राजू सोफ्यावर बसला. समर्थ टीव्ही पाहत होता. स्वाती त्याच्या समोरच बेडवर बसून बॅगांतून समान बाहेर काढत होती. केतन फ्रेश व्हायला आत गेला आणि काकू पदराला हात पुसत बाहेर आल्या.
“राजू, बाळा मी ठरवलेलं उद्या तुला जेवायला बोलवायचं पण उद्या मला डॉक्टरकडे जायचं आहे मग तू आजच ये जेवायला मटण करते!” काकू
” पण मामींना सांगा तुम्ही नाहीतर मला दोनदा जेवावं लागेल.” राजू
“सांगितलं आहे मी रमीला! आणि बरं का स्वाती हा राजू म्हणजे केतकर आजींचा नातू. लहानपणी यायचा नं सुट्टीला. हात मोडला होता बघ याचा गच्चीवर एकदा!” काकूंनी ओळख करून दिली.
“अय्या तो राजू आहे हा? काय रे राजू बोललाही नाहीस अजिबात. तेव्हा तर पिच्छा सोडत नव्हता तुम्ही तिघे आमचा. आई खूप त्रास दिला यांनी आम्हा मुलींना तेव्हा!” स्वाती
“मला ओळखताच आलं नाही. त्यामुळे नाही बोललो!”
“राजू, आमची तायडी तुमच्या पुण्यातच शिफ्ट झालीय हं आता!” केतन बाहेर आला.
“काय बोलतो? कुठे?”
“हे हिंजवडीत आहेत कामाला आम्ही सांगवीला राहतो. फ्लॅट घेतला आहे. आता पुण्यातच सेटल होणार आहे!” स्वाती
“अरे आमचं घरही नव्या सांगवीतच आहे. आईला सांगेन ती येईल भेटायला. काही हेल्प हवी असेल तरी सांगत जा बिनधास्त! आईला नाही तरी पहिल्यापासून तुझं फार कौतुक! तिला खूप आनंद होईल हे कळल्यावर!”
“हो नक्की! इतकी गडबडून गेले होते मी पुण्यात. मला तुझ्या आईचा नंबर सेंड कर ना व्हाट्सअँपवर!”
त्याने तिचा नंबर घेतला आणि तिला आईचा नंबर पाठवला.
थोडा वेळ इकडच्या तिकडच्या गप्पा मारून राजू पुन्हा अमोल जवळ आला.
“अमोल आज जेवायला बोलावलं आहे आपल्याला भुसे काकूंनी! मटण बनवलं मटण!” राजू
“आपल्याला नाही तुला. मी नॉन व्हेज नाही खात.”
“कधीपासून?”
“दोनेक वर्षं झाली!”
चार वाजेपर्यंत दुकानात बसून चार नंतर ते दोघे फिरायला गेले. दोन तीन तास हिंडून ते दोघे परत आले. तो गाडीवरून उतरतो न उतरतो तोच केतनने त्याला हाक मारली.
“राजू, चल जेवण तयार झालंय केव्हाच!”
“मी जाऊन येतो!” राजू अमोलला म्हणाला आणि भुसे काकूंकडे निघून गेला.
केतनने दुकान बंद केले आणि दोघेही वर गेले.
“या चला बसून घ्या पटापट म्हणजे पुन्हा आम्हा दोघींना जेवता येईल!” स्वाती
“सगळेच बसूयात ना!”
“नाही तुमचं होऊ द्या. व्यवस्थित वाढत येतं. जेवता जेवता वाढायला जमत नाही.”
ते दोघेही हात धुवून जेवायला बसले. स्वातीने दोन ताटं आणली. दोघे जेवू लागले. स्वाती किचनच्या दाराला टेकून उभी राहिली. राजूने एकदा तिला केसांपासून पायापर्यंत न्याहाळले.
तिने फ्लोरल डिझाइनचा नाईट ड्रेस घातला होता. ढगळा टॉप आणि तसाच ढगळा पायजमा. केस गुंडाळून वर क्लचरने बांधले होते. नाकात बारीक खडा चमकत होता. ती अगदी सडपातळ होती.
तिची छाती मात्र भरलेली होती त्यामुळे तो ढगळा टॉप आणि तिचे पोट यात बरंच अंतर पडलं होतं. जर तिच्या पायाशी बसलं तर खालून तिचे उरोज स्पष्ट दिसतील एवढं! तो मान वळवून जेवू लागला.
“तुम्ही कधी याल उद्या परत?” राजू
“येऊ एक चार पाच वाजेपर्यंत.” केतन
“एवढा उशीर? लवकर निघ ना त्यापेक्षा!”
“लवकरच निघणार आहे सकाळी पण आमची मोठी गाडी विकली. आतामध्ये नवीन घ्यायचीय. दुचाकीवर ऊन फार लागतं म्हणून थोडं उशीरा माघारी फिरणार.”
“अच्छा, म्हणजे दोघेच जाणार आहात!” राजूची नजर पुन्हा स्वातीकडे गेली.
“समर्थ पण मागे लागलाय. बघू उद्या काय ठरतंय ते.”
“मला खूप बोअर होईल उद्या दिवसभर! अमोल आणि मामाही खरेदीला चाललेत.”
“अरे हो पेठ बंद असते ना उद्या! त्यांचा खरेदीचा दिवस!”
“इथे इतकं बोअर होतंय तिकडे गेल्यावर मी काय करणार आहे देव जाणे.”
“अरे तिकडे फिरशील मस्त. सगळं पाहून घे. बोअर कशाला होईल?”
“एकटं म्हटलं की नको वाटतं. आता नवीन मित्र व्हायला वेळ लागेल ना!”
गप्पा मारत मारत त्यांचं जेवण झालं. जेवण झाल्यावरही ते दोघे बराच वेळ गप्पा मारत बसले. नंतर राजू झोपायला घरी गेला. अमोल थकून आधीच झोपी गेला होता. साडेनऊ वाजत आले होते. राजू चॅट करत बसला.
अर्ध्या तासाने स्वातीचा मेसेज आला.
स्वाती – गुड नाईट, स्वीट ड्रीम्स!😊
राजू – तू झोपली नाहीस अजून?
स्वाती – आत्ता आवरलं सगळं. आत्ता पाठ टेकलीय.
राजू – एवढा उशीर?
स्वाती – तसं रोज साडे दहा अकरा वाजतात उरकायला. आज लवकरच झालं म्हणावं लागेल.
राजू – अच्छा!
स्वाती – तू अजून जागाच?
राजू – मीही उशीराच झोपतो रोज. चॅट करत बसतो. पण आज ऑनलाइन नाहिये कुणी. आता ठेवणारच होतो तेवढ्यात तुझा मेसेज आला.
स्वाती – मीही आत्ताच घेतलाय हा फोन आणि माझ्या खूप कमी मैत्रिणी आहेत व्हाट्सअँपवर.
राजू – मला तर उद्याचं टेन्शन आलंय काय करायचं दिवसभर.
स्वाती – चॅट करायचं!😊
राजू – दिवसा सगळे कामात असतात. कुणीही नसतं ऑनलाइन.
स्वाती – आ पण दोघे असू ना ऑनलाइन!😀
राजू – समोर समोरच्या घरात बसून काय चॅट करायचं?
स्वाती – तेवढाच टाईमपास!
राजू – ते आहेच! मला आत्ता झोपायचं कसं हा प्रश्न पडलाय.
स्वाती – का?
राजू – मला एवढ्या लवकर झोपायची सवय नाही.
स्वाती – गर्लफ्रेंडसोबत गप्पा मारायची सवय असले ना!😊
राजू – नाही गं! अभ्यासू मुलांना गर्लफ्रेंड नसतात.
स्वाती – खोटं!
राजू – खरंच मला नाहिये गर्लफ्रेंड!
स्वाती – अरेरे बिच्चारा!😂
राजू – त्यात काय बिच्चारा! गर्लफ्रेंड असायलाच पाहिजे असा काही नियम आहे का?
स्वाती – तसं काही नाही पण ती वेगळीच मज्जा असते ना!
राजू – तू कॉलेजात होतीस तेव्हा तुला होता का बॉयफ्रेंड?
स्वाती – इथे अनंतपूरात एक तरी धड मुलगा आहे का?
राजू – मग तुला कशी माहिती मजा?
स्वाती – बाळा माझं लग्न झालंय. मुलगा आहे मला एक.
राजू – त्या मजेचा आणि लग्नाचा काय संबंध?
राजू मुद्दाम वेड्याचं रूप घेत होता.
स्वाती – एवढा मोठा असाच झालायस का? सगळं कळतं पण नाटकं करायची उगाच.
राजू – मला खरंच कळत नाहिये तू काय बोलतोयस ते.
स्वाती – खोटारडा आहेस तू.
राजू – मी काय केलं?
स्वाती – एक विचारू?
राजू – विचार ना!
स्वाती – जेवताना लक्ष कुठे होतं तुझं?
राजू – कुठे म्हणजे? केतन दादाशी गप्पा मारत होतो.
स्वाती – नक्की?
राजू – हो. का गं?
तिने पडल्या पडल्याचं आपल्या टॉपच वरचं बटण काढलं आणि टॉप आत दुमडून छाती उघडी केली. दुसर्या बटणावर छातीचा दाब पडून ते निघतंय की काय, असं वाटत होतं दुमडलेल्या टॉपच्या गळ्यातून तिच्या स्तनांमधील फट दिसत होती आणि बाजूने तिच्या पांढर्या शुभ्र ब्राचे कप डोकावत होते. तसाच एक सेल्फी काढून तिने त्याला पाठवला.
स्वाती – इथे नव्हतं तुझं लक्ष?
राजू हबकलाच! तिने त्याला रंगेहाथ पकडलं होतं. तो फोटो बघताच त्याचा बाबुराव ताडकन उठून उभा राहला.
राजू – काय आहे हे ताई?
स्वाती – इथे लक्ष होतं की नव्हतं?
राजू – काहीतरीच काय?
स्वातीने दुसरं बटणही काढलं आणि शर्टच्या दोन्ही बाजू फाकवून त्या स्तनाच्या बाजूने अडकवल्या. तिची अख्खी छाती उघडी होती दोन्ही टच्च उभारलेले उरोज धडधडत होते. पुन्हा तिने सेल्फी काढला आणि त्याला पाठवला.
स्वाती – मग इथे होतं का?
राजूच्या बत्त्या गूल झाल्या. सावरून बसत त्याने रिप्लाय केला.
राजू – ताई काय वेडेपणा आहे हा?
स्वाती – आव आणू नकोस. होतं न इथेच लक्ष की.
राजू – नाही अगं ताई तुझा गैरसमज होतोय.
राजूला वाटलं आता ती ब्रा ही उतरवतेय की काय?
स्वाती – घाबरू नकोस. मी काही जीव नाही घेणार तुझा.
राजू – तसं नाही गं!
स्वाती – मग कसं?
राजू – एक पुरूष म्हणून स्त्रीबद्दल आकर्षण वाटणारच ना मला. पण तू विवाहित आहेस. मी असा विचार कसा करेन?
स्वाती – गप्प बस! मी ओळखते तुम्हा मुलांना. खरं तर मजा वाटतेय आत्ता. पण तू फक्त आव आणतोयस सभ्यपणाचा.
राजू – काय बोलू आता मी.
स्वाती – काही बोलू नकोस. उद्या दहा वाजता आई केतू आणि समर्थ जाणार आहेत ते गेले की लगेच तू ये. मी दार उघडं ठेवेन.
राजू – कशाला?
स्वाती – प्रश्न विचारू नकोस जास्तीचे.
राजू – नको मला.
स्वाती – मी दार उघडं ठेवणार आहे. तू यायचं तर ये नाहीतर नको येऊस.
राजू – मी येणार नाहिये.
पण तिने त्याचा शेवटचा मेसेज वाचलाच नाही. तिने मोबाईल बंद केला होता. ते दोन फोटो बघून राजू जाम खळीला आला होता. मोबाईल घेऊन तो बाथरूममध्ये घुसला आणि हलका होऊन येऊन बेडवर पडला. तिच्या विचारात कधी झोप लागली हे ही त्याला कळलं नाही. त्याची लॉटरीच लागली होती.
दुसर्या दिवशी तो नऊ वाजता उठला. ते ही अमोलने उठवलं म्हणून.
“सॉरी हं. पण आम्हाला जावं लागेल. हे टाळता येणार नाही!” अमोल
“असू दे रे! कधीपर्यंत येशील?” राजू
“तीन तरी वाजतील. तो मावावाला लांब आत वस्तीवर राहतो.”
मामाची हाक आल्यामुळे अमोल पळाला.
“चल निघतो भेटू तीन वाजता!”
राजू उठला आणि अंघोळीला गेला. आंघोळ करून बाहेर येतो तोच त्याचा फोन वाजू लागला. स्वातीच फोन होता. त्याने उचलला!
“बोल ताई!” राजू
“पटकन बाल्कनीत ये!” असं म्हणून तिने फोन कट केला.
राजू तसाच टॉवेल गुंडाळून ओल्या अंगानेच बाल्कनीत आला. मामा आणि अमोल निघून गेले होते. समोर केतन आणि समर्थ गाडीवर बसले होते. त्यांच्या दुकानाला एक मोठं आणि एक साधारण दरवाज्या एवढं लहान असे दोन शटर होते त्यातलं लहान शटर उघडं होतं. तिथून भुसे काकू बाहेर आल्या.
खरं तर तो स्वातीला शोधत होता पण ती कुठेच दिसत नव्हती. काकू येऊन गाडीवर बसल्या. शटरकडे पाहून त्या काहीतरी सांगत होत्या. केतनने याला पाहिलं.
“राजू संध्याकाळचं लक्षात असू दे. मामीच्या हातचं जे काय खायचं ते आत्ता दुपारीच खाऊन घे मी येतो चारपर्यंत!” केतन जोरात ओरडला.
“हो हो! लवकर ये!” राजूने हात हलवला.
त्यांची गाडी निघून गेली. राजू आत जाणार एवढ्यात स्वाती शटरमधून बाहेर आली. तिने त्याच्याकडे खट्याळपणे हसत पहिले. शटरकडे बोट दाखवून ती आत निघून गेली. तिने शटर खाली ओढलेच नाही. राजूने भराभर कपडे घातले आणि घाई घाईने तो खाली जाऊ लागला. आजी आणि मामी एका भल्या मोठ्या कसलं तरी पीठ मळत बसल्या होत्या.
“बाळा, बस की थोडा वेळ इथे. नुसताच माझं निमित्त करून आलायस इकडे आणि एक मिनिटही थांबला नाहीस माझ्या जवळ. उद्या तर निघशील लगेच परत जायला.” आजी
“जरा जाऊन येतो आजी! आणि मी थांबतोय अजून दोन तीन दिवस काळजी नको करूस!” राजू
” पण कुठे चालला आहेस तू?”
“गढीतल्या देवळात बसतो थोडा वेळ!” म्हणून तो सटकला सुद्धा!
खाली उतरून धावतच समोरच्या शटरमधून आत घुसला. त्याने झटकन शटर लावून घेतले. दुकानाच्या मागच्या बाजूला एक दरवाजा आणि त्यामागे वर जाण्यासाठी एक अंधारा जीना होता. मागचा दरवाजाही उघडाच होता. तो आत गेला आणि तो दरवाजाही त्याने आतून लावून घेतला. जीना चढून वर गेला तर घराचा दरवाजेही उघडाच!
“स्वाती ताई… स्वाती ताई…!” राजू
तिला शोधत तो आत शिरला. त्याने हॉल आणि किचनमध्ये पाहिलं ती नव्हती. तिला शोधत तो वरच्या मजल्यावर गेला तिथल्या दोन्ही बेडरूममध्ये पाहिलं तर ती तिथेही नव्हती. केतनच्या बेडरूममधील बेडवर बसत त्याने पुन्हा हाक मारली.
“स्वाती ताई, कुठे आहेस तू?”
तिचे उत्तर येईना. त्याने तिला फोन लावला. तिचा फोन तिथेच बाजूच्या टेबलवर होता. त्याला काहीच कळेना. इतक्यात समोरचा बाथरूमचा दरवाजा उघडला. ती तिच्या नेहमीच्या स्टाईलमध्ये दरवाज्यात चौकटीला टेकून उभी होती ती हसत त्याच्याकडेच पाहत होती.
तो तिला न्याहाळू लागला. तिने गडद जांभळ्या रंगाचा सुळसुळीत सॅटिनचा गाऊन घातला होता. तिच्या उरोजांना घट्ट पकडून तो खाली रूळला होता. तिच्या शरीराच्या प्रत्येक वळणावर अंगाला चिटकून तो तिचा कमनीय बांधा अधोरेखित करत होता.
तिच्या उरोजांचे, नितंबांचे कमरेचे फुगवटे एका बाजूने लाईटचा उजेड पडल्यामुळे आणि त्या सॅटिनच्या गाऊनमुळे लकाकत होते. गोरीपान, सडपातळ आणि मध्यम उंचीची ती अप्सराही त्याला न्याहाळत होती.
तिने केस थोडे ढिले ठेवून मागे कसेही अस्ता व्यस्त गोळा करून बांधले होते. केसांची एक बट नेहमीप्रमाणे तिच्या गालांवरून ओठांपर्यंत आली होती. नाकातील बारीक चमकीचा खडा आणि तशाच खड्याचं कानातलंही चकचकत होतं. केस वर बांधले असल्यामुळे तिचा खांदा आणि लांबलचक मान उघडी पडली होती.
गळ्यात नाजूक एकपदरी मंगळसूत्र लटकत होतं. दोन्ही खांद्यावरील ब्राचे बंद बाहेर आले होते. कमरेला उजवीकडे बाक काढून उजव्या हाताची मूठ कमरेवर ठेवून ती उभी होती. डोळ्यांच्या आजूबाजूची हलकी काळी वर्तुळं आणि नुकत्याच पडू लागलेल्या बारीक सुरकुत्या सोडल्या तर तीचं अख्खं शरीर तीचं खरं वय मोठ्या खुबीने लपवत होतं.
तिचा गाऊन गुडघ्याच्या थोड्या खालपर्यंत कसाबसा पोचत होता. तिच्या आखीव नडग्या आणि नाजूक पायांचे तळवेही खूप आकर्षक दिसत होत्या. पूर्ण कपडे घातले असतानाही तिच्याकडे पाहता क्षणी कुणालाही भावना आवरता येणार नाहीत अशीच होती ती.
साडीत तर ती इतकी सुंदर दिसे की शब्दात व्यक्त करणंही कठीण! तो तिच्या शरीराला डोळ्यांनी पिऊन टाकण्यात मग्न होता. आणि तिला हे समजले होते पण तरीही ती त्याला डिस्टर्ब करत नव्हती. ज्या अधाशीपणाने त्याची नजर तिच्या शरीराच्या एकेका अवयवावरून घसरत होती ते पाहून तिला हसू येत होतं.