मैथिली

ही गोष्ट साधारणपणे सात आठ वर्षापूर्वीची असेल. माझा मित्र रमेश नुकताच अमेरिकेहून पुण्यास परत आला होता. त्याची बायको मैथिली. एका गर्भश्रीमंत व्यापार्‍याची ती मुलगी. दुधा तुपात वाढलेली. जवळपास माझ्याच वयाची.

रंगाने उजळ, गोबरे गाल, बाहुलीसारखे बोलके व मोठे डोळे आणि केस काळे लांब सडक. स्निग्ध गोरी त्वचा. एकदम भरलेली जवान पोरगी. रसरशीत स्तन आणि भरगच्च असे नितंब. कुणीही पुरुषाने पाहीले तर त्याला लावायची इच्छा होईल अशीच ती होती.

खरतर माझी व रमेशची ती क्लासमेटच. कॉलेजांत असताना आम्ही दोघेपण तिच्यावर लाईन मारायचो. पण शेवटी ह्यालाच ती मिळाली. पण तरीही तिच्या मनात माझ्याविषयी कुठेतरी शारीरिक आकर्षण असावे अशी मला सुरवातीपासूनच दाट शंका होती. त्याला कारणही तसे होते.

कारण कॉलेज मध्ये असताना जेव्हा रमेश आसपास नसेल तेव्हा ती माझ्या खूप जवळ जवळ करायची. एकदोन वेळा तर काही निमित्त काढून आपले उन्नत उरोज तिने माझ्या दंडाला टेकविले होते. पण ह्या पोरींचे काही सांगता येत नसते.

नकळत पण त्यांच्याकडून अशा गोष्टी होतात. त्यांच्या मनात काही नसायचे आणि उगाच आपणच सगळ्या कल्पना करतो असे मला वाटायचे. त्यामुळे मी ही कधी पुढची पावले स्वत:हून टाकली नाहीत.

रमेश जेव्हा अमेरिकेहून दोन वर्षांनी पुण्याला आला तेव्हा त्याला भेटायला म्हणून मी त्याच्या घरी गेलो. खरतर त्याच्यापेक्षा मैथिलीलाच मला भेटायचे होते. घरी जाताच मैथिलीनेच दार उघडून माझे स्वागत केले.

मी तिला पाहीले. काळ्या रंगाच्या पारदर्शी उंची साडीत तिचे यौवन खुलून दिसत होते. तिचा ब्लाउज साडीला शोभेल असाच काळ्या रंगाचा होता. त्यात तिचे आधीच गुबगुबीत असलेले उरोज अजून गरगरीत आणि उबदार वाटत होते.

दोन वर्षात मैथिली खुपच मुसमुसलेली झाली होती. कमरेखालचा भाग अजून जास्त आव्हानात्मक दिसत होता. रमेशने तिला मनसोक्त आणि हवे तेव्हा व हवे तसे ठोकले असेल ह्यात शंकाच नव्हती. त्यामुळे तिची कामवासना जास्तीच वाढली असावी.

मी व रमेश गप्पा मारत असताना ती अधून मधून येवून आम्हाला चहा पाणी देत होती. ती जेव्हा पाठमोरी होवून आत जात असे तेंव्हा तिचे दोन भरीव नितंब असे वरखाली होतं असत, कि जसे काही “पाठीमागून येवून मला घे,” असेच आव्हानच ती करत होती.

तिचे ते रूप पाहून मी तर पुरता घायाळ झालो होतो. ती चांगलीच माजावर आली आहे आणि एकटा रमेश तिला कमी पडत आहे हे मी लगेच ओळखले. त्याक्षणीच हिला लवकरच अंगाखाली घ्यायचे मी ठरविले. त्या कल्पनेने माझा जाडजूड लंड तरारून उठला व मी जरासा अवघडल्या सारखा झालो.

थोड्या वेळाने मैथिली पण आमच्यात येवून बसली व गप्पा मारू लागली. माझे सगळे लक्ष साडीतून अर्धवट दिसणार्‍या तिच्या गोऱ्या गोऱ्या उरोजांकडे जात होते. तिलाही ते जाणवले असणार.

रमेशचे लक्ष नाही असे पाहून एकदोन वेळा तिले मला अर्थपूर्ण नजरेने पाहीले व माझ्या पॅंट मधल्या फुगीर भागावर कटाक्ष टाकला तेंव्हाच मी ताडले हिला कचकचून हेपलायचा दिवस जास्त लांब नाही. आणि माझा अंदाज बरोबर ठरला.

पुढच्याच महिन्यात रमेशाला एक आठवड्याकरिता पुन्हा अमेरिकेला जायचे होते. अर्थात तो एकटाच जाणार होता. तो गेल्यानंतर दुसर्‍याच दिवशी मैथिलीचा मला फोन आला. रमेशशी तिला चाट करायचे होते पण तिच्या मेसेंजरला काहीतरी प्रोब्लेम येत होता. तो नीट करण्यासाठी ती मला घरी बोलावत होती.

खरतर मी मनातून खूप उत्तेजित झालो होतो पण बोलण्यावरून तसे काही तिला जाणवून दिले नाही. तसेच कुठलीही रिस्क मला घ्यायची नव्हती म्हणून दिवसा जाण्याऐवजी रात्रीच जावे असे मला वाटत होते, त्यामुळे “मला खूप काम असल्याने दिवसा येणे शक्य नाही रात्री आले तर चालेल का?” असे विचारताच ती म्हणाली, “रमेश रात्रीच ऑनलाइन येतो. त्यामुळे रात्रीच यावे लागेल.” ते ऐकताच माझा लंड चांगलाच उद्दीपित झाला. पण मी स्वत:ला कसेबसे सावरले. रात्र होईपर्यंत मला धीर निघत नव्हता.

रात्री नऊ वाजता मी तिच्या घरी गेलो. ती घरी एकटीच होती. फिकट गुलाबी रंगाचा नाईट गाऊन तिने घातला होता. अमेरिकेहून आणलेल्या मंद सेंटचा हलका फवारा त्यावर तिने मारला असावा. मैथिली खुपच ताजीतवानी दिसत होती. बहुदा नुकतीच तिने अंघोळ केली होती. कारण ओले केस तसेच अजून वरती टॉवेल मध्ये बांधलेले होते.

प्रसन्न हसून तिने माझे स्वागत केले. थोड्याफार इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. परवापेक्षा जास्त खुलेपणाने आज ती माझ्याशी बोलत होती. गप्पांच्या ओघात मला अंदाज आला. रमेश नपुसंक नव्हता पण काही वैद्यकीय कारणांमुळे तो तिला मुल देऊ शकत नव्हता.

मला इतकी माहिती पुरेशी होती त्यामुळे मी तो विषय जास्त वाढवू न देता ज्या कामासाठी आलो त्याविषयी विचारले. त्यावर बेडरूम मध्ये कॉम्पुटरपाशी ती मला घेऊन गेली. मी कॉम्पुटर सुरु केला . मैथिली डाव्या बाजूला माझ्या शेजारी जवळ जवळ मला चिकटूनच बसली.

बेडरूम मध्ये रूम फ्रेशनरचा उल्हसित करणारा सुगंध भरून राहिला होता. अकराव्या मजल्यावर असल्यामुळे उघड्या खिडकीतून आकाशातील चांदण्यांचा मस्त नजारा मन लुभावत होता. वळीवाचे दिवस होते तरीही आकाश अजूनही निरभ्र होते. मेसेंजर ला काय समस्या आहे हे मी पाहत होतो.

तितक्यात मैथिली थोडे पुढे होवून हाताचे कोपर टेबलवर टेकून बसली. त्यामुळे तिच्या नाईट गाऊन मधून तिचे उन्नत उरोज अगदी स्पष्टपणे मला दिसू लागले. त्या अर्धवट दिसणार्‍या उरोजांमुळे खरं तर मी जास्तच पेटलो होतो. थोडा वेळ असाच गेला आणि स्क्रीन वर काहीतरी दाखवायचे निमित्त करून मैथिलीने एक हात माझ्या डाव्या खांद्यावर ठेवला.

मी पण हळूच स्वत:ला थोडेसे मागे झुकवले. आता माझे तोंड तिच्या गालाच्या अगदी जवळ आले होते. माझ्या हृदयाचे ठोके झपाट्याने वाढत होते. तिच्या मादक श्वासाचा गंध मला येत होता. माझी कानशिले तापली होती. तिच्याही मनात वादळ सुरु झाले असावे. पण तरीही आम्ही दोघे मेसेंजरच्या समस्येवरच बोलत होतो.

बोलता बोलता मी हलकेच नजर टाकली. गाऊन मधल्या घळीतून तिचे डौलदार स्तन आता अगदी स्पष्ट दिसत होते. झिरझिरीत काळ्या रंगाच्या ब्रा मधून छाती भरून राहिलेले ते दुधाचे गोरे गोरे घट जणू बाहेर येऊ पाहत होते. त्याखालचा अगदी नाभि पर्यंतचा भाग स्पष्ट दिसत होता. तिच्या अंगभूत गंधाने माझ्यातला कामाग्नी प्रज्वलित झाला होता.

मी तिच्याकडे नजर रोखून पाहू लागलो तशी तिने आपली नजर बाजूला वळवली व सावध झाल्यासारखे करून मला म्हणाली, “अरे तू आला आहेस पण मी तुला साधे पाणी देखील विचारले नाही मघापासून. थांब मी तुझ्यासाठी काहीतरी बनवून आणते.”

मी तिला नको म्हणणार इतक्यात ती किचनमध्ये निघून सुध्धा गेली. आता मात्र मी खूप बेचैन झालो. एक दोन मिनिटांनी तिच्या मागोमाग मी पण किचनमध्ये गेलो. किचन कट्ट्याशी पाठमोरी उभी राहून ती काहीतरी बनवत होती. “अग मला खरच काही नको आहे. इतक्या वर्षांनी तुला भेटायला मिळाले हेच खूप झाले.”

मी काहीतरी शब्द जुळवायचा प्रयत्न करत होतो. पण पाठीमागून दिसणार्‍या तिच्या कमरेच्या व नितंबाच्या आकाराने पुरता घायाळ झालो होतो. “हो का?” असे म्हणून तिने फक्त मागे वळून स्मितहास्य केले. मग मी थोडेसे धाडस करायचे ठरविले. हळूच तिच्या अगदी जवळ मागून थोडे एका बाजूला जाऊन उभा राहिलो.

मैथिली भाग : ५

सकाळी अगदी ताजी हवा पसरली होती. रात्री मुसळधार पाऊस पडून गेल्याने हवेत गारवा होता व कोवळ्या उन्हात तो खूप सुखद वाटत होता. अकराव्या मजल्यावर असल्याने व फ्लॅटच्या ठराविक रचनेमुळे टेरेस वर आम्हाला कोणीही पाहू शकत नव्हत. मी मैथिलीला टेरेसच्या रेलिंगला धरून उभे राहायला...

मैथिली भाग : ४

मैथिलीने त्याला पाहताच लाजेने डोळे मिटून घेतले. मी क्षणाचाही विलंब न करता तिच्या अंगावर स्वत:ला झोकून दिले. आमची नग्न शरीरे एकमेकांना भिडली. तिच्याशी धसमुसळेपणा करता करता मी तिच्या दोन मांड्या अलग केल्या. आता मात्र मैथिली थोडी सावध झाली. आपला एक हात तिने पुच्चीवर...

मैथिली भाग : ३

बाहेर पावसाला उधाण आले होते. वार्‍याच्या झडी बरोबर होणार्‍या तुफानी पावसाच्या आवाजाने चांगलीच वातावरण निर्मिती झाली होती. माझा उजवा हात पाठीवरून फिरविता फिरविता मी नकळत मैथिलीच्या उजव्या स्तनाभोवती आणला आणि क्षणभर मिठी सैल करून तिच्याकडे पाहीले. ती पण डोळे उघडून...

मैथिली भाग : २

“काय करती आहेस?” मी विचारले. “तुझ्यासाठी काहीतरी.” ती पुटपुटली पण खाली बघतच उभी राहिली. तिच्या व माझ्याशिवाय अर्थातच तिथे कुणीही नव्हते. चुकून जरी तिने आरडा ओरडा केलाच तर आजूबाजूच्या फ्लॅट मधून सुध्धा कोणी नव्हते. काही क्षण असेच गेले. मी सगळ्या शक्यतांचा विचार करत...

error: नका ना दाजी असं छळू!!