माझं नाव देवयानी. आज जी कथा मी तुम्हाला सांगणार आहे ती माझ्या जीवनात प्रत्यक्ष घडलेली आहे. आपल्या तथाकथित सुसंस्कृत समाजात असेही घडू शकते हे सगळयांना समजावे हा हेतु. माझ्या आई-वडीलांची मी एकुलती एक मुलगी. माझे वडील एक सरकारी अधिकारी आहेत. त्यांची सारखी बदली होत असे....