“ओह…” विश्वास उद्गारला. “तुला मिश्रा आठवतोय का?” मेघाने विचारले. “दीपक मिश्रा? तो बुटका मिशीवाला?” विश्वास म्हणाला. “हो, तोच.” मेघा म्हणाली. “त्याचं काय?” विश्वासने विचारले. “तो जॉब सोडून का गेला माहित आहे?” मेघा म्हणाली. “सगळ्यांना तर त्याने सांगितलं होतं की तुम्ही...