सावनीचे ते विकृत हास्य पाहून माझा थरकाप उडाला. आज ही अशी का वागते आहे? तिची उपभोगाची इच्छा होती, आणि मी काही उत्तर दिले नाही, फोनही केला नाही, त्यामुळे ती बिथरली असावी, असा मला अंदाज आला. यापूर्वीही असे झाले होते, पण ती इतकी आक्रमक झाली नव्हती. मग आज का? असा विचार माझ्या मनात येत होता.
विचाराची साखळी वेदनेने तुटली. सावनीने माझे, हाडासारखे कडक झालेले लिंग दोन्ही हातांनी पिरगळले! मी अक्षरशः गुरासारखा ओरडलो.
“हा हा हा… परत एकदा..”, असे म्हणून तिने परत लिंग पिरगळले…
“सावन… काय चालू आहे…आ…”, मी कळवळत म्हणालो.
“आदी, मला झुरत ठेवायची शिक्षा तुला मिळायलाच हवी… मी काल रात्री पासून तळमळतीये… पण तुझा विचार करून रात्री फोन नाही केला…म्हंटल, उद्या सकाळी करू. मी सुट्टी टाकली ऑफिसला, सकाळी लवकर उठून तुला फोन केला, पण तू उचलला नाहीस… वाटलं झोपला असशील…”, सावनी टपोरे डोळे माझ्यावर रोखून बोलत होती. जरा शांत झाली होती. माझ्या तोंड आणि लिंगावरची हिंसा थांबली होती. पण हाताने ताठरलेले लिंग कुरवाळलणे सुरूच होत.
“…उठलास की फोन करशील, असे वाटून मी माझी घरची कामे करू लागले, पण कशातच लक्ष लागत नव्हते…सारखा तुझा विचार, तुझ्या स्पर्शाचा, वासाचा… मग तुझा टी शर्ट हातात घेऊन हुंगला… बरे वाटले… पण शरीरात अस्वस्थ वाटू लागले, सारखा हात खाली जाऊ लागला…”
सावनी आता माझ्याकडे एकच वेळी बघत होतीही, आणि नव्हातीही… नजर स्वप्नाळू…माझ्यातून आरपार पलीकडे जाणारी…
“मी तडक जाऊन तू दिलेला vibrator हातात घेतला, बेडवर पडणार तेव्हड्यात फोन वाजला… मी धावत फोन पाशी गेले, तुझा असणार या विचाराने…”
तिच्या नजरेत एकदम ओळख आली, आणि बोलताना अंगार फुलला…
“…तर फोन होता ऑफिस मधल्या लोचट शहाचा! माझा सगळा मूडच गेला…तुझ्यामुळे…!”, ‘तुझ्यामुळे’ची सम साधून तिने पोटावर गुद्दा मारला.
मी कळवळून बसायचा प्रयत्न केला. तो तिने हाणून पाडला…
“त्याचा फोन बघून मला माझीच कीव आली…ज्याच्या फोनची वाट पाहतेय त्याने केलाच नाही, आणि this bastard is calling me… मी बंद केला… तुझ्यामुळे…!”, असे म्हणून तिने मांडीला चिमटा काढला…
मला कळेना की, मी ज्या शहाला नीट ओळखतही नाही, त्याचा फोन माझ्यामुळे सावनीला कसा काय आला? आणि त्याच्याशी न बोलताच ही का भडकली आहे, आणि तेही माझ्यावर…!
“मी त्याचा फोन कट केला, आणि तुला लावला… तर एक बाई म्हणाली, Person you are calling is…, का बोलली ती बाई असं?”, माझ्या लिंगाच्या मुस्कडात मारून म्हणाली…
“आ…आ.. सावन, सावन… प्लीज हे थांबव… Contact केला नाही मी, सॉरी… पण आता आलोय ना मी… हे काय चालवले आहेस तू…?”, असे म्हणत तिचा हात हातात घेऊन मी उठण्याचा प्रयत्न करू लागलो.
“अरे माठ माणसा, you are totally missing the point! तू येणारच होतास, ते माहिती आहे मला… पण त्या क्षणी मला तू हवा होतास, do you understand ‘त्या क्षणी’ ? माझी स्थिती वाईट होती. I was horny as never before! तू मला माझ्या आत हवा होतास…तुझा स्पर्श, वास, चव सर्व मला हवे होते… तुझ्या धसमुसळपणाने दमून जायचे होते…डोक्यापासून पायापर्यंत तुझा हात फिरावा असे वाटत होते, त्या क्षणी! आणि तू नव्हतास… तुझा आवाज जरी ऐकला असता ना, तरी मला orgasm आला असता, इतकी टोकावर आले होते रे मी…”, मावशीच्या आवाजातली जरब कमी झाली होती, ती रडवेली होत होती.
“Oh सावन…I am so Sorry… so very Sorry…”, मी तिचा हात हातात घेत म्हणालो, पण सावनो परत ट्रान्स मध्ये गेली होती…
“… तुझा आवाज तरी ऐकावा म्हणून मी फोन वर फोन करत सुटले…तरी तुझा फोन नाही, साधा मेसेज ही नाही… मी calendar चेक केले, आज तुझा मसाज सेशन ही नव्हता कुठे…मला राहवत नव्हतं…पण काही इलाज नव्हता…हात सारखा खाली जात होता, पण मला एकटीला काही करायचे नव्हते…”, सावनीचा आवाज थरथरायला लागला. मी तिचा हात हातात घेऊन बोटांशी खेळायला लागलो. हलकेच तिच्या स्तनांना कुरवाळू लागलो. पण सावनीचे लक्ष नव्हते… ती तिच्याच विचारात बोलत होती, मन मोकळे करत होती…
“…अंगातली आग कमी करण्यासाठी शॉवर खाली उभी राहिले, थंड पाणी अंगावरून वाहताना तुझे हातच फिराहेत असा भास झाला. डोळे मिटून पाण्याच्या एकेक ओघळ जाणवत होता. मग असह्य झाले…हॅंड शॉवरचा मोठा झोत खाली चालू केला, थंड पाण्याच्या सुया माझ्या खालच्या ओठांवर, मुखात टोचायला लागल्यावर जरा बरे वाटले…”
तिच्या बोलण्याने मी उत्तेजीत होत होतो, तिचे थरथरणारे गुलाबी ओठ माझ्या ओठात घ्यायची तीव्र इच्छा झाली. मी तिच्याकडे झुकलो. पण सावनी माझ्यावर रेलून बसल्यामुळे शक्य झाले नाही. तिचे बोलणे चालूच होते…
“… मग मनाला थोडी उभारी आली. तू नक्की लवकर येशील, असे वाटायला लागले. मी waxing सुद्धा केले नव्हते, त्याची लाज वाटायला लागली. बाथरूम मध्येच मी Shaving सुरू केली. तू कधीही पोचशील, म्हणून घाईने करत असताना, कापले गेले…हे बघ…”, असे म्हणून तिने मांडीचा आतला भाग दाखवला.
गोऱ्या मांडीवर अर्ध्या इंचाची जखम होती. आजूबाजूचा भाग लालसर झाला होता. मी हलकेच त्यावर हात फिरवला…
“अर्र…दुखतय का ग…?”, मी शक्य तेव्हडा मार्दवपणा आणून म्हणालो,
“स्सससस… नको लावू हात…”, असे म्हणून तिने माझे लिंग दाबले. मी हात झटकन मागे घेतला आणि परत पाठीवर पडलो.
“पाणी तसेच अंगावर वाळवले आणि तुझा टी शर्ट घातला…बाहेर आल्यावर मला रडू कोसळले, आंघोळीच्या वेळी आलेली उभारी कुठे गेली कळेना…वेड्यासारखी घरभर हिंडत होते. एक जागा अशी नाही की तिथे आपल्या दोघांची आठवण नाही…किचनच्या ओट्यावर मी तुला bj देत असताना तुझ्या हालचालीने साखरेचा डबा तुझ्या डोक्यावर उलटा झाला, आणि आपण तसाच कार्यक्रम केला, हे आठवून हसू आले… पण त्यानंतर मला जास्तच खचल्या सारखे झाले. हॉलमध्ये आले तर फिश टँक कसा पडायला आला होता ते आठवले… इतका वाईल्ड सेक्स केला…खुणा आहेत सगळी कडे…ते पाहून खूप रडायला आले मला…”