मी अकरावीला असतानाची ही गोष्ट. आम्हाला बायोलॉजी शिकवायला एक मॅडम होत्या. मॅडम कसल्या, जरा जास्त वयाची तरूणीच म्हणा ना. तिचे नाव फारच गंमतीदार होते. अर्थात ते आम्हाला कॉलेज सुरू झाल्यावर लगेच कळले नाही. त्या फक्त सी. सी. अशी सही करायच्या. आम्ही त्यांना ची-ची वगैरे नावे...