लॉकर रूममध्ये चालत आलेल्या त्या मध्यमवयीन पुरूषाकडं मनोजचं लक्ष गेलं. त्यानं आपल्या कंबरेभोवती फक्त एक टॉवेल गुंडाळला होता.थोड्या वेळापूर्वी याच माणसाला त्यानं बघितलं होतं. मनोजच्या शेजारच्या ट्रेडमिलवरच्या एका छानशा बाईशी तो बोलत होता. ते दोघं नक्कीच नवरा-बायको...