मी देखील सारखी पाहत होती पण त्यांचा कुठे पत्ता नव्हता.. आम्ही आता सर्व मेकअप संपवून बाहेर पडणार एवढ्यात अमित आणि त्याची मित्र मंडळी केदार, रोहित, आणि राजेश, प्रथमेश अगदी धावपळीतच आली.. अन अमित म्हणाला अहो सुमेधा मॅडम कुठे चालला आमचा मेकअप टाकून.. मी खाली मान घालून उभीच होती तशी अंकिता पटकन म्हणाली.. अहो आम्हाला वाटलं तुम्ही आता येतच नाही की काय… तसा केदार म्हणाला अस कस येणार नाही सुमेधा मॅडम असताना आम्ही येणार नाही असं होईल का..? तशी मी पुरती लाजले अन खुर्चीत येऊन बसले… तसे सगळे हसायला लागले.. रोहित सर्वांना म्हणाला.. अमित आणि केदार तुम्ही आता या मुलींकडून मेकअप करून घ्या आपला मेकअप आज सुमेधा मॅडम करणार.. तसा अमित म्हणाला, सुमेधा मॅडम कुणाचा मेकअप करणार हे मी ठरवणार.. हो ना मॅडम.. तशी मी आणखीन लज्जित झाले.. मी उगाच मेकअपच्या साहित्याशी खेळू लागले.. माझी अवस्था पाहून केदार म्हणाला.. ए चला शांत मेकअप करून घ्या मॅडम भरपूर टेन्स झाल्यात.. आणि याच यांच्या अदामुळे ह्या जाम भारी वाटतात आपल्याला.. नाहीतर छम्मक छ्ल्लो आपल्याला जास्त रुचत नाही बुवा.. अंकिताकडे पाहत केदार म्हणाला.. तसा रोहित पटकन येऊन माझ्या समोर मेकअपला येऊन बसला.. अन अमित म्हणाला जा बेटे जा मौज करले… बाकी सर्व प्रत्येक मुलीकडे बसले.. अन मी निमुटपणे रोहितचा मेकअप करायला घेतला.. मी या सर्वांना सुरुवातीलाच विरोध केला असता तर बरं झालं असत अस मला मनोमन वाटत होतं.. आता मी मनात असतानाही विरोध करू शकत नव्हते एवढं सगळं घडून गेलं होतं.. अन विरोध केला असता तरी मग इतर गोष्टीवर पाणी सोडावे लागले असते.. कळत नकळत मी दलदलीमध्ये रुताव तशी रुतली होते.. जास्त धडपड केली तर खोल रुतून जाण्याची शक्यता होती..
मी विचारात असतानाच रोहित म्हणाला, मॅडम कुठे हरवलात..? तुम्ही फक्त मेकअप भारी करा मग मी तुम्हाला खास गिफ्ट देतो.. आणि हो जास्त पैसे तर टचअपच्या वेळी मिळतील.. तशी मी शहारले.. अन माझे हात थरथरू लागले.. माझी अवस्था पाहून रोहित पुटपुटला.. वाह क्या बात हैं.. एवढी मेकअप करताना एवढं तर मग.. त्यावेळी किती मजा देईल..! मी हे ऐकून रोहितला प्लिज शांत मेकअप करून घ्या असे म्हणाले.. तसा रोहित म्हणाला जशी आपली आज्ञा सुमेधा मॅडम.. अन एकदाचा मेकअप संपवला.. तसा आता सर्वांचा मेकअप झाला होता.. आणि सर्वांना आता प्रोग्रॅमचे वेध लागले होते.. आज देखील रंगारंग कार्यक्रम असणार होता.. जलसा कार्यक्रम आज आयोजित केला होता.. सर्वजण तसे धावपळीतच उठून निघाले अन जाताना अमित मात्र म्हणाला सुमेधा मॅडम आज शेवटची रात्र आहे तर एकदम रंगीन होऊदे.. जो भी हैं वो आज लुटाना हैं… हमारा पैसा और आपकी खूबसुरती.. मी एकाएकी ते ऐकून बावरले अन बाहेरच पडले.. अंकिताला म्हटलं, अंकिता आता बस झालं हे.. आज आपण थांबलो तर काय होईल सांगू शकत नाही.. त्यापेक्षा मी आताच जाते.. अंकिता एकदम उडालीच.. अहो मॅडम काय बोलताय..? आपले कॉन्ट्रॅक्ट उद्या दुपार पर्यंत आहे.. आणि आता जर निघालात तर भरपूर आर्थिक नुकसान होईल ते वेगळं.. पुन्हा अरेंजर नाराज झाला तर भविष्य मातीमोलच समजा. आणि तसही आता तुम्ही बाहेर पडलात तरी गावी जायला अचानक गाड्या नसतात आणि गाड्या असल्या तरी सीट मिळणार नाहीत.. त्यात आपली बुकिंग उद्या संध्याकाळच्या गाडीची AC बुक केलेली आहे..
अस म्हणून अंकिता मला बाजूला घेऊन गेली आणि म्हणाली.. आणि मॅडम जे तुमच्यासोबत घडलय ते मला चांगलं माहीत आहे.. तशी मी पार उडालेच.. मी म्हटलं अंकिता काय बोलतेयस.. मॅडम पॅनिक होऊ नका.. हे बघा मला सर्व माहीत आहे आणि कितीही झालं तरी या गोष्टी अशा प्रोफेशन मध्ये अगदीच डावलून चालत नाही.. शेवटी तुम्ही देखील मजा अनुभवलीच ना.. मी अगदीच ओशाळले.. अंकिता काय बोलतेयस तू.? अंकिता आता सरावली होती. मॅडम हे बघा तुम्ही दिसायला खूपच सुंदर आहात तुम्हाला पाहून तरुण मुलं तर पागल होणारच परंतु त्यापेक्षा तुमची राहणी आणि स्वभाव यामुळे तुमच्यासोबत संबंध बनविण्यास बहुतेक इच्छुक असतात.. मी गेले दोन दिवस पाहतेय मॅडम इथल्या बर्याच जणांचे लक्ष फक्त तुमच्यावर आहे.. आणि कितीही पैशांची उधळण करायला ते तयार आहेत.. आणि आपण एकदा गावी गेलो की या सगळ्या काय नुसत्या आठवणीच असणार आहेत पण त्यापेक्षा आपणाला पैशाची मोठी खाण सापडणार आहे हे लक्षात घ्या.. गावी आयुष्यभर ब्युटी पार्लर चालवून एखादी गाडी सुद्धा घेऊ अस वाटत नाही पण इथे काही कालावधीत आपण श्रीमंत होऊ शकतो.. आणि तसही मॅडम आपण काय तसल्या बायका नाही आहोत.. या अशा पद्धतीने आपले सामाजिक स्थान, प्रतिष्ठा राखून आपण पैसाही कमवू शकतो अन त्या निमित्ताने वेगळी मजा देखील चाखू शकतो.. मी ओरडले अंकिता..! मॅडम शांत व्हा.. तुम्ही दोन परपुरुषासोबत शय्या केली तशी आम्ही तीनही मुलींनी वेगवेगळ्या पार्टनर सोबत केली.. त्याचा ही फायदा तुम्हालाच आहे आणि हो जशी त्यांनी मजा घेतली तशी तुम्ही देखील एन्जॉय केलं असेलच ना.. माझ्या मेंदूला आता झिणझिण्या येत होत्या… तसं पाहायला गेलं तर अंकिता म्हणत होती त्यातही सत्य होत.. कारण मी पहिल्यांदाच विरोध करू शकले असते पण पैसा, समृद्धी आणि एक अनामिक, गूढ सुखासाठी मीही आंधळेपणाच सोंग घेतलच होत ना..
मी अंकिताला म्हटलं.. अंकिता आता कसं ग करायचं.. तशी अंकिता म्हणाली, मॅडम आता बिनधास्त राहा आणि आयुष्याची मजा घ्या.. आणि अगदीच नकार नका देऊ.. तुम्ही ओशो वाचला नाही का..? अहो सगळ्या मुक्तीचा, आनंदाचा मार्ग हा संभोग आहे.. आपण फक्त यातून आपल्या भविष्याचा मार्ग सुकर करूया.. मी विस्मयकारक नजरेने अंकिताकडे पाहतच राहिले.. या मुलीने आयुष्यात किती कर्म केली असतील याचा विचार आता माझ्या मनात येत होता.. मी सावरले अन म्हणाले, अंकिता मी काही पार्टीत नाही येत मी जाते रूम वर. तशी अंकिता म्हणाली नाही नाही आज तुम्ही माझ्यासोबत पार्टी एन्जॉय करायची प्लिज.. नको ग माझं तिथं काही काम नाही.. तशी अंकिता म्हणाली, तुम्ही आल्याचं पाहिजेत जमणारच नाही.. चला आधी… अन मी नकळत तिच्या सोबत पार्टीला गेले.. अंकिता ने मॉकटेल आणले अन म्हणाली मॅडम घ्या ट्राय करा.. मी नको म्हणाले. तशी अंकिता म्हणाली, मॅडम यात काही नसतं घ्या बिनधास्त.. आणि आज तुम्ही सुमेधा म्हणून जगायचं.. नुसत फॅमिली फॅमिली विचार करत बसू नका.. घ्या बघू आधी.. अंकिता आज माझ्यावर हक्कच गाजवत होती… मी यंत्रवत ते ग्लास तोंडी लावले.. एखादा झटका बसावा तसं वाटलं पण नंतर छान अनुभव वाटत होता.. बरच काही व्हेज – नॉन व्हेज आम्ही ट्राय केलं.. अंकिता नुसती ड्रिंक्स घेत होती.. मलाही ते आवडू लागलं होतं.. मी सुद्धा ते ड्रिंक मागवून घेतलं..
अन आज मी लग्नाआधी जी मजा केली नाही ती अनुभवत होते.. मला तर नशा चढतेय अस वाटत होतं.. अंकिताला मी थँक्स म्हणाले.. अंकिता आज तुझ्यामुळे मी वेगळी सुमेधा म्हणून जगत आहे. संसार एके संसार या मधून उंची जीवन तू मला दाखवत आहेस.. अंकिता i love u.. नशेच्या अंमलाने नाही नाही ते माझ्या तोंडून येत होतं.. हेच ताडून दुरून पाहत असलेला अमित आणि त्यांचे मित्र आमच्या जवळ आले अन अमित म्हणाला.., “काय सुमेधा मॅडम हिला कसलं i love u म्हणता. हम यहा हाजीर हैं ना..! अन माझ्या तोंडून नकळत इश्श.. असे उदगार बाहेर पडले.. तसे सर्वच एक सुरात म्हणाले, ” हाय हाय क्या नजाकत हैं” अन ते सुद्धा आमच्या सोबत टेबल वर बसले.. अन हास्य विनोद करत आम्ही सर्वांनीच पार्टी एन्जॉय केली अन बर्याच पदार्थांवर ताव मारला.. तसा अमित म्हणाला सुमेधा मॅडम चला आता थोडं टचअप करूया ना.. मी नकळत आलेल्या बाऊन्सर ने दचकाव तशी झाले. म्हणाले अहो इथे कसं काय..? अमित लगेचच उत्तरला इथे नाही ओ.. आपली जागा एकच तुमची रूम.. मी अक्षरशः नशेत असून देखील त्या वाक्याने लज्जित झाले अन पुन्हा कसं इश्श.. माझ्या तोंडी आले कळलं नाही.. अन अमित विरघळलाच.. म्हणाला अंकिता चल तू इतरांचं मेकअप बघ मी जातो सुमेधा मॅडम सोबत.. आणि हो रोहित तुलाही करायचा होता ना टच अप.. तशी मी म्हणाले., ” दोघांचा..? तसा अमित म्हणाला, त्यात काय टचअप तर आहे.. काय रे रोहित टचअपच ना..? तसे सर्व हसले अन मी शी बाबा काहीतरीच तुमचं.. अस म्हणून रूम वर जाण्यास निघाले.. मला आता जणु सर्व सहमतीने अनुभवाव अस का वाटत होतं कुणास ठाऊक.. माझ्या मागोमाग अमित आणि रोहित आले अन आल्या आल्या त्यांनी रूमचा दरवाजा बंद केला..