“ए अमत्या! निघालास की नाही अजून? किती वेळ लावतोयस?” प्रणवचा कॉल होता.
“अरे काम तर होऊ दे माझं! मला काय माहिती एवढा वेळ लागेल इथे म्हणून?” अमित
“अरे तायडी वाट बघत बसलीय. तू बोलला असतास तर माझं मी गेलो असतो तिला आणायला.” प्रणव
“अरे यार! आणतो मी. हे अधिकारी लोक कसे असतात माहिती आहे ना तुला. जातो मी तिच्याकडे!” अमित
“पाच वाजतायत आणि तू अजून सीएसटीलाच आहेस. पनवेलला जायला तुला सात आठ वाजतील. तिथून इथे यायला पाच तास तर नक्कीच! म्हणजे रात्रीचे बारा.” प्रणव
“मला आहे सवय! आणि गाडीत कुणी नाहीये ताई झोपू शकते निवांत मागे.” अमित
“मामा काय म्हणतील यार? तू त्यांच्यासाठी तर तिर्हाइतच आहेस ना?” प्रणव
“मग ये उद्या तुझा तू न्यायला!” अमित चिडला.
“ठीक आहे!” प्रणवने फोन कट केला.
अमित आणि प्रणव लहानपणापासूनचे मित्र. सोसायटीत त्यांची घर अगदी जवळ जवळ होती. तसा प्रणव शाळेत अमितपेक्षा दोन वर्षे पुढं होता पण इतर वेळी मात्र ते एकत्र असायचे. त्यात दोघांनाही क्रिकेटचं भारी वेड त्यामुळे त्यांची चांगली मैत्री होती. दोघेही एकमेकांच्या घरात अगदी आपलं घर असल्यासारखे वावरायचे. सोसायटीतच काय तर आख्या गावात त्यांची जोडी प्रसिद्ध होती.
प्रणवच्या वडिलांचा सराफाचा व्यवसाय होता आणि अमितच्या वडिलांचं मोठ्ठ किराणा मालाचं दुकान होतं. प्रणावची मोठी बहीण रश्मी. पाचवीत असल्यापासून रश्मी पुण्यातल्या कुठल्यातरी शाळेत शिकत होती. फक्त सुटीलाच घरी यायची. नंतर कॉलेजही पुण्यातच चालू होतं आणि आता तिचं पाच सहा महिन्यांपूर्वी तिच्या आत्याच्याच मुलाशी लग्न झालं होतं. त्यांचं पनवेलमध्ये खूप मोठं सराफी दुकान होतं.
अमित राजकारणात सक्रिय असल्याने नेतेमंडळींची मंत्रालयातील कामे करण्यासाठी त्याला नेहमी मुंबईच्या वार्या कराव्या लागत असत. आता परवा पहिल्या नागपंचमीसाठी रश्मी माहेरी यायची होती. अनायासे अमित आज मुंबईला आला असल्याने त्याने तिला घेऊन यावं असा प्लॅन ठरला होता. परंतु मंत्रालयात जरा जास्त वेळ लागल्याने सगळं नियोजन कॉलमडत आलं होतं. एक तर काम होतं नव्हतं म्हणून अमित चिडला होता त्यात प्रणव फोनवर फोन करून त्याला जेरीस आणत होता.
एकदाचं काम संपलं आणि त्याला हवी असलेली कागदपत्रे घेऊन अमित परत निघाला. ऐन ट्रॅफिकमध्ये तो बाहेर पडला. त्याला पनवेलला यायला दोन तास लागलेच. पण आता रश्मीकडे जायचं की गावाकडे निघायचं हा प्रश्न त्याला पडला. त्याने प्रणवला फोन लावला. प्रणय बहुधा जास्तच चिडला होता तो फोन उचलेना. म्हणून त्याने प्रणवच्या आईला फोन लावला.
“काकू प्रणव कुठे आहे? मी कधीचा फोन लावतोय!” तो
“बसलाय मॅच बघत! कारे? निघाला नाहीत का अजून तुम्ही? नाही रश्मीचा फोन नाही आला अजून म्हणून विचारते!” काकू
“अहो काकू मंत्रालयात खूप वेळ गेला. तिथे एकतर काम होतं नव्हतं आणि आपले साहेब सारखे फोन करत होते. म्हणून थोडी चिडचिड झाली माझी. मग तो म्हणाला माझं मी आणेन ताईला. एवढ्या रात्री मी तिला घेऊन येणं बरोबर वाटणार नाही आत्या मामांना असं म्हणत होता आणि चिडून फोन कट करून टाकला. तर मी पोचलोय आता पनवेलला. काय करू विचारायला फोन केला होता.”
“देवा अशी कशी रे पोरं तुम्ही? उद्या परत कशाला हेलपाटे? आणि उद्या परत शिदोरी कोण करणार? जवळ आहे का ते? आमचा प्रणव म्हणजे दीडशहाणा आहे. आत्ताच्या आत्ता जा घरी तिच्या आणि तिला घेऊन ये तिला! वाट बघत बसली आहे ती. आणि आत्या मामांना नमस्कार करून शिदोरी दे विसरू नकोस!” काकू बोलतच सुटल्या.
“अहो ते माहिती आहे मला. आमच्या विजूताईच्या वेळेस केलंय मी सगळं आणि घराबाहेरच आहे मी जातो आत!” असं म्हणत त्याने गाडी रस्त्याच्याकडेला घेतली.
हातात शिदोरीची पिशवी घेऊन गेट उघडून तो आत गेला आणि दारावरची बेल वाजवली.
“कोण?” आतून आवाज आला.
“मी अमित, राजापूरहून आलोय!” अमित
“एवढा उशीर? ये ना ये. बैस!” आत्याने दार उघडलं.
“अहो ते मंत्रालयात एक काम होतं तिकडे वेळ लागला.” मामांसमोर सोफ्यावर बसत अमित बोलला.
“मंत्रालयात काय काम रे?” मामा न्यूज चॅनल पाहत बोलले.
“आमचे आमदारसाहेब! नव्या योजनेची कागदपत्रं आणायची होती.” तो
“कोण माणगावकर का?” मामा
“हो. त्यांची सगळी कामं माझ्याकडेच असतात इथली. नेहमी येत जात असतो.” अमित
“महसूलमध्ये आहेत का ओळखी? माझंही एक छोटसं काम होतं!” मामांनी विचारलं.
“हो आहेत की. ते सचिव-गायकवाडसाहेब माणगावकरांकडे होते मागच्या टर्मला.” अमित
“काय बोलतोस? ते बेणं ओळखीचं आहे का तुझ्या?” गायकवाड नाव ऐकताच मामांनी टीव्ही बंदच केला.
“हो! काही प्रॉब्लेम आहे का!” आत्याने आणलेलं पाणी घेत अमितने विचारलं.
“एक मिनिट! सुलभा जरा ती फाइल आन गं!” मामा आत्याला बोलले.
“काय अहो? त्यांना राजापूर गाठायचं आहे. आत्ता फायली कसल्या दाखवता?” आत्या
“इतक्या उशीरा जाणार? सकाळी निघणार असाल तर ठीक आहे. राजनला विचारलं का आधी?” मामा
“अहो झालंय सगळं बोलणं. तुम्ही आहांत रहा. वहिनीचा फोन आला होता आत्ता. तेव्हा तुम्ही शांत रहा!” आत्या
“बरं बाई! काय रे अमित, परत कधी चक्कर तुझी? त्या गायकवडकडे काम आहे माझं एक पण हाताला लागत नाही तो. मला तेवढी मदत कर!” मामा
“नक्की! मी पुढच्या सोमवारी येणार आहे तेव्हा इकडे येईन तुम्ही वेळ काढा आ पण थेट भेटूया त्यांना!” तो
“नक्की का? तो साला भेटला पण नाही मला अजून! वेळच देत नाही. ऑफर करायची म्हटलं तर ते ही जमत नाहीये!” मामांना विश्वास बसत नव्हता.
“फोन लावू का त्यांना?” अमितने विचारले.
“असुदे असुदे! नक्की ये मग सोमवारी. आणि आता निघा पटकन! आणखी उशीर करू नका.” मामा
अमित मामा आत्याच्या पाया पडला आणि शिदोरी आत्याकडे दिली. रश्मीने सामान हॉलमध्ये आधीच आणून ठेवलं होतं. त्याने बॅग्स उचलल्या आणि बाहेर जाऊन गाडीत ठेवल्या. रश्मी आणि आत्या मामा बाहेर येईपर्यंत त्याने गाडी वळवून गेटसमोर लावली. तिने आत्या मामांना नमस्कार केला आणि गाडीत येऊन पुढच्या सीटवर बसली.
“सावकाश जा रे! कळव पोचल्यावर!” आत्या
“हो! येतो!” म्हणत त्याने गाडी हलवली.
पनवेल सोडून हायवेला लागताच त्याने काकूंना फोन केला.
“काकू निघालोय आम्ही एक वाजेपर्यंत पोचू!”
“सावकाश ये अमित. गाडी खूप वेगाने चालवतोस तू!” काकू
“नाही हो काकू! तसं मी तीन तासात पोचू शकतो पण आज सावकाशच येईन!” अमित
“मी सिगारेट ओढली तर चालेल का? कि थांबवून ओढू? आज दिवसभर वेळ मिळाला नाही.” अमित
“सिगारेट ओढतोस तू? मग आमचा प्रणवही ओढत असेल.” ती
“माझ्यासमोर तरी नाही ओढली कधी त्याने!” तो
प्रणावचा अगदी जवळच मित्र असला तरी रश्मी आणि त्याचा संबंध कधी फारसा आला नव्हता कारण ती राजापुरात नासायचीच कधी.
“तु ओढ हवी तर. राजन पण ओढतो मला सवय आहे!” ती
“थँक्स!” त्याने सिगारेट पेटविली. भराभर वाहने मागे टाकत तो निघाला होता. मधूनमधून धुराचे झुरके खिडकीतून बाहेर सोडत होता. ती त्याचं निरीक्षण करत होती.
“तुला झोप नाही आली?” त्याने विचारलं.
“छे! इतक्या लवकर? आम्ही बारा वाजता वगैरे झोपतो.
“अच्छा!” त्याचं सगळं लक्ष रस्त्यावर होतं. वाहने भर्रकन आजूबाजूने जात होती.
“ पण आज झोपते! चालेल ना!” ती
“हो हो! नो प्रॉब्लेम!” तो
तिने मान टाकली. त्याने वेग वाढविला आणि भराभर अंतर कापत तो निघाला. कोलाडच्या जवळ पोचल्यावर त्याने गाडी चहा घ्यायला थांबवली. ती गाढ झोपेतच होती. एवढा वेळ ड्रायविंगमुळे आणि गाडीतील लाईट्स बंद असल्यामुळे त्याचं लक्ष अजिबात तिच्याकडे गेलं नाही तिने दरवाजाच्या बाजूला आपली मान टेकवली होती.
लालभडक रंगाची साडी आणि त्याच रंगाचा घट्ट ब्लाउज तिच्या गोर्यापान त्वचेवर जरा जास्तच खुलून दिसत होता. झोपेत सीटबेल्टमुळे तिचा पदर खाली ओढला गेला होता. तिच्या मानेवरची शीर डोकं एका बाजूला झुकल्यामुळे उभारून आली होती.
केस अस्ताव्यस्त विस्कटले होते. साडीला मॅचिंग लिपस्टिकमुळे तिचे टपोरे ओठ अधिकच मादक दिसत होते. गळ्यात घातलेलं मंगळसूत्र तिच्या स्तनरेषेच्या किंचित वरपर्यंत आलं होतं. आखूड बाह्यांचा ब्लाउज तिच्या नुकत्याच बाळसं धरू लागलेल्या दंडांमध्ये रोवला होता.
लग्नानंतर फुलू लागलेल्या उरोजांना तिचा ब्लाउज अपुरा पडू लागला होता. त्यात सीटबेल्टच्या दाबाने ते आणखीच टम्म झाले होते. तिची छाती एवढी उघडी पडली होती की जर ती आत्ता उठली असती तर लाजेने चूर चूर झाली असती.
क्षणभर तिच्या छताडात हात घालण्याचा मोह त्याला झाला पण त्याने स्वतःला सावरलं, आपलं जॅकेट तिच्या अंगावर पांघरलं आणि गाडीतून उतरून तो चहाच्या गाड्याजवळ गेला. एक फुल्ल चहा घेऊन गाडीच्या बॉनेटवर ठेवला आणि बॉनेटला टेकून उभा राहत त्याने सिगारेट पेटवली. चहाचे घोट घेत तो धुराची वलय हवेत सोडू लागला. गाडीचा ए सी बंद झाल्याने आणि त्याच्या जॅकेटमुळे तिला गरम व्हायला लागलं आणि तिची झोप मोडली.
उठताच तिने हळूच जॅकेट बाजूला केलं आणि आपला अवतार बघून ती अक्षरशः विरघळून गेली. आपल्या अंगावर जॅकेट होतं याचा अर्थ अमितने सगळं पाहिलं हे तिच्या लक्षात आलं. त्याच्या नजरेला नजर कशी द्यायची असा प्रश्न पडला. तिला समोर उभा राहून सिगारेट ओढणारा अमित दिसला. तिने आपला अवतार सावरला. घमेजलेले केस मोकळे केले आणि गाडीतून उतरली व त्याच्याजवळ गेली. मान किंचित खाली घालत दोन्ही हातांनी केस गुंडाळत ती त्याला बोलली,
“कुठे आहोतं आपण?”
“कोलाड! झोप यायला लागली म्हणून थोडावेळ थांबलो!” हात वर गेल्याने पदराआडचे आंबे डोकावू लागले होते. त्याचं सगळं लक्ष तिकडेच होतं.
“किती वेळ लागेल अजून?” ती
“तसं अकरापर्यंत जाऊ शकतो पण मी थकलो पण आहे आणि काकू ओरडतीलही मला म्हणून साडेबारा एकपर्यंत बरेच ताणावं लागेल.” तो
“मग तासभर आराम कर आणि मग निघूयात ना? कशाला हळहळू जायचं?” रश्मी
“मला पण तसंच वाटलं होतं पण मला असं गाडीत झोपत येत नाही. आराम मिळत नाही आणि सेफही नाही असं!म्हणून जाऊयात आता हळूहळू!” तो
“काय झालं सेफ नसायला?” ती
“पोलीस असतात गस्तीवर. कपल म्हटलं की ५० चौकशा करणार. पैसे उकळणार. नको कटकट डोक्याला.” तो
“मंगळसूत्र आहे माझ्या गळ्यात. ते ही खरंखुरं!” ती हसली.
“ पण कशाला. करतो मी मॅनेज!” असं म्हणत त्याने आपली सिगारेट विझवली आणि काकूंना फोन लावला.
“काकू आम्ही खोपोलीत पोचलोय. इथून पुढे नेटवर्कचा प्रॉब्लेम असतो म्हणून फोन करतोय. झोपून घ्या साडेबारा एक वाजतील. काळजी करू नका.”
“तु असल्यावर कसली काळजी! सावकाश ये फक्त. एकचे दोन वाजू देत पण घाई करू नका!” काकू
“ठीक आहे काकू! आलो की फोन करू! ठेऊ मग?” तो
“गुड नाईट नीट या!” असं म्हणून काकूंनी फोन ठेवला.
“काय म्हणाली आई?” रश्मीने विचारले.
“म्हणाल्या एक काय दोन वाजु देत पण घाई करू नका! किती हळू चालवायची गाडी?” तो खिशात फोन ठेवत हसला. ती ही त्याच्यासारखीच बॉनेटला टेकून उभी राहिली.
“चहा घेणार?” त्याने विचारलं.
“नाई नको!” ती
“निघूयात?” त्याने गाडीच लॉक काढत विचारलं.
“माझे पाय आखडलेत. थोडावेळ थांबूयात आणखी!” ती
“ठीक आहे मीही आणखी एक चहा सिगारेट मारतो मग!” तो गाड्याकडे गेला आणि चहा घेऊन आला.
“खूपच सिगारेट ओढतोस रे!” रश्मी
“गावात जमत नाही ना! मग बाहेर आलं की असं होतं.” सिगारेट पेटवता पेटवता तो बोलला.
“पीतही असशील मग?” ती
“हो! कधीकधी!” तो
“आज?” ती
“काहीतरीच काय? आत्या मामांनी तर झोडलंच असतं पण काकूंनी उलटं टांगून मारलं असतं मला!” तो मोठ्याने हसत बोलला.
“त्यात काय एवढं? तू काय एवढी पितोस का चालताना कडमडण्या एवढी?” ती
“नाही पण तसं बरं दिसत नाही ना!” तो
“इथली हवा किती छान आहे ना!” हवेत भुरभुरणार्या केसांच्या बटा कानामागे अडकवत ती बोलली.
“हं! सह्याद्री आहे ना! जंगलं आहेत सगळी त्यामुळे!” तो
“आम्ही गेलो होतो ना महाबळेश्वरला हनिमूनला, तिकडे पण असाच गारवा होता.” ती
“तुम्ही महाबळेश्वरला गेला होतात? मला वाटलं शिमला वगैरे फिरून आला असाल!” तो
“यांना दुकान सोडून राहता येत नाही जास्त. मी राजनची दुसरी बायको आहे! दुकान पाहिली!” ती खिदळली.
“सगळ्यांचं असंच असतं!” तो
“बरं चला निघूयात आता! पुढे थांबू कुठे तरी!” ती
“हं!” त्याने दार उघडलं आणि आत बसला. ती ही येऊन आत बसली. सीटवरचं जॅकेट पाहून ती पुन्हा अवघडल्यासारखी झाली. तिने पटकन जॅकेट मागच्या सीटवर टाकलं आणि दरवाजा ओढून घेतला. गाडी चालू लागली.