अचानक टाळ्यांचा कडकडाट झाला आणि दोघेही भानावर आले. झटकन एकमेकांपासून दूर होऊन ते लाजत उभे राहिले.
“चिर्स टू स्वीट कपल दीपिका अँड मनोज!” लेले ग्लास उंचावून ओरडले.
“चिअर्स, चिअर्स, चिअर्स!” एकच गलका उडाला.
सगळे त्या दोघांचं अभिनंदन करू लागले. कवले हातात दोन ग्लास घेऊन आले आणि त्या दोघांना दिले.
“चिअर्स टू अवर लव्ह!” म्हणत दोघांनीही ग्लास रिचवले.
“एक फोटो झालाच पाहिजे!” म्हणत लेलेंनी मनोजच्या गळ्यातला कॅमेरा काढून घेतला. एकमेकांना मिठी मारत त्या दोघांनी पोज दिली. फोटो झाले, जेवणं झाली.
सगळेच इतके प्यायले होते की अगदी साहेब लोकांपासून सगळे कॉटेजमध्ये जाताच घोरू लागले. या दोघांना झोप लागणं तर शक्य नव्हतं. कॉटेजमध्ये जाताच तिला मेसेज आला.
मनोज: झोपलीस?
दीपिका: नाही ना! झोप नाही येत.
मनोज: मला पण!
दीपिका: एक सांगू?
मनोज: मला माहिती आहे.
दीपिका: काय?
मनोज: आय लव्ह यु!
दीपिका: काय रे! मला म्हणायचं होतं ना!
मनोज: मग म्हण की!
दीपिका: जाऊदे! खडूस!
मनोज: मी काय केलं?
दीपिका: बाहेर ये ना! आ पण फिरूयात इथे आतल्या आत.
मनोज: वेडी आहेस का? मी काय पळून जाणार आहे का कुठे? एकत्रच असणार आहोतं आपण!
दीपिका: तरीपण! आजचा दिवस परत परत येणार आहे का?
मनोज: ठीक आहे आलो.
ते दोघेही बाहेर येऊन गप्पा मारत अख्ख्या रिसॉर्टच्या फेर्या मारू लागले. हातात हात गुंफून हळूहळू चालत ते कितीतरी वेळ चकरा मारत होते.
अचानक पाऊस धोधो कोसळू लागला. तो आडोशाकडे धावू लागला. पण तिने त्याचा हात धरून त्याला थांबवून ठेवलं. जोरात बरंसणार्या पावसाच्या वर्षावात दोघेही ओलेचिंब झाले.
दोघेही एकमेकांसमोर स्तब्ध उभे होते. पावसाच्या सरींच्या आणि विजांच्या कडकडटाच्या आवाजांशिवाय दुसरा कुठलाही आवाज येत नव्हता.
दोघेही दोन्ही हात हातात घेऊन एकमेकांसमोर स्तब्ध उभे होते. खांबांवरील लाईट्सचा प्रकाश अगदी अंधुक होता. मधूनच विजेचा कॅमेर्याच्या फ्लॅशसारखा उजेड पडून दोघांचे चेहरे क्षणभरासाठी उजळून निघत होते.
त्यांच्या चेहर्यावरून पाणी ओघळत होतं. त्या निस्तब्ध शांततेत त्यांच्या मनात भावनांचा कल्लोळ माजला होता. तिचा टॉप भिजून तिच्या अंगाला चिटकून बसला होता. भिजल्यामुळे तिची ब्रा तिच्या टॉपमधून आरपार दिसू लागली होती.
तिची लेगिंग भिजल्यामुळे मांड्यांना आणखीच घट्ट बिलगली होती. सडपातळ असली तरी ती अगदीच कृश नव्हती. भिजल्यामुळे ती इतकी आकर्षक दिसत होती की कुणी तिला असं पाहिलं असतं तर स्वतःला सांभाळू शकला नसता पण त्याची नजर तिच्या डोळ्यांतच खिळलेली होती.
बाकीचं काहीही त्याला दिसत नव्हतं. तिचीही परिस्थिती काही वेगळी नव्हती. विजांचा आवाज वाढू लागला होता पण त्या दोघांना काहीच कळत नव्हतं. ते एकमेकांच्या डोळ्यांमध्ये हरवून गेले होते. शेवटी त्याने तिला ओढत आडोशाला नेले.
“जरा जास्तच पाऊस पडतोय आ पण जाऊया आता!” तो
“नाही ना! थांब ना रे!” ती आणखी धुंदीतच होती.
“वेडी आहेस का तू? वीजा बघ किती चमकतायत. सेफ नाही हे.”
शेवटी नाईलाजाने ती जाण्यास तयार झाली. तिला तिच्या कॉटेजजवळ सोडून तो पुढे गेला. आत जाऊन टॉवेलने डोकं पुसू लागला इतक्यात तिचा मेसेज आला.
दीपिका: मला भीती वाटतेय. मॅडम झोपल्या आहेत. कडीच उघडत नाहीयेत.
त्याने टॉवेल तसाच टाकला आणि धावत तो तिच्या कॉटेज जवळ आला. ती बाहेरच वाटेवर कुडकुडत उभी होती. अचानक त्याला सकाळी लेले साहेबांनी त्याला दिलेल्या चावीची आठवण झाली.
“तू एक नंबरंच्या कॉटेज जवळ जाऊन थांब मी एका सेकंदात आलो.”
तिला कॉटेजच्या दिशेने ढकलत तो पुन्हा आपल्या कॉटेजकडे धावला. एका कॅरीबॅगमध्ये काही कपडे आणि टॉवेल भरून चावी घेतली आणि धावत एक नंबरंच्या कॉटेजजवळ आला.
ती दरवाजाशी हाताची घडी घालून कुडकुडत उभी होती. त्याने झटकन कुलूप काढले आणि ते आत गेले. आतून कडी घालत त्याने लाईट लावले. टॉवेल तिच्या अंगावर फेकत तो बोलला.
“पटकन अंग पुसून घे. केस व्यवस्थित पूस. आजारी पडशील नाहीतर!”
“हो का अंकल? ठीक आहे! ठीक आहे!”
ती टॉवेल घेऊन त्याच्याकडे पाठ करून तिने केस खांद्यावरून पुढे घेतले आणि ती केस पुसू लागली. तिची उघडी पडलेली नाजूक मान तिच्या त्या स्टायलिश ब्राच्या गाठीमूळे खुलून दिसत होती. भिजलेल्या टॉपमुळे आणखी एक गाठ तिच्या पाठीच्या मध्यावर उठून दिसत होती. तिच्या नितंबांची गोलाईही भिजलेल्या लेगिंगमुळे उभारून आली होती. तो तिचे केस पुसून होईपर्यंत तिला न्याहाळत राहिला.
“तू कसला भारी आहेस रे? कुठून आणलीस चावी?” ती मान वळवत त्याच्याकडे पाहत बोलली.
“ते जाऊदे! हे घे माझा टी-शर्ट आहे त्यात आणि शॉर्ट पण आहे. ते ओले कपडे बदल आणि झोप. मी जातो आता!” तो बेडवरून उठत बोलला.
“काय? मी एकटी झोपू इथे? वेडा आहेस का तू? मरेन मी!” ती जवळजवळ किंचाळलीच.
“मग काय मी झोपू इथे? प्राजक्ताला फोन कर आणि बोलाव हवं तर!” तो
“नाही उठणार. मी दरवाजा उघडण्यासाठी सगळ्यांना फोन केले पण कुणी उचलला नाही.” ती
“अगं असं आपल्या कालिग्स समोर वागणं बरं दिसत नाही. वेगळे अर्थ काढतात लोक!” तो
“हवं तर पहाटे उठून जा ना तू! कित्ती पाऊस पडतोय बाहेर. मला खूप भीती वाटेल. प्लीज ना मनोज!” ती गयावया करू लागली. तिला खरंच भीती वाटत होती.
“ठीक आहे!” तो थोडा विचार करत बोलला. अशाही तिथे तीन गाद्या आणि तीन पांघरूणं होतीच.
“येऽऽऽ! थँक यु!” तिला खूप आनंद झाला होता.
“बरं कपडे तर बदलशील आता?” तो
“हो!”
तिने बॅग उचलली नि ती बाथरूममध्ये गेली. थोड्या वेळाने ती बाहेर आली. त्याचा टी-शर्ट तिला इतका मोठा होतं होता की शर्टच्या बाह्या तिच्या कोपर्यापर्यंत येत होत्या आणि खाली तिच्या अर्ध्याअधिक मांड्या झाकल्या गेल्या होत्या. त्यामुळे तिने खाली काही घातलेच नाही. छातीवर हा शर्टही जरासा ओला दिसत होता.
“देवा! हा पण शर्ट भिजवलास का आता?” तो
“बावळट कुठला! आतलं ओलं आहे ना? मग भिजणार नाही का?” ती किंचित लाजत बोलली.
“ओलं आहे तर सुकायला टाकायचं ना थोडा वेळ!” तो
“ओहोहो! शहाणाच्चेस! एवढ्या मोठ्या शर्टमध्ये आत काही न घालता राहू? हा गळा बघ किती मोठा आहे.” तिच्या अर्ध्याधिक उघड्या छातीकडे बोट दाखवत ती बोलली. त्याचं लक्ष फिरून फिरून पुन्हा तिच्या ब्राच्या गाठीवर जात होतं.
“बरं बाई! आणि शॉर्ट का नाहीस घातलीस?” मनोज
“देवाऽऽऽ! केवढी मोठी आहे ती. मी दोनवेळा बसेन त्यात!” ती
“बरं जाऊदे झोप आता तिकडे गपचूप!”
तो डोक्यावर पांघरूण ओढत बोलला. ती नाक मुरडत त्याच्या पलीकडच्या गादीवर जाऊन झोपली. कितीतरी वेळ या कुशीवरून त्या कुशीवर दोघेही वळवळत होते.
“मनोज, झोपलास का तू?” ती
“नाही अजून!”
“ऐक ना! मी येऊ तुझ्याजवळ?” ती कचरत बोलली.
तिच्या प्रश्नाने त्याची न आलेली झोप पण उडाली. एकतर याआधी कधी तो कुठल्या मुलीसोबत असा एकांतात एका खोलीतही झोपला नव्हता. त्यात ही थेट एका पांघरूणात झोपायचं म्हणत होती. त्याचा श्वासोच्छवास वाढला. छातिच्या धडधडीचा आवाज त्याला स्पष्ट ऐकू येत होता.
“क क कशाला?” तो खूपच नर्व्हस झाला होता.
“मला एकदा तुला हग करायचंय! घट्ट! एकदाच!” ती
“काही नको! झोप गपचूप!”
त्याच्या पोटात अचानक हजारो फुलपाखरं उडू लागली होती.
“येणार मी! कुणी नाहीये इथे. आणि बाहेर पाऊस एवढा आहे कि कुणी कॉटेजच्या बाहेर पडणारही नाही.” ती
तो काही न बोलता भिंतीकडे तोंड करून पडून राहिला. हे सगळं इतक्या भराभर आणि अनपेक्षितपणे घडत होतं की हे सगळं खोटं आहे असंच त्याला वाटत होतं. ती अगदी हळूच, आवाज न करता त्याच्या गादीवर सरकली. दोघांचीही अस्वस्थता कमालीची वाढली होती. तिच्याही मनात धाकधूक होतं होती.
अचानक त्याच्या पाठीला थंडगार स्पर्श जाणवला. ती त्याला पाठून बिलगली होती. तिच्या ओल्या ब्रामुळे भिजलेल्या शर्टचा स्पर्श होता तो.
त्याच्या अंगावर हात टाकून तिने त्याला घट्ट आवळलं होतं. तो थरथरत होता, आणि ती ही!
“मनोज!”
“काय?” तो
“तू आधी का बोलला नाहीस?” तिने विचारलं.
“हिंमत नाही झाली! तू पण तर नाही बोललीस.” तो तुटक बोलत होता.
“तू कसा वागतोस ऑफिसमध्ये? कुणाची हिंमत होईल? हिटलर कुठला!” असं म्हणत ती त्याच्या केसांशी खेळू लागली.
“मला पण तुला एक गोष्ट विचारायची आहे!” तो
“बोल ना!” ती
“तू सिरीयस आहेस ना? आ पण लग्न करणारोत ना?” तो
“तुला वाटतंय मी टाईमपास करतेय?” ती त्याला आणखी घट्ट बिलगत बोलली.
“मला काही कळत नाहीये अगं! किती भराभर घडलं सगळं! बारा तासही झाले नाहीयेत अजून आ पण एकमेकांशी पहिल्यांदा बोललेलो आणि आत्ता मी तुझ्या मिठीत आहे! असं अचानक एवढं सुख मिळालं की नाशीबावरचा विश्वास उडायला लागतो!” तो
“वेडा रे वेडा! आता तुझी सुटका नाही हं! सात जन्म वगैरे मला माहिती नाही पण या एका जन्मातच तुझ्यासोबत सात जन्म जगून घेणार आहे मी!” ती
“हो खरं आहे! हेच बघ ना! तशी अवघ्या एका दिवसाची ओळख आपली आणि असं वाटतंय की जणू कितीतरी वर्षांची ओळख आहे आपली.” त्याने कूस बदलली आणि आपला चेहरा तिच्याकडे केला.
“दीपिका, तुझ्या घरी काही प्रॉब्लेम होणार नाही ना?” त्याला आता भविष्याची चिंता होऊ लागली.
“नाही रे! आपली कास्ट पण एकच आहे आणि तुख्यासारखा हुशार, मेहनती आणि कर्तबगार मुलगा त्यांना शोधूनतरी सापडेल का?” दीपिका
“मी तर उद्याच घरी सांगून टाकणार आहे!” तो
“हं!” म्हणत ती त्याला बिलगली. त्याच्या छातीवर डोकं घासत ती बोलली,
“एक सांगू?”
“मला माहिती आहे!” तो
“का रे असं करतोस तू? नकट्या!” त्याचं नाक आपल्या नाजूक बारीक बोटांच्या चिमटीत धरत ती लटक्या रागाने ती बोलली.
“बरं बोल बोल!” तिचं असं लाडात येणं त्याला खूप आवडू लागलं होतं.
“आय लव्ह यू!” पापण्या झुकवत ती लाजत बोलली.
“मी पण! खूऽऽऽप! तिचं डोकं आपल्या छातीवर दाबत हलक्या हाताने थोपटत तो बोलला.
पावसात भिजताना | भाग ५
तिने हळूच आपली मान उंचावली आणि त्याच्या थथरणार्या ओठांना आपल्या नाजूक ओठांमध्ये पकडले. एकमेकांच्या ओठांच्या गरम स्पर्शाने दोघांची शरीरे शहारून गेली.अगदी सावकाश ते एकमेकांचे ओठ आपल्या ओठांनी कुरवाळू लागले. अगदी स्लोमोशन वाटावं इतक्या सावकाश. त्यांच्या दोघांच्याही...