरोबर विकी होता. विकीच मला पूजेसाठी फार्महाऊस वर घेऊन गेला. पण जेव्हा मी तिथे पोचले तेव्हा माझ्या लक्षात आले. ते माझ्यासाठी निर्मला आणि एका भोंदू बाबाने विणलेले जाळं होतं. आणि त्या जाळ्यात माझ्याच माणसाने मला फसवून नेले होते. मला गुंगीच औषध देऊन माझा परस्पर देह व्यवहार करण्यात आला होता. पण नंतर काय झालं मला काहीच कळलं नाही. मी बेशुद्ध झाले. जेव्हा मी डोळे उघडले तेव्हा हॉटेलच्या रूममध्ये होते आणि तू समोर होतास. तू मला पार्टीसाठी तयार व्हायला सांगितले.
विशाल: काय?? हे तू मला आधी का सांगितलं. मी हरामखोरांना सोडणार नाही. सर्वाना मारून टाकेन.
सारिका: थांब जरा, माझं पूर्ण ऐकून घे.