ती जागी होऊन एक दोन मिनिट झाले असतील. तेवढ्यात काका तिला मागून सरकून चिटकले. त्यांचे शरीर तिला संपूर्ण बिलगले होते. त्यांचा हात कमरेवरून सरकून तिच्या पोटावर आला होता. काल रात्री झालेली गोष्ट दिवसभर डोक्यात अजिबातच न आल्यामुळे कालच्याच इतकी ती आजही गाफील होती.
तिने साडी घातली होती. ब्लाउजच्या आतली ब्रापण काढून ठेवली होती. काकांच्या त्या अवयवाने गीताच्या मागे स्वतःला घट्ट रूतवून ठेवले होते. त्याची ताठरता आता तिला चांगलीच जाणवत होती. तिच्या उघड्या पोटावर काकांचा सुरकुतलेला खरखरीत हात विसावला होता.
‘पिहू आता पुढच्या महिन्यात एक वर्षाची होणार होती. म्हणजे आपण माहेराहून इकडे आलो, त्या वेळी एकदा आणि नंतर पवनला कसलीशी सुटी मिळाली होती, त्या वेळी दुपारी एकदा. नंतर नाहीच! पवनला इच्छाच होत नाही. तो कधीच मला त्याबद्दल विचारत नाही. पण मी? मला बऱ्याचदा वाटते. पिहू झाल्यापासून तर खूपदा वाटले. वस्तीतले चार-सहा पुरूष काय भयानक नजरेने पाहतात. अजून मी तशीच दिसते. आधीपेक्षा थोडी जास्तच बरी.’
‘मागच्या खोलीतली लता म्हणत होती. तिच्या नवऱ्याला रोज ३-३ वेळा मिळालं तरी ऊपाशीच दिसेल. मग पवन कसे असे राहतात? त्या आसुसल्या नजरा कशा आपल्या उघड्या अंगाचा ठाव घेत असतात. त्यांना मी मिळाले तर काय करतील आपल्यासोबत? कल्पना नाही करवत. नाही नाही. त्यातल्या एखाद्याला जरी संधी मिळाली तर तो सोडणार नाही.’
‘किती दिवस ह्या वस्तीत काढायचे आहेत अजून? पवन प्रयत्न करत आहेत. काकांनी खरे तर ऐकायला हवे. काय हरकत आहे ती शेती विकून इकडेच यायला कायमचे? आपले हक्काचे घर तरी होईल. पवन म्हणत होते की शेती विकली तर थोडी लांब अर्धा गुंठा का होईना जागा मिळेल आपल्याला. स्वतःचे घरपण बांधून होईल. पण भानूकाकांनी थोडे ऐकले पाहिजे. असेपण एकटेच आहेत. मागे न प्रपंच न रक्ताचे कोणी. जे कोणी आहोत ते आम्हीच. देवाला माहीत आहे माझ्या. मी त्यांचे म्हातारपण नक्की मनोभावे करेन. पण त्यांनी थोडे ऐकायला हवे.’
तिचे विचार मेंदूमध्ये चौफेर दौडत होते. तेवढ्यात काकांचा हात तिच्या पोटावरून सरकून तिच्या स्तनांवर येऊन विसावला. सोबतच तिच्या मागून त्यांची कंबर हलली आणि काकांचे इंद्रिय अजून आत घट्टपणे रोवले गेले. अभावीतच गीताच्या तोंडून एक सुस्कारा बाहेर पडला. पुरूषी शरीराची सलगी गीताला एकाच वेळी कमजोरही करत होती आणि दुसर्या ठिकाणी तिला आल्या संधीचा वापर करण्यासाठी उद्युक्तदेखील करत होती. तिला काहीतरी करणे भाग होते.
गीता अचानक उभारलेल्या अशा विकृत शक्यतांमुळे थोडीशी धास्तावली होती. असे पाऊल उचलून अडचणींवर मात करणे कितपत योग्य आहे असे तिला वाटत होते. पण पवनला एकट्याला झगडायला लावून आयती फळे मिळायची आशा करणेही चूकच! शिवाय ह्या तारूण्याचे काय जे न्याय मागत आहे? परिस्थितीशी दोन हात करण्यात खर्ची पडणार्या नवर्याकडूनच सगळी अपेक्षा करायची की आपणही ह्यातून काही मार्ग काढायचा?
पण भानूकाकांसोबत करायच्या व्यभिचाराने गीताची कानशीलं तापली आणि श्वासही गरम झाला. मानेपासून डोक्यापर्यंत येणार्या झिणझिण्यांनी तिला वेढले. स्वतःला रोखावे की झोकावे असा क्षण तिच्या समोर होता.
काकांना काय वाटेल? ते आजवर विना स्त्री-सुख राहलेत खरे, पण ते सुख त्यांच्या मुलासमान पुतण्याच्या पत्नीकडून स्वीकारतील? अंधारात सुरूवात करून अजाणतेपणाचे नाटक वठवता येईल. जर त्यांना काही चुकीचे वाटत असेल तर आपणही चुकून झाल्याचाच आव आणायचे, हे तिने तिच्या मनात पक्के केले.
मन घट्ट करत ती ह्या व्यभिचाराला सामोरी जायला सिद्ध झाली. ना तिच्या मनावर कोणाचा दबाव होता ना कोणाची आर्जवे. पण स्वतःचे आयुष्य काही प्रमाणात तरी मार्गी लागावे असे तिला वाटत होते. कृती कशी करावी? याचा विचार करताना तिला सुचले की काका स्वतः हून जसे झोपेत तिला चिकटले तसेच अनाहूत वर्तन तिनेपण करावे. पुढच्या गोष्टी जशा घडतील तशा घडतील.
पण त्यासुध्दा सूकर करण्यासाठी तिने सर्वप्रथम अगदी हळुवारपणे साडीच्या नीर्या ढिल्या केल्या. साडी सैलावताच तिने तिच्या खांद्यावरचा पदर आणखी खाली केला. ब्लाउजचे वरचे दोन हूक्स काढत तिने तिच्या स्तनांचा काही भाग उघडा केला.
तिला माहीत होते तिचे स्तनवैभव निश्चितच एखाद्याला घायाळ करणारे आहे. तिला आता फक्त अंधारातल्या स्पर्शातून घडणार्या गोष्टींमध्ये वाहून जाण्याची आसक्ती जाणवत होती. झोपेतच ती सरळ झाली. तिला जाणवले की काकांचे इंद्रिय आता मांडीवर टोचत आहे. तर त्यांचा हात आता तिच्या पोटावर होता.
काही मिनिटे थांबत तिने नव्या स्थितीशी जुळवून घेतले. सर्व नकळत घडत आहे असेच वाटणे गरजेचे होते. काकांचा श्वास तिला तिच्या मानेवर जाणवत होता. तीन चार मिनिटे अशीच गेली आणि मग ती अगदी अलगदपणे वळली आणि भानूकाकांच्या कवेत घुसली. त्यांच्या सडपातळपण काटक शरीराचा स्पर्श तिला होताच तिच्या अंगातून सुखद अशी कामलहर दौडत गेली.
भानूकाकांचे तोंड तिच्या गळ्यावर आले होते. आता तिला अपेक्षित होते की काही वेळाने काकांना जाग येईल आणि मग जे काही मादी इतक्या जवळ आल्यावर नराने करणे अपेक्षित आहे तेच वर्तन काकांकडून घडेल. ती वाट पाहात होती भानूकाकांच्या मनातला सैतान जागा होण्याची. जो नातेगोते विसरून आलिंगनात आलेल्या स्त्रीचा भोग चढवून घेईल. म्हणजे त्या बदल्यात तिला तिचे ईप्सित मिळेल.
पाच एक मिनिटे गेलीपण भानूकाका जागे झाले नव्हते. गीताला आणखी काही करणे गरजेचे वाटले. काका त्यांच्या चट्ट्या पट्ट्यांच्या चड्डीत आणि अंगातल्या कोपरीत झोपत. त्यांना आपल्या नग्न त्वचेचा आणखी उष्ण स्पर्श मिळावा असे तिला वाटले.
तिने पायाकडे हात नेत खालून साडीचा काठ धरला आणि ती तो वर करत आणू लागली. तिच्या गुढग्यांच्या वर मांड्या उघड्या पडतील अशा बेताने गीताने साडी आणि परकर दोन्ही वर केले. तिने आणखी थोडे जवळ सरकत काकांच्या अंगावर हात ठेवला आणि एक पाय त्यांच्या पायावर टाकत त्यांना बिलगली.
“अह्हह!” असा एक नाटकी उद्गार झोपेत काढत तिने काकांची झोप चाळवण्याचा प्रयत्न केला. जो यशस्वी झाला. त्यांच्या जाणिवांना चालना मिळाली. डोळे मिचकवत ते जागे झाले. त्यांना समजले, अंधारात चुकून गीता त्यांना बिलगली होती.
‘आयला! ह्ये काय झालंय? गीता मला कशी चिकटली? काय करावं?’
गीताच्या शरीराच्या घट्ट बिलगण्याने त्यांना धक्का बसला होता. बायको वारल्यानंतर त्यांना स्वतःला आलेल्या वैराग्यामुळे लग्न न करता आयुष्य कंठले होते. बेताचे कर्तृत्व आणि व्यक्तिमत्व असल्यामुळे आयुष्य मान खाली घालून जगत आलेल्या भानूकाकांना आता जास्त कसलीच अपेक्षा उरली नव्हती. अनपेक्षितपणे अशी गोष्ट त्यांच्या बाबतीत घडेल असे त्यांना स्वप्नही पडले नव्हते.
पवनची बायको भानूकाकांनी पाहलेल्या सुंदर स्त्रियांपैकीच एक होती. पण तसा इच्छा भाव त्यांच्या मनाने कधी धरला नव्हता. त्यांचे वयसाठीच्या आसपास असले तरी रात्री झोपेत त्यांचा घोडा अजूनही फुरफूरीत जागा राहत होता. त्यात अशा अंधार्या रात्री त्यांना हे तारूण्य येऊन बिलगलं होतं. त्यापासून सुटका करून जाणार तरी कुठे? पाऊस थांबायचं नाव घेत होता. खाली घरभर पाणी झालं होतं.
‘करायचं काय? हिला उठवायला गेलो आणि कायतरी भलतंच समजली तर. त्यापेक्षा पडून राहू. तिला जाग आली तर सावरल स्वतःला. पण तोवर तिच्या अंगचटीला आल्यामुळं जे काय व्हईल त्याचं काय? जे काय चाललंय ते झोपेतच असणार. तिला त्यामुळं जाग आली तर ती हेच समजल. आन परत आसं व्हणार नाय आस बघल. आपण कशाला ताण घ्या? गप गुमान पडून राहू.’
भानूकाकांनी आपली संभ्रमित अवस्था सावरली आणि ते गीताच्या सर्वांगाला होणारा स्पर्श सारवत पडून राहिले. पण त्यांच्या लिंगात आलेली कठोरता गीताच्या नग्न मांडीच्या स्पर्शाने आणि तिच्या शरीरातून येणार्या गंधामुळे अजूनच वाढली. त्यांना थोडी धास्ती नक्कीच वाटत होती की आता आपली उत्तेजना तिला जाणवली आणि ती जागी झाली तर?पण शरीराला होणारा स्पर्श कामाग्नी भडकवत होता. सारासार बुद्धीला मागे टाकण्याचे काम गीताच्या गरम अंगाच्या स्पर्शाने केले होते.
भानूकाकांना बिलगलेल्या गीताचे स्तन त्यांच्या तोंडासमोर होते. त्यांना ते दिसत नव्हतेपण गीताच्या हनुवटीचा त्यांच्या कपाळाला होणारा स्पर्श त्यांना दिशा दाखवत होता. त्या घट्ट काळोखात स्पर्शालाच डोळे फुटले होते. कुतुहल भानूकाकांना अस्वस्थ करू लागलं. त्याच्या शरीराला कंप सुटला आणि ते पुढे झाले. त्यांच्या तोंडाने गीताच्या स्तनांमध्ये स्पर्श केला.