पृथ्वीतलावर मानव हा एकच जीव आहे जो विचार करू शकतो. इतर प्राणीमात्रामध्ये विचार करण्याची संरचना निसर्गाने निर्माण केली नाही. म्हणूनच असेल की प्राणी, पक्षी हे संभोग फक्त आपला वंश वाढवण्यासाठी करतात तर पृथ्वीतलावर मानव ही एकच जात आहे जी संभोग फक्त प्रजननासाठीच नव्हे तर मनोरंजनासाठी सुद्धा करते.
सौंदर्य या शब्दाची चव जिभेने नव्हे तर नयन सुखाने घेऊ शकतो, सौंदर्य ह्या शब्दातील अधीरता आणि मधुरता कर्ण सुखाने घेऊ शकतो, सौंदर्य शब्दातील अदब, लवचिकता जणू काही स्पर्श सुखाने घेऊ शकतो असा स्वर्ग जणू काही त्या मधुचंद्राच्या पलंगावर रचला होता. त्या मधुचंद्राच्या रात्रीत तो पलंग सुद्धा एखाद्या सुंदर नवरीसारखा नटला होता. चार पायावर असलेला सागवानी पलंग. त्या पलंगावर अंथरलेली फिकट गुलाबी रंगाची बेडशीट. चहूबाजूंनी बांधलेल्या मोगर्याच्या माळा. बेडशीटवर शिंपलेल्या गुलाबाच्या पाकळ्या. गुलाबाच्या पाकळ्या जशा डोळ्यात घुमत होत्या तसा मोगर्याचा सुगंध पूर्ण बेडरूममध्ये दरवळत होता.
बेडरूमचा दरवाजा हळूच उघडला. त्या अर्धवट उघड्या दरवाज्यातून एक युवती आत आली. तिच्या हातात एक केसर युक्त दुधाचा काचेचा ग्लास. ती हळूहळू त्या बेड जवळ येऊ लागली. जांभळ्या रंगाच्या शालूत ती नववधू खूप सुंदर दिसत होती. जांभळ्या रंगाच्या शालूवर गोल्डन कलरची किनार, गोल्डन सिल्वर नक्षी असलेला नक्षीदार पदर. त्या साडीवर शोभून दिसेल असे आखूड हाफ स्लीव्हचे जांभळे सोनेरी ब्लाऊज. या साडी आणि ब्लाऊजमध्ये विसावलेली तितकीच अप्रतिम शरीरयष्टी. ३४-२६-३६ ही तीन मापे तिच्या सौंदर्याचा पुरेपूर साक्षात्कार दाखवण्यासाठी पुरेशी नव्हती. जो पाठीवरचा भाग तिच्या ब्लाऊजमध्ये व्याप्त होऊ शकला नव्हता अशी उघडी पाठ म्हणजे एखादे सुपीक हरितक्रांतीमय पठार म्हणावे. या पठारावर वावरणारी तिची काळीभोर केसाची वेणी पुढे जाऊन तिच्या नितंबावर अलगद आदळत होती. केसाची वेणी प्रयत्न करत होती की दोन्ही नितंबाना आलटून पालटून स्पर्श व्हावा जेणेकरून कोणत्याही नितंबावर अन्याय होऊ नये. एका नितंबावरची वेणी उडून जेव्हा दुसर्या नितंबावर जात होती आणि दुसर्या वरून पुन्हा पहिल्यावर येत होती तर असे वाटत होते की त्या वेणीच्या कॉकने ती दोन चावट नितंबे जणू काही बॅडमिंटन खेळत आहेत. तिच्या नितंबाची गोलाई जणू काही आपल्या शाळेतील भौतिकशास्त्राच्या प्रयोगशाळेत ठेवलेली पृथ्वीच्या मॉडेलची आठवण करून देत होती. तिच्या कमरेच्यावरच्या प्रदेशात यावे तर तिच्या ब्लाऊजमध्ये तिची ऊन्नत वक्षस्थळे पिंजरा तोडून बाहेर उडण्यास प्रवृत्त होत होती. पण तो ब्लाऊज नावाचा रखवालदार त्या गोर्यापान शुभ्र जनावरांना ते ब्रा नावाचे कुं पण ओलांडू देण्याची परवानगी देत नव्हता. मग पुन्हा ती ऊन्नत स्तने त्या ब्लाऊजच्या धाकाला घाबरून त्या सौंदर्यवतिच्या छातीत दबा धरून बसत असे. त्या सुंदर युवतीला आपल्या मांडीवर समोर बसवून तिच्या भरगच्च दोन वक्षाच्या मधल्या पोकळीत तोंड खुपसून रात्रभर बसण्यासाठी कोणतीही पुरूष एका पायावर तयार होईल. फक्त तिच्या वक्षाच्या जादूत खेळताना त्याला ती रात्र अपुरी पडेल. मग तिचे इतर अवयव या संभोग क्रियेत भाग घेऊ शकले नाही म्हणून इतर सर्व अवयव तिच्या वक्ष स्थळावर रूसून बसतील. याउलट त्या पुरूषाला नवल वाटेल की या सुंदर रूपवतिच्या एका गुप्त भागात खेळता खेळता आपल्याला रात्र अपुरी पडली. अशा ह्या सुंदर युवतीचे नाव होते केतकी देशमुख.
लग्नाआधीची केतकी
म्हणजे काल परवापर्यंत तिचे नाव केतकी पाटील होते. आज ती विवाह बंधनाच्या बेडीत अडकली आणि ती केतकी पाटील वरून केतकी देशमुख झाली. केतकी ही श्रीधर पाटिलांची ज्येष्ठ कन्या. वय वर्ष सव्वीस, शिक्षण पोस्ट ग्रॅज्यूट डिप्लोमा इन मॅनेजमेंट, पुण्याला एका प्रायव्हेट फर्ममध्ये दोन वर्षाचा अनुभव, स्वभाव शांत आणि मनमिळाऊ असे सर्व गुण असलेली केतकी. केतकीच्या मागे तिच्या तीन बहिणी होत्या. या भावडांची आई देवाघरी गेली होती त्यामुळे केतकी ह्या तीन बहिणींना आपली माया देत होती. श्रीधर पाटीलांची आपल्या दैवाकडून मुळ तक्रार हीच होती की माझ्या नशिबात चार मुली आल्या मग आता यांची लग्न कशी होणार? चार मुलींची लग्न करण्यासाठी किती चप्पल झिझाव्या लागतील? या अशा चिंतेमुळे त्यांना कधी कधी रात्री झोपसुध्दा लागत नव्हती. पण मुळात त्याच्या मुली हुशार होत्या. पुढे आपल्या हुशारीच्या जोरावर त्या आपले समाजात वेगळे स्थान निर्माण करतील असे चिन्ह दिसत होते. श्रीधर पाटील हे एका प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये क्लार्क होते. त्याच्या बेताच्या पगारात त्यांनी मुलींना शिक्षण दिले होते आणि देत होते. केतकीचे शिक्षण दहावीपर्यंत मराठी माध्यमातून झाले होते. पण नंतर इंग्लिश मिडीयमचे फॅड आले आणि इतर तिन्ही मुलींना त्यांनी इंग्लिश मिडीयममध्ये टाकले होते. आता केतकीच्या तिन्ही लहान बहिणी कॉलेजमध्ये शिक्षण घेत होत्या. केतकीचा पेहराव अगदी साधासुधा म्हणजे पंजाबी ड्रेस असे. फार फार तर ती जीन्स आणि टॉप घालत असे. पण तिच्या तिन्ही बहिणी इंग्लिश मिडीयम मधल्या क्राउडमध्ये वावरल्या होत्या म्हणून पंजाबी ड्रेस चुकून मुकून घालत असे. जास्त करून जिन्स, टॉप, टी-शर्ट, स्कर्ट, फ्रॉक हे त्यांचे नेहमीचे होते. तशा या तिन्ही बहिणीच्या वयात जास्त फरक नसल्याने त्या तिघी एकमेकाचे कपडे घालत असे. त्यामुळे पैसेही वाचत असे आणि म्हणावी तशी फॅशनचे कपडे पण घेता येत असे. या तिघी अजून तशा कॉलेजमध्ये शिक्षण घेत होत्या. पण बेताच्या परिस्थितीत सुद्धा मन रमवत होत्या. पण केतकी जेव्हा मागे वळून बघत असे तेव्हा तिला आपल्या आयुष्यात खूप उणीव भासत असे. आ पण आपले आयुष्य फक्त मान खाली घालून जगतोय असे वाटत असे आणि ती सर्वात मोठी असल्याने तिला जवाबदारीने वागावे लागे. कधी कधी तिला वाटे की ही जवाबदारी झटकून आपल्या तीन बहिणी सारखे मुक्त पणें वागावे पण वडिलांचा विश्वास आणि मनातील कुचंबणा यात तिच्या आशा आकांक्षाचा अंत होत असे. पुन्हा पहाटे सकाळीचा अलार्म वाजत असे आणि पुन्हा तीच ऑफीसची घाई, ऑफीसचे काम आणि रात्री पुन्हा ती खंत की आ पण फक्त एका मशीन सारखे जगतोय. आ पण कधी आपल्या मनासारखे जगणार ही खंत मनात ठेवून दिवसामागून दिवस जात होते. एक दिवस केतकी अशीच घरात बसून विचार करत होती. सकाळी थोडे बरे वाटत नव्हते म्हणून ती आज ऑफीसला गेली नव्हती. इतर घरातील मंडळी आपापल्या कामासाठी तिथून निघून गेले होते. ती घरात एकटीच होती. थोडे बरे वाटले म्हणून बाहेर हॉलमध्ये येऊन बसली होती. अचानक तिची नजर सोफ्यावर गेली तिथे सर्वात लहान बहीण अमिता आपला मोबाईल विसरून कॉलेजला गेली होती. तसे म्हणा कॉलेजमध्ये मोबाईलची काही आवश्यकता नसते. पण आजकाल मोबाईल हा ऑक्सिजनसारखा झाला होता. जर मोबाईल जवळ नाही तर कॉलेज युथचा जीव गुदमरून जाऊ लागतो. असो तो मोबाईल केतकीने पाहिला आणि तो उचलून अमिताच्या ड्रॉवरमध्ये ठेवण्यासाठी सरसावली. तर इतक्यात त्यावर व्हॉट्सॲप मेसेज आला. तिने त्याकडे दुर्लक्ष केले. पण इतक्यात अजून एक मेसेज आला. मग तिने पुन्हा मोबाईलमध्ये पाहिले. त्या मोबाईलला लॉक केले नव्हते. मग तिने कौतुकाने तो मेसेज ओपन केला तर त्यात एक व्हिडिओ होता. रोज खूप काम करणारी केतकी ही वर्किंग डेच्या दिवशी घरी बोर होत होती. तिच्या कंटाळाने तिच्या बोटाकडून त्या व्हिडिओवर क्लिक करून घेतले. घरात कोणीच नव्हते त्यामुळे तो बहिणीचा व्हिडिओ पाहताना तिला अवघड वाटले नाही. व्हिडिओ सुरू झाला. व्हिडिओ पाहून तिच्या चेहर्यावरचे भाव क्षणाक्षणाला बदलत होते. आधी तो व्हिडिओ पाहताना तिला अमिताचा राग आला, मग तिची काळजी वाटली, मग आपल्याला कोणी पाहत तर नाही याची भीती वाटली आणि मग तिला कुतूहल वाटू लागले. कारण असा व्हिडिओ तिने प्रथमच पाहिला होता. असे व्हिडिओ असतात ते तिने ऐकले होते पण कधी बघण्याचा योग आणि अनुभव तिला कधीच आला नव्हता. पूर्ण व्हिडिओ पाहून ती मनाला शांत करत होती. तिची धाकधूक वाढली होती. श्वास जोरात घेत होती. हा व्हिडिओ आ पण पाहिला ते अमिताला कळले तर म्हणून तो रिड अँक्शनमध्ये असलेला तो व्हिडिओ आता अनरिड करता येत नव्हता म्हणून तिने ठरवले की हा व्हिडिओ डिलिट करूया. डिलिट करण्यासाठी तिचे बोट सरसावले पण तिला तो पुन्हा पहावसा वाटू लागला. पण या अमिताच्या फोनमध्ये बघणे इष्ट नव्हे म्हणून तिने तो व्हिडिओ स्वतला फॉरवर्ड केला आणि तो व्हिडिओ अमिताच्या मोबाईल मधील व्हॉट्सॲप चाट आणि सेंट आयटेम मधून कायमचा डिलिट केला. जसे काही झालेच नाही या आवेशात तिचा फोन तिच्या ड्रॉवरमध्ये ठेवला.