रात्री बरोबर पावणे बारा वाजता प्राची उठली. नाईट लॅम्प ऑन केला. शेजारी प्रतिक ढाराढूर झोपला होता. त्याला चाहूल लागू न देता ती बेडवरुन उतरली. काल रात्रीच भरुन ठेवलेली एक छोटी बॅग तिनं वॉर्डरोबमधून बाहेर काढली. नाईट लॅम्प बंद करुन चोरपावलांनी ती बेडरुमच्या बाहेर...