बाहेर अजूनही अंधार होता. ट्रेन आपल्या गतीने धावत होती. मोबाईलमध्ये साडेपाच वाजत होते. म्हणजे पोहोचायला अजून अर्धा तास वेळ होता. तसं पाहता कूपचे दार केवळ टेकवले होते. पण बाहेरच्यांना ते माहीत नसावे.
ती उठली तशी पुच्चीतून रात्रीच्या प्रणयाच्या वेदनेची गोड सणक मांड्यांमध्ये जाणवली. डोक्यावरील ओढणीचा पदर नीट करत तिने कूपचे दार उघडले.
“तू ठीक आहेस ना सुनबाई? रुपेश कुठे आहे?” आत येताच सासूने विचारले, “अगं चोरी झाली आपल्या सामानाची! तुझ्या बापाने दिलेल्या सगळ्या वस्तू घेऊन पळाला तो! कोणत्या घडीला तुला सून बनवायचे ठरवले काय माहिती!!”
“अगं त्यात तिची काय चूक?” सासरे म्हणाले,
“तुम्ही गप्प बस हो. बघा हिच्या अंगावरचे दागिनेही घेऊन पळाला.” तिच्या गळ्याकडे पाहत ती म्हणाली.
ती अजूनही गप्पच होती.
“आईऽऽ आईऽऽऽ! तो नवरदेवाच्या वेषात होता म्हणेऽऽ!” कूपमध्ये येत तिची नणंद बोलली.
“अगं बाईऽऽ! मग रुपेश कुठे गेला?” सासू रडवेल्या सुरात म्हणाली.
“हा इथे आहे! बेशुद्ध होता टॉयलेटमध्ये! रुपेश उठ!” नणंदेचा नवरा म्हणाला.
थोड्याच वेळात दोघेही आत आले. नवरदेव केवळ एका चड्डीवर उभा होता. अंगावर मारण्याच्या जखमा सुद्धा होत्या. त्याचा चेहरा क्लिनशेव्ह होता आणि डोक्यावरील केसं अगदी बारीक होते. पण मग रात्रीचा तो? ट्रिम केलेली दाढी, मानेपर्यंत वाढलेले केस, पिळदार छाती आणि कंबरेखालील त्याचे पुरूषत्व? तो कोण होता?
आज पहिल्यांदाच तिने आपल्या नवऱ्याकडे पाहिले.
“बाईऽऽ बाईऽऽऽ कशी दळभद्री गं तूऽऽ लग्नाच्या पहिल्या दिवशीच दिवस असं?” सासूचे रडगाणे सुरू झाले.
“ओ नवरदेवाची मायऽऽ हे बघ तुझ्या सुनेचं डोकं! सगळे दागिने व्यवस्थित आहेत.” सासऱ्यांनी तिच्या उशीखालून गाठोडं काढून त्याला सोडत म्हटलं, “हुशार आहे सून तुझी, तुझ्यासारखी वेंधळी नाही. सगळे दागिने लपवून ठेवले होते उशीखाली.”
सगळे जण आश्चर्याने त्या गाठोड्यातील दागिन्यांकडे पाहू लागले आणि ती सुद्धा! तिच्या अंगावरील उतरवलेला एकूण एक दागिना त्याने अगदी व्यवस्थित गुंडाळून त्या गाठोड्यात ठेवला होता आणि गाठोडं सुद्धा तिच्या बॅगमधून काढलेल्या लाल कापडाचं बनवलं होतं.
कोण होता तो? शेवटी चोरच ना! हो चोरच! तिचे हृदय चोरणारा चोर!! रात्रीच्या प्रवासात तिच्यासोबत रत होऊन जीवनभराची आठवण देऊन गेलेला चोर! रात्री जवळपास अर्धा-पाऊण तास ती त्याच्याशी रत होत होती. आपला नवरा समजून तिने आपले सर्वस्व त्याला अर्पण केले होते, ते सुद्धा मनापासून!
आणि तसं पाहिलं तर त्याचे चाळे तिला मनापासून आवडले होते. मनात रात्रीचा तो प्रसंग आठवला आणि तिच्या चेहर्यावर लज्जेची लाली पसरली.
पण रात्री त्याच्यासोबत रत होताना मनात नवऱ्याबद्दल निर्माण झालेल्या भावना खऱ्या नवऱ्याकडे पाहून मात्र कापरासारख्या उडून गेल्या. तो अजूनही भीतीने थरथर कापत होता.
“सासूबाई, आपल्या घराची अब्रू सांभाळणं माझं कर्तव्य आहे बरं का!” ती लाजून बोलली. सगळे आश्चर्याने आणि कुतुहलाने तिच्याकडे पाहू लागले.
(समाप्त)