अजयला विचार करत बसलेला पाहून माझा जीव गळ्यात आला होता. माझी स्थिती परीक्षेचा निकाल ऐकणाऱ्या विद्यार्थ्यासारखी झाली होती की मी पास होतेय की नापास. शेवटी अजयने स्वत:चे डोके वर केले.
“ठीक आहे. मी येईन तुमच्या सोबत मॅडम. पण काही प्रॉब्लेम नाही ना येणार?”
अजयचा होकार ऐकून मी एकदाचा निश्वास सोडला. उफ्फ!!
“काय प्लॅन आहे सांगा?”
“नाही रे. काही प्रॉब्लेम नाही येणार. हे एक प्रायव्हेट गेट टुगेदर आहे आणि रिसॉर्टच्या स्टाफ व आमच्या ग्रुप शिवाय दुसरे कोणी तिकडे नसणार आहे. या शनिवारी सकाळी ७ वाजता आपण इकडून निघू. ४-५ तासाची ड्राईव्ह आहे. शनिवार आणि रविवार, दोन दिवस तिकडे राहायचे. सोमवारी सकाळी बॅक टू पुणे.”
“ठीक आहे. अजून काही मॅडम?”
“अजय या मदतीसाठी तुझे आभार कसे मानावे, तेच कळत नाहीय मला.”
“इट्स ओके मॅडम आणि माझे प्रमोशनचे लक्षात असू द्या.”
“अरे दोन सिनियर्सला डावलून मी तुझे नाव रेकमंड केले आहे, सो डोंट वरी.”
“मी निघू का? खूप वेळ झालाय.”
“हो.”
अजय निघून गेल्यावर मी दार बंद केले. माझी भूकच उडून गेली होती. बेडरूममध्ये येऊन मी गादीवर कलंडले, मी डोळे बंद केले तर मला अजय माझ्याकडे पाहत असलेले आठवत होते, त्याचे मला सारखे सारखे ‘मॅडम’ म्हणणे माझ्या कानात ऐकू येत होते. माझं पूर्ण अंग मोहरून जात होत. अशी फिलिंग या अगोदर मला कधीच आली नव्हती. एक वेगळीच अनुभूति मी एंजॉय करत होते.
एका तासानंतर मी उठले, डिनर केले. आज साडी काढायची मला इच्छाच होत नव्हती. मी तशीच साडीमध्ये बेडवर जाऊन पडले आणि ट्रिप बद्दल विचार करू लागले आणि माझ्या मनाची हूरहूर पण वाढू लागली. या सर्वामध्ये मला झोप कधी लागली हेच समजले नाही.
मंगळवार ते गुरूवार तीन दिवस खूप साऱ्या मिटींग्स, टाईट शेड्युल आणि कामाच्या व्यापामध्ये कसे निघून गेले हे मला समजलेच नाही. या तीन दिवसामध्ये अजय सोबत नीट बोलता देखील आले नव्हते. शुक्रवारी सकाळी ऑफिसला पोहचल्यावर मी अगोदर अजयला माझ्या केबिनमध्ये बोलावून घेतले.
“सर आत येऊ?”
“अरे अजय, ये ना बस. उद्या आपल्याला जायचे आहे माहीत आहे ना तुला? तू अजून सुट्टीचा अर्ज नाही दिलास.”
“सर तुमचा काही कॉल नाही, त्यामुळे मला वाटले की सर्व कॅन्सल झालं की काय?”
“नाही रे सर्व फायनल आहे. तू सुटीचा अर्ज दे व उद्या सकाळी बरोबर सात वाजता माझ्या घरी पोहच, तिकडूनच आपण निघू.”
“बरं सर.”
“तुला कार ड्राईव्ह करायला येते ना?”
“हो, सर येते ना. का हो सर, असा का विचारताय?”
“पुढचे तीन दिवस तुला माझा ड्राइवर व्हायचं आहे. मला लेडीज गेटअपमध्ये ड्रायव्हींगला थोडा त्रास होईल.”
“फाईन सर. मी होईन तुमचा ड्राइवर.”
“मग उद्या सकाळी ७ वाजता भेटू आपण.”
“हो सर.”
“बाय.”
“बाय सर.”
अजय निघून गेल्यावर मी संध्याकाळ होण्याची वाट पाहू लागले. आजचा दिवस काही केल्या लवकर जात नव्हता. मधल्या काळामध्ये मी माझ्या फ्रेंड्स सोबत फोनवर गप्पा मारून मी येत असल्याचे सर्वांना कळवून टाकले. आज संध्याकाळी मला काय काय करायचे आहे, याची एक लिस्ट बनवली व वाट पाहता पाहता शेवटी एकदाचा दिवस मावळला.
शार्प सहा वाजता मी घरी पोहचले. अगोदर मी माझी डायरी उघडून मी मला काय काय सोबत न्यायचे आहे, त्या सर्व सामानाची यादी नीट पाहिली. मला लागणारे ड्रेसेस, साड्या, मेकअप किट, विग्स, ज्वेलरी, सॅन्डल्स, शेविंग किट, इत्यादी. एक एक करून सर्व सामान बागेमध्ये भरू लागले. पाहता पाहता दोन बॅग्स भरल्या.
मग मी बाथरूममध्ये जाऊन पूर्ण बॉडी वॅक्सिंग करून घेतली. तसे माझ्या बॉडीवर केस फार कमीच असतात तरीपण मी बॉडी वॅक्सिंग करून घेतली. मस्त शॉवर घेतला व बॉडी सॉफ्टनिंग क्रीम लावून घेतली.
भूक खूपच लागली होती. कामवाली बाई डिनर बनवून गेली होती मी डिनरवर सडकून ताव मारला आणि पहाटे ५ वाजताचा गजर लावला आणि परत एकदा सर्व उजळणी करून काही राहले आहे का याची खात्री करून घेतली.
पहाटे बरोबर ५ वाजता मला गजराच्या आवाजामुळे जाग आली. उठून सकाळची नित्यकर्मे आवरून मी माझ्या ड्रेसिंगला सुरवात केली. आजपण मी चापून चुपून साडी नेसली आणि बाकी सर्व आवरू लागले.
पावणे सहा कधी वाजले ते मला कळलेच नाही. माझी तंद्री तुटली ती डोअर बेलच्या आवाजाने. मी जाऊन दार उघडले, पाहते तर समोर अजय, तो १५ मिनिटे अगोदरच आला होता. निळ्या कलरची जीन्स आणि लेमन कलरच्या टी-शर्टमध्ये अजय खूपच हँडसम दिसत होता.
“हाय मॅडम.”
“हाय अजय, तू खूप वक्तशीर आहेस १५ मिनिट्स अगोदरच. काय रे तू चहा घेणार ना तू माझ्यासोबत? आणि हो माझ्या ह्या बॅग्स कारमध्ये ठेव, तोपर्यंत मी चहा बनवते आपल्या दोघांसाठी.”
“ओके मॅडम, सकाळी सकाळी एका सुंदर तरूणी सोबत चहा घ्यायला कोण नाही म्हणणार.”
“हो का? तूपण आज खूप हँडसम दिसत आहेस.”
मी खोडकरपणे हसत हसत त्याला उत्तर दिले.
अजय बॅग्स ठेवेपर्यंत मी मस्त चहा बनवला. आम्ही दोघांनीही चहा घेतला व आम्ही घराबाहेर पडलो. मी दोर लॉक केले. अजय कार स्टार्ट करून हॉर्न वाजवत होता. मी जाऊन गाडीत बसले. अजय कार ड्राईव्ह करत होता आणि मी बाहेरचा निसर्ग एंजॉय करत होते. सकाळचं वातावरण खूप शांत व प्रसन्न वाटत होते. अजयने सिडी प्लेयरवर मस्त सॉफ्ट संगीत लावले होते.
काही काळ आम्ही गुपचूप बसलो होतो. शेवटी मीच बोलायला सुरवात केली,
“ड्रायव्हींग छान जमते रे तुला.”
“हो. मला ड्रायव्हींगची आवड आहे.”
“लाईफ कशी सुरू आहे?”
“मस्त.”
“कामाचे काही टेन्शन आहे का? असल्यास मला सांगत जा.”
“नाही मॅडम, उलट मी काम एंजॉय करतोय.”
“कोणी गर्लफ्रेंड आहे की नाही तुला?”
“मॅडम, कॉलेजमध्ये असताना २-३ होत्या पण सध्या कोणी नाही.”
“का रे? काय झाले? हेच तर वय आहे लाईफ एंजॉय करायचे.”
“सध्या मी करियरवर लक्ष देतोय.”
गप्पा मारता मारता मला एक डुलकी लागली आणि २ तास कधी उलटले मला समजलेच नाही. मी जागी झाले त्यावेळी आम्ही वेळा घाट उतरत होतो.
“मॅडम झोप छान झाली का?”
“हो रे आणि भूकपण लागलीय, अजय घाटाखाली आपण नाश्ता करूया आपण. इकडे नाश्ता छान मिळतो.”
“ठीक आहे मॅडम.”
अजयने एक छानसं हॉटेल पाहून गाडी साईडला घेतली. आम्ही हॉटेलमध्ये गेलो व नाश्ता केला मी बिल पे केले आणि आम्ही पुढचा प्रवास सुरू केला.
आम्ही वाई गाव पास केले. मघाशी हॉटेलमध्ये नाश्ता केला तेव्हा घाई घाईमध्ये मी टॉयलेटला जायलाच विसरले होते, याची जाणीव मला झाली. काय करावे हे मला समजत नव्हते माझी खूपच पंचाईत झाली होती. अजयला कस सांगावे याचा मी विचार करत होते. शेवटी मनाचा हिय्या करून मी अजयला म्हणाले,
“अजय थोडी झाडी पाहून ५ मिनिटासाठी कार बाजूला घेतोस का?”
“का काय झाले मॅडम?”
“अजय मला ना टॉयलेटला जायचे आहे. मघाशी घाईत हॉटेलमध्ये जायचं राहून गेलं रे.”
“ठीक आहे मॅडम, जागा पाहून कार साईडला घेतो मी.”
अजयने थोडीफार झाडी पाहत गाडी साईडला घेतली. अजय सुद्धा पाय मोकळे करण्यासाठी कारमधून बाहेर आला. मी कारमधून खाली उतरून इकडे तिकडे पाहत झाडीच्या मागे गेले. माझी पाठ त्याच्याकडे असल्यामुळे तो काय करतोय हे मला दिसत नव्हते. मी जास्त विचार न करता माझी साडी झटकन वर करत निकर मांड्यावर सारली आणि खाली बसले.
मी खाली बसून माझे प्रेशर कमी करू लागले काय मस्त फिलिंग होती ती! मी स्वत:ला खूप रिलॅक्स फिल करू लागले, माझं काम झाले आणि मी उठून उभी राहले. निकर वर करताना मला माझी साडीपण वर करावी लागत होती. लेडीज म्हणून मी सहज मागे वळून पाहिले, पाहते तर काय अजय माझ्याकडेच पाहत होता. बहुतेक त्याला माझ्या दुधाळ मांड्या दिसल्या असाव्यात असा मी अंदाज केला.
मला खूपच लाजल्या सारखं झालं, मी परत येऊ लागले मला परत येताना पाहून अजय कारमध्ये बसला मीपण येऊन कारमध्ये बसले. मी चोरून एक नजर अजयकडे टाकली पाहते तर काय अजयच्या पॅन्टमधे तंबू तयार झाला होता आणि तो तंबू लपवण्याचा अजय प्रयत्न करत होता.
आमचा प्रवास पुढे सुरू झाला. मला खूपच ऑकवर्ड फिल होत होते, त्यात अजय, त्याचा एक हात, उफ्फ!! कारमध्ये खूपच टेन्स वातावरण तयार झाले होते. मला त्याच्याशी नजर मिळवायला लाज वाटत होती म्हणून मी त्याची नजर चुकवण्यासाठी काचेतून बाहेर पाहू लागले.
काही वेळ असाच गेला. आता मला माझ्या पुढील परिस्थितीला सामोरे जायचे होते. माझे सिडी फ्रेंड्स खूपच आगाऊ आणि मनमोकळे होते, त्यामुळे माझा खोटेपणा त्यांना समजू नये, म्हणून मला अजय सोबत एक फुल प्रूफ स्टोरी बनवावी लागणार होती, म्हणजे कोणी काहीही विचारले तर आमची उत्तरे सेम असायला हवी होती, म्हणून मी विचार करू लागले. मला सिरीअस झालेले पाहून अजय सुद्धा टेन्स झाला.
“काय झाले मॅडम?”
मी त्याच्याकडे पाहत त्याला एक स्माईल दिले.
“अरे माझे सिडी फ्रेंड्स खूपच चावट, आगाऊ आणि मनमोकळे आहेत. त्यामुळे ते तुला व मला खूप वात्रट, चावट आणि नालायक प्रश्न विचारतील. आई होप यु विल नॉट माईंड.”
“मग मॅडम विचारू देत ना त्यांना, मीपण खोडकरपणे उत्तरे देईन ना.”
अजय आता थोडा रिलॅक्स वाटत होता.
“अरे हो पण त्या प्रश्नांची उत्तरे तुझ्याकडून आणि माझ्याकडून सेमच आली पाहिजेत ना. नाहीतर त्यांना समजेल की आपण कपल नाही आहोत ते.”
“ओह्ह मॅडम, हा पॉइंट माझ्या ध्यानातच नाही आला.”
“हम्म. त्यासाठी आपल्याला एक स्टोरी बनवावी लागेल आणि आपण त्या स्टोरी प्रमाणेच उत्तरे देऊ म्हणजे कोणाला शंका नाही येणार.”
“हो मॅडम, यु आर राइट.”
“तर अजय ‘आपली भेट कशी झाली?’ असे कोणी विचारले तर काय सांगूया आपण?”
“मी तुमचा प्रोफाईल फेसबुकवर पाहिला मला तो आवडला आणि मी तुम्हाला फ्रेंड रिक्वेस्ट सेंड केली.”
“मी तुझी फ्रेंड रिक्वेस्ट मान्य केली आणि आपण ऑनलाईन फ्रेंडस झालो.”
“३ महिने आपण खूप सारी चाट केली. आपल्या आवडी, हॉबीस एकमेकांसोबत शेअर केल्या.”
“हो. आपण चांगले क्लोज फ्रेंड्स झालो.”
“मी तुम्हाला डायरेक्ट भेटण्यासाठी बोलावत होतो.”
“पण मला तुला भेटायला भीती वाटत असल्यामुळे मी टाळत होते.”
“मग मी तुम्हाला खूप कॉन्व्हिन्स केले.”
“हो आणि मग मी आपल्या पहिल्या कॅज्युअल मिटींगला तयार झाले.”
“आपण पहिल्यांदा कॉफीसाठी नॉर्मल भेटलो. आपले फोन नंबर्स एक्सचेंग केले.”
“हो. मग आपण फोनवर नियमितपणे गप्पा मारू लागलो. एका प्रकारचा ट्रस्ट निर्माण झाला.”
“मग आपण असे नंतर नॉर्मल ४-५ वेळा भेटलो.”
“हो आणि तू मला ड्रेसिंगमध्ये पाहायची इच्छा सांगितलीस.”
“हो. तुम्ही हसत हसत चालखपणे माझी बोलावणं केलीत.”
“पण एका रविवारी मी तुला अचानक माझ्या घरी बोलावले आणि तुझ्यासमोर ड्रेसिंगमध्ये येत तुला सरप्राईझ केले.”
“त्या दिवशी तुमची सुंदरता आणि परफेक्शन पाहून खरंच मनोमन तुम्ही मला आवडू लागलात.”
“मलापण तू आवडू लागला होतास. पण आता ‘कोण कोणाला हे सांगणार’ आपण याची आपण वाट पाहत होतो.”
“शेवटी मी डेअरींग करून तुम्हाला प्रपोस केले.”
“मी मुद्दाम वेळ काढत तुला १५ दिवस उत्तर द्यायचे टाळत होते व शेवटी ‘हा ना’ करत करत मी तुला होकार दिला. पण त्या वेळी मला तुझी ती केविलवाणी स्थिती पाहून खूप हसू येत होते.”
“येस. तुम्ही मला होकार द्यायला खूप तरसावलत आणि शेवटी एकदाचे आपण प्रियकर व प्रेयसीच्या गोड नात्यामध्ये पाऊल टाकलं आणि आपल्या गोड नात्याला सुरवात झाली. आपण या रिलेशनमध्ये ३ महिने राहलो. खूप छान टाइम स्पेंड केला आपण एकमेकांसोबत आणि त्या दिवशी मंदिरामध्ये मी तुम्हाला लग्नासाठी मागणी घातली.”
“आणि या वेळी मी तुला लगेच होकार दिला आणि आपण कोणालाही काहीही न सांगता गुपचूप लग्न करून पती पत्नीच्या नात्यामध्ये पदार्पण केले. आपल्या लग्नाला किती दिवस झालेत, काय सांगायचे?”
“१५ दिवसापूर्वी आपण लग्न केलंय.”
“हो छान, म्हणजे मला आता तुम्हाला ‘अहो-जाओ’ म्हणावे लागणार तर? आणि तुम्हाला मला माझ्या नावाने हाक मारावी लागणार, प्रॅक्टिस केली पाहिजे आपल्याला.” मी मिश्किलपणे हसत म्हणाले.
खरं तर मला एक प्रकारे खूप एक्साईटमेंट वाटत होती.
“हो ना, आरोही.”
अजयच्या तोंडून स्वत:चे एकेरी नाव ऐकून माझे अंग मोहरून गेले. वॉव! काय छान हाक मारत होता तो!
“अहो, स्टोरी तर परफेक्ट झालीये, आता माझे फ्रेंड्स काही वात्रट प्रश्न विचारतील त्याचीपण आपल्याला तयारी करायला पाहिजे.”