लगीनघाई | भाग ११

वीस एक मिनिटात तिच्या सोसायटीत पोचलो. गाडी पार्किंगमध्ये उभी करून तिथूनच लिफ्टने सातव्या माळ्यावर गेलो. घाईघाईने दरवाजा उघडून स्वाती आत शिरली. मी तिला हातानेच विचारलं बाथरूम ? तिने बोट केलं तिकडे मी गेलो आणि ती तिच्या बेडरूमच्या दिशेने घाईघाईत गेली. पूर्ण रस्ताभर मी स्वातीला मनातल्या मनात शिव्या घालत होतो. इतक्यात मी प्रीतीला तिचं गिफ्ट देऊन मोकळा झालो असतो.

माझा लंड मघाशीच टाईट झाला होता आणि आता लघवीच्या प्रेशरने अजून ताणाला होता. पायजम्याची नाडी सोडून, लंड बाहेर काढून मी हलका होऊ लागलो तसा माझा लंडही शांत झाला. फ्रेश होऊन मी बाहेर आलो तर स्वाती कुठेच दिसली नाही. म्हणून तिला बघायला मी तिच्या बेडरूममध्ये गेलो. स्वाती पायाखाली एक छोटंस प्लास्टिकच्या टेबलावर चढून, चवद्या वर करून कपाटावरची एक बॅग काढण्याच्या प्रयत्नात होती. तिला तसं बघून मला हसायला आलं.

“अगं पडशील ना…” असं मी म्हणायला आणि तिने मागे वळून बघायला एकच वेळ झाली आणि तिचा तोल गेला, पायाखालचं ते प्लास्टिकचं टेबल सटकलं आणि ती माझ्याकडे बघत माझ्यावर पडली आणि तिला धरत मी देखील खाली पडलो. पडताना माझं डोकं पाठीमागून टणकन आपटलं. मी जमिनीवर उताणा पडलो होतो आणि माझ्यावर स्वाती. तिच्या भरगच्च उरोजांचा भार मला माझ्या छातीवर जाणवत होता. माझा एक हात तिच्या पाठीवर होता आणि एक माझ्या डोक्याच्या मागच्या बाजूला. क्षणभर काय झालं ते दोघांनाही कळलं नाही. ती चटकन उठायचा प्रयत्न करू लागली पण तिला ते जमलं नाही आणि घसरून पुन्हा माझ्यावर पडली..

“थांब ना यार, घाई करून नकोस.” मी डोकं दाबत म्हणालो आणि दोन्ही हातांनी डाव्या कुशीवर पडत तिला अलगद बाजूला निजवलं. आता आम्ही दोघेही उताणे पडलो होतो. पडल्या पडल्याचं ती जोराने हसू लागली आणि मग मी हि हसू लागलो. मी माझं डोकं चोळत उभा राहिलो आणि तीच हाथ धरून तिलाही उठवलं. साडी सावरत ती उभी राहिली.

“मला सांगायचं ना मी काढून दिली असती बॅग.” मी माझं डोकं चोळत बेडवर बसलो.

“लागलं का रे खूप ? ” असं म्हणत ती माझ्या बाजूला बेडवर बसली.

“बघू इकडे मला.” म्हणू तिने माझं डोकं जवळ घेतलं आणि केसावर हात फिरवू लागली. आपटलं त्या ठिकाणी एक टेंगुळ आलं होतं.

“अरे टेंगुळ आलंय. थांब मी दाबून धरते मग ते जाईल.” असं म्हणू तिने माझं डोकं तिच्या छातीशी गच्च धरलं आणि जिथे टेंगुळ आलं तिथे हलके हलके मसाज करू लागली.

आता माझं तोंड तिच्या मानेच्या आणि छातीच्या मधल्या भागाला लागलं होतं. आणि तिच्या छातीची होणारी धधडधड मला स्पष्ट ऐकू येत होती. तिच्या शरीराचा गंध आणि घामाचा वास मिश्र होऊन माझ्या रोमारोमात भिनू लागला होता. स्वातीकडे मी त्या नजरेने कधीच बघितलं नव्हतं पण आताची सिच्युएशन वेगळी होती. दोन मिनिट तरी तिने माझं डोकं तिच्या छातीशी धरलं होतं. मग मी हि हिम्मत करून माझे दोन्ही हात अलगद तिच्या कमरेभोवती टाकले. ब्लाउज आणि साडीच्या मधली तिची मोकळी थंड पाठ माझ्या हातांना लागली. ती हलली नाही फक्त थोडी शहारली. मग मी माझे तिच्या कमरेभोवतीचे हात अधिकच आवळले आणि तिला अजून बिलगलो. तिचाहि एक हात आता माझ्या पाठीवर आला होता.

आता आम्ही एकमेकांच्या मिठीत होतो. काहीवेळाने मी माझे डोकं वर उचललं आणि तिच्याकडे पाहू लागलो. तिचा चेहरा पूर्णपणे बदलला होता. तिच्या डोळ्यात एक नशा आली होती. लज्जेने तिचे गाल आरक्त झाले होते. तिचे श्वास वर खाली होत होते. ती देखील माझ्याकडे बघत होती. काय करावे ते कुणालाच कळत नव्हते. एकमेकांकडे बघता बघता आम्ही एकमेकांच्या ओठांत कधी मिसळून गेलो ते आम्हाला कळलं देखील नाही. त्या बेडवर बाजूबाजूला बसून आम्ही एकमेकांना किस करत होतो. तिचे हात माझ्या गालावर होते आणि मी माझ्या एका हाताने तिची पाठ तोलून धरली होती. दुसरा मोकळा हात मी तिच्या गोर्या कंबरेवर फिरवत होतो आणि फिरवत फिरवत तो तिच्या पदराखालून तिच्या डाव्या गोळ्यावर नेला आणि तो करकचून दाबला. त्याची कळ तिच्या मस्तकात गेली ते तिच्या चेहर्यावरून कळलं पण तिने किसिंग सुरूच ठेवलं आणि मी तिचा डावा बॉल वरूनच दाबू लागलो.

तिचे ओठ, अतिशय पातळ आणि रसाळ होते. तिचे गाल लुसलुशीत होते. ओठ, गाल, नाक, कानांच्या पाकळ्या किस करत करत मी तिच्या मानेवर आलो आणि तिला तशीच बेडवर पाडली. तिचा गळा तिच्या दागिन्यांनी भरून गेला होता. त्यामुळे तिच्या छातीला किस करायला जमत नव्हतं. मी तिचा ब्लाउज तिच्या उजव्या खांद्यावरून खाली खेचला आणि जमेल तितकं तिच्या उरोजांच्या वरच्या भागाला किस करू लागलो.

तिला माझी अडचण कळली. तिने तिच्या डाव्या खांद्यावर अडकवलेला साडीचा पदर मोकळा केला आणि बाजूला ‘केला. माझ्यासमोर तिच्या डीप नेक ब्लाउज मधले दोन भरगच्च गोळे होते. ते दोन्ही कसेवेबसे त्या तो ब्लाउजमध्ये कोंडून ठेवल्यासारखे बाहेर यायला उसळी मारत होते. स्वाती आता पूर्णपणे तापली होती आणि मी देखील तयार झालो होतो. मी हळूहळू तिचे हुक्स खोलले आणि ब्लाउज अंगातून न काढता बाजूला केला. स्वातीचे उरोज खूपच मोठे आणि डौलदार होते. ब्राच्या दोन्ही कप मधून तिचा डार्क एरोला दिसत होता. मी बाजूला झालो आणि माझ्या अंगातला कुर्ता पायजमा काढला. आता मी फक्त बनियान आणि माझ्या फ्रेन्चीवर होतो.

मी स्वातीच्या बाजूला कुशीवर झोपलो आणि किस करत एका हाताने तिचे गोळे कुरवाळू लागलो. तिचे गोळे खूपच मऊ होते पण निप्पल मात्र टणक झाले होते. उजव्या हाताने तिचा डावा बॉल दाबताना, कुस्करताना उजवा बॉल चोखत होतो. त्यामुळे ती चेकाळली होती आणि त्याबरोबर सुस्कारे सोडत होती. तिच्या मांड्यात वळवळ सुरु झाली होती आणि ती तिच्या मांड्या एकमेकांवर घासू लागली होती. तिची साडी वर गुडघ्यापर्यंत आली होती. माझा हात आणि माझे ओठ तिच्या छातीवर, पोटावर, बेंबीवर फिरत होते आणि प्रत्येक स्पर्शाबरोबर ती थरथरत होती. आता मला राहवत नव्हतं म्हणून मी हात बेंबीवरून तिच्या साडीला घातला आणि साडी सोडू लागलो पण तिने मला अडवलं,

“नको साडी सोडू नकोस, मला पुन्हा बांधता येणार आणि नाही ती खूप वेळ लागलाय नेसायला आणि आपल्याकडे जास्त वेळ नाहीए.”

“ओके.” मी म्हणालो आणि तिच्या खाली गेलो. दोन्ही हाताने साडी हळूहळू वर सरकवताना तिचे वॅक्स करून तुळतुळीत झालेले गोरे गोरे पाय आणि तिच्या गोर्यापान मांड्या किस करू लागलो. माझ्या प्रत्येक किसने ती थरथर कापत होती. साडी कमरेपर्यंत आणताच तिच्या त्या गोज्यागार मांड्यामधली काळ्या रंगाची पॅन्टीज दिसली. मी तिच्या मांड्या आणि पुच्चीच्या बाजूला किस करत करत अलगद तिच्या पँटीजवरून तिच्या पुच्चीवर ओठ घासू लागलो. तिची पॅन्टीज आधीच ओली झाली होती आणि माझ्या चुंबनाने ती अजूनच पाझरू लागली.

“आदी, लवकर. प्लिज आपल्याला निघायला हवं…” ती कण्हत बोलली.

“हम्म्म.” मी किस करत करत बोललो.

बोलता बोलता मी दोन्ही हातानी तिची ती पॅन्टीज खाली खेचली आणि एका पायातून ती निघाली. त्याबरोबर दोन्ही मांड्या घट्ट मिटून ती तिची नग्न पुच्ची लपवायचा प्रयत्न करू लागली. मी जोर लावून तिच्या मांड्या बाजूला केल्या. ती हसत होती, कण्हत होती, उसासे टाकत होती. दोन्ही मांड्या बाजूला करताच तिची रसरसून फुललेली, काळ्या काळ्या दोन पाकळ्यात लपलेली अस्पस्ट गुलाबी चीर दिसू लागली.

स्वाती एका मुलाची आई होती अर्थात तिची पुच्ची अमु किंवा प्रीतीसारखी नसणार असं मला वाटलं होतं पण तसं काही नव्हतं उलट स्वातीची पुच्ची मला जास्त सेक्सी दिसत होती. तिच्या पुच्चीवर एकही केस नव्हता. मी जास्त वेळ न लावता माझे गरम श्वास आणि ओठ तिच्या पुच्चीवर ठेवले. तिची ती पुच्ची भट्टीसारखी तापली होती आणि तिच्या पाण्याला पण एक वेगळाच मादक गंध सुटला होता. मी जोशात तिची पुच्ची चाटू लागलो आणि आणि जीभ आतबाहेर करू लागलो. दोन्ही हातानी माझं डोकं ती तिच्या पुच्चीवर दाबत होती. ती आता झडायच्या बेतात होती हे तिच्या हालचालीवरून कळत होतं.

“आदी उशीर होतोय, निघायला हवं.” तिचा रोख मला कळला होता. मी उठलो आणि तिच्या बाजूला पडलो. फ्रेंचीमध्ये माझा बाबुरावाचा तंबू झाला होता. ती माझ्याकडे वळली आणि हात माझ्या फ्रेंचीमध्ये घातला.

“अहा!! कसला माजलाय!” ती स्वतःशीच बडबडली

“आदी, चल निघूया.” ती लंडाला कुरवाळत म्हणाली.

“हो पण याला शांत करावं.” मी म्हणालो.

लगीनघाई | भाग १३

आता लग्नाची घटिका जवळ आली होती आणि सगळेजण जमू लागले. नवरी मुलगी आणि नवरा दोघे स्टेजवर आले, बाकीचे विधी संपले आणि बरोबर साडेबारा वाजता लग्न लागले. लागण लागताचा अक्षता पडल्या आणि सगळेजण जेवायच्या हॉल मध्ये जाऊ लागले आणि हा हॉल रिकामी होऊ लागला. नवरा नवरीचे फोटोसेशन सुरु...

लगीनघाई | भाग १२

“मग कर ना लवकर.” ती म्हणाली. तसा मी उठून उभा राहिलो ती देखील साडी सावरून उठली आणि बेडवर बसली.. मी तिच्या समोर उभा होतो माझा लंड बाहेर होता आणि फणा काढून डुलत होता. ती त्याकडे डोळे विस्फारून बघत होती. “तू करतेस कि मी करू?” मी विचारलं “कसंही पण साडी खराब होणार नाही आणि...

लगीनघाई | भाग १०

घरी पोहचेपर्यंत अकरा वाजले. मी माझ्या रूमच्या बाथरूममध्ये जाऊन हलवायच्या बेतात होतो, सोबत मी प्रीतीची ती ओलीचिंब पॅन्टीज सोबत आणली होती. ती जेव्हा दरवाज्यात कोण आहे हे बघायला गेली होती तेव्हाच मी ती उचलली होती. ती चाटत, तिचा वास घेत हलवायच्या बेतातच होतो इतक्यात अमुचा...

लगीनघाई | भाग ९

शुक्रवारी संध्याकाळी साडेपाच सहाला मी प्रीतीच्या राहत्या घरी म्हणजे विक्रोळीला गेलो. माझा असिस्टंट देखील कॅमेरा वैगरे घेऊन पोचला. प्रीती घरात तयारी करत होती. घरात खूप बायका आणि प्रीतिच्या खूप सार्या मैत्रिणी होत्या. गप्पा गाणी वैगरे सुरु होत्या. स्वातीला भेटून मी आणि...

लगीनघाई | भाग ८

आमची व्हॅन मागून आली आणि सगळेजण पुन्हा ऐरोलीला स्वातीच्या घराच्या इथे थांबलो. पुढचं शूट पुढच्या शनिवारी मुंबईत होतं. मी स्वाती आणि प्रीतीचा निरोप घेतला आणि घरी गेलो तेव्हा रात्रीचे दहा वाजले होते. फ्रेश होऊन जेवण वैगरे आटोपून अमुला व्हिडीओ कॉल केला तर ती तिच्या...

लगीनघाई | भाग ७

काहीवेळ आम्ही दोघे काहीच बोलत नव्हतो. प्रितीने मघासचाच स्कर्ट घातला होता आणि ती माझ्या बाजूलाच बसली होती. मी शांतपणे ड्राइव्ह करत होतो. “मस्त उत्साही. मजा आली.” शांतताभंग करत ती म्हणाली.. “हो आता नेक्स्ट मुंबईत करू तेव्हा पण अशीच मज्जा करू.” मी म्हणालो “तेव्हा पण...

लगीनघाई | भाग ६

“ओह आय सी! तुला बघायचंय का तो पार्ट?” तिने डोळा मारत विचारलं. “पण मग तुला पण तुझा पार्ट दाखवावा लागेल, म्हणजे आपली खरी फिट्टंफाट होईल.” ती माझ्या थ्री फोर्थ मधल्या फुगवट्याकडे मिश्कीलपणे बघत म्हणाली.. हे सगळं आता खूपच पुढे जात होतं पण मलाही बघायचं होतं की हि खरोखरच...

लगीनघाई | भाग ५

सकाळी सव्वाचारला उठून मी तयार झालो. माझा असिस्टंट गोरेगावहून लाईट्स आणि इतर साधने घेऊन येणार होता. त्याचसोबत हेअर आणि मेकअप करणार्या एक ताई होत्या. सो तो एक कॅराव्हॅन घेऊन येणार होता म्हणजे शूटच्या दरम्यान चेंजिंगसाठी. त्याचा कॉल आल्याबरोबर मी माझी गाडी घेऊन निघालो...

लगीनघाई | भाग ४

दोन दिवसांनी एका सकाळी उठून मी एका क्लायंट शूटवर गेलो. तसं गेलो नसतो तरी चाललं असतं पण घरी राहून बोअर होण्यापेक्षा शूटवर जाणं मला योग्य वाटलं. दुपारी दीडच्या दरम्यान अमुचा व्हाट्सअप कॉल आला तेव्हा तिच्याकडे सकाळचे साधारण नऊ साडे नऊ वाजले असतील. आमच्या इकडच्या तिकडच्या...

लगीनघाई | भाग ३

मेट्रो पकडून मी घाटकोपरला उतरलो आणि तिथून ट्रेन पकडून ठाण्याला पोचलो. मुलुंडच्या दरम्यान पुन्हा अमुचा कॉल आला. तिचं बोर्डिंग झालं होतं आणि थोड्याच वेळात बाराला फ्लाईट टेक ऑफ होणार होती. तिचा कॉल सुरु असतानाच एक नंबर वेटिंगवर होता पण मी लक्ष दिलं नाही. कॉल संपवून मी...

लगीनघाई | भाग २

अमु वाट बघत पडली होती. माझ्याकडून काहीच रिस्पॉन्स आला नाही हे बघून ती डोळे मिटूनच बोलली, “साल्या घाल ना लवकर.” मी हसत पुन्हा तिच्या पायात आलो आणि माझा ताठरलेला लंड तिच्या भोकावर घासू लागलो. “प्लिज!! लवकर कर ना!! तडपवू नकोस…” मला तिला असं तडफडवयाला खूप मज्जा यायची पण...

लगीनघाई | नवीन कथा

माझे डोळे उघडले तेव्हा खोलीत सर्वत्र अंधार पसरला होता. फक्त एसीचा आवाज सुरु होता. उजवा हात वर करून मी माझ्या डिजिटल वॉचमध्ये वेळ बघितली तर सकाळचे सहा वाजले होते. पूर्ण रात्रभर ३-४ सेशन्स झाले असतील, आम्ही केव्हातरी पहाटे साडेतीन-चारला झोपलो आय गेस. माझ्या डाव्या...

error: नका ना दाजी असं छळू!!