मी मनीषा. माझं आणि नितेशच लग्न होऊन तीन वर्ष झाली होती. लग्नापूर्वी मी गावाकडे रहात होते. नितेश जन्मापासून मुंबईला राहतात. पूर्वी ते एकत्र कुटुंब पध्दतीने रहात होते. आमचं लग्न झाल्यावर त्यांनी मुलुंडला वन बीएचके फ्लॅट भाड्याने घेतला. इथे आम्ही दोघेच राहतो. लग्नाला तीन...