हिरव्यागार वनराईने नटलेले छोटेसे खेडेगाव पण सुखी आणि समाधानी होते. आजूबाजूच्या परिसर म्हणजे उंच उंच डोंगर, खोल दऱ्या, घनदाट झाडांमुळे डोळ्यांचे पारणे फेडत होत्या. मधूनच दरीतून कोसळणारे लहान लहान झरे, पाखरांचा किलबिलाट सर्व शिवारात घुमत होता. जिकडे तिकडे “हाऽऽ हुंऽऽ” असा पाखरं उडवल्याचा आवाज कानावर आदळत होता.
अशाच एका ज्वारीच्या भरल्या होतात उंच मचाणावर गोफण फिरवत पल्लवी उभी होती. तिने नेम धरून खडा मारला आणि एक आवंढा गिळला. भुर्रकन पाखरांचा एक थवा शेतातून वर उडाला आणि पल्लवीच्या चेहर्यावर हसू पसरले.
संध्याकाळ होत आली होती सूर्य मावळतीला झुकला होता. परकर गुडघ्यापर्यंत वर खेचत तिने टुणकन उडी मारली तशी आडव्या ताटाची चापट तिच्या गालावर बसली त्यामुळे तिच्या गोऱ्यापान गालावर लाली चढली.
जोंधळ्याची ताटे हाताने बाजूला करीत ती चालू लागली. गडबडीत ताटे तिच्या कोमल शरीराला स्पर्श करताना तिचे उघडे शरीर चिकट व्हायचेच पण त्यांच्या पांढऱ्या बुरशीने तिचे शरीर पांढरेही होऊन जायचे.
रागाने एखाद्या कोंबडीची मान पिरगळावी तशी पल्लवी एखाद्या वाकड्या ताटाला पिरगळून आपले मन शांत करत चालत होती. स्वत:वरच रागवताना तिच्या नकट्या नाकावर आणि तिच्या गोऱ्या चेहर्यावर उठणारे तरंग तिच्या सौंदर्यात भर टाकत होते.
दिवसभर उन्हात तापल्याने घामाच्या धारांबरोबर गरम श्वास सोडत ती चालली असताना अचानक थांबली. चालून चालून तिला धाप लागली होती त्यामुळे छातीवरचे दोन्ही उंचवटे फुगले होते. तिच्या मनात धस्स झाले!
डोळ्यांना काळ्याभोर पापण्यांनी पांघरून घातले असताना तिच्या गोऱ्या गालांवर स्मित हास्य उमटलेले जाणवू लागले. आणि तेवढ्यात तिच्या कमनीय कंबरेभोवती हाताचा विळखा पडला! तिच्या छातीवरील मुलायम आणि मांसल गोळ्यांना चिवळणारा हात ती झटकू लागली.
“अगं असं रागवायला काय झाले?”
ओळखीचा आवाज ऐकून मनातून खुष झालेली पल्लवी लटक्या रागाने बाजूला झाली आणि म्हणाली,
“जा! तू माझ्याशी बोलू नकोस!”
असे बोलून ती निघाली पण त्याने तिची वेणी ओढली. त्यामुळे पुढे जाणाऱ्या पल्लवीला हिसका बसला आणि ती पुन्हा त्याच्या अंगावर आदळली.
“बबन्या सोड मला, उशीर झालाय आधीच!”
तिने असं म्हणताच त्याने तिच्या गोऱ्या गालांवर ओठ टेकवले. त्यामुळे ती शहारली. तिचा राग कुठल्या कुठे पळाला आणि ती मोहरली! पण तरीही तिने आपला गाल त्याच्या तोंडापासून अलग केला.
“मग लवकर यायला काय झाले होते?” तिने लटक्या रागात म्हटले.
“अगं पण असं किती वेळ लागतोय आपल्याला. हे काय दहा बारा मिनिटाचं काम.”
असं म्हणून तो तिचे उरोज दाबायला लागला, त्या बरोबर पल्लवी म्हणाली,
“नको. मी जातेय घरी. वेळ झाली तर घरचे ओरडतील ना.”
“अगं आपण लगेच आटपू.”
असे म्हणत त्याने तिला आपल्या मिठीत घट्ट आवळले.
त्याच्या मिठीत विरघळताना पल्लवीचे मन भूतकाळात सैर करू लागले. सतरा अठरा वर्षाची पल्लवी बांध्याने मजबूत होती. ती रस्त्याने चालली की गावातील तरुण पोरांच्या नजरा तिच्या शरीराचा वेध घेत असत.
तिच्या छातीवरील उभार तिच्या वयाच्या मानाने मोठे वाटत होते. नाजूक पातळ कंबर हलताना परमेश्वराने तिला घडवताना सफाईदारपणा दाखवल्याचा भास होत होता. चालताना तिचे हलणारे नितंब तिच्या मांसल पसार्याची जाणीव करून देत होते.
कंबरेच्या जवळ खोचलेल्या परकरामुळे तिच्या पुष्ट मांड्या नजरेत भरत होत्या. कधीच लाली न लावताही लालचुटुक दिसणारे तिचे रसाळ ओठ पाहून तरुण पोरं जिभल्या चाटायची.
आणि झंपरचे तर विचारूच नका! आंब्यासारख्या मांसल गोळ्यांना आवरता आवरता त्यांची बटणे तटातट तुटायची आणि मग त्यांचे अर्धवट नग्न दर्शन होताना ते पाहण्यासाठी धडपडताना पोरांची धांदल उडायची.
मादक आणि मुलायम शरीराचे वरदान लाभलेली पल्लवी तारुण्याने नुसती मुरमुसली नव्हती तर तिचे तारूण्य उतू जात होते आणि तिचे हे सळसळते तारूण्य तिलाच भेडसावत होते. तिच्या शरीरात होणारे बदल, उठणार्या लहरी, गुप्त अवयवात होणारे कमालीचे बदल तिला सहन होत नव्हते.
तर अशी ही अल्लड पल्लवी एकदा अशीच नदीच्या बांधावरून घरी चालली होती. आपल्याच धुंदीत कसला तरी विचार करत ती चालली असताना समोर तिला गोंधळ माजलेला ऐकू आला.
तिने समोर पाहिले तर एक माजलेला वळू सुसाट वेगाने चौफेर धुरळा उडवत तिच्या दिशेने धावत येत होता. त्याच्या मागे बरीच लोक त्याला आवरायला, पकडायला धावत होती. वळू नेमका पल्लवीच्या दिशेने येत होता आणि त्याला पाहून तिच्या छातीत धस्स झाले!
काय करावे ते तिला सुचेना आणि ती जागीच थिजल्यासारखी उभी राहिली. वळूच्या मागून धावणारी लोक तिला ‘बाजूला हो’ म्हणून ओरडून सांगत होती पण तिला तिची शुद्ध राहिली नव्हती.
पल्लवीच्या मागे काही लोक असतील तर ती आधीच घाबरून बाजूला पळाली होती. तिच्या उजव्या बाजूला नदीचे पात्र होते आणि डाव्या बाजूला गवताळ रान होते. तिने खरे तर रानाच्या बाजूला पळायला पाहिजे होते पण ती काहीच सुचत नसल्याने जागीच उभी होती.
समोरून पळत येणारा माजलेला वळू आणि ही जागीच थिजलेली तरुणी पोर पाहून सगळ्यांना वाटायला लागले की ह्या पोरीला तो वळू धडक मारणार. नाजूक अंग असलेली ही पोर वळूच्या धडकीने पाचोळ्यासारखी उडवली जाणार.
त्यात ती जखमी होऊ शकत होती किंवा तिचा जीवपण जाऊ शकत होता. त्या विचाराने बघणारे आधीच मनात हुळहूळ करायला लागले. वाऱ्याच्या वेगाने वळू पल्लवीजवळ पोहचत होता.
वळू तिच्यापासून जेमतेम दहा फुटावर आला आणि अचानक पल्लवीच्या अंगावर कोणी तरी झेप घेतली. कोणी तरी तिला मिठी मारून तिला घेऊन बाजूला पडला. बाजूच्या रानातील गवताळ जमिनीवर तो बहाद्दर पल्लवीला धरून पलट्या मारत जात होता.
त्या क्षणी धुरळा उडवत वळू त्यांच्या समोरून पळत पुढे निघून गेला आणि मागून धावणारी लोक पण त्याच्या मागे निघून गेली. पल्लवीला घेऊन पडलेला बहाद्दर रानातील गवतात पलटी मारत जवळ जवळ दहा फुट आत आला होता. मग पल्लवी खाली आणि तो वर असा तो थांबला आणि दोघांची नजरानजर झाली!
अचानक पल्लवीला जाणीव झाली की आपल्याला वाचवणारा हा रांगडा गडी, बबन आता आपल्या स्वप्नातील राजकुमार आहे! पल्लवी तर बबनच्या स्वप्नातली सुंदरी पहिल्यापासून होतीच!
रसरशीत गावरान मेवा असलेल्या पल्लवीवर मारणाऱ्या अनेक मुलांमध्ये एक होता बबन! अंगाने मजबूत, धष्टपुष्ट, गावच्या तालमीत जाणारा रांगडा गडी होता तो. म्हटले तर आपली तालीम आणि बापाच्या शेतावर काम फक्त ह्याच दोन गोष्टीत तो रमत होता.
पण एकदा त्याने पल्लवीला गावाच्या नदीत एकांतात अंघोळ करताना पाहिली. तेव्हापासून तो तिचा दिवाणा झाला. खाता पिता उठता बसता त्याला डोळ्यासमोर पल्लवी दिसू लागली. रातभर तिच्या आठवणीने त्याला झोप लागत नव्हती.
आपली कामे झाली की तो पल्लवीच्या मागावर जायचा आणि लांबून गुपचूप तिला न्याहाळत बसायचा. पल्लवीने त्याला काही वेळा आपल्याकडे गुपचूप बघताना भापले होते.
पण आपल्याकडे बघणाऱ्या अनेक मुलांपैकी हा एक गडी असे समजून ती त्याच्याकडे दुर्लक्ष करायची. तरी बबन इतर मुलांच्या मानाने जरा जास्तच रांगडा गडी होता त्यामुळे नाही म्हटले तरी तिच्या मनात त्याच्याबद्दल थोडे वेगळेच भाव होते.
तर हा बबन त्या दिवशी पण पल्लवीच्या मागावर होता. पल्लवी नदीच्या बांधावरून चालली होती आणि बबन बाजूच्या रानातून तिच्या मागून चालत तिला न्याहाळत होता. माजलेल्या वळूला पाहून पल्लवी जागीच थिजली तेव्हा एक क्षण बबनच्या काळजाचा ठोका चुकला होता.
पण त्याचे डोके चालले आणि तो रानातून बाहेर पडत सुसाटपणे पल्लवीच्या दिशेने पळाला. ह्याच दिशेने गेलो तर पल्लवीला घेऊन नदीत उडी मारावी लागेल म्हणून त्याने आपली दिशा बदलली.
आधी तो रस्त्यावर आला आणि नदीच्या बाजूने तो पल्लवीकडे धावून गेला. तिला मिठी मारून त्याने रानाच्या बाजूला झेप घेतली आणि तिला घेऊन गडबडा लोळत तो रानात शिरला.
ज्या पल्लवीला लांबून बघून तो समाधान करून घेत होता, ती पल्लवी त्याच्या अंगाखाली पडली होती. पल्लवीचे नाजूक अंग पाहून त्याचा जीव कासावीस व्हायचा ते अंग त्याच्या बलदंड शरीराखाली चिरडले होते.
त्याला असे वाटत होते की तिला असेच आवळून कायम पडून राहवे. पण पल्लवीचे नाजूक अंग किती वेळ त्याच्या अंगाचा भार सहन करणार. तिने त्याला बाजूला ढकलले आणि ती उठून बसली.
बबन पण ओशाळून उठून बसला. तो उठला आणि त्याने पल्लवीला उठायला हात दिला. त्याचा हात धरून पल्लवी उठू लागली आणि त्याने तिला ओढून उभे केले. त्याच्या हातात हात देताना तिच्या मनात विचार आला की असा मजबूत हात पाहिजे कायम आधार द्यायला.
काही क्षण दोघे तसेच गुपचूप एकमेकांकडे पहात उभे राहले. शरमून पल्लवीने मान खाली घातली आणि ती पायाच्या अंगठ्याने गवतावर रेघोट्या काढत उभी राहिली. तोपण काही बोलत नव्हता आणि तीपण काही बोलत नव्हती. शेवटी तीच भानावर आली आणि मान वर करून त्याला म्हणाली,
“खूप उपकार झालं तुझे. माझा जीव वाचवल्याबद्दल.”
त्यावर बबन्या येडपटासारखा नुसताच हसला. उशीर होत होता म्हणून पल्लवी लाजत त्याला म्हणाली,
“मी निघते. मला उशीर होतोय.”
“मी येऊ का गावात सोडवायला?” बबनने तिला विचारले.
“नाही नको. मी जाईन एकटी.” लाजून पल्लवी म्हणाली आणि ती निघाली.
क्षणिक सुख भाग : २
बबनला मनातून वाटत होते की तिने जाऊ नये आणि तिलापण मनातून वाटत होते की त्याला सोडून जाऊ नये. पण जायला तर पाहिजे होते. जड पावलाने पल्लवी रस्त्याला लागली आणि घरी निघाली. बबनपण जड पावलाने रानातून घरी निघाला. त्या रात्री ना बबनला झोप लागत होती ना पल्लवीला झोप येत होती....