आकाशचा फोन ठेवल्यावर प्रेरणा विषण्ण झाली. तिनेच त्याला भरीला घातले होते पण आता तिलाच सहनही करावे लागणार होते. त्या मरगळलेल्या अवस्थेत मनाला आधार हवा म्हणुन तिने ‘लता स्पेशल’ प्लेयर मध्ये टाकली आणि तो दैवी आवाज थेट तिच्या हृदयावर वार करून गेले…
यं हसरतों के दाग, मोहब्बत में धो लिये…! खुद दिल से दिल की बात कही, और रो लिये…!!!
आतल्या खोलीत आकाशचे प्रेरणाशी चाललेले बोलणे राज ऐकत होती. एखाद्याचे त्याच्या बायकोबरोबर चाललेले बोलणे ऐकणे सभ्यतेला धरून नाही हे माहित असुनही ती ऐकत राहिली. आकाशचे बजेट आणि त्याची परिस्थिती तिला चटका लावून गेलीच पण त्याचबरोबर आकाशची प्रेरणामध्ये इन्व्हॉल्वमेंट, त्याचे तिच्यावरचे प्रेम… तिला आत कुठेतरी प्रेरणाबद्दल हेवा वाटायला लागला. मत्सर नाही म्हणता येणार, पण प्रेरणाला मिळणार्या सुख समाधानाबद्दल राजश्रीला थोडीशी स्पर्धात्मक इर्षा वाटायला लागली. प्रेरणाच्या ह्या गरिबीतही सुखी आणि समाधानी राहण्याच्या एकमेव कारणाबद्दल, बाहेरच्या खोलीत बसलेल्या आकाशबद्दल तिलाही ओढ वाटायला लागली. त्यातून मघाशी झालेल्या आकाशच्या स्पर्शाच्या आठवणी ती ओढ वाढवत होत्या. आपल्याच विचारांत बुडून आकाशबद्दलची दिवा स्वप्न पाहत आणि प्रेरणाच्या जागी स्वतःला कल्पत राज तयार झाली.
तयार झाल्यावर तिने एकदा आरशात स्वतःला बघितले. एक क्लिप लावून मोकळे सोडलेले केस, चेहेर्यावर हलकासा मेकअप, ओठावर फिकट लिपस्टिक, गळ्यात मोत्यांचा एकच सर… खांद्यावर पिन-अप केलेल्या गुलाबी साडीतील आपले टीपटॉप रूप तिला खूप आवडले. आज बर्याच काळाने तिने स्वतःला प्रेसेंटेबल बनविण्यापेक्षा सुंदर बनण्यासाठी तयारी केली होती. आपल्या रुपाकडे बघून तिच्या मनात एक कल्पना आली. तिने आकाशला हाक मारून आत बोलावले. दुसर्याच मिनिटाला दार उघडून आकाश आत आला. तिला बघताच त्याच्या ओठातून एक हलकीच शीळ निघाली आणि राजला आपल्या कष्टाचे समाधान झाल्यासारखे वाटले. स्त्रीसुलभ लज्जा चेहेर्यावर पांघरून तिने आकाशला विचारले…
“कशी दिसतेय मी? म्हणजे बरी आहे ना? तुझ्याबरोबर डिनरला जायचे आहे म्हणुन म्हटलं की तुलाच विचारू…”
“वा, सुंदरच दिसते आहेस. प्रश्नच नाही. तुझ्या जागी प्रेरणा असती तर एखाद दोन चेंजेस मी सुचवले असते पण नो प्रॉब्लेम. चल निघायचे?”
“नाही, आधी सांग कुठले चेंजेस…” आग्रहाने आणि ठामपणे राजने मागणी केली
“अगं तसे काही विशेष नाही. ती फक्त माझी पर्सनल आवड आहे. लीव इट… निघूया आपण?” आकाशने टाळायचा प्रयत्न केला.
“तुझ्याबरोबर जायचे तर तुझ्या ‘पर्सनल’ आवडीनुसार चेंजेस करायला आवडेल मला. सांग पटकन” राजनेही
आपला ‘राज हट्ट’ सोडला नाही.
“तुझ्या कपाळावर लहानशी टिकली असती तर त्या सुंदर चेहेर्याचे सौंदर्य शतपटीने वाढले असते.”
“मी कधी टिकली लावत नाही त्यामुळे माझ्याकडे टिकली नाही आहे. आत्ता यावेळी कुठे टिकली मिळणार?” राजने आपला प्रॉब्लेम सांगितला.
“डोन्ट वरी… मैं हूं नां…” म्हणत आकाश पुढे झाला. त्याने त्याच्या शर्टाला लावलेले बॉलपेन काढले आणि अलगदपणे तिच्या कपाळावर एक लहानसा ठिपका रेखाटला. तो मागे होऊन तिच्या चेहेर्याकडे बघायला लागला तेव्हा त्याच्या चेहेर्यावर तिला खूप आनंद आणि समाधान दिसले. त्याने तिला आरशात बघायला खुणावले. राज वळली आणि आरशात तिने स्वतःचे नविन रूप दिसले. तिच्या गोया चेहेर्यावर तो काळा ठिपका एखादया ब्युटीस्पॉट प्रमाणे चेहेर्याचे सौंदर्य वाढवत होता. आपल्याच नव्या रुपाकडे ती हरखून पहात राहिली. आकाशच्या सौंदर्यदृष्टीचे तिला मनोमन नवल वाटले. त्याच बरोबर आ पण आजपर्यंत टिकली का लावत नव्हतो याचे तिला आश्चर्य वाटले.
“आवडले? मला असा टिकली असलेला चेहेराच आवडतो. तुला खरे नाही वाटणार पण प्रेरणाला मी जीन्स-टी शर्ट वर पण टिकली लावायला लावतो. तिलाही माझी आवड माहित असल्याने ती आनंदाने लावते.”
आकाशचे बोलणे ऐकताना आरशातील आपल्या नविन सौंदर्यावर शेवटची नजर टाकुन राज वळली आणि आकाशला सामोरी झाली.
“झाले सगळे चेंजेस का अजून आहे काही?” तिने प्रश्न विचारल्यावर तिला आकाशच्या चेहेर्यावरील चलबिचल स्पष्टपणे दिसली. इतक्यावेळ मस्त मोकळेपणाने बडबडणारा आकाश थोडा संकोचलेला बघून तिला गंमत वाटली.
“बोल बिनधास्तपणे… सांग तू, मला नाही काही वाटणार” राजने त्याला प्रोत्साहित आणि आश्वस्थ केले आणि स्वतःच्या बोलण्याचे स्वतःच नवल करीत बसली. तिच्या बोलण्याने आकाशने धीर केला.
“तसं विशेष काही नाही पण माझी अजुन एक आवड आहे. पण मी अजुन पर्यंत प्रेरणा शिवाय कुणालाही त्याबद्दल कधीच बोललो नाही…”
“तसं विशेष काही नाही पण माझी अजुन एक आवड आहे. पण मी अजुन पर्यंत प्रेरणा शिवाय कुणालाही त्याबद्दल कधीच बोललो नाही…”
“प्लीज मला सांग…” राजश्रीने विनवले. केवळ प्रेरणासाठी असलेली आकाशची ‘स्पेशल’ आवड जाणून घ्यायला ती प्रचंड उत्सुक झाली होती.
“ते पिनअप… असे पिनअप करण्यापेक्षा पिन काढ्न सिंगल पदर हातावर घेतला की मस्त वाटते. जरा सांभाळायला लागते पण मस्त वाटते… म्हणजे मला तरी… आणि प्रेरणाला माझी ही आवड माहित असल्याने ती नेहेमी तसाच पदर घेते.” आकाशने सांगुन टाकले.
“एवढेच ना…!” म्हणत राजश्रीने हात वर करून बोटे ब्लाउजच्या कडेने आत सारली आणि अलगदपणे पिन काढली. मग पिनअपसाठी एकत्र केलेला पदर उलगडला आणि एकपदरी आपल्या हातावर घेतला. पदर नीट घेऊन तिने आकाशकडे बघितले आणि बघतच राहिली. भान हरपून आकाश तिच्याकडे बघत होता. आल्यापासून प्रथमच त्याच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती. नुसते पिनअप काढले तर एवढे काय झाले ते राजश्रीला कळेना. आश्चर्याने ती वळली आणि आरशाला सामोरी होऊन आरशात स्वतःला बघायला लागली.
आरशातील स्वतःचे रूप बघून राजश्री हक्काबक्का झाली. तिची अत्यंत तलम साडी तिच्या अंगाला लपेटून बसली होती. त्या साडीच्या आड कुठलीही गोष्ट लपत नव्हती. साडी आडून तिच्या गुलाबी तलम ब्लाउजमध्ये बंदिस्त असलेले उरोज उठून दिसत होते. त्यातील घळ स्पष्ट दिसत होती. त्या दोन तलम वस्त्रांतून आतील पांढर्या ब्राचे डिझाईन देखील स्पष्टपणे दिसत होते. खाली तिचे पोट आणि त्यावर खोल बेंबी खुपच रेखीव दिसत होती. शब्दशः राजश्री फक्त ब्लाउज आणि परकर नेसून… किंबहूना ब्लाउजच्या ट्रांस्परंट कापडामुळे केवळ ब्रा आणि परकरावर उभी असल्यासारखी दिसत होती.
एका परपुरुषा समोर अशी उभी राहिल्याने तिला प्रचंड लाज वाटली. पण त्याच बरोबर आकाशला आपल्याला ‘अशा’ अवस्थेत बघावेसे वाटले हे आठवून ती उत्तेजीत झाली. त्यातूनही आकाशला प्रेरणा सोडून ‘आपल्याला’ ‘असे’ बघावेसे वाटले आणि ते त्याने सांगायचे धाडस केले हे लक्षात येऊन त्याच्या ‘त्या’ मागणीला राजश्रीच्या
दृष्टीने निराळेच वजन आले. आकाश बाजूलाच उभा राहून आपल्याला अजुनही निरखतो आहे ह्या कल्पनेने
आणि मघाचची त्याच्या नजरेतील ‘ती’ चमक आठवून राजश्रीची अवस्था बिकट झाली. खूप वर्षांनी उत्तेजनेची अशी सळसळ तिच्या शरीरात जागृत झाली. आपोआप तिचे हात वर झाले आणि हाताची तिरकी घडी घालुन तिने आपली छाती झाकायचा प्रयत्न केला.
सगळा धीर एकवटून राजश्री वळली आणि आकाशला सामोरी झाली. आकाश डोळ्यात तीच वेगळी चमक घेऊन अजुनही तिच्याकडेच बघत होता. त्याची नजर तिच्या हाताच्या घडीवर स्थिरावली होती. जेव्हा त्याने नजर उचलुन तिच्या नजरेत मिसळली तेव्हा तिची नजर आपोआप खाली वळली.
“राजश्री, सौंदर्य कधीही असे झाकून ठेवायचे नसते. सौंदर्याचा आस्वाद घ्यायचा असतो. तू का मला आडकाठी करते आहेस? प्लीज ते हात दूर कर…” आकाशचा बदललेला स्वर आणि त्यातून प्रतीत होणारी तिच्या बद्दलची ओढ तिच्या मनापर्यंत पोहोचली. आकाशला आपली दौलत बघायची आहे हे त्याच्याच तोंडून ऐकून तिच्या शरीरात वासनेचा कल्लोळ उठला. मनाविरुद्ध शरीर फना झाले आणि हळूहळू तिने हात खाली घेतले. तिची ब्लाउजमध्ये बंदिस्त असलेली स्तनांची जोडी परत त्याच्या नजरेला पडली.
“फॅनटॅस्टिक… फॅब्युलस… अंsssहंऽ… फॅन्टॅब्युलस… द राईट वर्ड…” आकाशच्या तोंडून उत्स्फूर्तपणे बाहेर पडलेले शब्द राजश्रीच्या हृदयातील धडधड वाढवून गेले. त्या अनुषंगाने प्रत्येक श्वासागणिक तिचे स्तन जास्तच वरखाली होऊ लागले. आकाश स्पष्टपणे एकटक नजरेने तिच्या छातीकडे बघत होता.
“तुला खरं सांगु राजश्री? हे असे दृश्य हा माझा विकपॉईंट आहे. प्रेरणाला हे बरोबर माहित आहे. कधी तिला बाहेर जायचा कंटाळा आला असेल किंवा माझ्याकडून एखादी गोष्ट हवी असेल तर ती माझ्यासमोर ‘अशी’ येते. मग तिच्या कुठल्याही कसल्याही इच्छेला मागणीला मी नाही म्हणूच शकत नाही. एकदाच फक्त मी माझ्या म्हणण्यावर ठाम राहन तिला नकार देत राहिलो… आणि मग प्रेरणाच्या खांदयावरून तिचा पदर खाली घसरला.. माझा सगळा विरोध जमीनदोस्त झाला… तिच्या घसरलेल्या पदरात तिची मागणी टाकुन त्या पदराआडून उघडी पडलेली दौलत लुटायला मी एका क्षणात झेपावलो… सॉरी, या आधी मी कुणालाच हे सांगितले नव्हते पण तुला
आत्ता असे बघून बोलून गेलो मी… होप यू वोन्ट माईंड…”