लॉकर रुममध्ये चालत आलेल्या त्या मध्यमवयीन पुरुषाकडं मनोजचं लक्ष गेलं. त्यानं आपल्या कंबरेभोवती फक्त एक टॉवेल गुंडाळला होता.
थोड्या वेळापूर्वी याच माणसाला त्यानं बघितलं होतं. मनोजच्या शेजारच्या ट्रेडमिलवरच्या एका छानशा बाईशी तो बोलत होता. ते दोघं नक्कीच नवरा-बायको असावेत, कारण जिममधून लवकर निघून जाण्यावरुन ते एकमेकांशी वाद घालत होते.
त्या माणसानं आपला टॉवेल सोडला तेव्हा मनोजला त्याच्या लिंगाचं दर्शन झालं. ते छोटंसं लिंग त्याच्या झाटांच्या दाट जंगलातून कसंबसं बाहेर डोकावत होतं. मनोज हसला आणि पुन्हा जिमकडे चालू लागला.
अंजलीनं आपला नवरा कुठं गेलाय ते शोधायचा प्रयत्न केला नाही. तिची नजर ट्रेडमिलवर लावलेल्या टीव्हीच्या छोट्या मॉनिटरवर खिळलेली होती. अजूनही ती चिडलेलीच होती. जिममध्ये येऊन एक ताससुद्धा झाला नव्हता आणि तिच्या नवऱ्याची घरी जायची गडबड सुरु झाली होती.
चार महिन्यांपूर्वी त्याची नोकरी गेल्यापासून सगळ्याच गोष्टी बिघडत चालल्या होत्या. त्यात अजून भर म्हणजे, त्या दोघांचे शारीरिक संबंध अगदीच रटाळ बनले होते. टीव्हीवर दाखवला जाणारा एखादा गोल्फचा सामनादेखील त्यांच्या सेक्ससमोर जास्त इंटरेस्टींग वाटला असता.
शेजारच्या ट्रेडमिलवर कुणीतरी चढल्याचं अंजलीला जाणवलं, पण तिनं तिकडं बघायची तसदी घेतली नाही. तिला हसण्याचा आवाज आला, म्हणून तिनं शेजारी एक कटाक्ष टाकला. शेजारचा देखणा तरुण तिच्याकडं बघून हसला तेव्हा तीसुद्धा हसली.
तिनं आपली नजर पुन्हा मॉनिटरकडं वळवली, तरी त्याची नजर तिच्यावरच खिळलेली असल्याचं तिच्या लक्षात आलं. तिनं आपल्या शेजारी दुसऱ्या बाजूला वळून बघितलं, पण तिकडं कुणीच नव्हतं. म्हणजे त्याचं लक्ष फक्त तिच्याकडंच होतं.
“एक्सक्युज मी!” तिनं कानात घातलेल्या हेडफोनच्या आवाजापेक्षा मोठ्या आवाजात तो बोलला.
अंजलीनं उजव्या कानातलं हेडफोनचं बोंडुक ओढून काढलं.
“हाय. माझं नाव मनोज आहे.”
त्याला आपलं नाव सांगावंसं तिला वाटलं नाही. ती नुसतंच “हाय” म्हणाली.
“हा इयर प्लग कुठं घालायचा सांगाल का प्लीज?”
तिनं तिचा इयर प्लग कुठं घातलेला आहे हे त्याला दिसलं असेलच की, असं तिला वाटलं.
“इथे घाला,” तिनं मशीनला जोडलेल्या रिमोटकडं बोट दाखवत सांगितलं.
त्यानं हसून “थँक्स” म्हटलं.
ती हसली आणि त्याच्याकडं निरखून बघू लागली. त्याच्या पीळदार दंड आणि दणकट हातांनी तिचं लक्ष वेधून घेतलं. तो आपल्यावर लाईन मारायचा प्रयत्न तर करत नाही ना, असं तिला अचानक वाटून गेलं.
गेल्या काही वर्षांत वाढत गेलेलं वजन आणि नुकताच चाळीशीत केलेला प्रवेश लक्षात घेता, तिच्या बाबतीत असं काही घडून वर्षं लोटली होती. शिवाय, तो वयानं बराच लहान आणि देखणाही दिसत होता.
ती पुन्हा समोर सुरु असलेल्या टीव्हीवरचा कार्यक्रम बघू लागली. पण त्याचा विचार काही तिच्या डोक्यातून गेला नाही. तिनं चोरट्या नजरेनं पुन्हा त्याच्या दिशेला बघितलं, तर तो तिच्याचकडं बघत होता. दोघं पुन्हा एकमेकांकडं बघून हसले. बऱ्याच काळानंतर तिला एक प्रकारची उत्तेजना जाणवू लागली होती.
मनोजनं तिच्या मशीनवर लावलेल्या वेळेच्या काउंटरमध्ये डोकावून बघितलं. तीस मिनिटं होत आलेली होती. एका मशीनवर जास्तीत जास्त तीस मिनिटंच व्यायाम करण्याचा नियम होता. त्याला तिच्या आधी व्यायाम थांबवायचा असल्यानं, आपली ट्रेडमिल बंद करुन तो लगेच खाली उतरला.
अंजलीनं त्याला मशीन बंद करुन खाली उतरताना बघितलं. तिनं व्यायामानंतर दोन मिनिटं जागेवर थांबून शरीर थंड होऊ देणं अपेक्षित होतं. पण तसं न करता ती अचानक थांबली आणि तिनं कानात घातलेले इयरप्लग बाहेर काढले. मागं न बघता ती खाली उतरली आणि कुणाला तरी धक्का लागला म्हणून मागं वळून पटकन “सॉरी” म्हणाली.
“तुम्हाला लागलं तर नाही ना?” तिचा पाय चुकून त्याच्या पायावर पडल्याचं लक्षात येऊन तिनं विचारलं.
“नाही बहुतेक,” पाय डावीकडं आणि उजवीकडं हलवून बघत तो म्हणाला.
अंजलीनं त्याच्या पीळदार शरीराकडं दुर्लक्ष करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. अतिशय रेखीव सपाट पोट आणि त्याखाली नायलॉनच्या चड्डीत कसाबसा लपलेला त्याचा ऐवज तिचं लक्ष वेधून घेत होता.
“सॉरी, माझ्यामुळं तुम्हाला लागलं असेल ना. तुम्हाला बरं वाटेल असं मी काही करु शकते का?”
“तुम्ही व्यायाम झाल्यावर माझ्यासोबत कॉफी प्यायला आलात तर मला बरं वाटेल,” तो विचार करत म्हणाला.
त्यानं तिच्यावर जाळं टाकल्याचं तिच्या लक्षात आलं.
“कॉफी पिल्यावर पाय दुखायचा थांबतो?”
“ते तुम्ही कुणासोबत कॉफी पिता त्यावर ठरतं.”
तिनं टी शर्ट मधून मंगळसूत्र बाहेर काढलं आणि पुन्हा आत टाकलं.
“सॉरी, माझं झालेलं आहे.”
“पण फक्त कॉफी घ्यायला काय हरकत आहे?” तो उदास होत म्हणाला.
अंजलीनं मनोजला कॉफीसाठी होकार दिला. यामागं नवऱ्यासोबत झालेली वादावादी हे एकमेव कारण नव्हतं, पण ते एक महत्त्वाचं कारण नक्कीच होतं.
“मला वाटतं, एकदा सोबत कॉफी प्यायला काही हरकत नाही. माझं झालंच आहे, फक्त लॉकरमधून माझं सामान घेऊन येते.”
वॉशरुममधल्या बेसिनमध्ये झुकत तिनं तोंडावर पाणी मारलं आणि भुवयांमधून टपकणारा घाम पुसला. आरशात बघत तिनं स्वतःला विचारलं,
“तू काय करतीयेस तुला कळतंय ना?”
मग तिनं स्वतःच स्वतःला उत्तर दिलं,
“कुठं काय, कॉफी प्यायला तर जातेय.”
आपले छोटे भुरकट रंगाचे केस ठीकठाक करत तिनं ओठांवर थोडी लिपस्टीक लावली आणि अंगावर थोडा परफ्युम फवारला.
आपली सामानाची बॅग घेऊन तो बाहेर जायच्या दरवाज्याशी थांबलेला तिला दिसला. त्यानं हात हलवून तिचं लक्ष वेधून घेतलं. आपल्याला ओळखणारं कुणी आजूबाजूला नसल्याची खात्री करत ती त्याच्या दिशेनं चालत गेली.
इमारतीतून बाहेर पडताना ती पुन्हा म्हणाली, “फक्त एक कॉफी, बरं का.” तो फक्त हसला.
कॉफी शॉप येईपर्यंत ते दोघंही काही न बोलता चालत राहिले.
“अरेरे,” मनोज अचानक म्हणाला. “हे तर बंद आहे.”
आपली जिमची बॅग छातीशी कवटाळत ती म्हणाली, “ठीकाय तर मग.” नाराज तर तीसुद्धा झाली होती. “पुन्हा कधीतरी.”
“तुम्हाला खरंच घरी जावंसं वाटतंय का?”
आपण ‘होय’ म्हणायला पाहिजे हे माहीत असूनही ती म्हणाली, “नाही.”
“मी जवळच्याच कॉलनीत राहतो.”
झालं. पहिल्यांदाच कुणीतरी तिला असं प्रपोज करत होतं. आणि ते कुणीतरी म्हणजे चक्क एक तगडा देखणा तरुण होता. “फक्त एक कॉफी. फक्त एकदाच!”
त्याच्या मागे-मागे गाडी चालवत जात असताना ती एकदम शांत होती. तिच्या डोक्यात कसलाही गोंधळ सुरु नव्हता. या गोष्टीचं तिला स्वतःलाच आश्चर्य वाटलं. आपण या माणसाला अजिबातच ओळखत नाही, हा एखादा खुनी असू शकतो किंवा एखादा बलात्कारी.
त्याच्या घराच्या खाजगी पार्किंगमध्ये त्याच्या कारशेजारी तिनं आपली कार पार्क केली. दरवाजा उघडण्यापूर्वी एकदा आपले केस आणि मेकअप ठीकठाक असल्याचं बघून घेतलं.
खाली उतरुन दरवाजा बंद करेपर्यंत तो तिच्या शेजारी येऊन उभा राहिला होता. काहीही न बोलता त्यानं एक छोटं फाटक उघडलं आणि एका छोटासा स्विमिंग पूल ओलांडून तो तिला आतमध्ये घेऊन गेला.
सी-१ अशी पाटी असलेलं दार त्यानं उघडलं खरं, पण ती मात्र पुढं जावं की नको असा विचार करत उभी राहिली.
“मी काही खाणार नाही तुम्हाला.” तो हसला.
त्याच्या विनोदाकडं दुर्लक्ष करत ती आतमध्ये आली. एकट्या पुरुषाच्या घरात सहसा दिसणारा पसारा तिला इथंही अपेक्षित होता. पण इथं तिला सगळं स्वच्छ आणि जागच्या जागी दिसलं.
“खूपच छान आणि स्वच्छ ठेवलंय घर.”
“धन्यवाद, माते,” तो हसत म्हणाला.
ती खोलीमध्ये फिरु लागली. “हं. तुझी आई वाटण्या एवढं आता माझं वय झालंय बहुतेक.”
“माझी आई तुमच्या एवढी सुंदर कधीच नव्हती.”
व्यायामामुळं विस्कटलेले आपले केस नीट करण्याचा ती प्रयत्न करत होती.
“मी खूपच वेंधळी दिसत असेन ना?”
“किचन या बाजूला आहे.”
तो खरंच कॉफीचाच विचार करतोय हे बघून तिला आनंदही झाला आणि वाईटही वाटलं. किचनसुद्धा अगदी लख्ख स्वच्छ दिसत होतं. तो कॉफी बनवत असताना ती त्याच्या सडपातळ पण पीळदार शरीराचं आणि कडक नितंबांचं बारकाईनं निरीक्षण करत होती.
“माझा नवरा बहुतेक माझी वाट बघत असेल. मी त्याला फोन करुन कळवू का?”
तो तिच्या दिशेनं वळला. “काय कळवणार? तुम्ही एका परपुरुषाच्या घरातून बोलताय हे कदाचित त्यांना आवडणार नाही, असं मला वाटतं.”
“त्यालाही तसंच अपेक्षित असेल कदाचित,” तिनं मोठा उसासा टाकला. “कदाचित त्याला काही फरकही पडणार नाही.”
“त्यांचं दुर्दैव, दुसरं काय?” मनोज हसला.
“धन्यवाद.”
“दूध आणि साखर?”
“नको, मला एकदम कडक-कडक घ्यायची इच्छा झालीय,” आपल्या उत्तराचा दुसरा अर्थ तिच्या नंतर लक्षात आला. तो कॉफी ओतत असताना ती आपल्या फोनवर काहीतरी करत होती.
“तुम्हाला उशीर झाला तर ते काळजी नाही का करणार?”
“नाही. बहुतेक झोपला असेल तो. किंवा टीव्ही बघत असेल. त्याला भूक लागल्यावरच आठवण येईल माझी.”
तिच्या हातात कप देताना, तिच्या बोटांचा ओझरता स्पर्श आपल्या बोटांना झाल्याचं त्याला जाणवलं.
“आणि तुमचं काय? तुम्हाला नाही लागली भूक?”
तो पोटाच्या भुकेबद्दल विचारत नाहीये, हे तिला माहीत होतं.
“हो, लागलीय ना. पण अशा वेळीच आपल्याला स्वतःवर नियंत्रण ठेवावं लागतं.”
तो हसला.
“काही वेळेला एखादी गोष्ट किती चांगली लागते ते कळण्यासाठी एखादा तुकडा चाखायला हरकत नसावी.”
ते एकमेकांशी गोल-गोल बोलत होते.
“पण एकदा चव घेतल्यावर आणखी खायची इच्छा होतेच ना.”
तिनं हळूच त्याच्या कंबरेखाली नजर टाकली आणि त्याची उत्तेजना वाढू लागलेली बघून तिनं विषय बदलला.
“मनोज, मला तुझ्याबद्दल काहीतरी सांग ना.”
“काय ऐकायचंय तुम्हाला?”
“अं. एखाद्या मैत्रिणीबद्दल?”
“मैत्रिण? होती. आता नाही. दोन महिन्यांपूर्वीच आमचं फाटलं.”
ती हसली.
“मी खरंच सांगतोय.”
“अच्छा, मला हे अपेक्षित नव्हतं”
“हे बघा, मी काही यात मुरलेला खेळाडू नाही. खरं सांगायचं तर, मी खूपच लाजाळू आहे.”
यापुढं कॉफी संपेपर्यंत दोघांपैकी कुणीच काहीच बोललं नाही.
ती रिकाम्या कपाशी खेळत म्हणाली,
“अंह. मी निघते आता.”
तिच्या मनात इथून ताबडतोब निघून जायचे विचार येत होते, पण तिच्या शरीरात मात्र खूप खूप दिवसांनी आग पेटली होती.
तो तिच्याकडं चालत आला आणि त्यानं आपला हात तिच्यासमोर पसरला. तिनं एकदा त्या हाताकडं बघितलं, मग त्याच्या चेहऱ्याकडं बघितलं.
“कुठं जायचंय?”
“माझं पूर्ण घर दाखवलंच नाही मी तुम्हाला.”
तो पूर्ण घर म्हणाला तरी त्यांच्या गृहभेटीचा शेवट त्याच्या बेडरुममधेच होणार याची दोघांनाही जाणीव होती. तिनं आपला हात त्याच्या हातात दिला आणि पुन्हा एकदा दोघांनाही ती आग आणि उत्तेजित करणारं आकर्षण जाणवलं.
हॉलच्या दुसऱ्या टोकाला छोटा डायनिंग एरिया होता. तो तिला तिकडं घेऊन गेला. त्यानं तिथंच त्याचं स्वतःचं ऑफीस थाटलं होतं. दरवाज्यात थांबून त्यानं तिला पुढं जायला रस्ता करुन दिला.
“छान आहे,” त्याचा हात हातात धरुनच ती हळूवारपणे म्हणाली.
“तू घरुनच काम करतोस का?” असं विचारत तिनं त्याच्या दिशेला चेहरा वळवला आणि त्याच्या नजरेला नजर भिडवली.
त्याचे ओठ तिच्या चेहऱ्याकडं झेपावले तशी ती पूर्णपणे वळून वाट पहात राहिली. तो तिच्या नवऱ्यासारखाच तिच्यावर जबरदस्ती करेल असं तिला वाटत होतं, पण हे चुंबन तरल आणि हळूवार होतं.
आता ते फक्त कॉफीसाठी इथं आले, हा बहाणा गळून पडला होता. पुढचा एक मिनीटभर त्यांचे ओठ फक्त एकमेकांना स्पर्श करत राहिले आणि एकमेकांवर घासत राहिले. त्याच्या मिठीत शिरताना तिनं त्याचा हात आपल्या हातात घट्ट दाबून धरला.
त्या दोघांची शरीरं एकमेकांना भिडली. मनोजला तिच्या डोळ्यांमधली आग स्पष्ट दिसत होती. त्याला तिच्या मऊ-मऊ स्तनांचा स्पर्श जाणवू लागला आणि तिला त्याचं आठ-इंची पौरुषत्व टोचू लागलं. शेवटी त्याची जीभ वळवळत त्याच्या तोंडातून बाहेर पडलीच आणि तिच्या ओठांच्या फटीतून सळसळत आत शिरली.
फक्त एकदा भाग : २
अंजलीला खूपच दिवसांनी हा अनुभव मिळत होता. त्याच्या जिभेनं तिच्या मनातल्या खूप पूर्वीच्या आठवणी जाग्या केल्या होत्या. त्याची जीभ तिच्या तोंडात फिरत राहिली आणि मग तिनंही आपली जीभ फिरवायला सुरुवात केली.एक तरुण आणि एक प्रौढ अशी दोन शरीरं एकमेकांवर दाबली जात होती, घुसळली...