एकंदर ओढवलेल्या परिस्थितीनं स्वाती एका बाजूला लाजेनं चूर झाली, तर दुसऱ्या बाजूला तिला थोडंसं उत्तेजित झाल्यासारखंही वाटलं. लाजेची भावना शरीराच्या वरच्या बाजूला आणि उत्तेजना मात्र खालच्या बाजूला पसरत चालल्याचं तिला जाणवलं आणि याच आणीबाणीच्या क्षणी तिला कालची कथा आठवली. अनोळखी पुरुषासमोर अंगप्रदर्शन.
आपले गुडघे मिटून ती तशाच अवस्थेत त्या माणसाकडं बघत बसून राहिली. शेवटी तोच जागेवरुन उठला आणि मधल्या टेबलाजवळ उडून पडलेला पेपर नॅपकीन त्यानं उचलून घेतला. आणखी एकच पाऊल पुढं टाकत त्यानं स्वातीला हात दिला आणि त्या अवघडलेल्या परिस्थितीतून तिची सुटका केली.
पण स्वाती खाली बसलेली असताना तिच्या समोर इतक्या जवळ उभं राहिल्यानं त्याला मघाशी बघितलेल्या पॅन्टीशी मॅचिंग करणारी ब्रादेखील बघायला मिळाली. फक्त ते न जाणवण्या इतक्या चपळाईनं त्याची नजर तिच्या शर्टमधून सरकत पुन्हा तिच्या चेहऱ्यावर येऊन स्थिरावली.
त्याच्या मदतीबद्दल स्वातीनं त्याला ‘थँक्यू’ म्हटलं, पण खरं तर ते थँक्स त्यानं तिच्या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन तिच्या कपड्यांच्या आतमधे डोकावत न बसण्याबद्दल होतं… उत्तरादाखल तो फक्त मंद हसला.
नेमका त्याच वेळी काउंटरवर स्वातीच्या नावाचा पुकारा झाला आणि स्वाती पटकन त्या दिशेला निघून गेली. काउंटरवरुन कॉफीचा कप उचलताना आपले हात थरथरत असल्याची स्वातीला जाणीव झाली आणि स्वतःला शांत करण्यासाठी तिला कप खाली ठेऊन तिथंच काही क्षण थांबावं लागलं.
सर्वसाधारपणे मूल झाल्यावर इतर कुठल्याही नवरा-बायकोमधे जसा शारीरिक दुरावा येतो, तसाच स्वाती आणि तिच्या नवऱ्यामधे खूप वर्षांपासून आला होता. त्या दोघांमधले शारीरिक संबंध जवळ-जवळ संपल्यातच जमा होते. पण याचा अर्थ स्वातीची सेक्सची भूक संपली होती असा नव्हता.
उलट शारीरिक सुखापासून बराच काळ वंचित राहिल्यामुळं लैंगिक भावना चाळवणाऱ्या कुठल्याही छोट्याशा घटनेनं तिचं संपूर्ण शरीर पेटून उठायचं. एका अनोळखी देखण्या पुरुषाची नजर आपल्या स्कर्टच्या आणि शर्टच्या आतमधे फिरुन येणं हीदेखील स्वातीच्या दृष्टीनं लैंगिक भावना चाळवणारी घटना होती.
कॉफीचा कप घेऊन स्वाती त्या टेबलाकडं परत आली तेव्हा तिच्या लक्षात आलं की ‘तो’ तिच्याच टेबलापाशी येऊन बसला होता. आता त्याला टाळून दुसऱ्या टेबलाकडं जाण्याचा उध्दटपणा न करता ती त्याच्या समोरच येऊन बसली.
“सॉरी हं, मी ना थोडीशी वेंधळीच आहे.” काहीतरी बोलायचं म्हणून स्वाती म्हणाली.
“शक्यच नाही. हाय हील्स घालून चवड्यांवर बसू शकणं हे वेंधळेपणाचं नाही तर अतिशय व्यवस्थितपणाचं लक्षण आहे.” तो हसत म्हणाला.
तो तिला बरं वाटावं म्हणून उगीचच काहीतरी बोलत नाही, हे स्वातीच्या लगेच लक्षात आलं. त्याच्या अशा बोलण्यानं तिच्या मनावरचा ताण थोडा हलका झाला आणि ती खुदकन् हसली.
“थँक्स फॉर द कॉम्प्लिमेंट!” थोडंसं लाजतच स्वाती म्हणाली, “मी माझ्या मुलीसोबत शॉपिंगला आले होते.”
“अच्छा? मग तुमची मुलगी दिसत नाहीये तुमच्यासोबत.” त्याच्या बोलण्यात एक नैसर्गिक मोकळेपणा स्वातीला जाणवत होता.
“तिच्या मैत्रिणी भेटल्या इथं आल्यावर. मग त्यांना म्हटलं करा तुमच्या मनासारखं शॉपिंग, आणि मी आले इथं कॉफी प्यायला. तुम्ही एकटेच आलात?”
“हो, एकटाच आलोय,” तो खुर्चीवर निवांत मागं रेलत म्हणाला, “मी नेहमी येतो इथं. जवळ-जवळ दर शनिवारी. एकटाच.”
“का बरं?” स्वातीनं उत्सुकतेनं पुढं सरकत विचारलं.
“खरं सांगू? मी इथं माणसं बघायला येतो.”
“माणसं बघायला?” स्वातीला मनापासून हसू आलं. “माणसं म्हणजे काय पक्षी आहेत की प्राणी? माणसं बघायची म्हणजे नक्की काय बघायचं?”
यावर तो स्वातीशी आपल्या आगळ्या-वेगळ्या छंदाबद्दल आवडीनं बोलू लागला. इथं मॉलमधे कशी निरनिराळी माणसं बघायला मिळतात, त्यांचे हावभाव, त्यांचं वागणं-बोलणं, त्यांच्या तऱ्हा, असं बरंच काही तो सांगत होता. स्वातीसाठी हे काहीतरी निराळंच प्रकरण होतं.
त्याच्याशी बोलताना स्वातीच्या लक्षात आलं की आपण एका अतिशय सभ्य आणि व्यवस्थित माणसाशी बोलतोय. तो नुसताच सभ्य नव्हता, तर चतुरदेखील होता. कारण स्वातीला त्याची नजर क्वचितच तिच्या उघड्या पायांकडं गेलेली दिसली. प्रत्यक्षात तिच्या सुडौल शरीराच्या दर्शनाचा तो पुरेपूर आनंद घेत होता, हे न समजण्याइतकी स्वाती अननुभवी नव्हती.
स्वाती स्वतःची आवड म्हणून कितीही छोटे किंवा उत्तेजक कपडे घालत असली तरी इतर कुठल्याही स्त्रीप्रमाणं अधाशी नजरा तिलाही त्रासदायक वाटायच्याच. पण त्याचबरोबर तिनं शॉर्ट स्कर्ट घालूनही एखाद्या पुरुषानं तिच्या आकर्षक मांड्या आणि पायांकडं दुर्लक्ष केलं असतं तरी तिला वाईट वाटलं असतं.
अधाशीपणा टाळून नेत्रसुख घेण्याची कला या माणसाकडं आहे, हे तिनं ओळखलं. त्याच बरोबर, ज्या अनोळखी पुरुषानं थोड्याच वेळापूर्वी आपल्या स्कर्टच्या आणि शर्टच्या अगदी आतपर्यंत आपल्याला बघितलंय त्याच्याशीच आपण आता सहज गप्पा मारत बसलोय, या गोष्टीची तिला मजाही वाटत होती.
त्याच्याशी काहीतरी वेगळंच बोलताना तिच्या डोक्यात मात्र त्यानं काय-काय आणि किती बघितलं असेल याचेच विचार घोळत होते. आणि या विचारांनीच तिच्या अंगावर अधून-मधून शहारे उमटत होते. मधे-मधे ती गरम कॉफीचे घोट घेत होती म्हणून बरं, नाहीतर ती थंडीनं कुडकुडतीय असंच त्याला वाटलं असतं.
तिच्या उत्तेजनेत भर टाकणारी आणखी एक गोष्ट म्हणजे काल वाचलेल्या कथेशी आणि त्यानंतर मनात आलेल्या विचारांशी जुळणारा योगायोग. एखाद्या अनोळखी माणसापुढं आपलं शरीर उघडं करायचं.
अगदी पूर्ण उघडं नाही केलं तरी आपले आतले कपडे दाखवायचे. आपली पॅन्टी जर एखाद्या अनोळखी माणसानं बघितली तर? त्याच्या चेहऱ्यावर कसे भाव येतील? किंवा आपल्या टॉपमधून आपला ब्रेसियर कुणाला दिसला तर?
म्हणजे आपल्या ब्रेसियरचा रंग किंवा शर्टची वरची दोन-तीन बटणं उघडल्यावर दिसणारा भाग? ब्रेसियरचा भाग आणि आपल्या छातीवरची स्किन? आपल्या गुबगुबीत स्तनांमधली घळ, आपलं क्लीव्हेज?
आपलेच कालचे विचार आठवून स्वाती प्रचंड उत्तेजित झाली. काल अशक्य वाटणाऱ्या गोष्टी आज एकामागून एक प्रत्यक्षात येत होत्या. आता पुढं काय?
साधारण वीसेक मिनिटं ते दोघं बोलले, पण त्यांच्या गप्पांमधे कसलाही सूचकपणा किंवा छेडछाड नव्हती. दोन अनोळखी व्यक्ती एकमेकांना पहिल्यांदाच भेटल्यावर साधारणपणे जे गप्पांचे विषय असतात, तेवढेच या दोघांच्या बोलण्यात आले.
“मला आता निघालं पाहिजे.” कॉफीचा शेवटचा घोट घेत स्वाती म्हणाली, “माझ्या मुलीची शॉपिंग संपण्याआधी मला माझ्यासाठीही काही खरेदी करायची आहे.”
काही न बोलता फक्त हसत तो पुन्हा खुर्चीवर मागं रेलून निवांत बसला.
त्याचं नशीब किती जोरावर आहे याची त्याला कल्पनाही नसावी, कारण आता खुर्चीवरुन उठताना स्वाती पुन्हा एकदा त्याला दर्शन देणार होती.
शॉर्ट स्कर्ट घालून कुणी खुर्चीवर बसलं असेल तर उठताना सर्वसाधारणपणे दोन प्रकारे उठता येतं.
पहिला ‘सभ्य’ प्रकार म्हणजे, दोन्ही गुडघे एकमेकांपाशी घट्ट धरुन एकाच वेळी दोन्ही पाय टेबलाबाहेर काढणं आणि मग उठून उभं राहणं.
दुसरा प्रदर्शनप्रेमी प्रकार म्हणजे, एक पाय आधी टेबलाबाहेर काढून दोन गुडघ्यांमधे ‘आतलं’ सगळं व्यवस्थित दिसेल इतकं अंतर ठेवणं.
गप्पा मारण्याच्या ओघात स्वातीला दोन गोष्टींचा विसर पडला होता. पहिली म्हणजे, आपल्या कपड्यांचं भान न राहिल्यानं आपल्यावर थोड्याच वेळापूर्वी ओढवलेला प्रसंग, आणि दुसरी गोष्ट म्हणजे कॉफी शॉपमधल्या टेबलांवरचे पूर्ण काचेचे पारदर्शक टॉप.
डावा पाय टेबलाबाहेर काढल्यामुळं स्वातीच्या स्कर्टमधे तयार झालेल्या पोकळीनं समोरच्या माणसाचं लक्ष ताबडतोब वेधून घेतलं. स्वातीच्या पायांमधे किमान दीडेक फुटाचं अंतर पडलं होतं आणि फिकट निळ्या रंगाच्या पॅन्टीतून तिच्या योनीप्रदेशाची रचना त्याला व्यवस्थित दिसली असणार याची तिला खात्री होती.
त्याची नजर तिच्या मांड्यांपासून आत जाणाऱ्या बोगद्यात रुतली असल्यानं ती आपल्या चेहऱ्याकडं बघतेय हे त्याच्या लक्षातही आलं नाही. त्याचे विस्फारलेले डोळे आणि त्याच्या ओठांच्या कोपऱ्यात उमटलेलं हसू, यावरुन त्याला किती मजा येतीय याचा अंदाज स्वातीला आला.
मघाचच्या प्रमाणेच पुन्हा तिच्या शरीरावर लज्जा आणि उत्तेजनेनं सरसरुन काटा आला. ही थोडीशी विचित्र भावना स्वातीला स्वतःबद्दल वाटायची. म्हणजे तिला यात काही घाणेरडं किंवा वाईट वाटायचं असंही नाही.
पण अशा प्रसंगी आपल्या मनात येणाऱ्या विचारांबद्दल तिला काहीतरी वेगळं वाटायचं. वेगळं म्हणजे शब्दांत न सांगता येणारं असं काहीतरी. फारतर ती याला नशा म्हणू शकली असती.
आपल्याकडं बघून एखाद्या पुरुषाच्या चेहऱ्यावर उत्तेजना किंवा कौतुक दिसलं की स्वातीला भारी वाटायचं. अगदी नशाच चढायची म्हटलं तरी चालेल.
लहानपणापासून दुर्लक्षित आणि न्यूनगंडाच्या भावनेत राहिलेल्या स्वातीला अशी नशा चढणं साहजिक होतं. अर्थात इतर वेळी तिच्यात आत्मविश्वास नसायचा असं नाही, पण अशा प्रसंगी तिची छाती आत्मविश्वासानं आणि स्वतःबद्दलच्या अभिमानानं दोन इंच अजूनच फुलायची.
अशी कौतुकाची आणि उत्तेजनेनं भरलेली नजर आपल्यावर अजून टिकावी असंच तिला वाटायचं. आत्ताही त्या अनोळखी पुरुषाच्या नजरेतलं कौतुक, उत्तेजना, आणि थोडीशी पुरुषी हाव या सगळ्यांचं तिला पुन्हा-पुन्हा भारी वाटत होतं.
पण लहानपणापासून अंगात भिनलेले संस्कार आणि बाईच्या जातीला काय शोभत नाही याचं मिळालेलं बाळकडू तिला या नशेतून नेहमी बाहेर आणायचं. आपल्या समोर बसलेल्या या परपुरुषाला त्याचं मन भरेपर्यंत आपल्या गुप्त अंगांचं दर्शन देणं आपल्यासारख्या ‘घरंदाज’ बाईला शोभत नाही, असा विचार खाडकन् तिला जागं करुन गेला.
पण मनात आलेल्या संस्कारी विचारांना स्वातीच्या शरीरानं बिलकुल थारा दिला नाही. ज्या विचारांनी तिला सावरुन बसायला भाग पाडलं असतं असे विचार तिच्या शरीरानं भिरकावून दिले आणि त्यांची जागा नैसर्गिक प्रतिसादानं घेतली.
त्या अनोळखी पुरुषाच्या हपापलेल्या नजरेचे प्रतिसाद स्वातीच्या शरीरावर ठिकठिकाणी उमटू लागले. तिचा खालचा ओठ थरथरु लागला, श्वासांची गती वाढल्यानं तिची भरदार छाती वेगानं वर-खाली होऊ लागली, तिच्या स्तनाग्रांभोवती असह्य ताण जाणवू लागला, आणि तिच्या योनीपाकळ्या आपोआप उमलू लागल्या.
कळत नकळत भाग : ४
इतक्या गर्दीच्या ठिकाणी, एका अनोळखी पुरुषासमोर बसून स्वाती चक्क लैंगिक उत्तेजना अनुभवत होती. आणि उत्तेजना केवढी तर, त्यानं तिला तिचा स्कर्ट आणखी थोडा वर उचलायला सांगितला असता तरी ती नाही म्हणू शकली नसती.हा सगळा त्या नजरेचा परिणाम होता. स्वाती असं प्रदर्शन करुन मुद्दाम...