स्टुडन्ट कौन्सिलिंग (पर्व ५) | भाग १५

मी निर्मलावर चोवीस तास नजर ठेवून होतो. ज्यारात्री तुम्ही पार्टीतून आदेशच्या गाडीतून घरी येत होता तेव्हा माझी माणसं तुमच्या गाडीचा पाठलाग करत होते. माझ्या माणसानी तुम्हाला विशाल सरांना नशेत गाडीतून बाहेर काढताना पहिले तेव्हा त्यांनी मला फोन करून कळवले.

माझ्याकडे तुमच्या घराची चावी होती. आता विचारू नका ती चावी माझ्याकडे कशी आली. मी घरात जाऊन लपून बसलो. माझ्या माणसानी वाचमनला गाडी काढण्यासाठी आदेशला बोलवायला सांगितलं. पहिला तो ऐकत नव्हता. मग त्यांनी दम भरल्यावर तो वर आला. आदेशने जर दरवाजा उघडला नसता तर मी तिकडे होतोच. पण तुम्ही त्याला चांगला मार दिला. आणि वाचमनने दरवाजाची बेल वाजवल्याने तो घाबरून पळून गेला. माझी तेव्हा गरज भासली नाही.

तुम्ही आणि राहुल हॉटेलमध्ये आलात. तेव्हा राहुलचा प्लॅन माहिती होता. पण मला राहुलवर विश्वास होता की तो तुमच्यावर जबरदस्ती करणार नाही. पण जेव्हा राहुलला लंगडत लंगडत रूममधून बाहेर पडला. तेव्हा मला रूममध्ये नक्की काय घडले असेल त्याचा थोडाफार अंदाज आला होता.

तुम्ही आणि विकी पूजेसाठी जाताना मी आणि माझी माणसे तुमचा पाठलाग करत होतो. निर्मला खूप लबाड बाई होती. तिने आयत्या वेळी पूजेची जागा बदलली आणि सगळा गोंधळ निर्माण झाला. तुमच्या गाडीचा ड्राइवर सुद्धा स्मार्ट निघाला. तो आम्हाला चुकवून दुसर्या रस्त्याला वळला. आम्ही रस्ता चुकलो. त्या जंगलात १ तास तुम्हाला शोधत होतो. पण तुमचा काहीच मागमुस लागला नाही. आधीच तुम्हाला प्लॅन सांगायला पाहिजे होता म्हणून मी स्वतःलाच दोष देत बसला. पण तुमचा हेतु जर चांगला असेल तर तुम्हाला आपोआप मार्ग सापडतो. आम्हाला तिच गाडी परत येताना दिसली. आम्ही त्या मार्गाने पुढे आलो. तेव्हा आम्हाला एक फार्महाऊस दिसला. बाहेर गुरूजीची दोन माणसे आश्रमाच्या वेषात दिसली. आमची गाडी गेट तोडून आत घुसली. घरात प्रवेश केला तेव्हा काही माणसे विकीला बेशुद्ध अवस्थेत कुठेतरी घेऊन जात होती. माझ्या माणसांनी त्यांचा चांगलाच समाचार घेतला. मग मला जयराम पळून जाताना दिसला. निर्मला एका रूममध्ये लपून बसली होती. मी तिच्या रूमचा दरवाजा बंद करून घेतला. जयरामला आधीच पकडला गेला होता. त्याचं थोबाडं एवढं सुजवलं की तो पोपटासारखा बोलायला लागला. त्यानेच मला सांगितले की तुम्हाला गुरूजीच्या रूममध्ये सोडून तो नुकताच बाहेर आला होता. मी रूमचा दरवाजा तोंडून आत आलो तेव्हा तो भिकारचोट बाबा नागडा होऊन तुमच्या दिशेने येत होता. त्या नागडेबाबाच्या ढुंगणावर एक लाथ घातली. मी आणि बाबुच्या माणसानी त्या सर्वाना चांगलाच धूतला आणि निर्मलाबरोबर एका रूममध्ये बंद केले. मी माझ्या वडीलांना फोन करून पोलीस पाठवायला सांगितले. पोलीस पण लगेच आले. बाहेर एक टेम्पो उभा होता. पोलीसानी जेव्हा त्याचं शटर उघडले तेव्हा आतमध्ये दहा- बारा मुलीना तोंडावर पट्टी बांधून डांबून ठेवले होते. पोलीसानी त्यांची सुटका केली. निर्मला, जयराम आणि गुरूजीना अटक करून जेलमध्ये टाकले.

तुम्हाला बेशुद्ध अवस्थेत हॉटेलच्या रूमवर आणले आणि तुमच्या उठण्याची वाट बघत बसलो होतो. पण माझं बॅड लक… विशाल सर तेव्हा रूममध्ये आले. मी लगेच बाथरूममध्ये येऊन लपलो. विशाल सर आदेशशी फोनवर बोलत होते. तेव्हा मला त्या दोघांचा प्लॅन लक्षात आला.


सारिका: आकाश, तू मलाच फक्त वाचवलस नाहीस तर त्या मुलींची पण त्या नरकात जाण्यापासून सुटका केली. तुला मी खूप चूकीचं समजले. मला माफ कर (रडत)

आदेश: डोन्ट बी सॉरी मॅडम, (आदेशच्या पेकाट्यात लाथ घालत) ह्या भोसडीच्याकडून अजून एक गोष्ट करून घ्यायची बाकी आहे… ये… फाईल कुठे आहे ती.

आदेशने बॅगेकडे बोट करत इशारा केला. आकाश फाईल घेऊन आला. आदेशने सगळ्या कागदपत्रावर सह्या केल्या.

आकाश: वेल, विशाल सरांचा प्रॉब्लेम सॉल्व झाला. हा भाडखाऊ… कोणाला काहीच बोलणार नाही. कारण मी कोण आहे ते त्याला चांगलच माहिती आहे. त्याचं जॉब, रेपुटेशन सर्व माझ्या हातात आहे.

आकाशने आदेशला उचलले. आणि जाऊ लागला.

आकाश: आदेशने हयाच हॉटेलमध्ये रूम बुक केलाय. जाऊन त्याला तिथेच टाकतो.

सारिका: आकाश प्लिज जाऊ नकोस.

आकाश: मला जावं लागेल मॅडम, विशाल सर २ वाजता येणार आहे. ते येण्याच्या आधी मला निघावं लागेल. तुम्ही आता सुरक्षित आहात. विशालसरांना ह्यातल काही सांगू नका. आणि तुम्ही पण सर्व विसरून जा, उद्या आनंदाने नव्या शहरात नवीन आयुष्याची सुरवात करा.

सारिका त्याच्या जवळ गेली आणि त्याच्या ओठाचे दीर्घ चुंबन घेतले. आकाश स्तब्ध उभा राहिला.

सारिका: आकाश, तू एकच असा आहेस की ज्याने मला धोका दिला नाही. तू सुद्धा मला ब्लॅकमेल करू शकला असतास. कारण मी तुला जिममध्ये सेड्युस करायला आले होते. पण तू कधीच त्याबाबतीत मला बोलून दाखवलं नाहीस. माझ्या नवर्याने सुद्धा माझी पर्वा केली नाही. पण तू निःस्वार्थपणे माझी मदत केलीस.

आकाश: नाही मॅडम, मी सुद्धा स्वार्थीच होतो. तुमच्या प्रेमाने मला हे करणं भाग पाडलं.

सारिका: आणि त्याच प्रेमाने आज माझं आणि आणखी कितीतरी मुलींचं आयुष्य बरबाद होण्यापासून तू वाचवलं आहेस.

आकाश: मॅडम…

सारिका: (स्मित करत) आज मी तुला तुमच्या शर्यतीमधला विजेता घोषित करते.

आकाश: पण… आता…

आकाश काही बोलणार तोच सारिकाने त्याच्या तोंडात तोंड खुपसले. तिने त्याच्या ओठाना आपल्या ओठामध्ये घेऊन चोखू लागली. आकाशने काही वेळानंतर आपले ओठ बाजूला केले.

आकाश: (आदेशला उचलत) ह्या भडव्याला बाथरूममध्ये लॉक करतो.

सारिका: नाही, हा कुत्र्याला आपले सेक्सी आवाज ऐकू गेले पाहिजेत. ह्याच्या डोळ्यावर फक्त पट्टी बांध. ज्यासाठी हयाने विशालबरोबर मिळून माझ्याविरूद्ध कट रचला. ह्याला पण समजलं पाहिजे विशालची बायको किती सेक्सी आहे ती.

सारिका: मॅडम, तुम्ही नेहमीच्या सारिका मॅडम नाही आहात.

आकाश: नाही आज मी सारिका मॅडम नाही आहे. मी फक्त तुझी सारिका आहे.

आकाशने त्याच्या चेहर्यावर सारिकाची साडी गुंडाळली. आदेशला जमिनीवर फरफडत नेऊन सोफ्यावर टाकले. त्याचे हात पाय दोन्ही बांधले होते.

सारिका पुन्हा एकदा आकाशच्या ओठांवर तुटून पडली. आकाश त्याच जोशात तिचे ओठ चोखू लागला. दोघांची जिभ एकमेकांच्या तोंडात जलद गतीने आतबाहेर करू लागली. चुंबनामध्ये व्यत्यय न आणता आकाशने तिचे शरीर अलगद अंधातरी हवेत उचलून धरले. सारिकाने लगेच त्याच्या धडाला आपल्या पायाचा विळखा घातला आणि त्याच्या शरीराच्या वरच्या भागाला घट्ट पकडून धरले. बाहेर आदेशला चुंबनाचे आवाज स्पष्ट ऐकू येत होते.

आकाशने तिचा पूर्ण भार आपल्या कमरेवर घेतला होता. त्याचा तोल जाणार तोच दोघेही बेड वर कोसळले. सारिकाच्या मुखस्वादाने आकाशची जिभ तृप्त झाली. पलंगाच्या समांतर रेषेत दोघेही पडून होते. दोघांच्या थंड जीभा एकमेकांना भिडत होत्या. आज सारिकाचा अंदाज वेगळा होता. विशालला सुद्धा कधी तृप्त करण्यास ती एवढी आतुर झाली नव्हती. पण आकाशला जीवनाचा सुंदर अनुभव देण्याच्या ती प्रयत्नात होती. ती त्याच्या अंगावर अक्षरशः चढून गेली. त्याच्या शर्टाची बटणे भराभरा उघडत शर्ट अंगातून तिने वेगळा केला. त्याच्या पिळदार कोवळ्या छातीवर ती हात फिरवू लागली. आकाशची छाती नारळाच्या करवंटी एवढी फुगीर आणि टणक भासली. त्याचे ताठ झालेले स्तनाग्रे तिच्या हाताला बोचले. हळूहळू तिचा हात छातीवरून पोटाच्या स्नायूवर सरकला. बंद पुड्यातील बिस्कीटांचा हाताला लागणारा अडखऴपणा पोटांच्या स्नायूवर लागत होता. उथळ पाण्यात भिंगरीसारखा भोवरा तयार व्हावा तसा त्याच्या बेंबीचा खोलवर आकार तयार झाला होता. कमरेचे दोन्ही बाजूचे हाड व्ही शेपमध्ये दोन्ही बाजूला दिमाखात वर आले होते. सर्व स्नायूंचा प्रवास करत तिने त्याच्या जीन्समधल्या मुसळी वर हात ठेवला. परिपूर्ण ताठरता जीन्समध्ये फुगून बाहेर डोकवण्यास आतुर होती. फक्त पॅन्टच्या चैनीचा अडथळा तेवढा बाकी होता.

स्टुडन्ट कौन्सिलिंग (पर्व ५) | भाग १७

आकाशचे ताठर शिस्न तिच्या बुडाला टोचत होते. तिला ते आता आपल्या योनिमध्ये घुसवून घ्यायचे होते. तिने पाय वर उचलुन लिंगाला जागा करून दिली. त्याच्या जाड लिंगाला घुसताना अडथळा निर्माण होत होता. सारिकाने तात्काळ हात खाली नेत लिंगाला योग्य दिशा दाखवून दिली. आकाशने स्पूनीग...

स्टुडन्ट कौन्सिलिंग (पर्व ५) | भाग १६

सारिकाने जीन्सचा बेल्ट खोलत आपल्या कार्याची सुरवात केली. चैनीला खाली खेचत त्याची जीन्स खाली खेचू लागली. जीन्सचा घट्टपणा त्याच्या नितंबाची साथ सोडत नव्हता. तिला खेचण्यासाठी कष्ट पडत होते. ती पलंगाच्याकडेला उभी राहिली. जीन्सच्या कडा अंडरवेयरसकट खाली खेचायला सुरवात केली....

स्टुडन्ट कौन्सिलिंग (पर्व ५) | भाग १४

सारिका: जेव्हा तू मला पार्टीसाठी तयार व्हायला सांगितले तेव्हा फ्रेश होण्यासाठी मी बाथरूममध्ये गेले. फार्महाऊसवर नक्की काय झालं मी आठवण्याचा प्रयत्न करत होते. पण माझी स्मरणशक्ती मला साथ देत नव्हती. मी बाथरूममध्ये प्रवेश करताच कोणीतरी मागून येऊन माझं तोंड दाबलं. मी...

स्टुडन्ट कौन्सिलिंग (पर्व ५) | भाग १३

आदेश: विशाल, इज शी युअर वाइफ? विशाल: येस सर, व्हाय? आदेश: व्हाट् अ सेक्सी चिक मॅन!! विशाल: सर, माईंड युअर लँग्वेज. आदेश: काम डाऊन मॅन… विसरू नको, तुझ्या प्रमोशन लेटरवर मी अजून सही केलेली नाही आहे. आणि तुझ्या इन्व्हेस्टरचे सगळे घोटाळे मी दाबून टाकलेत. माझ्या एका...

स्टुडन्ट कौन्सिलिंग (पर्व ५) | भाग १२

पाच वर्षानंतर विशाल: सारिका… सारिका: (डोळ्यात अश्रू आणत) सॉरी विशाल… विशाल: सारिका… प्लिज रडु नकोस. सारिकाचे हुंदके थांबले नाहीत. तिच्या डोळ्यात अश्रूच्या धारा वाहत होत्या. विशाल: प्लिज… नको ना रडु… मला तुला हे आधीच सांगायचं होतं सारिका: काय विशाल? विशाल: मला हे सर्व...

स्टुडन्ट कौन्सिलिंग (पर्व ५) | भाग ११

सारिकाला उभं राहायला त्रास होत होता. ती पाय लटपटल्यासारखी करत होती. सारिका: विशु… चल ना लवकर विशाल: हा चल. तितक्यात विशालच्या खांद्यावर थाप पडली. तो मागे वळला. विशाल: अरे मल्होत्रा साहब. मल्होत्रा: अरे विशाल, आप यहा पे. विशाल: जस्ट फन सर… कल हम शहर छोड के निकलनेवाले...

स्टुडन्ट कौन्सिलिंग (पर्व ५) | भाग १०

सारिका साडी नेसून तयार झाली. तिने आरशात पाहिले. साडी सिल्की न्यूड मेटलीक डिजाईनर साडी होती. त्यावर मॅचिंग बिकिनी स्टाईल ब्लाउज तिने घातले होते. आतमध्ये ब्रा कपस् असल्याने ब्राची गरज नव्हती. तिच्या स्तनाची घळ काहीशी उघडी राहत होती. साडीचा लुक लो वेस्ट पार्टी वेअर...

स्टुडन्ट कौन्सिलिंग (पर्व ५) | भाग ९

सारिका पूर्णपणे गोंधळून गेली होती. तिला धार्मिक रित आणि अघोरीं कृत्य ह्या मधला फरक चांगलाच कळत होता. सारिकाला हे सर्व बनावट असल्याचे कळून चुकले. आ पण निर्मला मॅडम वर विश्वास ठेवला हेच चुकीचं होते. ह्याआधीही तिने बनावट औषध देऊन आपल्याशी लगट केली होती. पण आता तिला समोर...

स्टुडन्ट कौन्सिलिंग (पर्व ५) | भाग ८

जयराम विकीच्या तावडीतून सुटून सारिकाकडे धावत धावत गेला. सारिका: जयराम… तुम्ही ते साडीचं काय बोलत होता? जयराम: अहो मॅडम, तुम्ही ह्या साडीवर हवनाला बसू नाही शकत. सारिका: का?? ह्या साडीमध्ये काय प्रॉब्लेम आहे? जयराम: आता ही साडी दिवसभर तुमच्या अंगावर आहे ना. त्यामुळं ती...

स्टुडन्ट कौन्सिलिंग (पर्व ५) | भाग ७

सारिकाने विकीकडून बॉटल घेतली आणि सीप घेऊ लागली. त्यांनी गेट ओपन केले आतमध्ये प्रवेश केला. फार्महाऊसच्या आजूबाजूला मोठी जागा होती. ठीकठिकाणी गुरूजींची माणसे उभी होती. कंपाऊंडमध्ये एक टेम्पो आणि चार- पाच उच्च प्रतिच्या कार पार्क केल्या होत्या. निर्मला दरवाज्या मध्येच...

स्टुडन्ट कौन्सिलिंग (पर्व ५) | भाग ६

दुपारचे दोन वाजले होते. तिला स्टाफला भेटून पूजेला निघायचे होते. कदाचित सोबतीला कोण भेटल असतं तर बरंच होणार होतं. पण शाळा अजून सुटली नव्हती. त्यामुळे शाळेतला स्टाफ लगेच निघेल अशी तिला शक्यता जरा कमीच वाटत होती. तितक्यात दारावर टक टक ऐकू आली. सारिका: हे विकी… तू इथे काय...

स्टुडन्ट कौन्सिलिंग (पर्व ५) | भाग ५

सारिका बराच वेळ बाथरूममध्ये बसून रडत होती. राहुल गेल्याची खात्री करून ती बाहेर आली. तिने दारे खिडक्या लॉक करून घेतल्या. आणि विशालची वाट पाहू लागली. विशाल १२.३० वाजता रूम वर आला. विशाल: सॉरी बेबी… लेट झाला. सारिका: ह्म्म्म. विशाल: तुझा चेहरा का रडका दिसतोय? सारिका:...

स्टुडन्ट कौन्सिलिंग (पर्व ५) | भाग ४

सारिका: आणि माझे डोळे? राहुल: ते तर तुझ्या शरीराचं मुख्य आकर्षण आहे. तुझ्या ह्या बदामी बोलक्या नयनात सारे विश्व सामावून जाईल. सारिका लाजली. सारिका: ओह… राहुल… राहूलने ओपन बाल्कनीमध्ये आपला मौका साधला. त्याने तिची हनुवटी वर केली. सारिका लाजाळू प्रेयसीच्या भूमिकेत होती....

स्टुडन्ट कौन्सिलिंग (पर्व ५) | भाग ३

संध्याकाळचे सात वाजले होते. सारिका डिनरसाठी तयार झाली. राहुल आणि सारिकाच्या छान गप्पा रंगल्या होत्या. त्यांचा संवाद अधिक मोकळा होत गेला. त्याने सारिकाबरोबर फ्लर्टीग चालूच ठेवले होते. सारिकाने सुद्धा ते एकदम खेळकरपणे घेतले. तिला त्यामध्ये काही चुकीचं वाटले नाही. दोघेही...

स्टुडन्ट कौन्सिलिंग (पर्व ५) | भाग २

५० शेडस ऑफ ग्रे एक सेक्स इरॉटिका मूवी होती. पहिला इरॉटिक सिन सुरू होण्याच्या आधी सारिका गाढ झोपी गेली. रात्री झालेल्या प्रकारांमुळे तिला व्यवस्थित झोप लागली नव्हती. सकाळ सुद्धा तिची व्यस्तदायक गेली. त्यानंतरचे हेवी लंच तिला निद्रावस्थेत जाण्यास पुरेसे होते. राहुलने...

स्टुडन्ट कौन्सिलिंग (पर्व ५)

लेखन - शीतल २६ फेब्रूवारी सकाळची वेळ डिंग डाँग सारिका: (झोपेत आळस देत) विशाल जाऊन बघा ना, कोण आलंय ते. विशाल: अरे काय यार, तू जाऊन बघ ना, मला झोपू दे. सारिका: मी खूप थकलीय… प्लिज जा ना. विशाल उठून दरवाजा उघडतो. समोर मूवरस अँड पॅकेरस वाले उभे पाहून त्याची पूर्णपणे झोप...

error: नका ना दाजी असं छळू!!