मॉलमधे शॉपिंगला जाताना किंवा मल्टीप्लेक्समधे पिक्चरला जाताना बऱ्याचदा स्वाती मिनी स्कर्ट घालायची. त्यातून उन्हाळ्याच्या दिवसांत तर तिला जीन्स किंवा लेगिंग्जपेक्षा स्कर्टमधेच आरामशीर वाटायचं.
मायक्रो मिनी मात्र स्वातीनं एकदाच ट्राय केला होता, तोदेखील खूप वर्षांपूर्वी पॅरीसला गेली असताना. तिच्या एका मैत्रिणीनं हट्टानं तिला स्वतःचा मायक्रो मिनी स्कर्ट घालायला भाग पाडलं होतं.
अर्थात, तेव्हा स्वाती बरीच तरुण होती, अंगानं बारीक होती, आणि महत्त्वाचं म्हणजे मायक्रो मिनी स्कर्टमधून मुलींच्या मांड्या दिसणं पॅरीससारख्या शहरात नवीन किंवा वेगळं नव्हतं.
तरीसुद्धा पॅरीसमधली ती पूर्ण संध्याकाळ स्वाती अवघडलेली होती. तिच्या शरीराच्या सर्वांत खाजगी जागेपासून फक्त दोनच इंचांवर त्या स्कर्टचं कापड संपत होतं आणि आतापर्यंत तिनं असे कपडे घातलेल्या मुली एकतर सिनेमात पाहील्या होत्या किंवा वेश्या वस्तीवरुन जाताना रस्त्याच्या कडेला गि-हाईकांचं लक्ष वेधताना पाहील्या होत्या.
त्या दिवशी हॉटेलवर परत येईपर्यंत तिला स्वतःची लाजही वाटत होती आणि मैत्रिणीच्या हट्टाला बळी पडल्याबद्दल स्वतःचा रागही येत होता.
आता तर स्वातीनं वयाची चाळीशी ओलांडली होती. आता असलं काहीतरी घालायचं म्हणजे अगदीच ‘चीप’ दिसेल असं तिला खात्रीपूर्वक वाटत होतं. स्वातीचे शॉर्ट स्कर्ट तिच्या भरदार मांड्यांच्या मध्यापर्यंत यायचे.
अर्थात, चाळीशी ओलांडलेल्या एका ‘मराठी बाई’नं आपल्या अर्ध्या मांड्या उघड्या ठेऊन फिरणंसुद्धा संस्कृतीच्या विरुद्धच म्हणावं लागेल. पण स्वातीला असे कपडे घालणं आवडायचं आणि अशा कपड्यांमधे ‘चीप’ न दिसता ‘आकर्षक’ कसं दिसायचं हेही तिला माहिती होतं.
शनिवारी मुलीसोबत मॉलमधे जाण्यासाठी तयार होताना स्वातीच्या डोक्यात हे सगळे विचार येत होते. आजपर्यंत मिनी स्कर्ट किंवा इतर कुठलेही कपडे घालताना ‘अनोळखी माणसांसमोर अंगप्रदर्शन’ हा विषय तिच्या मनात आला नव्हता.
आज मात्र सकाळी उठल्यापासून हाच विचार घुमत होता. मेंदूला थोडा ताण दिल्यावर स्वातीच्या लक्षात आलं की या सगळ्याला कारणीभूत आहे ती म्हणजे काल वाचत असलेली कथा.
कालची कथा आठवल्यावर तिच्या डोक्यातले सगळे विचार एकत्र झाले आणि एकाच वेळी लाज, उत्तेजना, राग, भीती, असे निरनिराळे भाव स्वातीच्या मनात दाटून आले. कालच्या कथेमधल्या त्या हाऊसवाईफने ‘थ्रिल’ म्हणून मायक्रो मिनी घातला होता आणि मुद्दामहून अनोळखी पुरुषांना आपल्या आकर्षक शरीराचं दर्शन देत होती.
आज आपणही मिनी स्कर्ट घालून बाहेर पडणार आहोत. पण आपण काही मुद्दाम अनोळखी पुरुषांसमोर प्रदर्शन करायला जाणार नाही, याची स्वातीला खात्री होती. आपण मुद्दाम नाही गेलो कुठल्या पुरुषासमोर, पण कुणी नकळत आलाच समोर तर? छे!! त्या कथेनं स्वातीला पछाडलं होतं जणू. सारखे तसेच विचार डोक्यात येऊ लागले होते.
पुन्हा ते विचार झटकून स्वाती आरशासमोर उभी राहिली. तिनं आज तिचा आवडता कॉटनचा स्कर्ट घातला होता. क्रीम व्हाईट स्कर्टवर फिकट करड्या रंगाच्या मोठ्या चौकोनांची नक्षी होती. अगदी प्लेन किंवा फारच नक्षीदार असे दोन्ही प्रकार स्वातीला आवडायचे नाहीत. फारसं लक्षात न येणारं डिझाईन आणि पॅटर्न तिच्या जवळपास सगळ्या कपड्यांवर दिसायचे.
अर्ध्या मांड्या झाकून अर्ध्या मांड्या उघड्या टाकणारा तो स्कर्ट तिला पुन्हा कालच्या कथेची आठवण करुन देत होता. पुन्हा ते विचार बाजूला सारुन तिनं गोल फिरुन स्वतःला आरशात न्याहाळलं.
स्वातीचा स्कर्ट स्ट्रेचेबल असल्यानं तिच्या गरगरीत नितंबांवर तो अगदी फिट्ट बसला होता. इतका की, तिच्या पॅन्टीच्या कडा स्कर्टवर कोरल्यासारख्या स्पष्ट दिसत होत्या. त्या कडांवरुन आपली बोटं फिरवताना स्वातीला आज वेगळीच उत्तेजना जाणवत होती.
पांढऱ्या स्कर्टवर तिनं फिकट तपकिरी रंगाचा शॉर्ट शर्ट घातला. गेल्याच महिन्यात दिल्लीहून आणलेले हाय हील्स सॅन्डल तिनं पायात चढवले. या सॅन्डल्सवर खाकी रंगाचं तलम कापड लावलेलं होतं आणि हील्सची उंची चांगली तीन इंच होती.
स्वातीला हाय हील्स खरंच खूप आवडायच्या. इतक्या की, तिच्या नेहमीच्या वापरात देखील थोडे तरी हील्स असणारेच सॅन्डल्स किंवा शूज असायचे. अगदीच सकाळी जॉगिंगला जाताना किंवा बीचवर फिरायला जाताना हाय हील्स वापरणं शक्य नव्हतं म्हणून, नाहीतर तिथंही तिला ते वापरायला आवडलं असतं.
दोन-तीन इंचाच्या हील्समधेही स्वाती मस्त वावरु शकायची. उलट जितके हील्स उंच, तितका आपला कॉन्फीडन्स वाढतो असं तिला वाटायचं. हील्स घालून स्वतःला आरशात न्याहाळताना आज स्वातीच्या अचानक लक्षात आलं की, हील्समुळं तिचे गरगरीत नितंब आणखीनच बाहेर येत होते आणि चालताना पाठीमागून त्यांची मोहक हालचाल होत होती. शिवाय शॉर्ट स्कर्ट आणि हील्समुळं स्वातीचे पाय आणखी लांब आणि आकर्षक दिसत होते.
आतमधे स्वातीनं फिकट निळ्या रंगाची नायलॉनची बिकिनी स्टाईल पॅन्टी घातली होती. उन्हाळ्याच्या दिवसांत ती आवर्जून फिक्या रंगाची अंतर्वस्त्रं वापरायची. ब्रा आणि पॅन्टी दोन्हींमधे तिला पिवळे, गुलाबी, आणि फिकट निळे व हिरवे रंग आवडायचे.
उन्हाळ्यात सर्रास पांढऱ्या आणि फिकट रंगांच्या कुर्ती, शर्ट, आणि टी-शर्ट वापरताना आतमधे गडद रंगाची अंतर्वस्त्रे दिसू नयेत यासाठी स्वाती खूपच जागरुक असायची.
पॅन्टीला मॅचिंग अशी ब्रा तिनं घातली होती. ब्राच्या खांद्यावरच्या आणि पाठीवरच्या पट्ट्या अगदी नाजूक होत्या आणि पुढच्या बाजूला कप्सवर जाळीची नक्षी होती.
ब्राचे कप्स सुरु होतात तिथपर्यंतची शर्टची बटणं उघडी ठेवायची स्वातीला सवय होती. अर्थात् अंगप्रदर्शन हा काही त्यामागचा हेतु नसायचा, उलट उन्हाळ्याच्या दिवसांत आपोआपच ही तिच्या कपड्यांची स्टाईल होऊन जायची.
स्वातीचे स्तन अगदी लिंबवाएवढे छोटे नसले तरी पपयांएवढे मोठेही नव्हते. त्यामुळं शर्टची दोन-तीन बटणं उघडी ठेवली म्हणून लगेच छातीवरची कबुतरं उसळी मारुन बाहेर येण्याची भीती नव्हती.
पण अशा कपड्यांमधे स्वाती खाली झुकली तर समोरच्याला तिनं घातलेल्या ब्राचा रंग आणि डिझाईन तर दिसलंच असतं, शिवाय कडक कप्समुळं तयार झालेल्या घळीतून तिच्या सुबक स्तनांच्या आकाराचाही अंदाज आला असता.
उन्हाळ्याच्या नावाखाली स्वातीनं वरची बटणं उघडी ठेवली तेव्हा रात्रीचे विचार पुन्हा तिच्या डोक्यात घोळू लागले आणि एकाच वेळी उत्तेजना, लाज, आणि भीतीच्या छटा तिच्या चेहऱ्यावर उमटल्या.
मॉलमधे पोहोचल्यावर कार पार्क करुन स्वाती आणि तिची मुलगी थेट दुसऱ्या मजल्यावरच्या लेडीज सेक्शनमधे शिरल्या. अजून एक-दोन टी-शर्टच बघून झाले असतील इतक्यात तिच्या मुलीला आपल्या मैत्रिणींचा एक ग्रुप तिथंच शॉपिंगसाठी आलेला दिसला.
मैत्रिणी भेटताच स्वातीच्या मुलीला आईची अडचण वाटू लागली आणि स्वातीनंही समजूतदारपणे तिला मैत्रिणींसोबत शॉपिंग करायची परवानगी दिली.
खरं तर स्वातीच्या मुलीला आणि तिच्या मैत्रिणींनाही स्वातीबरोबर शॉपिंग करायला आवडायचं. स्वातीची स्वतःच्या कपड्यांची चॉईस तर मॉडर्न होतीच, शिवाय नवनवीन ट्रेन्ड आणि ब्रॅन्डबद्दल तिला नेहमीच व्यवस्थित माहिती असायची.
इतर मुलींच्या आया वयानं स्वाती इतक्याच किंवा थोड्या जास्त असतील, पण स्वतःच्या तरुण मुलीसोबत शॉपिंगला येताना शॉर्ट स्कर्ट आणि हील्स घालून येणारी स्वाती त्यांच्या दृष्टीनं फारच ‘कूल मॉम’ होती.
विशेष म्हणजे, स्वातीच्या मुलीची चॉईस तिच्या स्वतःच्या चॉईसपेक्षा थोडी जुन्या वळणाची होती असं तिला स्वतःलाच नव्हे तर मुलीच्या मैत्रिणींनाही वाटायचं. पण यामुळं तिला मुलीसोबत शॉपिंग करताना थोडंसं अवघडलेलं वाटायचं, हेही खरंच होतं.
आपल्या मुलीला मैत्रिणींसोबत मनसोक्त शॉपिंग करायला मिळावं, या शुद्ध हेतुनं स्वाती एकटीच तिथून निघाली. साधारण तासाभरानं लेडीज सेक्शनच्या बिलिंग काउंटरजवळ भेटायचं त्यांनी ठरवलं.
कॉफी हा स्वातीचा वीक पॉईंट होता. बाकी स्वतःच्या फिगरबद्दल आणि त्यासाठीच्या डाएटबद्दल अतिशय जागरुक असणारी स्वाती कॉफीच्या बाबतीत मात्र स्वतःवर नियंत्रण ठेऊ शकत नव्हती.
एक कप कॉफीतून शरीराला मिळणाऱ्या कॅलरी आणि त्याचं चरबीत रुपांतर झाल्यास एकंदर शरीराच्या आकारावर होणारा परिणाम याबद्दल पूर्ण माहिती आणि भीती असूनही कॉफीचा मोह ती टाळू शकत नव्हती.
वरच्या मजल्यावर फूड कोर्टच्या एका कोपऱ्यात स्वातीचं आवडतं कॉफी शॉप होतं. फूड मॉलच्या इतर सर्व स्टॉलसाठी टेबल-खुर्च्या कॉमन होत्या, पण या कॉफी शॉपसाठी मात्र स्वतंत्र अशी चार-पाच टेबलांची सोय होती. तसंही फूड कोर्टच्या गर्दीत बसून खाणं-पिणं स्वातीच्या जिवावरच यायचं.
फूड कोर्टच्या कॉमन जागेतून वाट काढत स्वाती कॉफी शॉपपर्यंत आली, काउंटरवर पैसे भरुन तिनं तिची आवडती कॉफी ऑर्डर केली आणि आपलं नाव पुकारलं जाण्याची वाट बघत ती एका रिकाम्या टेबलजवळ येऊन थांबली.
काउंटरवरुन येताना स्वातीनं तीन-चार पेपर नॅपकीन आणले होते, जे आपली पर्स टेबलवर ठेवताना तिच्या हातातून खाली जमिनीवर पडले. कॉफी शॉपमधे सुरु असलेल्या कूलरमधून वाऱ्याचा झोत येत होता, ज्यामुळं ते पेपर नॅपकीन झाडावरुन वाळलेली पानं गळावीत तसे इकडं-तिकडं पसरले.
उडणाऱ्या कागदांमागं धावण्यात काहीच अर्थ नव्हता, त्यामुळं ते उडायचे थांबल्यावर स्वाती पटकन पहिला नॅपकीन उचलण्यासाठी चवड्यांवर खाली बसली.
शॉर्ट स्कर्ट आणि हील्स घालून असं चवड्यांवर बसणं म्हणजे सरळ-सरळ स्वतःच्या अंतर्वस्त्रांचं प्रदर्शन करणं, हे स्वातीच्या लक्षात येईपर्यंत उशीर झाला होता.
पहिला नॅपकीन उचलताना स्वातीचं लक्ष थेट समोर बसलेल्या एका माणसाकडं गेलं. साधारण पस्तिशीचा तो देखणा पुरुष एकटक तिच्याकडंच बघत होता. स्वातीनं चपळपणे हालचाल करुन आपले दोन्ही गुडघे जवळ घेतले, पण त्या प्रयत्नात तिचं पूर्ण शरीर आणखी खाली सरकलं आणि तिचे गरगरीत नितंब तिच्या पायांमधून पुढं डोकावू लागले.
समोरच्या माणसाच्या चेहऱ्यावरचे भाव बघून स्वातीला कळून चुकलं की, गुडघे जवळ घ्यायला तर तिला वेळ लागला होताच, पण आता या अवस्थेत तिच्या नितंबांच्या पूर्ण आकाराची व्यवस्थित कल्पनाही त्याला आली असणार.
त्या माणसानं आपली नजर शिताफीनं स्वातीच्या मांड्यांकडून तिच्या चेहऱ्याकडं वळवली होती, पण स्वातीला खात्री होती की त्याला तिच्या पॅन्टीचं दर्शन नक्कीच झालं असणार.
कळत नकळत भाग : ४
इतक्या गर्दीच्या ठिकाणी, एका अनोळखी पुरुषासमोर बसून स्वाती चक्क लैंगिक उत्तेजना अनुभवत होती. आणि उत्तेजना केवढी तर, त्यानं तिला तिचा स्कर्ट आणखी थोडा वर उचलायला सांगितला असता तरी ती नाही म्हणू शकली नसती.हा सगळा त्या नजरेचा परिणाम होता. स्वाती असं प्रदर्शन करुन मुद्दाम...