आता सूर्य उगवला होता. चांगलाच उजेड पडला होता. ती वस्तीवर पोहोचली तेव्हा आबा उठलेले होते. त्यांचं गोठ्यात असलेल्या जनावरांचं शेण-घाण काढण्याचं काम चालू होतं. शेणाने भरलेली टोपली उचलत असताना ती त्या ठिकाणी पोहोचली आणि तिची नजर आबांवर गेली.
आबांच्या वयाचीसाठी उलटली असेल असं त्यांच्याकडे पाहून वाटत नव्हतं. शरीर अजूनही भक्कम मजबूत आणि कसलेलं होतं. कुठेच कातडं किंवा मांस सैल पडलेलं नव्हतं. पाठी उचलताना दंडाच्या बेडक्या फुगत होत्या. पोटावर तर चरबीचा एक सुद्धा थर नव्हता.
त्यांच्याकडे बघून मंदाच्या मनात काहीतरी इच्छा झाली. तिला मनात जे जाणवलं ते अयोग्य होतं, हे कळताच तिने तिची नजर वळवली आणि पटकन आबांच्या घराकडे चालू लागली. ती शक्यतो अशा गोष्टींकडे लक्ष द्यायची नाही.
आबा तिच्याकडे कोणत्या नजरेने बघायचे हे तिला चांगलंच कळायचं. शेतात कधी गवताचा भारा उचलून द्यायच्या बहाण्याने त्यांच्या हाताचा कुठे कुठे स्पर्श व्हायचा हे ती जाणून होती. ती त्यांना काही बोलायची नाही. ती फक्त दुर्लक्ष करायची. ते तिच्या खिजगीनीत कधीच नव्हते.
तिला त्यांच्या विषयी आकर्षण किंवा ओढ कधी जाणवली नाही आणि जाणवणारही नव्हती. पण त्या सकाळी त्या ठिकाणी त्यांच्याकडे बघत असताना तिला कसंतरीच वाटलं. इतक्या दिवसांची लागलेली भूक शरीराचा ताबा घेऊ पाहत होती. घरचा पुरूष ती भूक भागवू शकत नसल्यामुळे ते मन बाहेर त्या पुरूषाला शोधू पाहत होतं. पण मंदाला ते मान्य नव्हतं.
घरात जाताच तिने पहिल्यांदा झाडून काढलं. मग काल रात्री पडलेली आणि गोळा करून ठेवलेली भांडी घासून धुवून काढली. मग सकाळी पडलेले कपडे धुवून स्वच्छ वाळू घातले.
सकाळचं कवळं ऊन पडलं होतं. आबांचं काम झालं. शेण-घाण काढून, धारा काढून, वैरण वगैरे टाकून आबा आता आंघोळ करण्याआधी दात घासत उभे होते. तेव्हा तिने स्वयंपाक घरात जाऊन स्वयंपाकाची तयारी करायला सुरूवात केली.
त्यांचं ते घर सहा खोल्यांचं होतं. एका बाजूला तीन खोल्या, दुसर्या बाजूला तीन. तीन खोल्यांच्या दोन रांगा. प्रत्येक खोलीचं दार पुढच्या खोलीत उघडत होतं. एकीकडच्या बाजूच्या तिसर्या खोलीत स्वयंपाक घर होतं. तिथे उभी राहून ती स्वयंपाकाची तयारी करत होती. तेव्हाच तिला खिडकीतून आबा दिसले.
खिडकीच्या समोरच एक पाण्याचा पाईप काढलेला होता. त्यातून बदाबदा पाणी वाहत होतं व शेताला जात होतं. तिथे त्या पाण्यात आबा आंघोळ करताना तिला दिसले.
अंगावर असलेली रेषारेषांची चड्डी सोडली तर आबा पूर्ण उघडे होते. त्यांचं ते शरीर पाहून त्या क्षणी पुन्हा एकदा तिच्या मनात तीच भावना निर्माण झाली. कणिक मळायचं तसंच सोडून ती एकटक त्यांच्याकडे पाहत होती.
आबांनी साबण घेत त्यांच्या अंगावर घसाघस घासला आणि नंतर दुसर्या हाताने तो फेस जोराजोरात चोळला. ज्या वेगात त्यांचा हात फिरत होता, तो हात तिच्या अंगावर फिरला तर कसं वाटेल या विचारानेच तिच्या अंगावर शहारे येऊ लागले.
मग आबांनी त्यांच्या चड्डीची नाडी सैल करत आत पाणी ओतलं आणि साबण घालून तिथेही घासायला सुरूवात केली. एरवी लाजून तिने मान वळवली असती पण त्या क्षणी ती अजूनही त्यांच्याकडेच पाहत होते.
आबांना ती त्यांच्याकडे पाहतेय हे कळलं. पण तिला याची अजून जाणीव झाली नव्हती म्हणून ती इतकं धाडस करत होती. तिच्या मनात नको नको ते विचार येत होते. आजही आल्यानंतर कोणत्यातरी कारणाने आबा तिला स्पर्श करायचा प्रयत्न करतील, त्या वेळी त्यांचा हात आणि त्यांची मिठी सुटूच द्यायला नको, असा चोरटा विचारही तिच्या मनात येऊन गेला.
कसंबसं कणिक मळून तिने चपात्या लाटल्या. भाजी टाकली. तेव्हाच फक्त चड्डी घालून टॉवेलने अंग पुसत आबा स्वयंपाक घरात आले.
“मंदा, चहा टाक गं.” तिच्या अगदी जवळ येत आबा म्हणाले. त्यांच्या अंगाला तो साबणाचा सुगंध येत होता. त्यांच्या उघड्या शरीरावर तिची नजर भिरभिरत होती.
आज कधी नव्हे ते आबांचा इतका परिणाम तिच्यावर होत होता. लग्न झाल्यापासून कोणत्याच परपुरूषाच्या विचाराने ती इतकी व्याकुळ झाली नव्हती. मुळात कधी तिला दुसर्या पुरूषाचा विचारच आला नव्हता. तिला भूक लागण्या अगोदरच तिचा नवरा तिला पुरेपूर शांत करत आला होता. तिला कधी मान वर करून दुसर्याकडे बघायची गरजच पडली नव्हती.
मात्र मागच्या काही वर्षांपासून त्यांचं बिनसलं होतं. तो ना कोणतं काम करत होता, ना तिला शांत करत होता. सगळ्या जबाबदार्या तिच्या अंगावर येऊन पडल्या होत्या आणि त्यात तिच्या अंगात लागलेली ही आग काही शांत व्हायचं नाव घेत नव्हती. आबांना पाहून त्यांच्या स्पर्शासाठी ती खरंच इतकी आसुसलेली होती, यावर तिचा स्वतः चाच विश्वास बसत नव्हता.
तिला स्वतःच्या या अवस्थेचा राग येत होता. काही झाले तरी ती चुकीचं वागत होती, हे तिला कळत होतं. तरीही ती कशाचाच विचार न करता केवळ त्या सुखाच्या प्राप्तीसाठी व्याकुळ होऊन तडफडत होती. आबांच्या अनुभवी नजरेने ते लगेच हेरलं. त्यांनी गळाला लागलेला मासा ओढण्यासाठी मुळीच वेळ घालवला नाही.
चहा करण्यासाठी गॅसवर ठेवलेल्या पातेल्यात ती पाणी ओतत होती तेव्हाच आबांनी मागून तिच्या जवळ जात तिच्या कमरेत हात घालून तिला घट्ट मिठी मारली. इतका वेळ आतुरतेने ती त्या स्पर्शाची वाट पाहत होती. प्रत्यक्षात तो स्पर्श होताच ती थरथरली. काही क्षण तिने तो स्पर्श शांतपणे अनुभवला. नंतर मग ती खोट्या रागाने आबांना मागे ढकलून देत ओरडली,
“काय करताय, सोडा की…!”
“का गं?”
आबांनी मात्र तिची मिठी सोडली नाही. तिच्या हाताला धरून जवळ ओढत त्यांनी पुन्हा एकदा तिच्या अंगाभोवती स्वतःला लपेटलं. सर्वांगावर होणार्या आबांच्या शरीराचा स्पर्श अनुभवताच ती थरारून उठत होती. तिच्या पोटात पडलेल्या खड्डा वाढत होता. मांड्याच्या मधोमध गोड आणि हवीहवीशी वाटणारी संवेदना जमा होऊ लागली होती.
“बाजूला सारा, ह्यांना कळलं तर सोडणार न्हाय ती तुमाला…” या वेळी ती बोलली. पण जास्त बळ न लावता त्यांना दूर सारण्याचं फक्त नाटक करत.
“तुझ्या नवर्याला काय कळत नाही, मी तर तुला सोडलंच नसतं, असं घट आवळून…” त्यांनी तिला भिंतीवर दाबत तिच्या दोन्ही बाजूला हात टेकवत ओठावर ओठ ठेवायचा प्रयत्न केला पण ऐनवेळी लाजून तिने मान बाजूला वळवली आणि आबांचे ओठ तिच्या मानेवर टेकले.
आबांनी तिच्या मानेची त्वचा दातात पकडून जोरात चावली. तिने एक मोठा उसासा टाकला. माधव पण तिला असंच चावायचा. तिला ते खूप आवडायचं. तो तिला छळायचा पण मागच्या कित्येक महिन्यांपासून त्याने तिला नीट स्पर्शही केला नव्हता. त्यामुळे आता आबांच्या स्पर्शाने ती पुरती तापली होती.
“आबा नकू नं…” विनवनी करत ती म्हणाली पण त्या विनवणीत कसलाच जोर नव्हता. चेहर्यावर कोणतीच वेदना नव्हती. उलट तिचे चेहर्यावरचे ते भाव पाहून आबा अधिकच भडकले.
“फकस्त एकदा, आजच्या दिस, वाटलं तर तुझा पगार नऊचा धा करतू…”
(क्रमशः)