जोरात दरवाज्याची बेल वाजली आणि मी खुश झालो. नीलिमा ताई लग्नानंतर एक महिन्यानंतर घरी आली होती. आईने दरवाजा उघडला. ताई आणि जिजू दीपक आणि त्यांचा भाऊ समीर उभे होते. आईने ताई आणि जिजू दोघांची आरती केली आणि आत आणले. मी जाऊन त्यांचे सामान उचलले आणि आत आणले. ते आत येऊन बसले....