सख्या तू असा कसा रे

कांचन ही साधारण तिशीत पोहोचलेली तरूणी. दिसायला सुंदर, अगदी एखाद्या प्रोफेशनल मॉडेलसारखी. स्वावलंबी, स्वत:च्या पायावर उभी असलेली आणि स्वत:चे सर्व निर्णय स्वत:च घेणारी मुलगी.

एकोणिस-वीस वर्षांची असताना कांचनला वाटायचे की ती आजूबाजूच्या सभ्य जगातल्या सगळ्या मुली-बायकांपेक्षा वेगळी आहे. लैंगिक विचारांनी पिसाटलेले वय होते ते. आपल्या इतके ‘घाणेरडे’ विचार इतर कुठलीच मुलगी-बाई करू शकत नाही, असे तिला वाटायचे.

दोन तीन वर्षांतच तिच्या लक्षात आले की लग्नाआधी आणि लग्नानंतर दुसर्‍या पुरूषांबद्दल विचार करणाऱ्या आणि जमले तर त्यांच्याशी संबंध सुद्धा ठेवणार्‍या खूप बायका-मुली आपल्या आजूबाजूला आहेत.

तसेच लग्न झालेल्या पुरूषासोबत झोपणारी ती जगातली एकमेव तरूण मुलगी नाही हेही तिला कळले. पन्नाशीला पोहोचलेल्या पुरूषासोबत अफेयर करणाऱ्या आपल्यासारख्या इतरही पंचविशीतल्या तरूण मुली आहेत, हेसुद्धा तिला कळून चुकले.

“पण कांचन, तुझे समीरवर मनापासून प्रेम होते, फक्त अफेयर नव्हते ते.” ती एखादा मंत्र म्हणल्यासारखे हे वाक्य स्वत:ला सतत ऐकवायची.

“समीर, तू त्या बाईमध्ये का अडकून पडलायस रे? सुंदर मेकअप मागे दडलेल्या तिच्या चेहर्‍यावरचे धूर्त भाव तुला इतक्या वर्षांत कसे काय दिसले नाहीत रे? तिचे तुझ्यावर नाही, तुझ्या पैशांवर प्रेम आहे आणि तू तिच्यासाठी मला विसरायला तयार झालास. आपल्या दोघांच्या वयातले अंतर विसरून मी तुला आपले सर्वस्व दिले. पण तुझ्या बायकोचा दर्जा मात्र तू त्या कारस्थानी बाईलाच दिलास. इतका कसा निष्ठुर वागू शकतोस तू, समीर?”

कांचनच्या मनात असे काही विचार अजूनही येत असले तरी, समीरचा अध्याय आपल्या आयुष्याच्या पुस्तकातून संपलेला आहे, हे तिने आता मान्य केले होते.

अजून तारीख ठरली नसली तरी, येत्या एप्रिल किंवा मे महिन्यात ती अर्जुनशी लग्न करणार होती. अर्जुन वयाने तरूण होता, दिसायला रूबाबदार होता, सगळ्या कामांत उत्साही होता आणि सगळ्यांत विशेष म्हणजे त्याचे हे पहिलेच लग्न आणि कदाचित पहिलेच सिरीअस अफेयर होते.

आता कांचनचे लग्न होणार असल्याने समीरला ती पुन्हा कधीच मिळू शकणार नव्हती, हे समीरचे फार मोठे दुर्दैवच, असे निदान कांचनला तरी वाटत होते.

अर्थात अर्जुन हा समीर एवढा हळुवार, कांचनला फुलवत नेऊन प्रणयाची मजा देणारा जोडीदार नव्हता. पण त्याबद्दल कांचनची काहीच तक्रार नव्हती. तो हे सगळे शिकून घेईल याची तिला खात्री होती.

एकदा लग्न झाले की त्याला या गोष्टी शिकवण्यासाठी तिच्याकडे वेळच वेळ होता. मग ती त्याला आपल्या शरीराची ओळख करून देणार होती. तिच्या सुख मिळवण्याच्या युक्त्या ती त्याला शिकवणार होती. त्याच्या तरूण शरीराची चव ती दररोज चाखणार होती. मग त्यांचा प्रणय फुलतच जाणार होता. महिनों महिने, वर्षानुवर्षे!

‘पुरूषांच्या मनात दर तिसर्‍या सेकंदाला सेक्सचा विचार येतो’ असे म्हणतात. कांचनच्या मनात मात्र दुसरा काहीतरी विचार येईपर्यंत सेक्सचाच विचार असायचा. आत्तासुद्धा पासपोर्ट ऑफिसच्या ह्या कंटाळवाण्या रांगेत ती इतका वेळ उभी राहू शकण्याचे कारण तिच्या डोक्यात सुरू असलेले हे शारीरिक सुखाचे विचारच होते.

तिला जाणवत होता, तिचे गच्च नितंब कुस्करणारा तिच्या प्रियकराचा हात आणि त्याच वेळी तिच्या मानेवरून घरंगळत खाली जाणारा त्याच्या ओठांचा गरम आणि ओला स्पर्श, तिच्या ब्रेसियरच्या कडांमधून आत घुसू पाहणाऱ्या जि‍भेच्या स्पर्शाने तिच्या अंगावर रोमांच उभे राहले.

“कांचन?” त्याचा आवाज तिच्या कानात घुमला.

इतका ओळखीचा आवाज? तिचा आपल्या कानांवर विश्वासच बसेना. त्याच्या स्पर्शासोबत त्याचा आवाज सुद्धा आता ती ऐकू शकत होती.

“कांचन कांचन, मी कधीपासून तुझे नाव पुकारतोय. कुठे हरवलीयस?”

हा त्याचाच आवाज आहे. पण आत्ता? इथं? तोच असेल का? तिच्या छातीतील धडधड अचानक वाढली, जणू तिचे हृदय उसळी मारून बाहेर यायला धडपडत होते. असेच धडका देत राहले तर ते खरंच बाहेर येईल, असे वाटून नकळत तिने आपला हात छातीवर दाबून ठेवला आणि काही कळायच्या आत ती बोलून गेली,

“मी तुझ्याच आठवणींत हरवलीय, समीर.”

अरे देवा! हे काय बोलून गेली कांचन? आपण कुठे आहोत, कुणासमोर आहोत, कशाचाही विचार न करता ती बोलून गेली. तिला फसवा फसवी जमायचीच नाही. गरज पडलीच तर ती धडधडीत खोटेही बोलायची, अगदीच नाही असे नाही. पण गोड-गोड खोटे बोलण्यापेक्षा तिला कडवट वाटले तरी खरंच बोलणे जास्त आवडायचे.

तसेही आत्ता तिच्या सर्वांगावर जाणवणारा तो हवा हवासा स्पर्श अर्जुनचा नव्हता, समीरचाच होता. मग त्याच्यापासूनच ही गोष्ट कशाला लपवायची? होय, तिच्यासमोर खरंच समीर उभा होता.

कांचन अजूनही आपल्याबद्दलच्या विचारांत हरवलेली आहे, हे ऐकून आनंदाने आणि लाजेने त्याचा चेहरा खुलला आणि कांचनला प्रचंड आवडणारे ते फिकट गुलाबी ओठ पसरून तो छान हसला.

“कसला दिसतोस रे, समीर.” कांचनने ओठांपर्यंत आलेले शब्द मुश्किलीने गिळले.

“तू इथे काय करतीयेस?” त्याने विचारले

मनातल्या मनात कांचन संपूर्ण निर्वस्त्र होऊन समीरला आपल्या अंगावर ओढून घ्यायच्या तयारीत होती, पण वरून तिने स्वत:च्या सुरक्षेसाठी आपल्या शब्दांची चिलखते चढवून घेतली.

“मी? अं.” आजूबाजूला बघत, भानावर येत ती म्हणाली, “काही नाही रे, जरा भूक लागली म्हणून पिझ्झा खायला आले. पण आत आल्यावर कळले की हे तर पासपोर्ट ऑफिस आहे. मग मी म्हटले, चला, आलोच आहोत तर पासपोर्ट रिन्यू करून घेऊ. तू?”

“मीपण त्यासाठीच आलो होतो.”

“पिझ्झा खायला?”

“नाही नाही, पासपोर्ट रिन्यू करायला,” तिच्या विनोदावर कसेनुसे हसत समीर म्हणाला आणि मग काहीतरी आठवत असल्यासारखा शांतपणे तिच्याकडे बघत उभा राहला.

कांचन आता पुन्हा तिच्या मूळ विचारांवर आली. काही क्षणांपूर्वी तिच्या शरीरात पेटलेली आग अजून विझली नव्हती. ती आग शमवण्यासाठी अचानक उद्भवलेल्या ह्या परिस्थितीत तिच्यापुढे दोन पर्याय होते,

पहिला पर्याय म्हणजे हातातले काम संपवून एका शहाण्या, सुसंस्कृत, घरंदाज बायकोसारखे घरी, आपल्या होणाऱ्या नवऱ्याकडे जायचे आणि त्याच्याकडून हक्काचे शरीरसुख मिळवायचे.

आणि दुसरा पर्याय म्हणजे थोड्या वेळापूर्वी बघत असलेले दिवास्वप्न आत्ता इथे ह्या पासपोर्ट ऑफिसच्या आसपास आपल्या ह्या आवडत्या प्रियकरासोबत प्रत्यक्षात अनुभवायचे.

“कांचन, तुझे नाव पुकारतायत काउंटरवरून,” समीर तिला दंडाला धरून हलवत म्हणाला.

“काय?” भानावर येत कांचन म्हणाली. “माझं नाव? ओह अच्छा, ठीकाय. जाते.”

एवढा वेळ आपला नंबर लवकर यावा म्हणून वाट बघणाऱ्या कांचनला आता आपला नंबर आल्याचे वाईट वाटत होते.

ती काउंटरकडे जायला निघाली, तेवढ्यात समीरने मागून आवाज दिला,

“कांचन, तुझे काम झाल्यावर माझ्यासाठी थांबशील?”

कांचन जागच्या जागी थांबली. त्याने तिच्या मनातले विचार ओळखले की काय? तिला मनापासून फक्त ‘होय’ म्हणायचे होते. पण स्वत:च्या सुरक्षेची चिलखते पुन्हा चढवत ती मागे वळली आणि समीरच्या डोळ्यांत रोखून बघत तिने विचारले,

“तुझी बायको कशी आहे रे?”

“छान आहे.”

पासपोर्ट ऑफिसमधल्या स्वच्छ आणि गुळगुळीत फरशीमध्ये स्वत:चे प्रतिबिंब न्याहाळत समीर उदासपणे बोलला.

“मी तुझ्यासाठी पाच वर्षं थांबले होते, विसरलास का?”

कांचन चिडून पण शांतपणे म्हणाली. पण दुसर्‍याच क्षणी तिला स्वत:लाच वाईट वाटले. त्याच्याशी इतके पाडून बोलायची गरज नाही, असे तिला वाटले, तेही आत्ता ह्या क्षणी. तिला मनापासून त्याच्याकडून सर्वोच्च सुखाची अपेक्षा असताना!

“ठीकाय. बघते, जमले तर.” आवाजात शक्य तितका हळुवारपणा आणत कांचन म्हणाली.

तिला खरंच मनापासून थांबायचे होते. समीरसाठी ती कितीही वेळा आणि कितीही वेळ थांबू शकत होती. तिच्या दृष्टीने तो अजूनही जगातला सर्वांत हॉट प्रियकर होता.

“मी लग्न करतेय.”

अर्ध्या तासानंतर पासपोर्ट ऑफिसच्या वरच्या मजल्यावरच्या रिकाम्या व्हरांड्यातून चालताना कांचनने समीरला सांगितले.

चालता चालता समीर अचानक थांबला आणि कांचनच्या डोक्यावरून मागच्या भिंतीकडे बघू लागला. एक तर तो शून्यात बघत होता किंवा त्याला तिचे बोलणे ऐकूच गेले नव्हते किंवा मग तिने सांगितलेली बातमी ऐकून त्याची बोलतीच बंद झाली होती.

सख्या तू असा कसा रे भाग : २

काही क्षणांनंतर तो शांतपणे म्हणाला, "मला माहिती आहे." आपल्या डोळ्यांवरचा सोनेरी काड्यांचा बारीक फ्रेमचा चष्मा काढून त्याने डोळे चोळले. कांचनच्या मनात विचार आला, ‘आपल्या लग्नाची बातमी ऐकून समीरला रडू तर नसेल ना आले? पण लगेच तिने तो विचार झटकून टाकला. समीरला कशाला वाईट...

सख्या तू असा कसा रे भाग : ३

तिला चांगले ठाऊक होते त्याला काय हवंय ते. तिने आपल्या लांबसडक जि‍भेच्या शेंड्याने त्याच्या लिंगाच्या टोकावर गोल वर्तुळ काढायला सुरूवात केली. त्याच वेळी तिने त्याच्या गोट्या मुठीत पकडत तिथला नाजूक प्रदेश नखांनी खाजवू लागली. समीर मागच्या टेबलच्या कडा घट्ट पकडत विव्हळला,...

error: नका ना दाजी असं छळू!!