विश्वास आपल्या कामात अगदी तरबेज होता. त्याचा टीम लीडर नेहमीच त्याच्यावर पूर्णपणे विसंबून असे. कोणतीही डेडलाईन असेल, कोणतंही आव्हान असेल, तरी विश्वास उत्तम रिझल्ट्स द्यायचा. सातत्याने त्याला कंपनीत स्टार परफॉर्मरचं बक्षीस मिळत आलंय. विश्वासच्या टीमलीडरच्याही बॉसने...