पहाटे पाचला प्रशांतला जाग आली. तसा तो पलंगावरच अर्धवट साखरझोपेत लोळत पडला होता. त्याच्या शेजारी त्याची बायको, अश्विनी झोपली होती.प्रशांत आज रात्रीच्या विमानाने लंडनला जाणार होता. त्याला एका परदेशी कंपनीमध्ये भरगच्च पगाराची नोकरी मिळाली होती. ही नोकरी मिळवण्याच्या...