पावसाची कृपा

मोबाईलची रिंग खणखणली. अशा शिव्या घालाव्याशा वाटल्या समोरच्याला. डोक्यावर धो धो पाऊस कोसळतोय, रस्त्यावरचा चिखल अंगावर उडतोय, कशीबशी गाडी चालवतोय, प्रत्येकालाच पटकन घरी पोहोचायची घाई त्यामुळे जिथे तिथे गर्दी झालेली, मधूनमधून बाजूने जाणारी खटारा बस आणि ट्रक पाण्याचा फवारा अंगावर उडवताहेत, रिक्षावाले पुढे जाण्यासाठी धडपडताहेत आणि नेमका अशावेळी मोबाईल वाजला. मी हेंड्सफ्रीचे बटन दाबले.

“हॅल्लो, राजेश ना?” समोरून एका स्त्रीचा आवाज आला. ओळखीचा असला तरी अशा परिस्थितीत ओळख पटणे थोडे मुश्किलच होते.

“हो, आपण?” मी विचारले.

“मी शीला बोलतेय.”

अरेच्चा शीलाकाकूंचा फोन आहे! शीलाकाकू म्हणजे माझा जिवश्च कंठश्च मित्र अनूप, त्याची आई. अर्थात सध्या तो अमेरिकेत आहे आणि आईवडील इथे.

“हां काकू बोला?” मी वैतागतच बोललो. कारण काकूंचा फोन मला तब्बल चार महिन्यांनी आला होता. तोही मी अशा अवघड परिस्थितीत असताना.

“अरे राजू, आज संध्याकाळी घरी येऊ शकशील का? मला डॉक्टरकडे जायचेय आणि काका गावी गेलेत. मी मेली एकटी जाऊ शकणार नाही.”

आयला हे पण आत्ताच! मी जाम वैतागलो. तसे जाणे आता गरजेचे होतेच, काहीच करू शकत नव्हतो. त्या जर एकट्याच असतील तर त्यांना घेऊन गेलेच पाहिजे होते. त्यातही त्यांचा आवाज जरा कापरलेलाच होता, त्या अर्थी, “ठीक आहे काकू, मी येतो ६ वाजता.” म्हणून मी फोन ठेवला.

शीलाकाकू वय वर्ष ४०. माझा मित्र, अनूपची आई. लहानपणापासून आम्ही दोघे गाढे मित्र आहोत. यांच्या घरी माझे पूर्वीसारखे जाणे येणे होते. अगदी मी खूप वेळा तिथे राहायला देखील जायचो. त्याही माझा सांभाळ अनूपप्रमाणेच करायच्या.

सहा महिन्यापूर्वीच बारावी झाल्यावर तो अमेरिकेला गेला पुढच्या शिक्षणासाठी. पैसा चिक्कार होता त्यांच्याकडे म्हणून जमले त्याला. आम्ही पडलो मध्यमवर्गीय त्यामुळे लागलो खपायला इथेच.

शीलाकाकू जरी ४० वर्षाच्या होत्या तरी लावण्य मात्र त्यांनी तिशीचेच जपले होते. सुबक बांधा, गोरा वर्ण, उंची ५ फुट असेल, पोटावर अगदी एखादीच वळ पडलेली होती. आकारमान सुडौल, जाऊ दे जास्त त्यांची स्तुती नको करायला. मलाही त्या आईसारख्याच होत्या.

राहायला शहरापासून १५-१६ किलोमीटरवर. रहदारी जास्त नसायची. त्यातही आज पाऊस. रिक्षावाल्यांची मुजोरगिरी चालणारच. त्यामुळे मला बोलावले असेल त्यांनी. एकट्याच आहे बिच्चार्या!

मी देखील असा विचार करतच त्यांच्या घरी बरोबर ६ वाजता पोहोचलो. काकू आवरूनच थांबल्या होत्या. मी जाताच त्यांनी मला चहा विचारला. बाहेर हवेत गारवा असल्याने आणि काकूंच्या हातचा गरम आणि आले घालून केलेला माझा आवडता चहा प्यायल्या शिवाय मी थोडीच आता बाहेर पडणार होतो.

त्यांनी देखील हसत मुखाने मला चहा करून दिला. चहा प्यायल्यावर जरा तरतरी आली. बाहेर पावसाची रिमझिम कमी झाली होती. त्यामुळे मी रेनकोट न घालताच गाडी काढली. शहराच्या मध्यवर्ती भागात डॉ. ठोकेंच्या दवाखान्यात आलो. हे त्यांचे फॅमिली डॉक्टर.

मला डॉ. ठोके माहीत होते कारण अनेकदा मी अनूपबरोबर तिथे जायचो. डॉक्टर साहेब म्हणजे अगदी देवच होते जणू. त्यांच्या क्लिनिकमध्येही लांबच लांब लाइन असायची. तसे पैसेही कमी घ्यायचे, अगदी ५० रूपये देखील खुशीने घ्यायचे. पण हात गुण म्हणजे काय, त्यांचा हात लागलेला पेशंट जागेवरच खडखडीत बरा व्हायचा.

डॉक्टर साहेब कायम हसत मुख, पेशंटशी कायमच यांच्या गप्पा, अगदी हास्यविनोद देखील चालायचे. आजदेखील क्लिनिकमध्ये लाइन होती, जवळपास वीस एक जण बसलेले होते, पण काकूंनी आधीच अपॉइंटमेंट घेतलेली असल्याने आम्हाला त्यांनी लगेच आत घेतले.

“हा बोला वहिनी, काय झाले? आणि गोंद्या नाही आला आज?” त्यांनी आत जाताच विचारले.

गोंद्या म्हणजे अनूपचे बाबा, अगदी घरचे संबंध असल्याने डॉक्टर कायमच त्यांना ‘गोंद्या’ म्हणत, त्यांचे नाव होते गोविंदराव.

“नाही हो, ते गेले आहेत गावाकडे, बराच पूर आलाय म्हणून भावजींचा फोन आला होता, तेव्हा काल रात्रीच गेलेत आणि मला मेलीला चांगलाच सणसणून ताप भरला रात्री.” काकूंनी सांगितले.

“ह्म्म्म्म. म्हणजे गोंद्या गेला म्हणून ताप भरला होय, होतं असं नवरा नसला की असेच होते बायकांचे, ऊब नसते ना.” डॉक्टरानी हसतच टोमणा मारला.

“चला काहीतरीच काय?” म्हणत काकू चक्क लाजल्या.

“ठीक आहे, मी आहे ना.” डॉक्टरांनी दुसरा बॉब टाकला. तसे मी चमकून त्यांच्या चेहर्याकडे पाहिले त्यांनी लगेच पुढचे वाक्‍य उच्चारले, ”अहो तुम्हाला बरे करायला.” आणि फिदीफिदी हसले.

आयला या डॉक्टरचे वय पन्नास वर्षे असेल पण साला चांगलाच लंपट आहे. माझ्या मनात विचार चमकून गेले. मी पाहू लागलो. त्यांनी काकूंना बाजूच्या स्ट्रेचरवर झोपवले होते. त्यांच्या छातीला स्टेथोस्कोपपेक्षा जास्त स्पर्श यांच्या हाताचाच होत होता.

अगदी ‘इकडे वळा, तिकडे वळा’ करत दोन्ही स्तनावर मस्त हात फिरवून घेतले. मध्येच दाबूनही घेतले आणि मग ब्लडप्रेशर मोजायचा पट्टा काढला. आता तो दंडावर गुंडाळताना अजून चार पाच वेळा हात मारून घेतला.

साला होता पन्नास वर्षाचा पण चाळे मात्र विशीतल्या तरूणाचे होते. जर मी इथे समोर नसलो असतो तर याने नक्कीच काकूंचा ब्लाउज काढून मगच त्यांचे ठोके मोजले असते आणि मग जास्त आहेत म्हणून अ‍ॅडमिट व्हा, असले उद्योग केले असते.

असो काकूंचे सगळे अंगप्रत्यंग चेक करून तो थांबला. मग येऊन आपल्या टेबलवरच्या कागदावर काहीतरी रेघोट्या काढल्या. हो रेघोट्याच डॉक्टर लोकांचे अक्षर फक्त मेडिकलचा दुकानदारच वाचू शकतो म्हणे. आपल्या दृष्टीने त्या रेघोट्याच.

काकूही आता आपला पदर सावरून माझ्या बाजूच्या खुर्चीवर येऊन बसल्या होत्या. हळूच माझी नजर त्याच्या पदराआड लपलेल्या कबुतरांकडे गेली. चांगलीच फडफडत होती.

“डॉक्टर काय झालेय हो?” मी आपला एक बालिश प्रश्न विचारला.

“काहीही झाले नाहिये, अरे पावसाळी हवा आहे, असे होतेच ताप येणे काही नवीन नाही. जा घरी घेऊन जा त्यांना.” डॉक्टर हसतच बोलले.

“अहो पण औषध पथ्य वगैरे?” मी विचारले.

“जा घरी, जाऊन एक ब्रॅन्डीचा पेग दे प्यायला, आपोआपच बर्या होतील.” पुन्हा एकदा हसतच त्यांनी उत्तर दिले.

त्यांच्या या उत्तरावर मी पण हसलो. काकू मात्र आमच्याकडे बघतच बसल्या. डॉक्टरांनी तरीही नेहमीच्या पांढर्या गोळ्या देण्याचा आदेश आपल्या कंपाउंडरला दिला. त्याप्रमाणे त्याने सकाळी एक, दुपारी एक आणि रात्री झोपताना एक असे तीन डोस दिले.

आम्ही निघालो. जाताना पुन्हा डॉक्टरनी काकूंला आवाज दिला, ”वहिनी शांत झोपा आज रात्री म्हणजे ताप पळून जाईल बघा.” नेहमीच्या शैलीतला एक ठोकून दिला आणि पुन्हा एकदा फिदीफिदी हसले.

आम्ही बाहेर आलो तेव्हा साडेसात वाजले होते. बाहेर आकाश निरभ्र होते चांदण्याही दिसायला लागल्या होत्या. म्हणजे आता काही पाऊस येत नाही हे निश्चितच होते.

मी गाडी काढली. काकू मागे बसल्या. मगाशी त्या जरा अंतर ठेवून लांबच बसल्या होत्या. पण आता मात्र खेटल्या होत्या. मलाच थोडे अवघडल्यासारखे वाटत होते. मी तशीच गाडी सांभाळत शहरापासून १६ किमी लांब असलेल्या त्यांच्या घराकडे निघालो.

शहरातून बाहेर पडल्यावर ४ किमी पट्ट्यात अगदी तुरळक वस्ती आहे अगदी काकूंच्या कॉलनीपर्यंत. नेमके आम्ही शहरातून बाहेर पडलो आणि इतका वेळ निरभ्र असलेले आकाश ढगाळून आले आणि अचानक धो धो पाऊस सुरू झाला. हे सगळे इतके अचानक घडले की गाडी बाजूला घेणेही मला शक्य नव्हते. जरी घेतली तरी कुठे उभे रहायचे हा प्रश्न होता.

मी तशीच रेमटवत गाडी चालवत होतो. मनात पावसाला शिव्या देत होतो, पोटात भुकेने कावळे ‘काव काव’ करत होते. आजचा दिवसच इतका बेकार गेला होता म्हणून सांगू. झाले एकदाचे काकूंचे घर आले होते. आता यांना उतरवायचे आणि घराकडे सुटायचे असा विचार करतच मी गाडी त्यांच्या बंगल्यापाशी थांबवली. त्या उतरल्या.

“अरे राजू चल ना आत, जरा डोके कोरडे करून जा, नाहीतर उगाच माझा ताप तुला येईल.” काकूंनी मला आवाहन केले.

“नको काकू मी निघतो आता, आई वाट बघत असेल घरी.” मी त्यांना टाळतच बोललो.

“अरे जाशील रे, जरा आत चल तुला चहा देते करून. चहा घे, अंग पुस आणि कोरडा हो मगच जा, आणि आईचे म्हणशील तर मी सांगते तिला.”

त्यांच्या या आग्रहापुढे माझे काहीच चालले नाही. गपगुमान तिथेच गाडी लावली आणि त्यांच्या बरोबर त्यांच्या घरात आलो.

नखशिखांत भिजलेलो असल्याने दोघांच्याही अंगात कापरे भरली होती. अंगाची थरथर केसापासून ते पायापर्यंतच्या प्रत्येक अवयवाला जाणवत होती. तसाच आत शिरलो. काकूंनी पटकन आत जाऊन एक टॉवेल आणून मला दिला.

आत जाताना त्यांच्या अंगाचे सगळे पाणी खाली त्या गुळगुळीत फरशीवर सांडले होते. त्यांनी मला टॉवेल दिला आणि त्या आत जाण्यासाठी वळल्या आणि खाली सांडलेल्या पाण्यामुळे फरशीवर त्यांचा पाय सटकला.

मी झटकन तो टॉवेल तिथेच ठेवला आणि त्यांना उचलायला पुढे झालो. त्यांच्या काखेत हात घालून त्यांना उचलताना अंगावरच्या तलम आणि ओल्या झालेल्या ब्लाउजमुळे माझा हात सटकला आणि त्यांच्या छातीवरच्या कबुतरांना धडकला.

माझ्या हातांची नकळत झालेली चूक मला उमजली. मी शरमलो पण मग नीट त्यांचा हात धरून त्यांना उचलले आणि बेडरूममध्ये नेऊन सोडले. पुन्हा बाहेर येऊन माझे अंग नीट पुसले. शर्ट आणि पॅन्ट दोन्हीही भिजलेले होते. शर्ट तर काढू शकत होतो पण पॅन्टचे काय?

पूर्वी राहायला यायचो इथे तेव्हा ठीक होते कारण तेव्हा मी लहान होतो पण आता मी चांगला तरणाबांड गडी झालेलो होतो. तेव्हा मी माझा शर्ट काढला. बनियन पण काढला आणि अंग पुसून घेतले, केस पुसले.

पॅन्टमधून पाणी गळतच होते. मी पॅन्ट खालून वर केली आणि पाय पुसले, पण पुन्हा पॅन्ट पाण्याच्या वजनाने खाली येत होती. काकू तितक्यात बाहेर आल्या लंगडतच. त्यांनी माझ्याकडे पाहिले.

“अरे राजू, पॅन्ट काढ की आणि मग पूस, मला लाजतोस की काय?” असे म्हणतच त्या हसल्या. मीही कसानुसा हसतच ‘हो-नाही’ केले. मग त्या आतमध्ये गेल्या त्यांनी अनूपची एक शॉर्ट आणून माझ्या हातात दिली. मला म्हणाल्या,

”हे घे, ही घाल, उगाच ओल्या कपड्यांनी सर्दी होईल. मी चहाचे आधण ठेवते.” असे म्हणतच त्या किचनकडे गेल्या.

त्यांनी आता एक गुलाबी रंगाचा गाऊन घातला होता. त्यांच्या गोर्या रंगावर तो गाऊन खुलून दिसत होता. केस अजूनही ओलेच होते. त्यातून झिरपणारे पाणी त्याच्या गाऊनला ओले करत होते. त्या आत जाताना त्यांची पाठमोरी आकृती मला एखाद्या २२-२३ वर्षाच्या तरूणीसमान भासली. पण यामुळे त्यांच्याबद्दल माझ्या मनात पाप आले नाही.

मी शॉर्ट घालून तिथेच हॉलमध्ये बसलो. त्यांनी त्याबरोबरच एक टी-शर्ट पण आणून दिला होता. पण माझा देह आणि अनूपचा देह यात असलेल्या फरकामुळे मला तो एकदम घट्ट बसला होता. माझी छाती बाहेर आल्यासारखी वाटत होती मलाच!

त्यांनी दोन कपात चहा आणला आणि माझ्या समोर बसल्या. चहाबरोबर बाकीही खायला आणले होते. ते खाणे बघून माझ्या पोटातले कावळे ‘काव काव’ करू लागले. अधाशासारखा मी त्या बिस्कीटांवर तुटून पडलो.

चहा घेत असताना उगाचच त्या इकडच्या तिकडच्या गप्पा मारत होत्या. मीही त्यांना सोबत करत बसलेलो होतो. अचानक त्यांनी एक प्रश्न विचारला,

“राजू, ब्रॅण्डी म्हणजे काय असते रे?”

“का हो काकू?” मी प्रतिप्रश्न केला.

“नाही मगाशी डॉक्टर आणि तू काहीतरी बोलत होतात ना म्हणून विचारले, जरा उत्सुकता वाटली.”

मला या प्रश्नाचे नवल वाटले नाही, जितके त्यांच्याकडून हा प्रश्न विचारला गेला, याचे वाटले. कारण अनूपचे वडील फार पूर्वीपासून चांगल्या विदेशी मद्याचे चाहते आहेत. यांच्या घरात एका भागात बार आहे. जिथे अनेक विदेशी मद्याच्या बाटल्या रचलेल्या असतात. असे असूनही यांना माहिती नाही.

“अहो काकू ते एक प्रकारचे मद्य असते, ते प्यायल्यावर माणसाच्या शरीरात गर्मी येते, तसेच थोडीशी नशाही होते, त्याच्या पिण्याने सर्दी पळून जाते असे म्हणतात, मुख्यत: थंडीच्या आणि पावसाच्या दिवसात ब्रॅण्डी पितात लोक.”

मी माझ्याकडेच्या ढोबळ माहितीवरून त्यांना उत्तर दिले. त्या माझ्याकडे बघून उगाचच गालातल्या गालात हसत आहेत असा मला भास होत होता किंवा ते सत्यही असेल.

पावसाची कृपा | भाग २

माझे हे बोलणे होईपर्यंत आमचे दोघांचेही चहाचे ग्लास मोकळे झालेले होते. त्यांनी ते ट्रेमध्ये ठेवले. आणि आत ठेवायला निघाल्या. अचानक “आईऽऽऽ ग्ग्ग्ग” म्हणून त्या तिथेच खुर्चीवर बसल्या. “काय झाले काकू?” मी थोडासा दचकूनच हा प्रश्न केला. “काही नाही रे, पायाच्या दुखण्याने...

पावसाची कृपा | भाग ३

बाहेर पावसाची रिपरिप चालूच होती. पावसाच्या थेंबाचा झाडाच्या पानावर पडताना येणारा आवाज बंद खिडकीतूनही इथवर येत होता. इतकी निरव शांतता होती सभोवताली पण आता ती भंग पावत होती. तिच्या तोंडातून येणारे उसासे ती शांतता भंग करत होते. मी आता तिच्या शरीर स्पर्शाचा आनंद घ्यायला...

error: नका ना दाजी असं छळू!!