मी पोटावर शांतपणे झोपलेली असताना त्याने मला आदेश दिला, “बाई तुमच्या पाठीवर मसाज करायचाय, ब्लाऊज काढायला लागेल, नाहीतर डाग लागायचे.” मी गालातल्या गालात हसले. त्याने माझ्या अंगाशी चालवलेले चाळे तो कुठपर्यंत नेतो हे मला पहायचे होते. काही न बोलता मी होकारार्थी फक्त डोके हलवले. अगदी आज्ञाधारक नोकरा सारखे त्याने हात टॉवेलने पुसत तो माझ्या ब्लाऊजचे हुक्स काढायला लागला.
पण ब्लाउजचे हुक्स निघाल्यावर पुढच्याच सेकंदाला त्याने मला न विचारता सटकन मागून माझ्या ब्राचेही हुक सोडले. मी थोडे ऊठून ब्लाऊज हातातून काढताना ब्रा पण माझ्या हातात आली है मला कळले, तरी तरी मी दुर्लक्ष केले.
माझे गोल गरगरीत सुडौल स्तन उघडे पडले. चटईवर पडून स्तन माझ्या अंगाच्या वजनाने पार चपटे झाले. माझे ताठरलेले निप्पल्स खालच्या खरखरीत टॉवेलवर दाबले गेले होते व ते मलाच टोचत होते. एका विचिठा हुरहुर लागून माझ्या खाली मला कसेसे होवु लागले व चड्डीतली ओल वाढत चालली होती.
माझी गोरीपान पाठ त्याच्यासमोर पूर्ण उघडी होती. खांद्यावरच्या त्याच्या गरम तळव्याच्या स्पर्शाने मी शहारून उठले. प्रशांत अगदी इमानदारीत मन लाऊन माझा खराखुरा मसाज करत होत. त्याला बहुदा मसाज करता येत असावा. कारण माझ्या अंगावरून फिरणारा त्याचा हात मला अत्यंत सुखद वाटत होता आणि माझ्या पाठीच्या स्नायुमधला तणाव कमी करत होता.
माझ्या मानेला प्रशांतने नाजूक हाताने चोळले, माझ्या पाठीला व कण्याला तो मसाज करत तो लवकरच माझ्या कंबरेवर परकरापर्यंत पोचला. आता तो माझा परकर उत्तरवणार हे जाणून मी जरासा चावटपणा करायचे ठरवले. त्याने सांगायच्या आधीच मी मुद्दाम माझे नितंब उंचाऊन मी परकराची गाठ सैल करून त्याला थोडा खाली करून ठेवला.
मी प्रशांतला एक इंचभर जागा देताच, त्याने माझ्या ढुंगाणावरून परकर पूर्ण खाली करून टाकला व तेव्हयात न थांबत्ता परकराबरोबर त्याने माझी ओली झालेली चड्डीही अंगावरून खाली उतरवली. मी काही न बोलता ढुंगण वर करून त्याला मदत केली.
गेल्या चोविस तासात मी त्याच्यासमोर दुसर्यांदा नागडी झाले होते. माझ्या पूर्ण नग्नावस्थेत माझ्या अगदी जवळ बसून तो माझा मसाज करत होता. माझे सुडौल नग्न कुल्ले इतक्या जवळून तो प्रथमच पहात होता. हातावर बेबी ऑइल घेऊन माझ्या कुल्ल्याची गोलाई नाजूक हाताने तो बराच वेळ मनोसक्त दाबून तो चोळत राहीला. खाली माझी छकुली ओलीचिंब होऊन वहातच होती व खालचा टॉवेलही ओला होऊ लागला.
त्याची बोटे माझ्या दंगणाच्या फटीत पोचले तसे मी मोद्या अपेक्षेने माझे पाय फाकवले. पण त्याने जाणूनबुजुन माझ्या योनी भागाला स्पर्श न करता मांड्यांचा मागच्या बाजूला मसाज चालू ठेवला.
“बाई मागून मसाज पुरा झाला बरका. आता समोरून मसाज बाकी राहीला आहे. तो तुम्ही स्वतः कराल का…?”
“अहो मालीशवाले मला स्वतः मालीश करता आले असते मग तुम्हाला मी कशाला घरात घेतले असते?”
“ठिक आहे मग तुम्ही जरा वळून पाठीवर झोपता का?”
मी त्याला हवे तसे वळले व पाठीवर झोपले. माझी सुंदर संगमरवरी काया त्याच्या समोर उघडी झाली. माझे स्तन, माझे सेक्सी पोट, त्यावरची खोल नाभी, माझी छकुली, माझ्या मांझा, माझ्या मुसमुसत्या यौवनाचा उघडा झालेला सर्व खजीना प्रशांत डोळे फाडून पहात होता. पण काही न बोलता तो माझ्या उजव्या बाजूला गुढग्यावर बसून माझी डावी मांडी मसाज करू लागला.
“आता कस वाटते बाईसाहेब?”
“ठिक आहे.” मी त्याला फारशी सलगी न दाखवता उडवून लावला.
काल रात्री त्याने माझे शरीर ट्युबच्या प्रकाशात पाहिले होते व आता तो भर दिवसाच्या उजेडात मला पहात होता. माझी मस्त कबुत्तरे त्याच्यासमोर मोकळी फडफडत होती. माझ्या नितळ मांड्या, एक हलकी वळी पडलेली बारीक कंबर, माझे गोलाकार पोट, त्यावरची खोलगट नाभी व त्याखालची कालच्या मैथुनाने घायाळ झालेली तरी त्याच्याकडे आशेने पहाणारी माझी तुळतुळीत मैना, प्रशांत डोळे भरून माझं देखणं रूप त्याच्या डोळ्यात साठवायच प्रयत्न करत होता.
मला अजूनही खर वाटत नव्हते की मी प्रशांतसमोर पूर्ण नग्नवस्थेत एका चटईवर टाकलेल्या टॉवेलवर झोपले होते. माझीच खात्री पटवायला मी हाताच्या कोपरावर वर होत पाय जरासे फाकवून मी माझ्या नग्न शरीराकडे अजूनही डोळे फाडून पहाणार्या प्रशांतकडे पहात होते.
“ओ मालीशवाले बघत काय बसला. चला आवरा तुमचे काम फटाफट. मला खूप कामे पडली आहेत.” मी माझे हसू लपवत त्याचे वाक्य त्याला परत केले.
“हो बाईसाहेब. तुम्ही आरामात पडू रहा. बघा माझ्या मालिशने तुम्हाला किती आराम मिळतो ते.” तो वाकून माझ्या कानात कुजबुजला व त्याने मला परत झोपवले व स्वतःला सावरत अतिशय गंभीरपणे प्रशांत परत त्याच्या मालीशवल्याच्या भुमिकेत शिरत त्याचे काम करू लागला. माझ्या तोंडावर आलेले छद्मी हास्य आवरत मी तो पुढे काय करतो ते पाहू लागली.
त्याने हातात लोशन घेतले व ते हातावर दुसर्या हाताने चोळत माझ्या अंगावर कोठून मालीश चालू करावे याचा विचार करून पुढे वाकून त्याने मला पाठीवर नीट झोपवले व माझ्या चेहर्यापासून त्याने सुरवात केली. अगदी हलका हाताने चेहर्याचे मालिश पूर्ण करून तो माझ्या गळ्याचे स्नायु मसाज करू लागला. माझ्या छातीवर स्तनांच्या वरच्या बाजूला झालेल्या त्याच्या हातावरच्या लोशनच्या गार स्पर्शाने माझ्या अंगातून एक मस्त करंट गेला व सुखावून मी डोळे मिटून घेतले.
प्रशांतला, माझ्या स्तनांचा मलाई सारखा स्पर्श व त्यातून येणारी उब जाणवून तो माझ्या अगदी जवळ सरकत अजून थोडे वाकला. त्याचे दोन्ही तळवे माझ्या छातिच्या माझ्या नितळ कायेवरून गोलाकार फिरत होते, पण त्याने माझ्या जांभळाच्या आकाराच्या झालेल्या निप्पल्सना वा त्यांच्याबजुच्या ऐरोलाला स्पर्श करायचे टाळत माझ्या स्ननांच्या गोलाईवरच त्याने लक्ष केंद्रीत केले होते.
सावकाश गोलाकार फिरणारा त्याचा हात जसा जसा माझ्या ऐरोलांच्या वर्तुळांजवळ येत सरकत होता तसा माझ्या स्तनांचे तपमान व माझ्या छातीची धडधड वाढत चालली होती. माझे गालच नाही तर माझी छातीसुद्धा आरक्त होवून त्यावरची लाली वाढत चालली होती हे माझे डोळे बंद ठेऊनही मला कळत होते.
अजूनपर्यंत माझ्या स्तनाग्रांना स्पर्श करायचे त्याने टाळले होते. माझ्या छातीचा मसाज सोडून त्याने माझ्या काखांकडे मोर्चा वळवला. व तेथे माझ्या स्तनाभोवती त्याच्या मनासारखे मालीश झाल्यावर त्याचा हात त्याने कंबरेवर फिरवायला सुरू केले.
दोन्ही हाताने कंबर रगडून तो माझ्या नाभीभोवती व ओटीपोटीवर नाजूक मालीश करून तो माझ्या मांझाच्या वरून मालीश करू लागला. माझे घोटीव गुडघे नाजूकपणे चोळून त्याचा हात माझ्या मांझा ओलांडून दोन्ही पायाच्या बेचक्यात सरळ रेषेत वर खाली सरकवू लागला. पण योनिला त्याने किंचीतही स्पर्श केला नाही.
मी मांडीवर मांडी दाबत शांत रहायचा आटोकाट प्रयत्नात होते.
“बाई मी त… तुमच्या मम्म्यांना मालिश करू?”
“अहो मालीशवाले तुम्ही असे मुर्खासारखे प्रश्न विचारत बसला तर तुमचा मसाज आजच्या दिवसातही संपणार नाही. तुम्हाला काय करायचे ते पटापट करा.” मी त्याला कोरा चेक देऊन टाकला.
मी उत्सुकतेने मान वर करून हाताच्या कोपरांवर रेलुन पाय जरासे फाकवून माझ्या सुंदर स्तनांवर हा काय करतो ते पहात होती. प्रशांतने अजूनपर्यंत हाताळणे टाळलेलेले माझे स्तन व त्यावरील टरटरून फुगलेले निप्पल्स, त्याला जोरदार आव्हान देत होते.
माझे ताठरलेले कडक निप्पल्स बघून त्याचे डोळे चमकले. झोपलेल्या अवस्थेत त्यांच्या भारी वजनाने थोडेसे ओघळले माझे मोठे घट्ट स्तन डौलाने उभे राहून त्याच्याकडे पहात होते.
त्याने त्याचा वासलेला आ मिटला व ओठावरून जीभ फिरवली. एक आवंढा गिळत दिर्घ श्वास घेत त्याने हातावर एक वेगळे बेबी ऑईल घेतले. त्यात कस्तुरी मस्कचे एकदोन थेंब टाकले व माझ्या पोटावर ठेवले. दोन्ही स्तनाच्या खालच्या बाजूने वर हात घासत सरकवत त्याने स्तनावर नेले व माझे दोन्ही स्तन हातात भरून घेतले. त्याच्या मोठ्या पंजात माझे स्तन जेमतेम बसत होते.
माझा श्वास रोकून मी त्याची पुढची चाल अजमावत होती. माझे स्तन मुठीत भरून वर उचलत त्याने दाबले व मुठीतल्या स्तनाग्रे वर चिमटीत खेचले. त्यातून येणार्या सुरेख भावना सहन करत मी माझे डोके डावीकडे उजवीकडे वळवत मी जोराने श्वास घ्यायचा प्रयत्न करत होते. माझ्या सुस्कान्यांचा जोर वाढत होता. त्याने माझे मुठीतील स्तन सोडून माझे वर लांब आलेले कडक निप्पल बेलचे बटन दाबावे तसे दाबून वरून हाताचा दाब दिला.
मी जोरात किंचाळले. “आ… ई… ग”
माझ्याकडे लक्ष न देता पुढच्याच क्षणाला निप्पल चिमटीत पकडून त्याने वर खेचले.