शीलाच्या डोक्यात बॉडी बिल्डिंगचे वेड केव्हा आले ते माहिती नाही मला. सोबतच वेटलिफ्टिंग करून तिचे शरीर मस्त टणक झाले होते. इतर वेटलिफ्टर्सप्रमाणे शीलासुद्धा पहेलवान होती. तिचे ते कसलेले गोळेदार मजबूत दंड, पोटऱ्यांमध्ये अळसळणारे स्नायू, पोलादी मांड्या अन शरिराच्या मानाने...