अनिताला पुढच्या सूचना एका पत्रातून मिळाल्या. ठळक अक्षरांत कॉन्फिडेन्शियल असं लिहिलेला पांढरा लिफाफा होता तो. पाकीट फोडण्यापूर्वीच अनिताचे पाय लटपटायला लागले. काल रात्री अमितशी झालेलं बोलणं तिला आठवलं.
काय असेल त्याचा पुढचा धाडसी प्लॅन?
गेल्या काही महिन्यांच्या त्यांच्या संबंधांमधून तिला स्वतःबद्दल आणि स्वतःच्या कामुकतेबद्दल नवनविन ज्ञान मिळत होतं. आपल्याला सेक्सबद्दल खूप काही माहिती आहे, असं अमितची ओळख होण्यापूर्वी तिला वाटत होतं.
पण अमितशी संबंध आल्यापासून ती अशा अनेक गोष्टी करायला लागली होती, ज्यांची तिनं त्याआधी कल्पनाही केली नव्हती. तिचे स्वतःबद्दलचे अनेक गैरसमज गळून पडले होते. अमित भेटण्यापूर्वी आपण सेक्सच्या बाबतीत पूर्ण समाधानी आहोत, असं तिला वाटायचं. पण लवकरच, आपण समाधानी नसून आत्मसंतुष्ट बनलो असल्याचं तिच्या लक्षात आलं होतं.
तिच्या आणि अमितच्या दुसर्याच प्रणया वेळी त्यानं तिच्या डोळ्यांवर पट्टी बांधली होती. डोळ्यांना दिसत नसताना आपलं शरीर किती सेन्सिटीव्ह बनू शकतं, याचा अनितानं कधी विचारही केला नव्हता.
प्रत्येक अवयव स्पर्शासाठी आसुसला होता आणि पुढचा स्पर्श शरीराच्या कुठल्या बिंदूवर होईल, या उत्सुकतेनं ती प्रचंड उत्तेजित झाली होती. तिच्या शरीराला होणारा त्याचा प्रत्येक स्पर्श चिरकाल टिकावा, असंच तिला वाटत होतं, आणि तो प्रत्येक स्पर्श पुरेपूर उपभोगण्यासाठी ती धडपडत होती.
पुढच्या वेळी अमितनं तिचे हातपाय बेडला बांधून टाकले होते. स्वतःचं अनावृत्त शरीर, त्याचा उपभोग घेणारा आपला पार्टनर, त्याला मिळणारा आनंद समोर दिसत असतानाच, आपण स्वतः मात्र काहीही करू शकत नाही. ना विरोध करू शकतो, ना साथ देऊ शकतो, हे फीलिंग खूप वेगळं होतं.
आपल्या सुंदर आणि तारूण्यानं मुसमुसलेल्या शरीराचं तो स्वतःच्या मर्जीप्रमाणं रसपान करतोय, आपल्या डोळ्यांदेखत. आणि आपण तो करेल ते, करेल तसं, फक्त अनुभवायचं. जबरदस्त असहाय्य भावना, तितकीच जबरदस्त उत्तेजना!
असे नवनविन खेळ रंगत चालले होते आणि अमितच्या कल्पकतेला दाद देत ती त्या सर्व खेळांचा मनसोक्त आनंद लुटत होती. विशेष म्हणजे, आपला स्वभाव आक्रमक आणि डॉमिनेटिंग आहे असं मानणारी अनिता, प्रणयाच्या खेळात अमितला सहज शरण जात होती.
इतकंच नव्हे तर, हे असं पूर्णपणे शरण जाणं, आपलं शरीर त्याच्या हवाली करणं, तो करेल ते करून घेणं, तो सांगेल ते करणं, हे सगळं तिला मनापासून आवडायचं. कुणीतरी आपल्याला डॉमिनेट करावं, आपल्याकडून काहीही करवून घ्यावं, असं तिला आता वाटायला लागलं होतं. स्वतःच्या स्वभावातल्या ह्या बदलानं तिला स्वतःला आश्चर्यचकीत केलं होतं.
काल रात्री अमित म्हणाला होता की उद्याचं धाडस आत्तापर्यंतच्या खेळाचा कळस असेल.
“मी सांगेन ते सगळं ऐकशील ना, अनू?” त्यानं विचारलं होतं.
त्याच्या नुसत्या विचारण्यानंच तिच्या अंगावर शहारा आला होता.
“हो रे राजा, तू म्हणशील तसं वागेन मी, ” हळुवार आवाजात तिनं उत्तर दिलं होतं. आपल्याला इतक्या हळुवार बोलता येतं, हा शोधही तिला अमित भेटल्यावरच लागला होता.
“ठीकाय तर मग, उद्या तुझ्या ऑफीसमधे तुला एक पत्र मिळेल. त्या पत्रात तुझ्यासाठी पुढच्या सूचना असतील.”
आणि आता खरोखरच तिच्या हातात ते पत्र होतं!
थरथरत्या हातांनी तिनं पाकीट फोडलं. काय बरं लिहिलं असेल ह्यात? काय असेल अमितचा पुढचा धाडसी प्लॅन? आज काय करायला लावेल तो आपल्याला? थोडं घाबरत, थोडं लाजत, खूप उत्सुकतेनं तिनं आतला पांढराशुभ्र कागद बाहेर काढला, उलगडला, आणि वाचायला सुरूवात केली.
“सूचनाः-
१. आजच्या धाडसी खेळासाठी रात्री ठीक आठ वाजता तयार रहायचं आहे.
२. आजचा ड्रेस कोड आहे – शिफॉनची लाल साडी, मॅचिंग ब्लाऊज, मॅचिंग ब्रा-पॅन्टी, कानांत सोन्याचे झुमके, चांदीचा कमरबंद, आणि हाय-हील सँडल्स.
३. शार्प आठ वाजता एक मर्सिडीज तुला न्यायला येईल. कुठे जायचंय ते ड्रायव्हरला ठाऊक असेल. त्याच्याकडेच तुझ्यासाठी पुढच्या सूचना असतील. माझ्या सूचना पाळतेस तशाच त्याच्याही सूचना आज पाळायच्या आहेत.
४. याव्यतिरिक्त एकही वस्तू बरोबर घ्यायची नाही. पर्स किंवा इतर कुठल्याही गोष्टीची तुला गरज पडणार नाही.”
सूचना वाचून होईपर्यंत अनिताच्या छातीत धडधड वाढली. आज काय घडणार आहे, याच्या उत्सुकतेनं तिचं आत्ताच पाणी-पाणी व्हायला लागलं. अमित, ड्रेस कोड, रात्रीचे आठ, मर्सिडीजचा ड्रायव्हर. याव्यतिरिक्त तिला काहीच सुचेना. कामातून तर केव्हाच लक्ष उडालं. थोडीशी भीती, थोडी हुरहूर, थोडी गंमत, प्रचंड उत्सुकता.
आतापर्यंतचे त्यांचे खेळ कितीही भन्नाट असले तरी खाजगीत खेळले होते. कधी अनिताच्या घरी, कधी अमितच्या फ्लॅटवर, आणि एकदा एका हॉटेलवर. पण तिचं अमितला पूर्ण शरण जाणं हे सिक्रेटच होतं. जे आज एका तिसर्या माणसाला ठाऊक होणार होत तर त्या मर्सिडीजच्या ड्रायव्हरला!
अमितनं त्या ड्रायव्हरजवळ काही वेड्यावाकड्या सूचना तर दिल्या नसतील ना? अमितनं सांगितलंय, ड्रायव्हर सांगेल ते सगळं ऐकायचं. ड्रायव्हरनं आपल्याला गाडीतच कपडे काढायला सांगितले तर?
किंवा गाडीत बसताना त्याला किस् करायला सांगितलं तर? किंवा तो गाडी चालवत असताना आपल्याला खाली वाकून त्याचा? अरे देवा! हे काय कबूल करून बसलो आपण अमितजवळ? त्याच्यावर एवढा विश्वास टाकून आपण चूक तर नाही केली?
एकीकडं अशा शंका मनात येत असतानाच, आपल्याला कसलाही धोका पोहोचेल अशी परिस्थिती अमित निर्माण होऊ देणार नाही, असा विश्वासही तिला वाटत होता. त्या ड्रायव्हरनं गाडीतच आपल्याला कपडे उतरवायला लावण्याचा विचार जितका भीतिदायक होता तितकाच एक्सायटिंगपण होता, हे जाणवून ती स्वतःशीच हसली.
आठ वाजेपर्यंत अनिताचं तीन वेळा सगळं आवरून झालं होतं. पहिल्यांदा तिनं लाल साडी नेसली होती, पण ती शिफॉनची नव्हती. नसू दे नसली तर, एवढं सगळं ऐकलंच पाहिजे का. असं म्हणत असतानाच नकळत तिनं ती साडी फेडून शिफॉनची लाल साडी शोधली होती.
बऱ्याच दिवसांनी सोन्याचे झुमके बाहेर काढले होते. जीन्स आणि टी-शर्टवर हे झुमके घालायचा काही चान्स नव्हता, पण अमितला ते फार आवडतात, असं एक-दोनदा त्याच्या बोलण्यात आलं होतं.
विशेष म्हणजे, आपल्याकडं चांदीचा कमरबंद आहे हे आपण अमितला कधी सांगितलं तेच तिला आठवत नव्हतं. पण तिच्याकडं असलेल्याच गोष्टी त्यानं पत्रात लिहिल्या होत्या, एवढं नक्की. त्याच्या हुशारीचं मनोमन कौतुक करत असतानाच.
घड्याळात आठचे टोल पडले आणि रस्त्यावरून कारचा हॉर्न ऐकू आला. अनिता धावतच जिना उतरून बाहेरच्या पॅसेजमधे आली. गेटसमोर लांबलचक काळी मर्सिडीज उभी होती. सवयीनं खांद्याला लावलेली पर्स काढून तिनं हॉलमधल्या सोफ्यावर फेकली, मेन डोअर लॉक केलं, आणि गेट उघडून मर्सिडीजच्या दिशेनं चालत आली.
युनिफॉर्ममधल्या ड्रायव्हरनं तिच्यासाठी मागचं दार उघडून धरलं. ड्रायव्हर मध्यम वयाचा आणि दिसायला शिष्ट वाटत होता. हा आपल्याला काही सूचना देणार आहे का, याचा विचार करत ती आत बसली. अतिशय अदबीनं दार बंद करून ड्रायव्हर पुढे जाऊन बसला आणि त्यानं इंजिन स्टार्ट केलं.
तिच्या अपेक्षेनुसार, मर्सिडीजमधून प्रवास करणं खरंच आरामशीर होतं, पण तिला उगीचच अवघडल्यासारखं वाटत होतं. आता हा ड्रायव्हर आपल्याला काय करायला सांगेल, केव्हा सांगेल, आणि त्यानं सांगितलेलं आपण खरंच ऐकायचं का? असे अनेक विचार तिच्या मनात खळबळ माजवत होते.
शहरातल्या गजबजलेल्या रस्त्यांवरून मर्सिडीज सुसाट वेगानं धावत होती. हळूहळू आजूबाजूचं ट्रॅफीक विरळ होत गेलं आणि आपण शहर सोडून इंडस्ट्रीयल एरियामधे आल्याचं तिच्या लक्षात आलं. अरूंद रस्त्याच्या दोन्ही बाजूला दिसणारे कारखाने आणि ऑफीसच्या बिल्डींग तिला ओळखीच्या वाटत नव्हत्या.
अचानक ड्रायव्हरनं मर्सिडीजचा वेग थोडासा कमी करून एका गोडाऊनसारखं दिसणार्या प्लॉटमधे प्रवेश केला. मुख्य रस्त्यावरून आत शिरण्याइतपत गाडीचा वेग कमी झाला असला तरी प्लॉटबाहेरच्या पाटीवरची अक्षरं वाचण्याइतकाही तो कमी नव्हता. प्लॉटमधे शिरल्यावर अनिताला दिसलं एक जुनंपुराणं गेट आणि एक पडकी वॉचमन केबिन.
कार थांबवून ड्रायव्हर बाहेर आला. मागे येऊन त्यानं अनितासाठी दार उघडून धरलं. ती उतरताच त्यानं दार बंद केलं आणि तिच्या दंडाला धरून त्या पडक्या वॉचमन केबिनमधे घेऊन गेला.
अनितानं अजूनही त्या ड्रायव्हरचा आवाजसुद्धा ऐकला नव्हता. त्या चार बाय चार फुटाच्या छोट्याशा केबिनला पुढच्या बाजूला काउंटर होतं. काउंटरला बसलेला तरूण ड्रायव्हरला म्हणाला,
“थँक्यू रमेश, आता पुढचं मी बघतो.”
त्यावर ड्रायव्हर फक्त हसला आणि चटकन् मागे वळून निघून गेला. आता अनिता एकटीच त्या अनोळखीपण देखण्या तरूणासमोर उभी होती. त्याच्या हसण्यात काही जादू होती.
“अनिता नाव ना तुझं? माझ्यामागून चल, ” त्या तरूणानं आदेश दिला.
अनिता निमूटपणे त्याच्या मागोमाग चालू लागली. दोघं त्या पडक्या बिल्डींगच्या मागच्या भागातील एका ऑफीससारख्या खोलीत आले. एका कोपर्यात मांडलेल्या टेबल-खुर्चीशिवाय खोलीत दुसरं काहीच नव्हतं.
“आजच्या अनोख्या धाडसासाठी तयार आहेस ना, अनिता?” त्यानं गंभीर होत विचारलं.
“अं? आहे कदाचित.” अनिता थोडी नर्व्हस होत म्हणाली.
“छान, ”
गूढपणे हसत तो म्हणाला, “आज रात्री जो कुणी तुला ज्या काही सूचना देईल, त्या सर्व निमूटपणे पाळायच्या आहेत. कुठलीही शंका मनात न ठेवता. आणि कुणालाही न विचारता. त्याबदल्यात तुला मिळेल असं सुख, ज्याची तू कधी कल्पनाही केली नसशील.
तुला दिल्या जाणार्या सूचनांपैकी काही विचित्र किंवा विक्षिप्तही वाटतील, पण विश्वास ठेव, त्या सूचनांप्रमाणे वागल्यावरच तुला परमोच्च सुख मिळेल. तेव्हा कसलीही लाज, शरम, भीती न बाळगता फक्त जसं सांगितलं जाईल तसं करत जा.”
“ठिकाय. काय करावं लागेल मला?” अनितानं निश्चयपूर्वक विचारलं.
अनिताच्या मादक शरीरावर नजर फिरवत तो म्हणाला,
“ऐक तर मग. सर्वप्रथम तुझे कपडे उतरवायला सुरू कर.”
“सगळे?” अनितानं दचकून विचारलं.
“नाही, ” खट्याळपणे हसत तो म्हणाला, “तुझी पॅन्टी, कानातले झुमके, चांदीचा कमरबंद, आणि हाय-हील सँडल्स सोडून सगळं काढून टाक.”
आपण सूचना बरोबर ऐकली की नाही, तेच अनिताला कळेना. त्यानं अगदी स्पष्ट शब्दांत आणि भारदस्त आवाजात सूचना दिली होती. अनिताला मात्र उगाचच वाटलं की तो असं काहीच म्हणाला नाही.
मोठ्या प्रयत्नानं त्याची सूचना पचवल्यावरही ती तशीच थांबून होती, तो खोलीच्या बाहेर जाण्याची वाट बघत. त्यानं निदान पाठ तरी फिरवावी असं तिला वाटलं. अर्थात आपण फारच अपेक्षा करतोय हे अनिताला कळत होतं, पण तरी.
उसन्या आवेशात तिनं खांद्यावरून शिफॉनच्या साडीचा पदर खाली खेचला. आपणही या खेळात कमी नाही, हे दाखवून देण्यासाठी त्याच्या नजरेला नजर देत तिनं स्वतःच्या ब्लाऊजचं पहिलं हुक उघडलं.
पण दुसर्या हुकबरोबर त्याची नजर खाली घसरलेली जाणवताच तिनं नकळत स्वतःकडं बघितलं. अतिशय तंग ब्लाऊजचे दोन हुक निघाल्यानं स्पष्ट दिसणारी मऊ गुलाबी ब्रा आणि त्यातून बाहेर पडायची धडपड करणारे गोरेपान मांसल उरोज बघून ती लाजेनं चूर झाली.
अतिशय एक्साईट झाल्यानं तिचा श्वासोच्छवास जोरजोरात होऊ लागला होता, आणि त्याबरोबरच तिचे आधीच पुष्ट असणारे स्तन अजूनच फुलून येताना दिसत होते. खालमानेनंच तिनं ब्लाऊजचे सगळे हुक्स काढले आणि भराभर निर्या सोडवत शिफॉनची सुळसुळीत साडीदेखील फेडून टाकली.
साडीनं पायापाशी लोळण घेताच, चोरट्या नजरेनं त्याच्याकडं बघत तिनं हात मागं नेले आणि दोन्ही हातांतून आपला तंग ब्लाऊज ओढून काढला. आपले दोन्ही हात मागं नेत आणि अर्थातच आपली पुष्ट छाती आणखी फुगवत तिनं ब्राचे हुक्सदेखील काढले, पण काही क्षण त्याच पोझमधे उभी राहत त्याच्याकडं बघू लागली.
तिच्या फुलत जानाऱ्या वक्षस्थळांवर नजर रोखून तो उभा होता. आता यातून सुटका नाही, हे लक्षात आल्यावर अनितानं डोळे मिटले, दीर्घ श्वास घेतला आणि हळूहळू दोन्ही हातांच्या चिमटीत ब्राचे बंद पकडून ती अंगातून काढून टाकली.