रात्रीची वेळ होती. तो अंथरूणात एकटाच तळमळत पडला होता. भूतकाळातल्या गोष्टी आठवल्याने त्याच्या मनाला वासनेच्या सापाने विळखा घातला होता. इंद्रियाकडे जाणारा रक्तप्रवाह वाढून ते पूर्णपणे ताठरलं होतं. त्याची इच्छा नसतानाही वळवळणारा हात सातत्याने खाली जायला बघत होता.
आता त्याला सहन होत नव्हतं. मागच्या वेळी ते दोघे घरात असताना झालेली घटना आठवून त्याच्या हृदयाचा ठोका वाढत होता. त्याला तिचा सहवास हवा होता पण तिने बोलवल्या शिवाय त्याला जाता येत नव्हतं. सरते शेवटी ती त्याची मालकीण होती. तो त्या घराचा नोकर होता.
तो तिच्या हाकेची वाट बघत होता. सायंकाळ झाल्यापासून ते दोघे एकटे होते. तेव्हापासूनच त्याचं मन चलबिचल झालं होतं, पण आता मध्यरात्र उलटून गेली तरी तिने अजून त्याला बोलावलं नव्हतं.
आता मात्र त्याचा हिरमोड होऊ लागला होता. ती बोलवण्याची शक्यता आता कमी वाटत होती. मागच्या वेळी झालेल्या चुकीचा तिला पश्चाताप होत असावा का? असा त्याने विचार केला, पण सरते शेवटी तिची हाक ऐकू आली.
तो झटकन अंथरूणातून उठला. झपाझप पावले टाकत तिच्या बेडरूमच्या दारासमोर येऊन उभारला. दार उघड होतं. बेडवर ती एकटीच पडली होती. तिच्या शरीरावर काहीच नव्हतं. तीचं अनावृत्त शरीर पाहिल्यानंतर तो पूर्णपणे वेडावला आणि जवळपास उडी मारतच तिच्या शेजारी बेडवर बसला व स्वतःचे कपडे काढू लागला.
गडबडीने कपडे काढत पूर्णपणे विवस्त्र होऊन तो तिच्या शेजारी पसरला आणि दोन्ही हाताने त्याने तिच्या शरीराला स्वतःच्या जवळ ओढलं. तिच्या पाठीवरती तोंड टेकवत हाताने तिचे उरोज दाबू लागला. तीचं संपूर्ण शरीर स्वतःकडे ओढून घेत तो स्वतःचे शरीर तिच्यावरती दाबू लागला. त्याचा ताठरलेले लिंग तिच्या नितंबावर जोरात रूतत होता.
इतका वेळ वाट पाहून प्रचंड उत्सुक झालेल्या त्याला अजून क्षणाचाही विलंब नको होता. त्याने एका हाताने तिचा पाय उचलला आणि मागूनच तिच्यात प्रवेश केला. त्याच्या कमरेची हालचाल होऊ लागली. श्वास चढू लागला. हाताने तिच्या उरोजाशी चाळा असताना तो दाताने तिच्या मानेचा हलकासा चावा काढू लागला.
काही क्षणातच त्याचा बांध फुटला. इतका वेळ महत प्रयासाने तो स्वतःला आवरत होता पण सरते शेवटी त्याने उत्कर्ष बिंदू गाठला आणि आवेगाने तिच्यात वाहू लागला.
ज्या वेळी त्याला जाग आली त्या वेळी त्याला जाणवलं, तो अजूनही त्याच्याच अंथरूणात होता तिने त्याला बोलावलंच नव्हतं. तिच्या हाकेची वाट बघत बघत तो झोपी गेला होता.
तो उठला. स्वतः शीच हसला. पाणी पिऊन झोपण्यासाठी अंथरूणात माघारी आला. त्या वेळी त्याला पुन्हा एकदा हाक ऐकू आली. त्याला वाटलं हे स्वप्न तर नाही ना? त्याने स्वतःला चिमटा काढला, ते स्वप्न नव्हतं.
तो पळतच तिच्या बेडरूमकडे केला. बेडरूमचं दार उघड होतं. ती पूर्णपणे विवस्त्र होती. तिला पाहताच तो पूर्णपणे वेडावला.
हा सगळा खेळ त्याच्या मनात चालला होता.
खरं तर त्याचं शरीर घनदाट जंगलात असणार्या एका गुहेत पडलं होतं आणि एक रक्त पिशाच त्याच्या शरीराला चिटकून त्याचं रक्त पीत होता. त्याच्याकडून विरोध होऊ नये म्हणून कदाचित त्याने त्याच्या मनातील सुप्त इच्छेला कल्पनेत का असेना पूर्ण केलं होतं.