मी एका कंपनीत मॅनेजर म्हणून काम करतो. कंपनीचे ग्राहक वेगवेगळ्या राज्यात विखुरलेले असल्या कारणाने एकदा असेच एका क्लायंटच्या प्लांटवर मला व्हिझिटसाठी जावं लागलं. मी सहसा रेल्वेने प्रवास करतो. मधल्या स्टेशनवर गाडी थोडा वेळ थांबणार होती. रात्रीची वेळ होती. मला काहीतरी खायची इच्छा झाली म्हणून मी माझे सामान ट्रेनमध्येच सोडून खाली उतरलो आणि प्लॅटफॉर्मवर चालायला लागलो. माझ्या समोर चहा-भज्यांची टपरी दिसली. मी तिथे जाऊन एक कप चहा आणि एक प्लेट भजी मागवली.
“साहेब, भजी थंड झाली आहेत. तुम्ही चहा घ्या, तोपर्यंत मी गरमागरम भज्यांची व्यवस्था करतो.”
“नाही हो, राहू द्या. माझी ट्रेन निघेल एवढ्यात. मला थंड भजी दिली तरी चालेल.” ट्रेनकडे बघत मी म्हणालो.
“काळजी करू नका, साहेब. ट्रेन निघण्यापूर्वी तुम्हाला गरमागरम भजी मिळतील. हे आमचं रोजचं काम आहे. ही गाडी अजून काही पुढे जाणार नाही, बघा. मी तुम्हाला सांगतो, दिवसभरात शेकडो गाड्या येतात-जातात पण कोणती गाडी कधी येणार, कधी जाणार, किती वेळ उभी राहणार, हे सगळं आम्हालाच माहीत असतं.”
तो भजी तळताना बडबड करत होता. मी त्याला पैसे दिले आणि चहा पित त्याची बडबड ऐकू लागलो. तो कढईत भजी सोडतच होता, तेवढ्यात ट्रेनचा हॉर्न वाजला.
“बघा, मी म्हणालो होतो ट्रेन चुकेल म्हणून. तुम्ही मला थंड भजी द्या बरं.” मी त्याला विनवणी केली.
“अहो नाही हो, ते तुम्हाला घाबरवण्यासाठी असते. अजून दहा मिनिटं ही ट्रेन आपल्या जागेवरून हलणार नाही. पाचच मिनिटांत गरमागरम भजी तयार होतील.”
मला त्याच्या बोलण्यावर आता विश्वास बसत नव्हता. मी ट्रेन आणि भजी या द्विधा अवस्थेत फसलो होतो. दुसऱ्याच क्षणी गाडी मला गाडी निघताना दिसली. त्यामुळे अर्धा कप चहा आणि भजी खाण्याचा मोह, मी तिथेच सोडला. धावत धावताच माझ्या डब्यापर्यंत पोहोचलो आणि उडी मारत मी चालत्या ट्रेनमध्ये शिरलो.
ट्रेनच्या दारात उभा राहून मी त्या टपरीवाल्याकडे पाहत होतो. त्याची भजी अजूनही कढईत तरंगत होते. भूक आणि रागाने मी थरथरत उभा होतो. तेवढ्यात मला एका मुलीचा आवाज ऐकू आला.
“हेल्प… हेल्प… माझी ट्रेन…”
एक मुलगी ओरडत पळत येत होती. माझी नजर तिच्यावर पडताच मी मंत्रमुग्ध झालो. काय सुंदर मुलगी होती ती! गोरा रंग, मोठे डोळे, गुलाबी मऊ गाल, फिकट गुलाबी लिपस्टिक लावलेले नाजूक ओठ, लांब विखुरलेले केस… वाह!!
व्ही-नेकलाइन असलेला पांढरा टी-शर्ट आणि निळ्या रंगाच्या जीन्स पॅन्टमध्ये ती खूपच मादक दिसत होती. ती पळत असताना तिचे गुबगुबीत हिंदळणारे स्तन तिच्या टी-शर्टमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होते. एका हातात बॅग तर दुसरा हात उंचावत ती माझ्या दिशेने जवळ येत होती. हात उंचावताच तिचा घट्ट टी-शर्टही वरच्या बाजूला सरकलं आणि मला तिचं नितळ पोट दिसू लागलं.
“हेल्प… प्लीज हेल्प..!!”
ती जोरजोरात ओरडत होती. मला तिची मदत करायची होती. पण काय करावं? कसं करावं? हेच कळत नव्हतं. मी ओरडत तिला म्हणालो, “तुझी बॅग फेक.”
तिने काहीही विचार न करता बॅग माझ्यावर फेकली. मी माझ्या जीवाशी खेळत तिची बॅग पकडली व आत फेकली. मग मी एका हाताने दरवाजा पकडत बाहेर झुकलो आणि दुसरा हात तिच्या दिशेला पसरवला. बॅगचे वजन वजा झाल्याने ती वेगाने धावत होती. तिने लगेच माझा हात पकडला. मी तिचा हात घट्ट पकडून तिला माझ्याकडे ओढले. गाडीचा वेग अचानक वाढला. पण तिने योग्य वेळी उडी मारली. ट्रेनच्या दारातून आत शिरताच तिचं सगळं ओझं माझ्या अंगावर आलं आणि आम्ही दोघे खाली जमिनीवर पडलो.
“ओह माय गॉड, तू मला वाचवलंस. थॅंक्यु व्हेरी मच!! तुझ्यामुळेच मी ट्रेनमध्ये चढू शकलो. तू माझ्यावर किती उपकार केले आहेस, याची कल्पनाही करू शकत नाहीस. ही ट्रेन चुकली असती तर मी काय केले असते! मला किती भीती वाटत होती सांगू!! अरे, सॉरीऽऽ सॉरी, तू पडलास. हे सर्व माझ्यामुळेच झालं. तू ठीक आहेस ना? तुला काही लागलं तर नाही ना?”
ती थांबायचं नाव घेत नव्हती. ट्रेनपेक्षा जास्त वेगाने तर तिची जीभ चालत होती.
“हो, आत्तापर्यंत मी ठीक आहे. पण जर तू माझ्यावर अशीच पडून राहिलीस, तर कदाचित थोड्या वेळाने ठीक नसेल. ” मी हसून म्हणालो.
तिच्या मादक शरीराखाली पडून राहण्यात मला जराही संकोच नव्हता. उलट मी तिच्या मऊ स्पर्शाचा आनंद घेत होतो. पण डब्यात जास्त माणसं होती आणि आम्हाला कुणी पाहिलं असतं, तर बरं झालं नसतं.
“सॉरी, मी पण किती वेंधळी आहे!” ती माझ्या अंगावरून बाजूला होत म्हणाली, “मला अजूनही विश्वास बसत नाही की मी ट्रेनमध्ये चढली आहे. खूप खूप धन्यवाद!!”
“त्यात काय एवढं?” मी लाजत म्हणालो. “मी ही काही क्षणांपूर्वी चढलो होतो. चल तुला तुझ्या सीटपर्यंत पोहचवतो.”
“माझं सीट? पण माझ्याकडे तिकिटही नाही आहे.” ती उदास चेहऱ्याने म्हणाली.
“काय? तू विना तिकीट ट्रेनमध्ये चढलीस?” मी आश्चर्याने विचारले.
“मी कुठे चढली? तूच तर मला चढवलंस ना!!” अचानक तिच्या चेहर्यावर हसू उमटले.
“तुला काय म्हणायचंय? मी फक्त तुला मदत केली. तेही तू ट्रेनच्या मागे धावत होतीस म्हणून.” मी रागाने म्हणालो. “जर मला माहीत असतं की तुझ्याकडे तिकीट नाही तर…”
“तर काय?” ती माझ्या हातातून तिची बॅग घेत म्हणाली, “तू मला आत जाऊ देणार आहेस का? की तू आताच मला ट्रेनच्या बाहेर ढकलणार आहेस?”
“मी तुला कशाला ढकलणार बाहेर? ते टीसीचे काम आहे. तो काढेल तुला बाहेर.”
“हो, पण पुढच्या स्टेशनपर्यंत तरी तो इथे येणार नाही. तोपर्यंत मी राहू का तुझ्याबरोबर?”
ती तिचे गुलाबी नाजूक ओठ इतके मस्त हलवत म्हणाली की इच्छा असूनही मी तिला ‘नाही’ म्हणू शकलो नाही. उलट मीच तिच्या हातातून बॅग घेतली आणि सरळ आपल्या सीटकडे निघालो.
माझ्याशिवाय दुसरा कोणीही प्रवासी तिथे नव्हता. मी विचार केला, थोड्या वेळासाठी चांगली सोबत होईल. मी त्या मुलीची बॅग बाजूला ठेवली आणि माझ्या बर्थवर बसलो. माझ्या समोरची बर्थ रिकामी होती तरी ती माझ्या शेजारी येऊन बसली.
“आज तू मला खूप मदत केलीस. जर मी ही ट्रेन चुकवली असती तर माझं काय झालं असतं, याची तू कल्पनाही करू शकत नाही. तू तुझ्या जीवाशी खेळत मला ट्रेनमध्ये चढवलंस. आणि मला खात्री आहे की जेव्हा पुढच्या स्टेशनवर टीसी येईल, तेव्हाही तूच मला वाचवशील.” ती न थांबता म्हणाली. तिचा माझ्यावरील विश्वास पाहून मी आश्चर्यचकित झालो.
“काय? मी टीसीपासून तुला वाचवू? आणि ते कशासाठी? मला तुझं नावही माहीत नाही.”
मला आता या मुलीवर संशय यायला लागला होता. मी तिच्यापासून जरा दूर झालो. पण ती माझ्याकडे झुकली आणि म्हणाली, “नावात एवढं काय असतं? माणसाची खरी ओळख त्याच्या कामातूनच असते.”
“अच्छा? मग तू काय करतेस ते मला कळेल का?”
“हो, तुला नक्कीच कळेल. पण आत्ताच नाही. माझं काम स्वत:च बोलून दाखवतं. तुला लवकरच कळेल. आणि एकदा तुला कळलं की तू आयुष्यभर विसरणार नाहीस, मी आणि माझं कामही.” माझ्या खांद्यावर हात ठेवत ती म्हणाली.
“अच्छा? मला तुझा आत्मविश्वास खूप आवडला. तू खूप हुशार आहेस.”
तिच्या शरीराचा स्पर्श आणि सुगंध माझ्यावर अधिराज्य गाजवत होता.
“थॅन्क यु! मी हुशार तर आहेच पण मी खूप वेगवानही आहे. मला माझ्या कामात उशीर अजिबात आवडत नाही.”
एवढं बोलून तिने माझ्या खांद्यावरून हात फिरवला आणि माझी मान तिच्याकडे वळवली. मला तिच्या डोळ्यात काही विचित्र भाव दिसत होते. आमच्या चेहर्यात आता काहीच अंतर नव्हते. तिचे उबदार श्वास माझ्या चेहर्यावर जाणवत होते. तिचे मोठे मादक डोळे, तिचे मऊ गाल आणि तिचे गुलाबी ओठ, मला अस्वस्थ करत होते. मी फक्त तिच्या ओठांवर चुंबन घेण्याची कल्पना करत होतो, पण त्या आधीच तिने माझ्या ओठांवर हल्ला केला.
मी आजपर्यंत माझ्या बायकोशिवाय कोणत्याही मुलीला हात लावला नाही. आणि आज अचानक या धावत्या ट्रेनमध्ये ही अनोळखी मुलगी मला थेट किस करत होती. मी प्रतिसाद देण्याच्या स्थितीतही नव्हतो. तिने दोन्ही हातांनी माझा चेहरा पकडला आणि माझे ओठ जोरजोरात चोखू लागली. चोखता चोखता तिने आपली जीभ बाहेर काढली आणि माझे ओठ चाटू लागली. तिच्या उबदार श्वासांनी आणि तिच्या जिभेच्या ओल्या स्पर्शाने मी उत्तेजित झालो होतो. उत्साहाने माझे ओठ वेगळे होताच तिने पटकन आपली जीभ माझ्या तोंडात घातली.
या वेळी ट्रेन धडधडत होती की माझी छाती धडधडत होती, हे मला कळत नव्हतं. तिचे रसाळ ओठ आणि जीभ चोखत मी माझे दोन्ही हात तिच्या शरीरावरून फिरवू लागलो. माझे हात तिच्या केसांमधून तिच्या खांद्यापर्यंत आणि मग तिच्या पाठीवरून तिच्या कंबरेपर्यंत पोहोचले.
तिचा टी-शर्ट आधीच कंबरेच्या वर ओढला गेलेला होता. तिच्या उघड्या पोटाला हात लावताच मला माझ्या अंगावर वीज कोसळल्याचा भास झाला. माझ्या हातांची बोटे तिच्या पोटावर फिरवत असताना मला तिची बेंबी सापडली. माझं बोट तिच्या बेंबीत शिरताच तिच्या तोंडातून ‘आहऽऽ’ बाहेर पडला आणि आमचं चुंबन तुटलं.
माझ्या चेहर्यावरून तोंड बाजूला करत तिने माझ्या डोळ्यात पाहिलं. मला तिच्या डोळ्यात फक्त वासना दिसत होती. कदाचित तिलाही माझ्या डोळ्यांत उत्तेजना दिसत असावी. तिचा सुंदर चेहरा डोळ्यात भरत मी माझे हात वर आणले. तिच्या टी-शर्टच्या आतून माझे हात तिच्या छातीपर्यंत गेले. ब्राच्या वरच्या बाजूने मी तिचे स्तन दाबू लागलो. टी-शर्टच्या व्ही-नेकलाईनमधून माझी बोटे बाहेर येऊ लागली. तिने डोळे मिटले आणि माझ्या हल्ल्याला सामोरे जाऊ लागली.
डोळे न उघडता तिने माझी मान तिच्याकडे झुकवली. एका हाताने माझा चेहरा तिच्या छातीवर आणत तिने दुसर्या हाताने तिची ब्रा खाली खेचली. आता तिचे गोरे गुबगुबीत स्तन माझ्या समोर लटकत होते. ते पाहून मला पिकलेल्या आंब्याची आठवण झाली. तिचे ते रसरशीत आंबे चोखण्यासाठी मी आतुर झालो होतो.
तिच्या स्तनाच्या वरच्या बाजूला एक मोठा तपकिरी रंगाचा आरोला होता आणि मध्यभागी बोराएवढा निप्पल स्पष्ट दिसत होता. हे दृश्य पाहिल्यानंतर स्वत:वर नियंत्रण ठेवणं अवघड तर होतंच, पण अशक्यही होतं. मी वेळ वाया न घालवता सरळ तिच्या स्तनावर हल्ला केला.
मी जमेल तितकं तोंड उघडून तिचा स्तन पकडला. तो स्तन चोखत होतो, निप्पलवर जीभ फिरवत होतो तर मध्येच दाताने चावतही होतो. माझ्या हल्ल्याने ती अस्वस्थ झाली होती. ती जोरजोरात सित्कारत होती. एका हाताने ती माझे डोके तिच्या छातीवर दाबत होती आणि दुसर्या हाताने ती तिचे स्तन माझ्या तोंडात भरत होती.
मी सगळं विसरून तिचे मांसल स्तन चोखत होतो, तिची मऊ त्वचा चाटत होतो आणि तिचे उत्तेजनेने कडक झालेले निप्पल चघळत होतो. तिच्या आंब्यासारख्या स्तनाची चव काहीतरी विचित्र होती – थोडी गोड, थोडी आंबट.
मी चित्रपटांमध्ये शेकडो स्त्रियांचे स्तन पाहिले होते. पण माझी बायको वगळता मी कुणाच्याही स्तनांना हातही लावलेला नाही. पण आता त्या अनोळखी स्त्रीचे ते लोण्यासारखे मुलायम स्तन मला जीवनाचा परम आनंद देत होते. मला माहीत नाही मी किती वेळ तिला चोखत होतो आणि ती तिचे हात माझ्या केसांमध्ये रुळत होते.
ट्रेन थांबण्याचा आवाज आणि प्लॅटफॉर्मवरून येणाऱ्या वेगवेगळ्या आवाजाने मला झोपेतून जाग आली. मी डोळे चोळत खिडकीतून बाहेर पाहिले. सकाळ झाली होती, पाहून मला धक्काच बसला. मला माहीत नाही, मी किती वेळ झोपलो होतो. मला थोडी डोकेदुखी जाणवली.
हळूहळू मला जाग येऊ लागली आणि मला त्या मुलीची आठवण झाली. मी पटकन उठलो आणि तिला शोधत डब्याभोवती फिरलो. मी टॉयलेटमध्येही डोकावून पाहिलं. पण ती कुठेच दिसली नाही. ती कोण होती? कुठून आली होती? का आली होती? कुठे जात होती? मला काहीच कळत नव्हतं. तिने मला तिचं नावही सांगितलं नव्हतं. तसेच तिने मला माझं नाव किंवा पत्ताही विचारला नव्हता.
‘नावात एवढं काय असतं? माणसाची खरी ओळख त्याच्या कामातूनच असते.’ तिचे शब्द माझ्या कानात घुमत होते. ट्रेन पुढे जाऊ लागली. त्या मुलीचा विचार करत मी माझ्या सीटवर पोहोचलो होतो. मी तिला खिडकीतून बाहेर डोकावत प्लॅटफॉर्मवर शोधण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. तिचे अचानक ट्रेनमध्ये चढणं, न मागता तिच्या रसाळ ओठांचे चुंबन देणं, स्वत:च्या हाताने मला स्तनपान करणं, हे सगळं स्वप्नासारखं वाटत होतं. तिच्या मऊ स्तनाची ती आंबट-गोड चव!!
त्या आंबट-गोड चवीने मला आणखी एका गोष्टीची आठवण झाली. मी रात्रीपासून काहीच खाल्ले नव्हते. त्या टपरीवाल्यामुळे माझी गाडी चुकता चुकता राहली. झोपेतून उठल्यानंतर मला खूप भूक लागली. गाडी सुटली होती. माझ्या बॅगमध्ये काही खायला सापडेल या आशेने मी बर्थखाली डोकावून पाहिलं. पण माझी बॅग तिच्या जागी नव्हती.
रात्री मी माझे पैशांचे पाकिट, मोबाईल आणि सर्व सामान त्या बॅगमध्ये ठेवलेलं होतं. मागच्या स्टेशनवर गाडी थांबली तेव्हा मी काही वेळेसाठी उतरलो होतो. पण आता बॅगसह त्यात ठेवलेले इतर सर्व सामान आणि पैसे गायब होते.
मी चकित झालो आणि आजूबाजूला पाहिलं. मी ज्या सीटवर बसलो होतो, त्या सीटच्या कोपऱ्यात मला एक प्लॅस्टिकची पिशवी दिसली. मी तिथे जाऊन ती उघडली आणि माझे होश उडाले. मी मटकन खाली बसलो. त्या पिशवीत गरमागरम भजी आणि तळलेल्या तिखट हिरव्या मिरच्या होत्या!
‘माझं काम स्वत:च बोलून दाखवतं. तुला लवकरच कळेल. आणि एकदा तुला कळलं की तू आयुष्यभर विसरणार नाहीस, मी आणि माझं कामही.’ मला त्या मुलीचे शब्द आठवले. गाडी स्टेशनवरून निघताना मला पुन्हा तोच आवाज ऐकू आला.
‘हेल्प… हेल्प… माझी ट्रेन…’ पण या वेळी तीच मुलगी समोरच्या ट्रेनच्या मागे धावत होती. तिच्या हातात तीच बॅग होती. पण पाठीवर दुसरी बॅग होती. हो, माझीच बॅग!!